ज्ञानेश्वर माऊलींचे बुद्धांविषयी अभंग

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 03. 2021
  • #बुध्द_विटेवरी #budhha_vitevari #महाराष्ट्र
    ______________________________________________
    नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे.
    आपण या चॅनल च्या माध्यमातून पाली धम्मलीपी,
    संतांचे अभंग, चुकीच्या गोष्टींचे खंडन, चालू परिस्थितीवर आधारित व्हिडिओ बनवत असतो आपण ते व्हिडिओ पाहता
    व चांगल्या अथवा वाईट प्रतिक्रिया नोंदवता व भरभरून
    प्रतिसाद देता त्याबद्दल धन्यवाद 🙏
    आपण जर या चॅनलला आर्थिक, व्हिडिओ शूट साठी लागणारे साहित्य किंवा कोणत्याही प्रकाची मदत करू इच्छित असाल तर कृपया खालील नंबरवर संपर्क साधू शकता...
    हा माझा नंबर आहे सदरील phone pay नंबरवर आर्थिक मदत करू शकता व संपर्क साधू शकता.
    👉 +91 82650 75151
    👉 +91 82650 75151
    _________________________________________________

Komentáře • 174

  • @budhhavitevari
    @budhhavitevari  Před 3 lety +14

    ✍️ कोणाच्याही महत्त्वाच्या व चांगल्या
    प्रश्नावर/विषयावर मी स्वतंत्र व्हिडिओ तयार करण्याचा नक्की प्रयत्न करीन. 👉आपल्या मनात कोणता प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा..... धन्यवाद 🙏

    • @schoolofsciencebymahiresir5368
      @schoolofsciencebymahiresir5368 Před 3 lety

      तुमचा मोबाईल नंबर पाठवा

    • @sanjaygawai4768
      @sanjaygawai4768 Před 2 lety

      तुमचा फोन नंबर आपणास भेटेल का आणि तुम्ही कुठले आहे ते पण नक्की सांगाल ही आमची मनापासून इच्छा आहे कृपया पूर्ण करा 🙏🙏🙏

    • @pavangaikwad476
      @pavangaikwad476 Před 2 lety

      बुद्ध हे अवतार मानत नव्हते आणि पुनर्जन्म यावर विश्वास नव्हता यावर आपले मत नोंदवा!

    • @kaurgill1717
      @kaurgill1717 Před rokem

      बुध्द हे पूर्वजन्म मनात होते.त्यांनी सर्वांच्या व स्वतःचा पूर्व जन्माबद्दल बऱ्याच जातक कथा, त्रीपितक मध्ये सांगितले आहे. त्यांनी अवतराबद्दल कधीच भाष्य केले नाही...तसेच हा माझा शेवटचा जन्म आहे हे सुद्धा मग परिनिर्वणा पूर्वी सांगितले होते....त्यामुळे बुद्धा हे कुणाचाही अवतार नाहीत हे नक्की आहे....शिवाय विष्णूचा अवतार नाही...कारण श्रीकृष्णाने सांगितले होते भगवद् गीतेt की जेव्हा जेव्हा धर्म संकटात असेल तेव्हा तेव्हा मी रक्षण करण्यासाठी
      युगा नुयुगे पुन्हा जन्म घेईन....यदा यदा य धर्मस्य गलानिर्भवती भारत,
      अभ्युथानं अधर्मस्य संभवामी युगे युगे 🙏 त्यामुळे श्रीकृष्ण🦚 जन्म घेणार म्हणाले... व बुद्धा पुन्हा जन्म घेणार नाही...हा शेवटचा जन्म आहे असे म्हणाले....त्यामुळे 💚🦣भगवान बुद्धा🌈💥 विष्णूचा अवतार नाही हे स्पष्ट झाले🙏🪔

    • @kaurgill1717
      @kaurgill1717 Před rokem

      बुध्द हे पूर्वजन्म मनात होते.त्यांनी सर्वांच्या व स्वतःचा पूर्व जन्माबद्दल बऱ्याच जातक कथा, त्रीपितक मध्ये सांगितले आहे. त्यांनी अवतराबद्दल कधीच भाष्य केले नाही...तसेच हा माझा शेवटचा जन्म आहे हे सुद्धा मग परिनिर्वणा पूर्वी सांगितले होते....त्यामुळे बुद्धा हे कुणाचाही अवतार नाहीत हे नक्की आहे....शिवाय विष्णूचा अवतार नाही...कारण श्रीकृष्णाने सांगितले होते भगवद् गीतेt की जेव्हा जेव्हा धर्म संकटात असेल तेव्हा तेव्हा मी रक्षण करण्यासाठी
      युगा नुयुगे पुन्हा जन्म घेईन....यदा यदा य धर्मस्य गलानिर्भवती भारत,
      अभ्युथानं अधर्मस्य संभवामी युगे युगे 🙏 त्यामुळे श्रीकृष्ण🦚 जन्म घेणार म्हणाले... व बुद्धा पुन्हा जन्म घेणार नाही...हा शेवटचा जन्म आहे असे म्हणाले....त्यामुळे 💚🦣भगवान बुद्धा🌈💥 विष्णूचा अवतार नाही हे स्पष्ट झाले🙏🪔

  • @sindhuade8393
    @sindhuade8393 Před 3 lety +37

    सत्य कडू लागत हा बुद्धाचा देश आहे

    • @narayanbawiskar7220
      @narayanbawiskar7220 Před 3 lety +4

      अतिशय सुंदर विवेचन हा देश बुध्दाचा v संताचा आहे

  • @mukundchouray7106
    @mukundchouray7106 Před 3 lety +27

    कटु असले तरी सत्य आपण धाडसाने सांगितले आहे आपला आम्हाला अभिमान आहे...

