प्रशिक्षण घेऊनच खेकडा पालन व्यवसाय सुरू करा | यूट्यूब वर शेतकऱ्याची फसवणूक होत आहे

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • प्रशिक्षण घेऊनच खेकडा पालन व्यवसाय सुरू करा,यूट्यूब वर शेतकऱ्याची फसवणूक होत आहे.#खेकडा #प्रशिक्षण
    #खेकडापालन
    #crabfarming #युवाशेतकरीवर्ग #Yuvashetkarivarg #khekdasheti #खेकडापालनप्रशिक्षण
    जर तुम्ही आमच्या युवा शेतकरी वर्ग या यूट्यूब चैनल वरती नवीन असाल तर चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेल वरचे सर्व व्हिडिओ पहा या व्हिडिओ नक्कीच आपल्याला फायदा होईल
    👉व्यवसायाचा किंवा शेतीचा जर तुम्हाला व्हिडिओ अनुभव जर आम्हाला पाठवायचा असल्यास आमच्याशी संपर्क करा
    For businesses inquiry- yuvasetakarivarga@gmail.com
    खेकडा पालन प्रशिक्षण हे व्यवसायाकरिता खूप महत्त्वाचे आहे या संदर्भात माहिती देताना नंदिनी देवकुळे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
    👉प्रशिक्षण माहिती - 7410033533
    सध्या युट्युब वरती व्हिडिओ पाहून बरेच शेतकरी व्यवसाय सुरू करत आहेत परंतु अर्धवट माहितीच्या आधारे व्यवसाय सुरू करून व्यावसायिक तोटे मध्ये जात आहे.
    झिरो बजेट शेतीच्या नावाखाली हौदासाठी लाखो रुपये गुंतवून सुद्धा आपला फायदा होऊ शकत नाही.
    त्याच्यामुळे हौत कसा असावा आणि तो अगदी कमी पैशात कसा बांधावा या संदर्भात आपल्याला प्रशिक्षणा दरम्यान शिकायला मिळणार आहे.
    याच प्रशिक्षणाच्या दरम्यान गोड्या पाण्यातील खेकडा आणि खाऱ्या पाण्यातील खेकडा यासंदर्भात महत्त्वपूर्ण असं माहिती भेटणार आहे.
    खेकडा पालनामध्ये युट्युब वरती खेकड्यांच्या खाद्य विषयी चुकीची माहिती देण्यात आलेली आहे जितके चांगले खाद्य तितके खेकड्यांची कॉलिटी चांगली अशी माहिती मॅडमनी दिली.
    खेकडा पालन व्यवसायात सुरुवातीला जर कोणती अडचण असेल ती म्हणजे बीज कुठून आणावे तर शेतकरी सध्या युट्युब वर व्हिडिओ पाहून बीच खरेदी करतात त्याचा रेट सर्वसाधारणपणे अडीचशे ते तीनशे रुपये किलो आहे परंतु नवीन व्यवसायाकडून पाचशे रुपये किलो दराने खेकडे विकले जातात हे पूर्णतः चुकीचा आहे अशा वेगवेगळ्या गोष्टींविषयी पूर्णपणे विस्तृत माहिती दिली.
    👉टिप:- जर आपल्याला खेकडे पाण्याची प्रशिक्षण घ्यायचे असेल तर आपण आपला मोबाईल नंबर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि आपले नाव देखील त्यामध्ये नमूद करा आम्ही तुम्हाला लवकरच व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करू आणि वेळोवेळी अपडेट देऊ लवकरच खेकडा पालना बद्दल प्रशिक्षण सुरू होईल.
    #crabfarming #खेकडाशेती #khekdaprashikshan

