Mazya Devach Riddhapur | माझ्या देवाचं रिद्धपूर | Bhushan Jadhav | Mahanubhav Panth Song |
Vložit
- čas přidán 1. 09. 2023
- #Mazya_Devach_Riddhapur #माझ्या_देवाचं_रिद्धपूर #Mahanubhav_Panth_Song
Mazya Devach Riddhapur | माझ्या देवाचं रिद्धपूर | Bhushan Jadhav | Mahanubhav Panth Song | महानुभाव पंथ भजन
श्री चक्रधर अष्ट जन्म शताब्दी निमित्य रिद्धपूर स्थानाची महिमा वर्णवणारे गीत महानुभाव पंथीय भक्तांसाठी सदर करीत आहोत.
मेरे चक्रधर मेरे श्याम भजनसंध्या कार्यक्रमासाठी संपर्क करा - ८६९८९०४६१५
| माझ्या देवाचं रिद्धपूर |
आशीर्वाद
प.पु.प.म. श्री कारंजेकर मोठे बाबा
प.पु.प.म श्री विनय मुनि पंजाबी वैरागी बाबा
प.पु.प.म. श्री यक्षदेव बाबा
प.पु.प.म. श्री वाइंदेशकर बाबा
प.पु.प.म श्री गोपीराज बाबा शास्त्री
प.पु.प.म श्री सैंगराज बाबा शास्त्री
प.पु.प.म. श्री अंकुळनेरकर बाबा (जाधववाडी)
गीत - कुमार चिरंजीव
संगीत - कुमार चिरंजीव
गायक - भूषण जाधव
निर्माता - कुमार चिरंजीव
म्युझिक अर्रेंजर - पंकज ठाकूर, जबलपूर
रेकॉर्डिंग - आशिष सक्सेना, स्वर दर्पण स्टुडीओ, जबलपूर
मिक्सिंग & माष्टरिंग - सुमित महतपुरे, अंहाद स्टुडीओ, नागपूर
वासुदेवाच्या भूमिकेत - आशिष म्हाला
एडिटिंग - कार्तिक काळबांडे पाटील
सिनेमॅटोग्राफी - करण बोबडे, सारंग बाणबंशी
स्टील फोटोग्राफी - प्रतीक बाणबंशी
विशेष आभार
श्री गोविंदप्रभू राजमठ देवस्थान संस्थान, रिद्धपूर
श्री यक्षदेव बाबा, रिद्धपूर
श्री दीपक बिडकर, रिद्धपूर
श्री राजूदादा बिडकर, रिद्धपूर
समस्त पुजारी व गावकरी मंडळी, रिद्धपूर
विशेष सहयोग
श्री. श्यामदादा करंजीकर अष्टमासिद्धी
श्री. अनुप शाह,फलटण (सातारा )
श्री. उमेश श्रीखंडे, नागपूर
श्री. रवी वानखडे ( CZcams Star )
श्री.विनय वानखडे,अमरावती
श्री.राम दादा भारती,आष्टगाव
श्री. नितीन श्रीखंडे,नागपूर
श्री गोपाल सुरडकर, जाळीचा देव
***माझ्या देवाचं रिद्धपूर**
गीत - कुमार चिरंजीव
जगात हि नाही असं एक गावं
आहे स्वर्गाहून सुंदर
महानुभावाची ती काशी माझ्या देवाचं रिद्धपूर || धृ ||
उपकार सर्वज्ञांचे कधीही ना फिटे
रीद्धपुरा मध्ये पावलो पावली गोमटे
रीद्धपुरा जावू रावुळाला पाहू
लई पवित्र परमेश्वरपूर || १ ||
राऊळ माय राऊळ बाप आहे राजमठी
रिद्धपुरी आहे दोन्ही देवाच्या भेटी
देव माझा चक्रधर सर्व जीवांचा आधार
होईल जीवाचा उद्धार || २ ||
राऊळाच्या दरबारी नाही भेदभाव
सर्व एक आहे तिथे रंक आणि राव
अनाथाचा नाथ आहे रिद्धपूर गावात
म्हणे चिरंजीव ते मोक्षपूर ॥ ३ ॥ - Hudba
Very nice Directory and also wonderful Lyrics. Such an excellent execution of song with pure Mahanubhav panthiy.