  • @pkkamble4295
    @pkkamble4295 Před rokem +3

    हीच सत्य माहिती लोकांसमोर यायलाच हवी होती संपूर्ण बहुजन समाज आपला ऋणी आहे आपले खूप खूप आभार जय माऊली

  • @balasahebpayal9818
    @balasahebpayal9818 Před 3 lety +36

    माऊली आपला अभ्यास छान आहे. प्रयत्न छान आहे . असे धाडस कोणी केले नाही .

  • @dag91167
    @dag91167 Před 2 lety +2

    महाराज . हि सर्व ब्राम्हणांची चाल आहे. सर्व लेण्या बुद्धाच्या आहेत.

  • @pralhadkhandare8169
    @pralhadkhandare8169 Před 3 lety +4

    बाबा तुमचे विचार वारकरी संप्रदाय मधुन तुमचे प्रबोधन खुपच सुंदर एकच नंबर कडक भाषेत आहे

  • @Dr.modak_7001
    @Dr.modak_7001 Před 7 dny

    Very good and very imp. Information is given by this maharaj. I salute.

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 Před 2 lety +3

    सर्वात जास्त काळ बुद्ध चा कालखंड होता,,, 🇷🇴🇮🇳🌹

  • @pravinhiwale644
    @pravinhiwale644 Před 3 lety +8

    चांगली माहिती देण्यात आलेली आहे प्रत्येकाने आपल्या सोबत ज्ञान संपन्न झाले आहे 🙏🏻👍

    • @rajhanshramteke3908
      @rajhanshramteke3908 Před 3 lety

      भारतीय संस्कृती मध्ये दोनच प्रकारचे संत होऊन गेले.श्रमणपरंपरावादी आणी वैदिक .
      संत नामदेव ,संत तुकाराम ,संत रविदास ,संत गाडगेबाबा ,संत कबीर आदी. या संताला इथल्या व्यवस्थेने जातीवाचक संज्ञा दिली आणि ब्राम्हण संताला माऊली ,स्वामी ,महाराज ही संज्ञा दिली.
      या संतानी समरसतेच्या नावाखाली काही प्रमाणात सत्यांश सांगितला परंतू ब्राम्हणी व्यवस्थेला धक्का लागणार नाही याची खबरदारी घेतली.
      साहेब पंढरपूरचं विठ्ठलाचेच नव्हे तर संपूर्ण भारतातील विद्यमान मंदिरे ही बुध्दाचीच विरासत आहे.
      जय बुध्द ,जयभीम,जय समस्त मानवतावादी संत महापुरुष.

  • @akashbhadharge955
    @akashbhadharge955 Před 3 lety +10

    Jay bhim namo buddhay 🙏

  • @suryajibhosale804
    @suryajibhosale804 Před měsícem +1

    माऊली उगाच लोकांना काही सांगून प्रसिद्धी मिळवू नका तुम्ही जे सांगत आहात असा कोणताच अभंग नाही कोणतीही खोटी गोष्ट सांगून सामाज्यामध्ये तेड निर्माण करू नका माऊली 🙏

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 Před 3 lety +5

    खुपच छान बाबाजी ,

  • @vasantmulik303
    @vasantmulik303 Před 3 lety +14

    भगवान विष्णुच्या नवव्या अवताराशी सिध्दार्थ गौतम बुद्धाचा काही संबंध नाही. काहीतरी फेकू नका. तुम्ही ख्रिश्चन धर्माचा प्रचार करा तो शांतीचा धर्म आहे पैसे सुद्धा भरपूर मिळतील आणि मोक्ष सुद्धा मिळेल

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 Před 3 lety +2

    Jai mulniwasi jai pandurang namo budhay

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Před 3 lety +1

    अहंकाराचा वारा नलागो राजशा माझीया भाविका विष्णुंदासां

  • @madhukartayde6303
    @madhukartayde6303 Před 3 lety

    सत्य ते सत्य समोर आणले
    पूर्व इतिहास धन्यवाद

  • @nitingore358
    @nitingore358 Před 3 lety +2

    Zabardust

  • @jayashrimetangale3611
    @jayashrimetangale3611 Před 4 měsíci

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @mauliajbe6553
    @mauliajbe6553 Před 13 dny

    नावडे तरि कां येतील हे भांड । घेउनियां तोंड काळें येथें ॥१॥
    नासोनियां जाय रस या संगती । खळाचे पंगती नारायणा ॥ध्रु.॥
    तोंडावाटा नर्क काढी अमंगळ । मिष्टान्ना विटाळ करी सुनें ॥२॥
    तुका म्हणे नाहीं संतांची मर्‍यादा । निंदे तोचि निंदा मायझवा ॥३॥

  • @balasahebpayal9818
    @balasahebpayal9818 Před 3 lety +5

    वारकरी सप्रदाय बुद्ध विचार फॉलो करतात . अहींसे चे पालन करतात .

