संदीप लोके बुवा | रोखठोक मुलाखत |

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • #dabalbaribhajan | #sandiploke | #kokan
    संदीप लोके बुवा | रोखठोक मुलाखत | @PrahaarDigital #sandiploke
    आमच्या Whatsapp ला Join व्हा
    bit.ly/PDwpGroup
    प्रहार डिजिटल CZcams चॅनेल
    / @prahaardigital
    📲प्रहार डिजिटलला जाहिरातीसाठी संपर्क :
    सिंधुदुर्ग - 9130582166 रत्नागिरी - 9518588700

Komentáře • 85

  • @surajghadi2682
    @surajghadi2682 Před rokem +18

    तार सप्तकात सा+ ला परफेक्ट आवाज लावणारे एकमेव बुवा.....लोके बुवा 👌... पुढील वाटचालीस संगीतमय शुभेच्छा 👈💐

  • @sushiltambe1304
    @sushiltambe1304 Před rokem +14

    प्रहार चे खुप खुप आभारी राहीन कारण असे दिग्गज बुवांची मुलाखत घेता आणि आज तर खुप छान बुवा निवडलाय त्याबद्दल आभारी प्रहार

  • @shubhamnikam12
    @shubhamnikam12 Před 12 dny +1

    भजन सम्राट लोके बुवा..❤️😍

  • @narayandhure9544
    @narayandhure9544 Před 7 měsíci +2

    आवाजाचे बादशाह संदीप लोके बुवा❤❤

  • @ep8064
    @ep8064 Před rokem +5

    वा बुवा अप्रतिम मुलाखत झाली. आज पर्यंत जे जे बोलत होते लोके बुवा, चिडखोर आहे, घमंडी आहे, बुवांना अहंपणा आहे, त्या सगळ्यांना आज च्यां मुलाखती मधून समजल असेल की लोके बुवा कसे आहेत❤.
    Always my favourite buva, one and only Konkan king 👑 संदीप लोके ❤

  • @hindaviedits2388
    @hindaviedits2388 Před rokem +10

    देवगड तालुक्याची आण बाण आणि शान.... बुलंद आवाज.... माननीय संदीप लोक बुवा...म्हणजे शंभर टक्के मनोरंजन.... सध्याच्या घडीला भजनाचा क्षेत्रात वाजणारं खणखणीत नाणं❤... बुवा..तुम्हाला लाख लाख शुभेच्छा...तसेच प्रहार वाहिनीचे आभार❤

  • @sharadlabde9737
    @sharadlabde9737 Před 4 měsíci +1

    देवगडची शान पहाडी आवाज, भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, लय भारी मुलाखत, धन्यवाद.

  • @tejasghadigaonkar3943
    @tejasghadigaonkar3943 Před rokem +8

    लोके बुवा परखडपणे व्यक्त झाले ❤️✨.... लोके बुवांना पुढील वाटचलीसाठी खुप खुप शुभेच्छा..... धन्यवाद खानोलकर सर ❤️🙏🏻

  • @kishorrasan8797
    @kishorrasan8797 Před rokem +5

    अप्रतिम बुवा!!
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!❤❤

  • @rajshridukhande6086
    @rajshridukhande6086 Před 6 měsíci +1

    Khup chhan

  • @worldofkonkan
    @worldofkonkan Před rokem +7

    माऊली खुप छान मुलाखत झाली..❤

  • @pranjalkadam7784
    @pranjalkadam7784 Před rokem +8

    माझे आवडते बुवा लोके बुवा

  • @amitghavali1503
    @amitghavali1503 Před 10 měsíci +1

    पहाडी आवाजाचे बादशाह लोके बुवा 👌😍😍

  • @RajVardekar
    @RajVardekar Před rokem +10

    लोके बुवा ❤

  • @sadanandtari3762
    @sadanandtari3762 Před rokem +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sushiltambe1304
    @sushiltambe1304 Před rokem +7

    आवाजाचे बादशाह लोके बुवा ❤❤

  • @sandeshghadi7424
    @sandeshghadi7424 Před rokem +6

    गुरु माऊली लय भारी

  • @anantsawant5716
    @anantsawant5716 Před rokem +6

    प्रहार ने बुवा ना संधी दिली त्या बद्दल आभारी.

  • @rajeshrane5732
    @rajeshrane5732 Před rokem +3

    प्रहारचे धन्यवाद लोके बुवाचे
    अभिनंदन 🎉❤

  • @dattarampanchalparshuram6893

    खूप छान, मुलाखत 👍

  • @sandeshkanade1992
    @sandeshkanade1992 Před rokem +5

    Always fev buwa

  • @arjunrawool1882
    @arjunrawool1882 Před rokem +2

    विजय परब हे बुवा तार सप्तक मध्ये
    गणारे बुवा मी आज पर्यंत पहिला नाही
    त्यांचे शिष्य संदीप लोक हे गुणी बुवा
    आहेत आणि माणूस फार मोठे गुणवंत
    आहेत

  • @manohardevrukhkar1965
    @manohardevrukhkar1965 Před rokem +2

    Loke buva tummhala lakh lakh salam.

