15 हजार थालीपीठे वारकऱ्यांना देऊन अन्नदान सेवा

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2024
  • 15000 थालीपीठाचे वारकऱ्यांना अन्नदान सेवा #गोंदवलेकरमहाराज #आषाढीवारी #अन्नदान #वारकरी
    दहिवडीतील श्री सुधीर पाठमासे हे गेली 32 वर्ष गोंदवले ते पंढरपूर आषाढी वारी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील थालिपीठाचे अल्पोपहार देऊन आपली महाराजांचा प्रति असलेली सेवा अविरत देत आहेत
    त्यांच्या या कार्याला माणदेश माझा यूट्यूब चैनल च्या वतीने खूप खूप शुभेच्छा
    संपादक लिंगराज साखरे दहिवडी
    9421116699
    #आषाढीवारी #वारकरी #मराठीताज्याबातम्या
    #आनंदीउत्सव #गोंदवलेकरमहाराज #गोंदवलेकर_महाराज_प्रवचने #गोंदवलेकर_महाराज_प्रवचन_मराठी

Komentáře • 2