    • @obc1943
      @obc1943 Před 3 lety

      Pan aadharmi Aalgavavadi logkani boudh panth svikarla
      Aani boudhachi vat lavali

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Před 3 lety

      @Sagar Donde बौद्ध धर्मा पूर्वी जैन धर्म होता हे कसं विसरून चालेल

    • @sopanthakare7929
      @sopanthakare7929 Před 3 lety

      आगा बाबा तुम्ही तर सगळं बुद्ध मय केलं,,,😛😜😝

    • @Anand__2005_
      @Anand__2005_ Před 2 měsíci

      कधीच नाही
      आम्ही युद्धावर ही विश्वास ठेवतो
      आम्ही विष्णुदास करू सकाळचा सुकाळ 🙏

  • @sumedhkhandare374
    @sumedhkhandare374 Před 3 lety +3

    Khup chan 🙏🙏🙏

  • @gorakhnathbende7408
    @gorakhnathbende7408 Před 4 měsíci

    उदंड शाहाणे होती तर्कवंत!परी नेणवेचीअंत विठोबाचा!!१!!उदंड अक्षरा करोत भरोवरी!परी नेणवेची थोरी विठोबाची!!२!! तुका म्हणे नाही
    भोळेपणाविण!जाणिव ते क्षिण रिते माप!!३!!

  • @alliswellindia5473
    @alliswellindia5473 Před 3 lety

    जय हरी विठठल नमो बुद्धा

  • @kamb81
    @kamb81 Před 3 lety +1

    नामदेव महाराजांनी त्यांना माहीत असलेले बुद्ध सांगितले.

  • @tanajikhemnar2271
    @tanajikhemnar2271 Před 3 lety +1

    छान विवेचन.माऊली.माऊली.

    • @rajusonawane6268
      @rajusonawane6268 Před 3 lety

      फोन नंबर पाठवून द्यावा

  • @devendranikalje135
    @devendranikalje135 Před 3 lety +6

    अभंग लिहून discription मधे देत जा म्हणजे आपले सांगणे अजुन जास्त प्रमाणात समजेल. 🙏

  • @sukhdevkorvi1330
    @sukhdevkorvi1330 Před rokem

    जय जय मुलनिवासी 🙏🌹

  • @sanjaygamare3782
    @sanjaygamare3782 Před 3 lety

    बुद्ध विठेवरी
    खुप छान

  • @aashishshende6067
    @aashishshende6067 Před 3 lety +19

    माउली...आपनास नम्र विनंती आहे की तथागत बुद्धांना अवतार वादाशि जोडू नका....! इतरत्र बाबी अत्यंत योग्य सांगितल्या बद्धल आपले आभार...!

    • @ganujikamble7563
      @ganujikamble7563 Před 3 lety +2

      हे बाबा आपल्या लोकांना फसवत आहेत असं वाटतंय 🙏 अरे बाबा जय हरी राम कृष्ण हरी असं बोलत राहता काय गरज आहे यांना असं बोलण्याची

    • @ganujikamble7563
      @ganujikamble7563 Před 3 lety +1

      @Chandan S , मला तर असच वाटतंय हे बाबा पैसे घेऊन आपल्या बहुतेक फसवत आहेत वाटतं

    • @ganujikamble7563
      @ganujikamble7563 Před 3 lety +1

      आपले बुद्ध स्वतंत्र आहेत कोणाचा अवतार वगैरे काही नाही त जय हरी राम कृष्ण हरी म्हणायची काही गरज नाही या बाबांना जय-भीम सुद्धा म्हणत नाही त

    • @Anand__2005_
      @Anand__2005_ Před 2 měsíci

      माउलींनी ही गौतम बुद्धाबद्दल कथन केले नाही

  • @vijayingle7232
    @vijayingle7232 Před 3 lety +2

    Nice analesis सर 🙏🙏🙏👍👍

  • @alokkher4242
    @alokkher4242 Před 3 lety

    पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पुंडलिक वरदे बुद्ध विठ्ठल

  • @sapnameshram2205
    @sapnameshram2205 Před rokem

    Buddh chich dharti aahy,

  • @vinayswarasheel2921
    @vinayswarasheel2921 Před 3 lety +30

    माऊली जय भिम, तुम्हीच पहिले महाराज आहात ज्यांनी संता च्या वाणी मध्ये तथागत बुध्दा चा उल्लेख आहे हे आपण सांगितले आहे 🙏🙏🙏

  • @vilasbihade551
    @vilasbihade551 Před 3 lety +1

    Very nice information thanks

  • @shrikrushnabhagat6488
    @shrikrushnabhagat6488 Před 3 lety

    Mauli khupach chhan aapla dandga abhyas aahe,

  • @vijaytakke12
    @vijaytakke12 Před 2 lety

    Dhanywad mauli.