Komentáře • 332

  • @sunilkhavare4830
    @sunilkhavare4830 Před rokem +30

    मी नुकतेच अरोवाना इंटिग्रेटेड फार्म च्या वतीने घेण्यात आलेले गोड्या पाण्यातील खेकडा पालन हे दोन दिवसाचे प्रशिक्षण घेतले आहे.
    देवकुळे मॅडम आणि सरांनी आम्हाला अतिशय सहजसुंदर आणि सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले. सोबत आम्हाला त्यांच्या स्वतः प्रयोगशील पध्दतीने केलेल्या प्लांटला प्रत्यक्षदर्शी भेटता आलं आणि त्यातून माझ्यासारख्या शेतीला पूरक जोडधंदा करू इच्छिणाऱ्या शेतकर्यांना सकारात्मक ऊर्जा मिळाली .
    त्याबद्दल देवकुळे मॅडम आणि सरांचे मनःपूर्वक आभार.....!

  • @user-bn5cn7dp4i
    @user-bn5cn7dp4i Před měsícem +2

    खरी आणि सोप्या पद्धतीने समजुन सांगले ताई धन्यवाद 🙏🙏

  • @pravasbazaracha
    @pravasbazaracha Před rokem +5

    खूपच भारी उपयुक्त अशी माहिती आहे सर्वांनी शेअर करावी

  • @Mr.G124
    @Mr.G124 Před rokem +17

    खेकडा शेतीवर असा परिपूर्ण आणि मुद्देसूद व्हिडीओ पहिला नाही खूप छान माहिती दिली. युट्युब वर या विषयावर एवढा सुळसुळाट वाढला आहे कि काहीपण वार्ता करत असतात प्रत्येकजण लाखाच्या वार्ता करत असतो.

    • @arowanaintegratedfarm1947
      @arowanaintegratedfarm1947 Před rokem

      धन्यवाद दादा 🙏

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 Před rokem +4

      कारणीभूत : दिवटे , वारे , सगळ्यात मोठे भंपक कांबळे पिता पुत्र आहेत ,खेकडा व्यवसाय क्षेत्रातील .....

    • @Mr.G124
      @Mr.G124 Před rokem +1

      @@vivekkale4931 बरोबर. कांबळे पिता-पुत्राने तर एका व्हिडीओ मध्ये सांगितलं आहे कि त्यांच्या जवळ विदेशातून लोक प्रशिक्षण घ्यायला येतात. यांनी स्वतः प्रशिक्षण घेतलं नाही आणि विदेशी लोकांना प्रशिक्षण देतात, हसावं कि रडावं तेच समजेना

    • @vishalkalinkar1075
      @vishalkalinkar1075 Před rokem

      L
      L

    • @harshalpathare616
      @harshalpathare616 Před rokem

      Hii

  • @user-iq9ry4xr4k
    @user-iq9ry4xr4k Před 13 dny

    मी खुप व्हिडिओ बघीतले आहे ,आपन जी माहिती दिली तशी माहिती मिळाली नाही, धन्यवाद आपले, मला प्रक्षिशण बद्दल अधिक माहिती मिळाली हि विनती
    ,,,,

  • @dattatraypujari406
    @dattatraypujari406 Před rokem +2

    आता पर्यंत मी सर्व व्हिडिओ पाहिले आणि विचारत पडलो होतो की जर इतक्या मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे तर शेतकरी बांधव हा व्यवसाय का नाही करत आणि तशी मनात भीतीही होती की ही लोक खरचं खर बोलत आहे का आज तुमच्या ह्या मार्ग दर्शना मुळेच ते शक्य झालं आभरी आहे खरी खुरी माहिती दिली त्या बद्दल अशेच नव नवीन व्हिडिओ तुम्ही बनवत रहा

    • @hariraut3054
      @hariraut3054 Před rokem

      छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @dipakkamble6048
    @dipakkamble6048 Před rokem +2