  • @prajaypadwal4023
    @prajaypadwal4023 Před rokem +6

    सिंधुदुर्गचे भजन सम्राट

  • @needhidgpackagingpvtltd8464

    अप्रतिम मुलाखत लोके बुवा…..जबरदस्त…भारीच👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vasantbasvat3115
    @vasantbasvat3115 Před rokem +2

    Mi vasant baswat sandeep loke buva mazhe Aavdate❤❤

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq Před rokem +2

    पुढील विटचालि साठि हार्दिक शुभेच्छा

  • @pintyasawant1419
    @pintyasawant1419 Před rokem +6

    पळसंबला तुमची डबलबारी करायची अशी ईच्छा आहे

  • @rajsawant2678
    @rajsawant2678 Před rokem +2

    Thanks to prahar

  • @rupeshgirkar1540
    @rupeshgirkar1540 Před rokem +1

    खुप छान बुवा मुलाखत अभिनंदन

  • @pravinnaik2292
    @pravinnaik2292 Před rokem +2

    Bhari

  • @sairajshinde1712
    @sairajshinde1712 Před rokem +5

    माझे सगळ्यात आवडते बुवा. माननीय श्री संदिपजी लोके ❤मला त्यांची रागधारी भजन व मनोरंजन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत सगळ्या बाजूने तयारी असणारे व समोरच्या बुवांचा रिस्पेक्ट करणारे आणि रोख ठोख बोलणारे 🥰😍एकच ध्यान लोके बुवा फॅन❤

  • @rajaramghogale965
    @rajaramghogale965 Před rokem +2

    कणखर आवाज ❤❤दमदार गजर व बतावणी चे बादशहा लोके बुवा.......

  • @user-it9rc3bh4z
    @user-it9rc3bh4z Před rokem +2

    Khoopach shaan buva tumche vichar

  • @mandarparab2013
    @mandarparab2013 Před rokem +2

    khup chan loke buva rokhthokh bolat🙌

  • @ganeshkulaye6186
    @ganeshkulaye6186 Před rokem +4

    अभिनंदन बुवा

  • @ganeshkerkar2435
    @ganeshkerkar2435 Před rokem +5

    बुवा आपण सडेतोड बोललात.नवीन बुवांनी याचा बोध घ्यावा.धन्यवाद बुवा

  • @mayuraeer8580
    @mayuraeer8580 Před 15 dny

    ❤❤❤❤❤❤

  • @jitendraparab5126
    @jitendraparab5126 Před rokem +3

    Chaan bua ❤

  • @-sonerimalvan3470
    @-sonerimalvan3470 Před rokem +6

    पहाड़ी आवाजचा बादशाह

  • @amitwarik2601
    @amitwarik2601 Před rokem +2

    खूप सार्‍या शुभेच्छा
    माझा पाच वर्षाचा मुलगा बुवा तुमचा फॅन आहे
    एकदा भेट घ्यायची आहे तुमची