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 Před 3 lety +1

    Jai mulniwasi jai Santaji

    • @kirank29
      @kirank29 Před 3 lety +1

      जय संताजी, जय मूलनिवासी

  • @tashikavitakiran3474
    @tashikavitakiran3474 Před 3 lety

    Khara Itihas sangiitla lokana samjel tenchya barobar shadyantra zala haye lok jagruk hotil .....Jay shivray

  • @ujjaldutta6150
    @ujjaldutta6150 Před 2 lety

    TRUE IS ALWAYS TRUE 🌹🙏🙏☸️☸️☸️🌹🌹🌹👍👍👍 JOY LORD OFF LORD THATHAGATA GOUTOM BUDDHA ER JOY JOY 🌹🌹🌹💯💯💯❤️❤️❤️☸️☸️☸️🙏🙏🙏 AVTAAR BAAD SATTIE DAHAN BAAD DEBDASI BAAD NIPAT JAK NIPAT JAK

  • @vijaynangare4623
    @vijaynangare4623 Před 3 lety +2

    Nice sir..

  • @ratnakarwaghmare5599
    @ratnakarwaghmare5599 Před 3 lety

    Varkari smaparday mandline bodhacha dham svikara namo Buddhay jay bhim

  • @jayshridadajibadekar2490
    @jayshridadajibadekar2490 Před 3 lety +2

    🙏🙏

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 Před 3 lety

    उत्तम विवेचन

  • @samadhantiwade153
    @samadhantiwade153 Před 3 lety

    नमो बुद्धाय

  • @preranavardhan2768
    @preranavardhan2768 Před 3 lety +1

    👍👍🙏

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 Před 3 lety +1

    Jay bhim Jay savarakarji Jay modiji Jay nitinji gadakari saheb Jay devendra fadanvis saheb Jay ramadas athawale saheb

  • @tashikavitakiran3474
    @tashikavitakiran3474 Před 3 lety +1

    Good work

  • @SocialChangeChannel
    @SocialChangeChannel Před 3 lety +6

    मनो बुद्धाय, बुद्ध मन्ततात की मी कोणी ईश्वर किंवा त्याचा अंश नाही, न मला ते तार्किक वाटत नाही, तर मी एक तत्वज्ञान मार्ग शोधून काढला न तो सामान्य मनवा पर्यंत पोहचवण्याच कार्य मी माझा संग करतो आहे, मग हे बावजी कशाला बुद्धाला ईश्वर चा अवतार सांगत आहे , दोन्ही, ओव्या मध्ये कुठेही बुद्ध ईश्वराचा अवतार असा उल्लेख नाही मग, स्वतःचा मनान काही लावणं बर नाही, बुधा नन्तर महायान वज्रयान सारखे बुद्ध नीती मध्ये भेद तयार होत गेले, त्या पैकी एक मणजे विठ्ठल असू शकते, ( गृहीतक) पण बुद्ध हे असावे असा नाही,

    • @PPFX.
      @PPFX. Před 3 lety

      Nahi mitra bgh Bhagwan Swath mhnale nahit ki mi ishwaracha avtar ahe mhnun kay he as nahi ki te avtar navte .
      Mulat Shri Krishna ani Gautam Buddha yamdhe khup similarity ahet ...
      Ani Bhava he aplya manat je pandit hote na purviche tyanni bharval ahe ki Buddha vegle but Marathi manus ts navta mhnt mitra ....