    Reali, very nice and true information. Thanks

  • @bhushanuttergaileabhagpati7460

    मॅडम आपण खुप चागली माहिती दिली धन्यवाद

  • @user-pr2qo9qt9x
    @user-pr2qo9qt9x Před rokem +3

    खुप छान माहिती दिली

  • @chandrakantshivsharan1142

    खुप च चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 Před rokem +3

    उपयुक्त माहिती , अभ्यासू माहिती

  • @samwankhade4343
    @samwankhade4343 Před 7 měsíci

    mi pahilelya crab farming video mhadhun.,...sarvat useful video

  • @vijaythombre9621
    @vijaythombre9621 Před rokem +1

    सुंदर माहिती मिळाली आहे

  • @ramdassawale2811
    @ramdassawale2811 Před rokem +1

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @rajeshmore1915
    @rajeshmore1915 Před rokem +1

    आर काय पण सांगतात हि लोक‌ पुस्तके ज्ञान आहे फक्त आमच्या गावात पूर्वी पासून हि माहिती आहे खेकडयाच

  • @tukarammandavkar1109
    @tukarammandavkar1109 Před rokem +3

    खुप छान माहिती दिली आहे

  • @SatishMardolkar
    @SatishMardolkar Před 29 dny

    Very Nice Information Thanks 😊

  • @amdairyfarm
    @amdairyfarm Před rokem +3

    अतिशय उपयुक्त माहिती👌👌

  • @RBDvillageLife
    @RBDvillageLife Před rokem +9

    25 हजार 1 गुंठा ,1 महीन्यात की 1 वर्षात

  • @valmikshinde3729
    @valmikshinde3729 Před rokem +1

    Khoob chhan mahiti Delhi dhanyvad

  • @LokendraBiraris
    @LokendraBiraris Před měsícem

    Very nice information n reality in production, income.

  • @pallavithorat9533
    @pallavithorat9533 Před rokem +4

    Thank you mam. खूप उपयुक्त माहिती दिली mam. मी इच्छुक आहे ट्रेनिंग घ्येण्यासाठी . पल्लवी थोरात.

  • @user-sb9gx3dk1o
    @user-sb9gx3dk1o  Před rokem +10

    प्रशिक्षणाच्या माहिती करिता संपर्क - 7410033533

  • @dilipwakchaure3125
    @dilipwakchaure3125 Před měsícem

    खुप छान माहिती दिली मॅडम.

  • @marazbankanga8198
    @marazbankanga8198 Před rokem +1

    You are doing a great job..🥇
    Keep going...

  • @rohittilkar
    @rohittilkar Před rokem +2

    Really interested in such training

  • @sapanathite3360
    @sapanathite3360 Před rokem +3

    खुप छान माहिती दिली आहे सर

  • @sandippisal7869
    @sandippisal7869 Před rokem +4

    खेकडा पालनच ट्रेनिंग देनाऱ्यांनी आधी ते किती सक्सेस आहेत हे दाखवाव जेणेकरून आठवड्याला, दिवसाला ,महिन्याला ,किती माल. विकता हे टाकीतून खेकडा बाहेर काढतानी व्हिडिओ दाखवावा त्यावेळी समजल नक्की खर आहे की सगळे बता मारून फक्त ट्रेनिंग चा धंदा चालवत आहेत?

  • @vishalshinde2776
    @vishalshinde2776 Před rokem

    तुम्ही छान माहिती देत आहात

  • @pmrdafiredepartmentmali9858

    खाद्य विषयी आपण बोलला ते योग्य आहे

  • @hanumantthite5020
    @hanumantthite5020 Před rokem +2

    खूप छान माहिती आहे.

  • @vilasshinde3363
    @vilasshinde3363 Před rokem +10

    तुम्ही फक्त प्रशिक्षणाच्या नावाखाली बाजार माडला आहात.... खेकडापालन करण्यासाठी काही विशेष प्रशिक्षणाची गरज नाही......

    • @amolyelne576
      @amolyelne576 Před rokem +1

      🦀🦀🦀🦀👌👌👌👌👌👍👍👍👍👍

    • @vishshinde3636
      @vishshinde3636 Před rokem

      बरोबर आहे....