  • @tushargawade3368
    @tushargawade3368 Před rokem +2

    खुप छान माऊली ❤

  • @malvanikedar313
    @malvanikedar313 Před rokem +2

    लय भारी बुवा मी तुमचे भोवतेक बारये बघलय लय भारी लोके बुवा १ नंबर

  • @sachingawde
    @sachingawde Před rokem +4

    👌👌👌👌🙏

  • @prathameshkambli4581
    @prathameshkambli4581 Před rokem +6

    Only one loke buva bass

  • @sadanandtari3762
    @sadanandtari3762 Před rokem +5

    Hi स्वामींची krupa

  • @sureshshivgan5785
    @sureshshivgan5785 Před rokem +1

    बुवा खूप छान स्पष्ट बोलणारे आणि समजून घेणारे बुवा🌹🙏🙏🌹

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 Před rokem +2

    लय भारी आवाज बुवा

  • @sudinloke7997
    @sudinloke7997 Před rokem +3

    अभिनंदन लोके बुवा 🎉

  • @amitpalekar1854
    @amitpalekar1854 Před rokem +7

    Devagd ka Tiger 🐅. Loke buva he brand aahet❤️❤

  • @swapnilshirke8821
    @swapnilshirke8821 Před rokem +2

    Bhari buva❤

  • @user-yv4cq7qk6p
    @user-yv4cq7qk6p Před rokem +1

    Lay bhari loke buva🎉

  • @tukaramdangi2390
    @tukaramdangi2390 Před rokem +1

    एक नंबर बुवा 🎉🎉🎉

  • @srikantshirsat4137
    @srikantshirsat4137 Před rokem +1

    WA BHARI BUWA

  • @dashrathbane7823
    @dashrathbane7823 Před rokem +1

    लय भारी लोके बुवा

  • @parab6142
    @parab6142 Před 11 měsíci +1

    🔥🔥❤️❤️

  • @jayuamberkar6780
    @jayuamberkar6780 Před rokem +1

    देवगडची शान 👍🙏🏻

  • @satyavijayghadi4881
    @satyavijayghadi4881 Před rokem +1

    ❤🎉

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 Před rokem +1

    खुप छान आवाज लागला बुवा भैरवीला

  • @kalakokanimansachi
    @kalakokanimansachi Před rokem +1

    ❤ loke buba ❤

  • @kunalbirmole1808
    @kunalbirmole1808 Před rokem +1

    ❤रोखठोक....लोके बुवा❤

  • @Rangdevata
    @Rangdevata Před měsícem

    सगळेच जुने गुरुजी, धनाचे लोभी नव्हते.. पण आता क्लास ला फी नाहीं तर क्लास ला जाणाऱ्या विध्यर्थ्यांची चेस्ता करतात.

  • @sangramgawade8782
    @sangramgawade8782 Před rokem

    संगीत क्षेत्रातील कोकणातला बुलंद आवाज ❤️

  • @yograjchavan4312
    @yograjchavan4312 Před rokem

    मी तर दोन्ही बुवांचा खुप मोठा फैन आहे ❤❤❤

  • @user-gz7cv7jy1s
    @user-gz7cv7jy1s Před 11 měsíci

    सदिप बुवा ऐकच नंबर तुम्हचा नाद नाही कोन करणार ❤

  • @ganeshkadam5983
    @ganeshkadam5983 Před rokem

    कोकणची शान लोके बुवा महान.

  • @babupatil4684
    @babupatil4684 Před 10 měsíci

    ❤लय लय भारी लोके बुवा ❤

  • @arjunrawool1882
    @arjunrawool1882 Před rokem +1

    खानोलकर गुरुजी कुडाळ तालुक्यातील अंदुर्ले गावचे सुपुत्र. मनोहर अनंत परब
    हे पण क्लासिकल मधुर आवाजाचे बुवा आहे राजाराम सुतार यांचे ते. शिध्य आहेत आपण डिजिटल प्रहार माध्यमातून मुलाखत घ्यावी ही विनंती आहे

  • @namdevpangam6345
    @namdevpangam6345 Před rokem +3

    Hii

  • @chandrashekharanamjoshi4595

    Interview excellent improve 🎤 quality

  • @user-qt3hq5gu7n
    @user-qt3hq5gu7n Před rokem +1

    वा लोके बुवा लिंगडाळगावच रत्न

  • @Daya44
    @Daya44 Před rokem +2

    बुवा वागदेकर बुवांसोबत बारी चालू करा गुंडू बुवा तुम्ही आणि वागदेकर जोडीसारखी मजा नाही

  • @arjunrawool1882
    @arjunrawool1882 Před rokem

    डिजिटल प्रहरचे आभारी आहोत कुडाळ
    तालुक्यातील अंदूर्ले गावचे सु पुत्र
    मनोहर अनंत परब बुवा हे फार मधू र
    आवाजाचे बुवा आहे प्रहार माध्यमातून
    त्यांची मुलाकात घ्यावी ही विनंती 39:26 39:28

    • @santoshgawade6757
      @santoshgawade6757 Před 6 měsíci

      माननीय परब बुवा कुठल्या बुवांचे शिष्य आहेत प्लीज मार्गदर्शन करा

  • @vickygurav861
    @vickygurav861 Před rokem +3

    Buwa Laybhari

  • @nileshmorvekar3658
    @nileshmorvekar3658 Před 7 měsíci

    विशाल मसूरकर चि म्युझिक आहे ही

  • @rupeshgirkar1540
    @rupeshgirkar1540 Před rokem

    विनोद चव्हाण यांची मुलाखत घेवी

  • @dhanrajyetakar6581
    @dhanrajyetakar6581 Před rokem +1

    Pramod haryan buvanchi mulakhat gya

  • @vinayakshirodkar4218
    @vinayakshirodkar4218 Před rokem +1

    Number buvancha

  • @abhijitgavkar9349
    @abhijitgavkar9349 Před rokem

    Sameer kadam buwa na bolva

  • @maheshjoil9021
    @maheshjoil9021 Před rokem +4

    Bhari

  • @Abhyankarpranav
    @Abhyankarpranav Před rokem +1

    ❤❤❤❤❤

  • @user-qt3hq5gu7n
    @user-qt3hq5gu7n Před rokem +1

    वा लोके बुवा लिंगडाळगावच रत्न