दीड किलो चिकन तिघांमध्ये फस्त - Chicken Party - Konkan Village
Vložit
- čas přidán 25. 08. 2024
- दीड किलो चिकन तिघांमध्ये फस्त - चिकन कौल फ्राय पार्टी | chicken kaul fry party - konkan village vlog
गावी गणपतीसाठी आलोय आणि गावी आलो कि पार्टी आलीच. आज मी सिद्धू आणि बंटी तिघेच होतो मग काय ? छोटीशी पार्टी तर करायची होतीच तर कौल फ्राय चिकन बनविण्याचा आखला. नायरी मधून चिकन आणि सामान आणले. पार्टी साठी आज आमची लॉक डाउन मधील फेमस झोपडी निवडली. चिकन छान मॅरीनेट करून घेतले आणि चिकन फ्राय करत, खाण्याचा आनंद घेतला. पार्टीचे अनुभव म्हणजे स्वर्गसुखच.
#chickenparty #Chickenkaulfry #Kaulfrychicken #konkan
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Kokan)
Month : September 2023
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
1)Recipe Channel : / @recipeskatta
2)Entertainment Katta : / @entertainmentkatta
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTOD...
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
CZcams : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiCZcamsr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi CZcamsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
खूप सुंदर दृश्य आणि गणपती बाप्पा यायच्या आधीची पार्टी जबरदस्त
👍👍👍👍
खूपच छान वाटल
खरोखर मित्रांसोबत मज्जाच काही वेगळीच असते
अविनाश ही जी मित्रा सोबत पार्टी केलीस ती लाजवाब , हिच तर खरी आपल्या कोकणातील खरी मज्या, अविनाश तुझ्या व्हिडिओ खूप छान असतात
छान आहे निसर्ग आणि पार्टी
Natural party superb video lovely resipe happy
जीवनात खरी मजा फक्त मित्रासोबत
Jivnat khari mja srvana sobt gheun chalnyat ahe
Ek no party , full on enjoy,mast👍👌
Mast
Avi kup chaan video aahe mast ranat party ahe chaan gaavakade hech suk astat kup chaan lovely 😍😍
Enjoyment with friends is different level.
Mast vedio.... ❤️❤️❤️
Jaam mjja aali
Hich maja karaychi mast superb video lovely 😍😍😍
मजा आली चिकन खायला
खूपच छान
मला खूप आवडतात भाऊ तुझे व्हिडिओ ❤❤
Delicious
आम्ही पण सर्व मित्र पावसाळ्यात कौल चिकन , बिर्याणी अश्या पार्टी करतो पण आता सर्व कामाला लागलेत त्यामुळे वेळच मिळत नाही
बाकी व्हिडिओ खूप भारी वाटली ❤😊
लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी चिकन पार्टी खुप भारी वाटलं निसर्गाच्या सानिध्यात राहून पण प्रसन्न झालं 🌴👌👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🙏
1 ch नंबर
Khup chaan vatla nice video ajun yeude video❤
Mast video Avinash ❤❤❤❤❤
Nice parti
Nice video 👌
Mast testy
Mast Party
Mast 👌
Mast Enjoy bro..
दादा गावचे विडीओ खूप छान आहे खूप आनंद होतो पार्टी विडीओ खूप छान निर्मळ आनंद मिळतो
धन्यवाद ❣️
मी पण तुमचे सर्व व्हिडिओ आवडीने पहात असतो.
मला अशा मित्रांसोबत पार्ट्या करायला खूप आवडतात.
❤❤❤👌👌👌👍👍👍
धन्यवाद ❣️
मस्त ❤
भाऊ एकच नंबर विडिओ आणि खरोखरच गावची मज्जाच वेगळी असते
धन्यवाद ❣️
हि मजा फक्त गावीच त्याठी गावी याव लागत खुप छान दादा
🙏👌
Mast video 🎉❤
Khup sukhi lok aahat tumhi sagale ❤❤❤❤❤❤ aani aasech sukhi rahaa❤❤❤❤❤
Superb Dada
फक्त खाण खाण खाण
❤❤❤
Khoop chan vatal. Nisarg pavasalyat sunder asato. Ganapati che video nakki taka. Gavi bhajan, aarati ekdum zakkas asanar. Aata ase video pahun dolyache parane fitel.