    • @sachinsw6052
      @sachinsw6052 Před 3 lety

      तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या अती प्रिय शिष्य भिखू आनंदा ला म्हणाले मी कोणी अवतार नाही, मी तर्क आणि अनात्मका शी संबंधित जोडलेलो आहे... भिख्खू आनंदा मी कोणी अवतार पुरुष नाहीये..मी मार्गदाता आहे.. माझा मार्ग हा सर्वांन साठी कल्याण कारी आहे.
      ह्या मार्गाचा अवलंब दुःखाचे सहमूळ नष्ट करणारे आहे... प्रथमता,मध्यता आणि अंतता जीवनी फायदेशीर व योग्य मार्ग असल्याने सर्वांना साठी उपयोगी ठरणार,
      ______________________
      भगवान बुद्ध आणि तथागत भगवान गौतम बुद्ध हें वेगवेगळे महापुरुष आहेत असे ब्राम्हण म्हणतात,ब्राम्हणी कल्पने नुसार ब्राम्हणांनी बुद्ध अवतार वाद निर्मिले सर्व थोतांड निर्माण करून बुद्ध कसे विष्णूचे नौवे अवतार आहे असे भासवून दिले...कधी म्हणतात. बुद्ध विष्णू अवतार आहे कधी म्हणतात नाही. कधी म्हणतात बुद्ध हें नास्तिक आहेत. तर कधी म्हणतात, ते नेपाळी होते..तर कधी म्हणतात. बुद्ध आमचा नाही., विष्णू हें शुद्ध ब्राम्हणा पोटी जन्म घेतो... कल्की अवतार ही ब्राम्हण कुळातील ब्राम्हनाच्या पोटी घेणार असे बोंब ठोकतो.
      ________________________
      तथागत गौतम बुद्धाचा जन्म नेपाल, कपिवस्तू,नगरी,,देवदह ला जाताना वाटेत लूंबीन वनात शाल वृक्षाखाली ईसवी सन 563साली जन्म झाला.
      वडील -राजा शुद्धोधन /आई - राणी महामाया.
      यांचे कार्य, , चार आर्यसत्य, सम्यकदृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक कर्मात,त्रिरत्न, अंष्टांगिक मार्ग,आणि कल्याणकारी मार्गाचा उपदेश करणे
      ---------------------------------------------
      हिंदू धर्मा नुसार :-
      भगवान बुद्ध - यांचे नाव शिरोदशायी होते.. विष्णुचे अवतार म्हणून यांना नऊवे स्थान आहे.
      ह्यांचा जन्म बिहार, झारखंड येथे बौद्ध गया च्या समीप झाला. ह्यांचे कार्य अनावश्यक जीव हिंसेची बलिप्रथा नष्ट करण्यासाठी झाला हे विष्णूचे अवतार होते असे मानतात.बौद्धगया च्या क्षेत्रात तपस्या केल्याने... लोक गैरसमज करून घेतात.का तर भगवान बुद्ध आणि तथागत गौतम बुद्ध ह्या दोघांनी एकाच ठिकाणी ध्यान साधना केली होती असे ब्राम्हण सांगतो व पुराण सांगते,(पुरात्व विभागात याचे प्रमाण किंवा दस्तावेज नाही ) बौद्ध गया या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी ध्यान करून ज्ञान प्राप्त केले होते याचे प्रमाण आहे.. भगवान बुद्धाने बोद्ध गयेत तपस्या केले याचे पुरावे, पुराणा व्यतिरिक्त कुठेच सापडत नाही.(बोधगयेत तथागत गौतम बुध्दाचे प्रमाण मिळतात.) पण कोणी दुसरे भगवान बुद्ध होते त्यांनी तपस्या केले यांचे प्रमाण बोद्ध गये इथे सापडत नाही ,
      भगवान बुद्धांचा जन्म :- इसवी5000 पूर्व
      बिहार, गया ठिकाणी झाला.असे पुराणात अंदाजें वर्तवलेला आहे.
      वडील -हेमसदन /आई -अंजना
      (उल्लेख श्रीमद भागवत पुराण (1.3.24)
      तथा श्री नरसिंह पुराण (36/29) तसेच ललित ग्रंथा मध्ये 21वा अध्याय 178वा पृष्ठ भाग या वर वर्णीत केले आहे..
      _____________________
      तीर्थकार वर्धमान महावीर सुद्धा तथागत भगवान गौतम बुद्धांसारखे दिसतात पण बसण्याची मुद्रा वेगळी आहे.. अहिंसा,सत्य, परिग्रह,अस्तेय, अचौर्य व ब्रम्हचर्य व पंचशीलाचे पालन ही महावीरांची शिकवण.
      वर्धमान महावीरांचे नाव :- वर्धमान
      जन्म :-कुंडणपूर ईसाच्या 599वर्षा पहिले,
      वडील -सिद्धार्थ / आई - त्रिशला...

    • @SocialChangeChannel
      @SocialChangeChannel Před 3 lety

      @@sachinsw6052 तुमचे पाहिले वाक्य तर्क वाण आहे, परंतु दुसरे वाक्य हे काल्पनिक आहे, तथागत मणजेच भगवान बुद्ध

    • @sachinsw6052
      @sachinsw6052 Před 3 lety

      @@SocialChangeChannel मला माझ्या सुधारणेत सहयोग्य करा.नक्की कोणते वाक्य काल्पनिक व कल्पनावर आधारित आहे.
      तथागत म्हणजे, नेहमी सत्य शोधणारा,सत्य स्वीकारणारा आणि सत्याचा प्रकाश दाखवणारा..प्रथम परिमिता चे पालन करतो व निर्वाणपद प्राप्त करतो त्याला तथागत संबोधले जाते. भग्ग आणि वान मिळून वाक्य तयार होते ते = भगवान व या भगवान शब्दाचा अर्थ जो
      कामं क्रोध, तृष्णा यांचे,भंजन करणारा , भग्ण किंवा नष्ट करणारा..