मस्त. खूप छान.
एक नंबर 👌👌
Joey li😊😊 and 😊😊
एकदम कडक आवाज दादा दंडवत प्रणाम ❤
खुप छान दंडवत प्रनाम
दंडवत प्रणाम दादा खूप छान गीत आहे
1 number cha👌👌👌
खूप छान...
दंडवत प्रणाम
खूपच सुंदर श्री कुमार चिरंजीव यांची गित रचना व खूप सुरेल आवाजात श्री भूषण जाधव यांनी है गित गायलं.
सर्वोत्कृष्ट ! खूपच छान!!
दंडवत प्रणाम
एकच नंबर 🙏 दंडवत प्रणाम 🙏
दंडवत प्रणाम
Khup Sundar 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम खुप छान
दंडवत प्रणाम खूपच छान
अति सुंदर भजन
दंडवत प्रनाम🙏🙏🙏🙏
जयश्री गोविंद प्रभू महाराज की जय छान भजन आहे दंडवत प्रणाम
दंडवत प्रनाम 🙏🙏
Khup Sundar Song
Dandwat pranam
Dandvat pranam kup chan aahe song
खुपच छान दादा
Dandvat pranam
दंडवत प्रणाम खूप छान आहे भजन
दण्डवत प्रणाम 🙏🙏
खूप सुंदर अप्रतिम
😊🙏
Apratim ❤❤❤❤
❤❤
Dandvat pranam 🙏🙏
छान
खुपच छान भजन गायले दादा,Very Nice,Dandvat pranam.असेच नवनवीन भजन पाठवत जा.Dandavat
मस्त
Kiti chan bhajn aahe dada mn khup aanadd zala
धन्यवाद.. 🙏😊
दंडवत प्रणाम 🙏🙏 लय भारी
दंडवत प्रणाम ❤
Dandvat pranaam🙏🙏
Sundar....❤❤❤❤
Khup Chan dada dandvat pranam ❤
सुंदर रचना अप्रतिम अभिनय पाटलांचा अशाच कलाकृती मधून अंतःकरणा पर्यंत पोचावी.💐💐🙏🙏
Thanks.. 🙏😊
खुप छान ❤❤❤❤❤
Dandavt pranam ❤❤
🥀🥀🙏🙏🙏🙏Dandavat pranam khup ch chan dada🥀🥀👌👌🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
दंडवत् प्रणाम❤🙏🙏🌻🌻🌻🌻🌻
खुप छान दादा सर्वानी शेअर करा
Thanks.. 🙏😊
🙏🙏
Saheb mahanubhao pantha che asech bhajane kadha rahave Thanks
नक्की.. 🙏😊
खूपच छानदादादंडवतपणम
खूपच छान दादा दंडवत प्रणाम
धन्यवाद दादा.. 🙏😊
अप्रतिम सादरीकरण केले आहे. दंडवत प्रणाम स्वामी raya आणि सर्व भक्त मंडळीना
👌👌🙏👏😇दंडवत प्रणाम मामा
🙏😊
Khup chan.......dandavat pranav
Thanks
Khupch Sundar ❤🎉🎉😮😮😮
❤❤❤❤❤❤❤
दंडवत प्रणाम🙏🏻🙏🏻🙏🏻👌
🙏😊
अतिशय सुंदर
खूपच छान भावा❤
खूप खूप छान आहे
सादर दंडवत प्रणाम जी 🙏🌹 बहुत ही बढ़िया
Khupach Chan....Song..
फारच सुंदर स्तवन🎉,😊
मनापासून आभार.. 🙏😊
Khup khup Chhan Kel keep it up
❤❤जय श्री गोविंद प्रभु दंडवत प्रणाम ❤❤जबरदस्त
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दंडवत प्रणाम 🙏🙏
दंडवत प्रणाम.. 🙏😊
Bhajan Aarti katha Aaplhya mahanubhav panthachya
🙏😊
Nice to song🎤🎶😂🎉❤❤
Ashish खुप खुप छान
🙏😊
🙏दंडवत प्रणाम 🙏
खुप छान
Thank You.. 🙏😊
आशिष भाऊ म्हाला👌👌
😊🙏
खूप सुंदर भजन गाईले आहे दादा दंडवत प्रणाम 🌹🙏🙏🌹
Khupach Sundar...