❣️
Mi hai koli ,,,tumhi lok matlabi aahet
खरच तु ऐक शब्द वापरला आविंष सुंदर आहे मजेत जगल पाहिजे मित्रा बरोबर आहे चिअर्स
❣️
nice 👍 दादा गाव कुटच आहे
💖👍
आम्ही पण भजे पार्टी करत असतो दादा खूप छान निसर्ग हिरवागार शालू नेसून तयार आहे
भावांनो सर्व काही झकास वाटलं पण जागे वाल्या देवासाठी काळीज काढून दाखवलंव् काय..दिला असेल तर भारीच तुम्ही ही खुश आणि तोही आनंदी ..😊
जागेवाल्याला पाहिले दिलेच पाहिजे
Gavala alyavar ghadyal baghu pan nako, nice vedio
Avinash bhau mla tumchya gaava la yayach aahe ek veda
Ganpati la gaavi gelas aani tikde kombadya fast kartos, 😂😂😂
Ganpati bappa morya❤🌺🙏
भावा मला माझ्या गावी गेल्यासारख वाटल धन्यवाद❤❤❤
खूपच छान तोंडाला पाणी सुटले 😅
Bhai या वर्षी मला गणपती ला गावी जयायला नाही मिळालं. असेच videos. टाकत रहा waiting...
Konat gav
मस्तच
अविनाश भाऊ कोकणातील गणपती चे विडिओ टाक ना कोकणातील सण उत्सव फार छान असतात
मिशी भारी thevli एकदम कॉमेडी 😂😂
😀😍
बघुन भुक लागली😂😂
भाई एक drone घे आणि drone shot घे आणि music पण add कर एक वेगळा essence मिळतो video ला
Bhau khup Chan .pan te kaka zople hote tyna pan सागितलं पाहिजे होत खायला
त्यांनी थोड खाल्ले
झोपड़ी मंधी किती पार्टी केली आसतील झोपडी़ ला एकदा तालपत्री लावा
मित्रा ती तिळाची फूल नाहीत त्याला खुरासन म्हणतात ,त्याच्या कोवल्या पानांची भाजी करतात .
Yer are you from
Konkan, Ratnagiri
chicken party kartoy kadhi tari Mutton banav ki bhava.
डूबवश्या व वाघदरा दाखव.. 🚩
दादा आपण मराठी लोकांनी धंद्यात लक्ष घालायल हवं
Jungli people.
आम्हाला अशि मज्या नाही घेता येत
तेल गरम होयच्या आधीच चिकन पीस कोण टाकत का...?
बारक कारळ आहे ती तिळ नव्हे
Dada to pani tumi pitayet na tumi tithe saap ni yet ka ?
साप येतात तर. जंगल म्हटले की साप आलेच ना
Next time जाताना चाट मसाला घेऊन जात जा भावाशी चिकन खाताना मस्त फिल येईल
नक्किच भावा
जास्त चिकन फ्राय चिकन खाऊ नका तब्येतीची काळजी
Popati chi vedio tak bhawa...
श्रवण.सुटला.काय
भाऊ ते तिळा च झाड नाही कह्राळे आहे ते
Kutla gaon
तीन जणांना दिढ किलो चिकन लय कमी होणार. पुरवणी साठी बटाटे घालायचे. 😂😂😂
तिल नाही तो खुरासनी काला कलर चे आहे तो तिल व्हाईट कलर चा असतो ..
भावा आमच्या गावी काळे तीळ असतात
तुझा श्रावण नाही का अविनाश 😂
नाही
Ranat ase yekte firu naka
हो. काळजी घेतो.. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशिर्वाद असतात नेहमी सोबत
आरे. तुम्हाला. श्रावण. महिना. आहे. की. नाही. कोकणातली. संस्कृती. अशी. नाही. कारण. मी. पण. कोकणातला. आहे. आणि. विशेष. म्हणजे. रत्नागिरी. मधील. हरचेरी. मधील. आहे. तू. निवळी. मधील. आहेस.
आले लसूण पेस्ट नका वापर जाऊ ओरिजनल आले आणि लसूण वापरत जा. पेस्ट बरोबर नाही चव नाही त्याला
You went for ganpati festival and eating chicken..you are not true kokani...very sad
तुम्ही पिवुन विडियो काढता
एखादी comment करताना विचार करत जा मित्रा.... गणपत हे माझे तात्या म्हणजे काका आहेत....
Subscribe kricha vichar kela hota tula, but aaj tuza ha juna video disla tyat tumi je bajuchya vektila feel krvl te khup chuki hot. Shame 😢
kay kalale nahi mitra
गणपती कोण
गणपत हे आमचे तात्या आहेत
Ganpati ani Marathi san paalta ki nai. Ka nehmi Maas machi?
❤❤❤