    • @SocialChangeChannel
      @SocialChangeChannel Před 3 lety

      @@sachinsw6052 तथागत - ज्याची गाथा दूर पर्यंत पोचलात, असा मनुष्याला मानतात/ भगवान असा मनुष्य ....... येथे कोठेही कल्पना जस ईश्वर काल्पनिक आहे, ते टाळले आहे, आणि दोन्ही उपमा तथागत / भगवान हे बुध मणजेच भगवान बुद्ध होय,

  • @g.bmendhe4997
    @g.bmendhe4997 Před 3 lety +5

    नंदनच्या घरी नसून वासुदेव आणी देवकीच्या ऊदरी कंसाच्या कैदेत झाला.(कृष्णाचा जन्म)

    • @budhhavitevari
      @budhhavitevari  Před 3 lety +1

      अगदी बरोबर माऊली
      वसुदेव सुतं देव कंस चाणुर मर्दनं
      देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगत् गुरु .

    • @tejesviniharidasborhade5647
      @tejesviniharidasborhade5647 Před 3 lety +1

      Tuza janam mrityu tula mahiti aahe ka bala

    • @sherujadhav7797
      @sherujadhav7797 Před 3 lety

      इथे अक्कल कमी पडली महाराजांची

    • @abhishekpande6511
      @abhishekpande6511 Před 3 lety +1

      हा देश राम आणि कृष्णाचाच आहे,हे कोणीही विसरू नये

  • @prakashdandade6409
    @prakashdandade6409 Před 2 lety

    👌💙🙏🏻

  • @baburaokasture8815
    @baburaokasture8815 Před 3 lety +4

    महाराज/माऊली आपण विट्ठल बुद्ध च आहे हे खुप छान प्रकारे निरुपन करुन सांगता.तसेच पाली छान प्रकारे समजावून सांगता.आपले नाव व पत्ता तसेच फोन नंबर दिला तर बरे होईल.

  • @sudhakarkamble6974
    @sudhakarkamble6974 Před 3 lety +2

    माऊली आपणांस प्रथम सप्रेम जयभिम !
    बुद्ध म्हणजे ? बु म्हणजे बुसललेल्या विचारांशी
    दवन्द करणारा ? वाईट विचारावर वासनांवर विजय मिळवणात भगवान बुद्ध म्हणजे भग म्हणजे जाळणे वान म्हणजे वासना आपल्या वासनांवर विजय मिळवणारा ? बाकी बुद्धाला विष्णुचा अवतार कसा सांगता येईल आसा rss
    वादी प्रयत्न करू नका ?
    जय शिवराय जयभिम

  • @shreeshree1367
    @shreeshree1367 Před 3 lety +7

    माऊली तुम्ही नक्की कुठल्या नामदेव महाराजांची गाथा पारायण करता. 1195 ची ओवी तर वेगळीच आहे. शिबुर दावुनी बैसले हाती.. अशी सुरुवात आहे. (वेषधारि यांच्या साठी मार्गदर्शन केले आहे).....
    ब्रिगेड ने आता गाथा पण आणल्या काय.

  • @dattasakekar7713
    @dattasakekar7713 Před 3 lety +6

    माऊली आपला फोन नंबर द्या

  • @pravinsalve937
    @pravinsalve937 Před 3 lety +1

    Book konte ahe mauli. Tumhi wachta te.

  • @laxmangirbide8087
    @laxmangirbide8087 Před 3 lety +5

    Jay bhim

  • @yogeshbaviskar8868
    @yogeshbaviskar8868 Před 3 lety

    Satya astyashi man kele gwahi maniyle nahi bahumata -tukaram maharaj

  • @nitinshinde5652
    @nitinshinde5652 Před 2 lety

    Sant literature is base of dhama literature......sant padha is created by Pandharpur.....
    JAY bhim Jay bharat.....

  • @amolbone8931
    @amolbone8931 Před 3 lety

    छान

  • @pravinsalve937
    @pravinsalve937 Před 3 lety +1

    Mauli he sarv abhang kuthe bhettil

  • @ravideosthaledeosthale8218

    महाराज,जय जय राम कृष्ण हरी. का म्हणता.....राम,बहुजन होते,कि क्षत्रिय होते...कृष्णाचा जय जय कार का....हा हरी कोण

  • @sahebraowankhade9331
    @sahebraowankhade9331 Před 3 lety +1

    माउली बामनाची ब द ना मी क रु न का

  • @arundeshmukh4382
    @arundeshmukh4382 Před 3 lety

    Saaheb fuct namaskar tumhala

  • @bhimraomoritaya6991
    @bhimraomoritaya6991 Před 3 lety +1

    विठलयांचा अवतार संपून आता बौद्ध.अवतरला सुरुवात.होण्याच्या.मार्गावर.असेल आस मला तरी वाटत म्हणून दररोज हया चर्चा सुरू आहेत कृपया माफी.असावी**

  • @vijaynetawate4686
    @vijaynetawate4686 Před 2 lety

    " पांडूरंग हारी तथागतम "
    काळा समुद्र आणी पांढरा समुद्र ह्यांचे संगम म्हणजे " पांडूरंग हरी तथागतम .
    "काया ही पंढरी आत्मा हा तथागतम ".
    ऐसा पांडूरंग.
    " शांतीत क्रांती हीच बुध्द निती आहे.
    V अप्पा.