    • @vishshinde3636
      @vishshinde3636 Před rokem +1

      वाटसपवर खेकडा पालन संबंधित स्पष्ट माहिती न सांगता प्रशिक्षण घेण्यासाठी ...पैसे जमा करण्याचा उद्योग जास्त दिसतो...,,

    • @Aadivasisongspk
      @Aadivasisongspk Před 9 měsíci

      Ho me pn takal aahe

  • @simonmakasare3841
    @simonmakasare3841 Před rokem

    ताई खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @shantarambhambid2289
    @shantarambhambid2289 Před rokem +5

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @shivramarolkar1030
    @shivramarolkar1030 Před 10 měsíci

    Very good news madam 👌 👍 👏

  • @bajiraokodolkar7968
    @bajiraokodolkar7968 Před 16 dny

    Good

  • @satishmisal9766
    @satishmisal9766 Před rokem +1

    छान माहिती

  • @ravidhanve1210
    @ravidhanve1210 Před rokem

    खुप छान माहिती दिली मॅडम, मी पन इच्छाक आहे ट्रेनिग घेण्यासाठी.

  • @satyafreefire1014
    @satyafreefire1014 Před rokem

    Nise information madam vel done ✅

  • @dksable9166
    @dksable9166 Před rokem +1

    thank madm

  • @santoshshinde391
    @santoshshinde391 Před rokem +2

    छान माहिती दिली आहे

    • @arowanaintegratedfarm1947
      @arowanaintegratedfarm1947 Před rokem

      धन्यवाद दादा

    • @sudamkhandare243
      @sudamkhandare243 Před rokem

      एक गुंड्यात वा र्शिक उपन्न किती आहे

    • @sudamkhandare243
      @sudamkhandare243 Před rokem

      आमचे कडे गोड पाणी आणी जागा उपलद्ध आहे

    • @sudamkhandare243
      @sudamkhandare243 Před rokem

      प्रशिक्षणा बदल पुर्ण माहीती देणे

  • @abhijitaware1934
    @abhijitaware1934 Před rokem +2

    Thank you mam

  • @suniltauro1970
    @suniltauro1970 Před rokem +4

    Please inform me of the training schedule.

  • @viki_bobby_vlogs1001
    @viki_bobby_vlogs1001 Před rokem

    खूप छान माहिती दिली, धन्यवाद session कधी पासुन चालू होणार आहे.please share करा

  • @arunshinde2603
    @arunshinde2603 Před rokem +1

    खुप छान माहिती दिली ताई

  • @balasahebarsule
    @balasahebarsule Před 24 dny +1

    ,,,❤❤❤❤❤
    नमस्ते मॅडम
    मला ट्रेनिंग घायचे आहे
    डे ट सांगा pl

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 Před 26 dny

    आमच्या कडे खाऱ्या पाण्याचे खेकडे दिड किलोच्यही पुढे खेकडे मिळतात आणि किलोचा भाव 1400-1500रू प्रती किलो आहे

  • @PramodPatole1117
    @PramodPatole1117 Před 3 měsíci +2

    आमच्या कडे ७००-१००० ग्रॅम खेकडे मिळतात

    • @user-ig5cz2we1l
      @user-ig5cz2we1l Před 28 dny

      सर शेतात केलं तर खेकडे कुठे मिळेल

  • @ashokmore8436
    @ashokmore8436 Před měsícem

    खूप छान माहिती दिली आपली फी किती आहे. हे दिसत नाही .