Thanks.. 🙏😊
Khupach God Bhajan ❤❤❤
Khupach Sundar Song ❤❤❤
Thanks.. 🙏😊
खुप सुंदर
🙏😊😊😊
Dandwat Pranam Kupach Sundar Song...❤❤❤
🙏😊
Dandvat pranam❤❤❤❤❤
🙏😊
सकाळीच रूधपुर दर्शन खुप छान
दंडवत प्रणाम दादा 🙏असेस नवीन गाणे काढत जावे 🙏🌹🙏
नक्की.. 🙏😊
Waiting..
🙏😊
दंडवत प्रणाम खुपच छान गायन केले अप्रतिम
मनाला आनंद झाला गाणं ऐकून काका 🙏🏻👍 खुप छान 👌👌
🙏😊
D̊ån̊d̊åv̊åt̊ p̊r̊ån̊åm̊
खूपच छान गान ऐकून मी मानूभावपथीय आहे हे सांगायला खूप अभिमान वाटतो दादा आसेच चांगले हिडिओ आमच्या साठी पाठवत जा दंडवत प्रणाम दादा 🙏🙏🌹🌷🥀💐🌺👌
मनःपूर्वक आभार.. 🙏😊
खूप छान दादा 👌👌👌
एक नंबर ☕☕☕
वैरागी बाबा तयाचे नाव..
केला एकत्र महानुभाव...
हे गाणे बनवा भाऊ.
नक्की दादा तुमचे प्रेम आणि परमेश्वराचा आशीर्वाद सदैव पाठीशी पाहिजे.. 💐🙏😊
खूप छान आहे हे भजन असेच चालू राहूदे आणि पुडच्या गाण्याची वाट बघतो आंम्ही चाल खूप छान आहे
🙏😊
खूप सुंदर गाणं आहे सर्वांनी नक्की बघा....
मनःपूर्वक आभार ताई.. 🙏😊
👍
दंडवत प्रणाम 🙏🙏🙏
🙏😊
खूप सुंदर गीत
दंडवत प्रणाम 🙏🙏🙏🙏
दंडवत दादा... 🙏😊
छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 दंडवत प्रणाम दादा 👍👍👍👍👍👍
दंडवत प्रणाम... 🙏😊
Magic voice
धन्यवाद.. 🙏😊
अतीशय सुंदर दादा ❤दंडवत प्रणाम प्रभ जी❤
धन्यवाद.. 🙏😊
koup छान वासुदेवाची भूमिका आशिष दादा सुंदरगीत 👍👍👌
🙏😊
Very very nice song
Thank You So Much... 🙏😊
खुप छान आहे. अजुन असेच गाणं बनवा
नक्की.. 🙏😊
Khup chhan dada lyrics khup chhan music ek no great voice nice singing Bhushan dada great work Kumar chirandive dada ani congrats Umesh dada Shrikhande asech song banva ani aamcha vidharbhacha kalakarala tyancha telent dakhawache chance dya 👍👍👍👍
धन्यवाद Kumar chiranjiv यांचे आहेत.
मनःपूर्वक आभार दादा.... 🙏😊
खूपच छान गीत दंडवत प्रणाम🌹💐💐🌹🙏🙏🙏
धन्यवाद दादा... 🙏😊
मी चिरंजिव dada che भजन nehami एकतो पन या भजनातील अभिनंय मला खुप आवडला.खूप छान अभिनय वं भजन.अशा स्वरूपातील भजन एकायला आवडतील.❤❤❤❤❤❤
कुमार चिरंजीव youtube चॅनल आपले मनापासून आभार वक्त करते..... 🙏😊
Very nice
Thanks
Great, superb....👌👌🙏🙏एकच नंबर....👍👍
Thank You So Much.. 🙏😊
खूप छान सर खूप मोठे होवो अशी सदिच्छl🎉
तुमचे मनापासून आभार दादा.. 🙏😊
😊😊😊