  • @sumedhwaghmare8128
    @sumedhwaghmare8128 Před 3 lety

    good

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 Před 3 lety

    Buddh ha bharat bhumitil hero hotaa pan brahman varnatil lokanni tyala ziro kelaa aani hindu dharmavar kalpanik na jalmalele dev hindunchya maathi marle aani aapli satta gajawli jai hindustan jai buddha jai bharat

  • @gauravsingar5097
    @gauravsingar5097 Před 9 měsíci

    Gautam buddha is a kunabi and ashok samrat is a kushvaha kunbi and we are kunbi

  • @pratapjadhao388
    @pratapjadhao388 Před 3 lety +1

    Have we educated ?
    How many thesis on your name ?

  • @vaibhavniranjane4573
    @vaibhavniranjane4573 Před 3 lety

    Sir Sant dyaneshwar he mahar jatiche hote ka...he aata paryant mahitch navhta

  • @tejesviniharidasborhade5647

    आपुलाच तो एक देव करून घ्या

  • @narsinghgunjkar249
    @narsinghgunjkar249 Před 3 lety +1

    Maharaj namdev Mahara yancha gatha not vacha ... Arthacha anartha nko ... Mulat 1195 no chi Ovi tar veglich ahe .... Vachan apure padtey

  • @user-hn2wj3es5c
    @user-hn2wj3es5c Před 3 lety

    Apan refranc detana book che nav pan sanga Pan sanga page no sanga mhanje shodhayla scope jail...mi kup shodhale pan asa abhang mala sapdla nahi

  • @milinddawale2533
    @milinddawale2533 Před 2 lety

    मार्मिक चिंतन आपले महाराज
    आपला नंबर द्या आम्हास.... बोलून आनंद होईल.

  • @prashantgudekar95
    @prashantgudekar95 Před 3 lety +7

    बुद्ध या शब्दाचा अर्थ गौतम बुद्ध असा का लावला जात आहे .
    बुद्ध हा शब्द परम सत्य जाणणऱ्या सर्व व्यक्तीस वापरला जातो.

  • @omkarmore217
    @omkarmore217 Před 3 lety +6

    ही रचना तुमच्या स्वतःच्या बुद्धीची आहे ,विष्णुदास नामा असं म्हणतात ,नामदेव महाराजांच्या गाथेतील हा अभंग नाही, असेल तर क्रमांक सहित सांगा..

    • @budhhavitevari
      @budhhavitevari  Před 3 lety

      आदरनिय ओमकार माऊली कृपया ही रचना माझ्यास्वतःच्या बुद्धी ची नाही कृपया अभंग पुर्ण पणे वाचावा सदरचा अभंग क्रमांक 1195 चरण क्रमांक 18 ते21
      श्री संत नामदेव महाराज अभंग गाथा
      तसेच श्री संत तुकाराम महाराज(सुलभ तुकाराम गाथा )अभंग क्रमांक 3271
      चरण क्रमांक 1 ते 3 असा आहे कृपया आपण वारकरी सांप्रदाय आणि श्रीपांडुरंग विचाराची आराधना करावी
      धन्यवाद.

    • @omkarmore217
      @omkarmore217 Před 3 lety

      @@budhhavitevari दोन्ही गाथा वाचल्या त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेला अभंग नाही तुम्ही तयार केलेला आहे

    • @omkarmore217
      @omkarmore217 Před 3 lety +1

      शेवटी तुम्ही विष्णुदास नामा असा उल्लेख केला आहे म्हणजे नामदेव महाराज विष्णुदास होते आणि जेवढे विष्णूचे अवतार झाले त्यांचे फक्त वर्णन केलेले आहे.

    • @omkarmore217
      @omkarmore217 Před 3 lety +1

      तुमचे लोक भगवान विष्णूला मानवत नाही

    • @ganujikamble7563
      @ganujikamble7563 Před 3 lety +1

      @@budhhavitevari बाबा तुम्ही नेमकं कोणाचा अभ्यास करता वारकरी संप्रदायाचा का बुद्धांचा का कोणाकडून पैसे घेऊन आपल्या लोकांची दिशाभूल करत नाहीत ना

  • @sherujadhav7797
    @sherujadhav7797 Před 3 lety

    ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्मा चे संस्थापका बद्दल विचारले त्यांना सांगा म्हणावं की आजोबाच्या पणजोबा च नाव काय

  • @sharadhalde2609
    @sharadhalde2609 Před 2 lety +1

    बुद्ध हे विष्णु अवतार आहेत 🙏

  • @ramchandramore2604
    @ramchandramore2604 Před 3 lety

    वर्ष भरमध्हे संतच्या तोंडी बुद्ध का येत आहेत
    अगोदर का नाही आले

  • @tejesviniharidasborhade5647

    झाला उल्लेख तर काय झालं मग अरे राजकारणी माणसांनो तुम्हाला स्वत चे क्षेत्र कमी पडतो बोलायला आता अध्यात्मात स्वताचा उद्धार करा काही शहाणपण शिका बुद्ध ासारख नाहितर आहे च मग तपाअन्ति राज्य अन् राज्य ाअन्ति नरक तुकाराम महाराज आदी सर्व संतांनी ज्ञानाचा च बोध दिले ला आहे आपण आपल्या ला ज्ञान घेण्याची गरज आहे मग जगाला सांगू शकतो आपण नाही तर उचलली जीभ लावली टाळेला