  • @shivajichavan365
    @shivajichavan365 Před 8 měsíci

    अभिनंदन

  • @sraut7944
    @sraut7944 Před rokem

    छान

  • @anshgaikwad4127
    @anshgaikwad4127 Před rokem

    mam nice vidio 🙏

  • @prathamjadhav7473
    @prathamjadhav7473 Před rokem

    तुम्ही माहिती दिली ती योग्य माहिती आहे

  • @shobapagare7067
    @shobapagare7067 Před rokem

    Kkup chan mahity

  • @abhishekkangane9291
    @abhishekkangane9291 Před rokem +2

    Thanks nandini mam

  • @pravinwakchaure5512
    @pravinwakchaure5512 Před rokem

    Chhan mahiti

  • @niranjanjamkar3399
    @niranjanjamkar3399 Před 10 měsíci

    ताई बरोबर बोलल्या

  • @yashwantnawathe1984
    @yashwantnawathe1984 Před rokem +2

    तुम्ही सर्व माहिती दिलीत पण मग मोबाईल no का नाही देत

  • @rameshpawar8098
    @rameshpawar8098 Před rokem

    good

  • @satishkmantale1100
    @satishkmantale1100 Před rokem +1

    Very informative video madam.

  • @Surya.888
    @Surya.888 Před rokem +3

    मॅडम तुम्ही स्वतः खेकड्याची शेती केलेला व्हिडिओ दाखवा

  • @arifshikalgar2819
    @arifshikalgar2819 Před rokem +1

    👌

  • @repairrestore8844
    @repairrestore8844 Před 9 dny

    खाद्या बाबत माहीती बरोबर सांगा ना

  • @vitthalgaikwad7546
    @vitthalgaikwad7546 Před 10 měsíci

    माहिती छान दिली, पण प्रशिक्षण घेण्यासाठी काॅल केला असता हे लोक काहिच रिप्लाय देत नाहित, मी यांना गेल्या एक आठवड्यापासून काॅल करत आहे, मॅसेजही केला आहे, पण अजून रिप्लाय नाही...!

  • @narayanpatil562
    @narayanpatil562 Před rokem +2

    Thanks mam & I want to join training & what s group

  • @rameshgharat1729
    @rameshgharat1729 Před rokem

    चांगली माहिती दिलीत

  • @rangraophopse2761
    @rangraophopse2761 Před měsícem

    रंगराव फोपसे कळमनुरी जि.हिगोली

  • @guruprasadbalgi2836
    @guruprasadbalgi2836 Před rokem +2

    dates of training plus fee kithi and address sanga

  • @satishchavan5542
    @satishchavan5542 Před rokem +3

    मी इच्छुक आहे . सतिष चव्हाण ,

  • @D.L.Shinde
    @D.L.Shinde Před rokem +2

    ही बाई ट्रेनिंग च्या नावाखाली पैसे उकळण्याचा धंदा करते आहे ..खेकद्या साठी कोणत्याही ट्रेनिंग ची आवश्यकता नाही आहे..

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 Před rokem +2

    100 व्हिडिओ u tube वर खेकडा पालनाचे 100 जनाच्या 100 टरा कॅन्सल खेकडा पालन

  • @rajujadhav-yo5pk
    @rajujadhav-yo5pk Před 6 měsíci

    Traing schedule and fee pl give the detail of it

  • @pramodkharat999
    @pramodkharat999 Před rokem +1

    माहिती उपयुक्त आहे मार्कट मधे दर कमी आहे विदर्भात खानारे कमी आहे उपलब्ध झाल्यास खानारे वाठतील. असे वाटते धन्यवाद

  • @TejraoSonne
    @TejraoSonne Před 5 měsíci

    Tejrao ramrao sonne at. Sillod dist. Sambhajinagar

  • @dhananjaykurware8031
    @dhananjaykurware8031 Před rokem +2

    Training sathi kiti fees ahe madam

  • @nandkumarkadam5814
    @nandkumarkadam5814 Před 10 měsíci

    At post Ghanand Tal Atpadi. MSc agri 85/87 batch Biochemistry Ret gramsevak . Need training.

  • @chaitalibhendarkar7545
    @chaitalibhendarkar7545 Před rokem +1

    Mam mi tayar ahe
    Chaitali bhendarkar Yavatmal

  • @chandurane8151
    @chandurane8151 Před rokem +1

    खुप छान माहती

  • @ulhaskasbe6737
    @ulhaskasbe6737 Před rokem +1

    छान माहिती. दिली. पण. फी. किती. त्याचा. उल्लेख नाही. केला

    • @maheshkhade7436
      @maheshkhade7436 Před rokem

      बरोबर आहे, ते सांगायला हवं कारण सर्वसामान्य शेतकऱ्याला त्या पद्धतीने आर्थिक बाबतीत तयारी करता येईल..
      आणि हो, मॅडम नी या छोट्याशा व्हिडीओ मधेच एवढी छान माहीत दिली तर मग 2 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये किती माहिती मिळेल याचा विचार करूनच खूप छान वाटतंय..