  • @tejesviniharidasborhade5647

    आदि शंकराचार्य म्हणतात समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम् परब्रह्म लिंग म् भजे पांडुरंग म्

  • @wordsaretruelegends8270

    yana budha avdat nahi hi goshta nahi yana dr br ambedkar avdat nahi hi khari goshta

  • @abhishekpande6511
    @abhishekpande6511 Před 3 lety

    डोकं फिरलं का ??म्हातार्याचं

  • @cricketfreehit4394
    @cricketfreehit4394 Před 3 lety +3

    अमोल मिटकरी चा नंतर हे पण स्वयंघोषित इतिहासकार

  • @tejesviniharidasborhade5647

    आपण आपला एक देव करूण घ्या आपण नीट वागा म्हणजे झाले

  • @chaitanyabaravkar6960
    @chaitanyabaravkar6960 Před 3 lety +3

    माऊली तुम्ही शामभवी चा अर्थ देवकी असा सांगितला.
    या अभंगाच्या 16 व्या चरनात कृष्ण अवताराच वर्णन आले आहे. शामभवी चा अर्थ देवकी कसा काय झाला . संपुर्ण अभंग वाचा दहा अवताराच वर्णन आहे या अभंगात

  • @user-dp2cm2ir3u
    @user-dp2cm2ir3u Před 3 lety +9

    कुठून आला तू . नामदेवांच्या गाथेत
    हा बुद्ध नावाने अभंगच नाही
    आणि तु सांगतो तो तर नाहीच नाही
    डोक्यावर परीणाम झाला वाटते तुझ्या ....येडपट कुठले ही कुठं जोडतय

    • @sumangaldhurandhar5268
      @sumangaldhurandhar5268 Před 3 lety

      1195 सांगितल त्यांनी एकल नाही का..?

  • @pandurangthakare7829
    @pandurangthakare7829 Před 3 lety

    Jay jay ram kushan hari mahun survat

  • @sharadhalde2609
    @sharadhalde2609 Před 2 lety

    साई इतना दिजीये जा मे कूटूंब समाय- कबीर
    वरील महाशयांच्या मतानूसार संत कबीर शिर्डीतील साईबाबा विषयी बोलत आहेत 🤣🤣🤣🤣🤣

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 Před 3 lety

    Vitthalachya hatat shankh ahe.tyamule to buddha nahi.Rahi ani Rukhmini ya Vithalchya Patni ahet .buddhala ekach patni hoti.
    Pundalik ha aivadilanchi seva karit asta bhagwan Vishnu bhetavayas ale tyaveli yudh karayach navhta tyaveli shastranchi avashyakta navatityamule shastraa navhati.

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 Před 3 lety

      @Sagar Donde tumhi kahi arth kadhal.Vithal ha Buddha nahi .

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 Před 3 lety

      @Sagar Donde Vithhal Mandir hoysala raja nee bandhala

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 Před 3 lety

      @Sagar Donde varakari sampraday Vaishnav paramparanche palan karatayat.kesh buddhala arpan karnyachi parampara kuthehi itar thikani nahi.ti andhra madhil sthanik parampara ahe .pudhe itar tiche palan karu lagalele.

  • @dhananjaykale810
    @dhananjaykale810 Před 3 lety

    Buddha refused god and he gives fake refrence ple

  • @vishnutoradmal8378
    @vishnutoradmal8378 Před 3 lety +3

    वेद बाह्य बोलो ते जाणं पाखं ड त्याचे काळे तोंड जगामध्ये ....

  • @anilshinde27
    @anilshinde27 Před 3 lety

    Budha cha vichar palito fakt varkari

  • @ashokkhare9951
    @ashokkhare9951 Před 3 lety +4

    बुद्धाला आपण आवतार वादा मधे मांडू नये जरी विठ्ठल मंदिर पूर्वीचे बुद्ध विहार आसले तरी आपण आता त्या मार्गाला जाण्याची गरज नाही नमो बुद्ध जय भीम

  • @somnathambekar3866
    @somnathambekar3866 Před 2 lety

    हे महाराज चुकीचा हट्टाहास करतायेत.
    समाजला सगळया गोष्ठी महिती आहेत,
    समाजांत तेढ निर्माण करणे,चुकीचे आहे.

  • @agastiproduction4771
    @agastiproduction4771 Před 3 lety +2

    महाराज खोटे काही लोकांना सांगू ना तो अभंग मला पाठवा मी तुम्हाला अर्थ सांगतो. वारकरी संप्रदायाला वाईट वळण लावू नका?

  • @sanjaygaikwad4706
    @sanjaygaikwad4706 Před 3 lety +2

    🙏