  • @kailasbadgujar4780
    @kailasbadgujar4780 Před rokem

    कैलास बडगुजर जळगाव महाराष्ट्र

  • @rafeeque3978
    @rafeeque3978 Před 10 měsíci

    Thanks madam.... Traing date?

  • @akashdande5362
    @akashdande5362 Před rokem +2

    fees kiti ahe

  • @dipeshpatel1583
    @dipeshpatel1583 Před 21 dnem

    Medam Hindi language me video banaye

  • @sunilchavan853
    @sunilchavan853 Před 2 měsíci

    Hello
    ट्रेनिंग कधी होणार आहे,कृपया कळवा.

  • @omshelkar5649
    @omshelkar5649 Před rokem +1

    खूप छान माहिती..

  • @DipakBhamare-p6r
    @DipakBhamare-p6r Před 22 dny

    Ajunahi training chalu ahe ka asel tar schedule dya

  • @babaraokhadatkar9880
    @babaraokhadatkar9880 Před rokem

    Mad khekdyala khadyababat chi proper mahiti dhyal jenekarun tyachi groth changli hoil tasech 50 by 50 foot jaget kiti khekde rahil yachi mahiti dhyal

  • @kishorshedge143
    @kishorshedge143 Před rokem +1

    AK varshala 25/30hajar ka?

  • @rajendradaphale2270
    @rajendradaphale2270 Před rokem

    योग्य बोलताय कारण मी करतोय

  • @rajeshmore1915
    @rajeshmore1915 Před rokem +1

    काय पण शिक्षणाची गरज नाय आपण गावाला राहतो शेतकरी पहिल्या पासून हुशार आहे हे ज्ञान शहरात दया

  • @swayamgawade8297
    @swayamgawade8297 Před rokem

    Thank you mam, I want to join what's up grup

  • @user-qg9ju6kk4x
    @user-qg9ju6kk4x Před 10 měsíci

    प्लिज पत्ता आणि फीस किती आहे किती दिवसाची ट्रेनिंग आहे

  • @sanskarlondhe4637
    @sanskarlondhe4637 Před rokem +1

    Contack ksa krycha training sathi

  • @vidhyadhararlekar3859
    @vidhyadhararlekar3859 Před měsícem

    Can you supply me 20
    kg. of crablets?
    Sweet water quality.

  • @ratnaprabhanavkhande8509

    Madam मलाही ट्रेनींग घायच ahie

  • @tamannashaikh3210
    @tamannashaikh3210 Před rokem

    Khup chhan mahiti

  • @user-bl9ec9um8x
    @user-bl9ec9um8x Před rokem

    Manohar metil washi tal karveer dis kolhapur maharashtra

  • @pastorrajuthakurjncc2315

    बोअर चे पाणी गोडया पाण्याच्या खेकडा पाळणासाठी चालत का?

    • @arowanaintegratedfarm1947
      @arowanaintegratedfarm1947 Před rokem

      सहसा बोरचे पाणी खारे व जड असते त्यामुळे ते नाही चालत जर बोअरचे पाणी खारे नसेल तर पाण्याची तपासणी करून घेतल्यास त्यात विद्राव्य क्षार आणि इतर घटक योग्य प्रमाणात असतिल तरच त्या पाण्याचा उपयोग करावा.

  • @asshaikhayanshaikh7872

    Nagar saga

  • @BirdsTeacher
    @BirdsTeacher Před 10 měsíci

    बाई,खेकडा हा जलचर नसून उभयचर प्राणी आहे...😂