माझा युटुबचा प्रवास🙏 चॅनल सुरु करण्याचा उद्देश काय होता🤑 पैसे कीती मीळतात..

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #grihinispecialmarathi
    Welcome to my channel
    तीळाच्या कुरडया
    • तीळाच्या कुरडया गहु भी...
    मी देवघर स्वच्छ कसे करते
    • माझे देवघर मी कसे स्वच...
    मी कीराना कसा साठविते
    • मी कीराणा कसा साठवीते🏘...
    फाॅल लावण्याची सर्वात सोपी पध्दत
    • फाँल लावण्याची सर्वात ...
    चक्कीची माहीती
    • चकली भाजणी पासुन ते दळ...
    ताईची रेसीपी
    • मराठीVlog ताईच्या पध्द...
    आईने केलेली शेरण्याची भाजी
    • मराठीVlog //आईच्या हात...
    आईने सांगीतले कापुर जाळण्याचे महत्व • मराठीVlog/ आज जरा जास्...
    सासुबाईच्या हातची भाजी • सासुबाईच्या हातची भाजी...
    #grihini
    #grihinispecial
    #marathigrihini
    #grihinimarathi
    #grihinidavepuja
    #grihinihome
    #grihinirecipe
    #grihinirangoli
    #grihinivlog
    #grihinimarathivlog
    #grihinikitchan

Komentáře • 382

  • @swapnalichougule3972
    @swapnalichougule3972 Před 3 lety +3

    मूळ म्हणजे आपली ओळख निर्माण होते आणि आपल्यामुळे अनेकांना काहीतरी शिकायला मिळत त्यामध्ये आपल्याला समाधान आहे.

  • @maheshdhavale6361
    @maheshdhavale6361 Před 3 lety +2

    🙏ताई तुम्ही खुप छान पद्धतीन तुम्हचा अनुभव आमच्या साठी छान मार्गदर्शन केले..

  • @meenasusvirkar1759
    @meenasusvirkar1759 Před 3 lety +8

    🙏 ताई, youtube channel वर सुरुवात कशी करायची ते सांगू शकाल का?

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale Před 3 lety +5

    युट्यूब वर मेहनत खुप असते पैसे मीळतात म्हणून युट्यूबवर कोणी वेळ वाया घालू नका छंद आवड जोपासु शकता ओळख निर्माण होईल प्रसिद्धी मीळेल पन पैसे खुप कमी मीळतात

    • @ayanshpatil7740
      @ayanshpatil7740 Před 3 lety +1

      ते सर्व cpc, ctr, page rpm किती आहेंं या वर डिपेंड आहेंं,आनी कोणती country टारगेट केली आहेंं त्यावर पन् डिपेंड आहेंं। जस जशी चैनल चि अथॉरिटी आनी सब्सक्राइबर वाढेल तस तसे इनकम पन् वाढेल।नविन चैनल ला खुप कमी cpc मिलतो पन् पुढे जाऊन् तो वाढतो।

  • @kpmhatre7512
    @kpmhatre7512 Před 3 lety +8

    छान माहिती दिली हिम्मत जिद्दीने तुम्ही पुढे जावे हीच आमच्या मराठी माणसाची इछा जय महाराष्ट्र जय मराठी भाषा ताई नमस्कार तूम्हाला 💐🙏🙏

  • @nitinatre316
    @nitinatre316 Před 3 lety +5

    छान माहिती सांगितलीत.
    एक दुरुस्ती सुचवतो. रागवू नका.
    पैसे भेटत नाहीत. मिळतात.
    माणसं भेटतात.

  • @9420139696
    @9420139696 Před 3 lety +7

    Simplycity is best policy, best, keep it up tai..

  • @vilasshejullicadvisor4520

    खूपच छान, ताई मी पहिल्यांदा तुमचा व्हीडीओ बघितला, चॅनल सबक्राइब केलं.

  • @user-gl3ib1uw6v
    @user-gl3ib1uw6v Před 2 lety +1

    तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ताई मी एक दृष्टिहीन आहे मला तुमचा व्हिडिओ खूप आवडतो माझं नाव दिलीप आहे

  • @gourikanade2275
    @gourikanade2275 Před 3 lety +1

    ताई खूप सुंदर माहिती दिलीत, धन्यवाद, ताई मी आत्मनिर्भर भारत प्रोजेक्ट वर काम करत आहे मला तुमचा मेल दिलात तर सर्व माहिती देता येइल, तुमच्या माध्यमातून इतर गृहिणी याचा लाभ घेतील आणि त्यांना घरी बसून पैसे कमवायचे साधन मिळेल, आणि नक्कीच याचा तुमाला फायदा होईल, धन्यवाद ताई

  • @JyotiHomeandKitchen-l6t
    @JyotiHomeandKitchen-l6t Před 3 lety +6

    व्हिडिओ बनवणे खूप मेहनतीचे काम आहे आणि एखाद्या गृहिणीने व्हिडिओ बनवायचा म्हटलं की घर मुलं संभाळून वेळ काढून खूप मेहनतीने सर्वकाही करताखरंच तुम्ही खूप छान काम केले आणि खूप मेहनत घेता

  • @malatihere3691
    @malatihere3691 Před 3 lety +5

    ताई कसं सुरू करायचं . रेसिपी करतानाचा व्हिडिओ कुठे कसा पाठवायचा

  • @pradeepgawale9261
    @pradeepgawale9261 Před rokem +1

    ताई तुम्ही खूप छान समजून सांगितलं youtube बद्दल व्हिडिओ कर ना पण सोपं नाही फेस टू फेस घराव्हिडिओ कर ना पण सोपं नाही फेस टू फेस घरा मधलं पुन्हा दाखवणं म्हणजेव्हिडिओ कर ना पण सोपं नाही फेस टू फेस घरामधलं पूर्ण दाखवणे म्हणजे खूप कठीण असतं पण तुम्ही पर्याय व्हिडिओ खूप छान असतात ताई

  • @shubhz438
    @shubhz438 Před 3 lety +6

    खूप छान माहिती सागितली ताई धन्यवाद 🙏

  • @sangitachavan3393
    @sangitachavan3393 Před 3 lety +1

    ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलं आम्हाला खूप छान समजले

  • @bhaskarghumar3037
    @bhaskarghumar3037 Před 3 lety +3

    ताई तुमचा विडीव चांगला होवो तुम्हाला खुप पैसे मिळो हि शुभेछा

  • @vaishalisonarrecipes819
    @vaishalisonarrecipes819 Před 3 lety +1

    खूप छान ताई....आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात....आमच्या रेसिपी चॅनल ला पण शुभेच्छा द्या!
    मी पण तुमच्यासारखी एक गृहिणी आहे.🙏🏻🙏🏻

  • @mehandiartandcraft_official

    खरच खुप छान माहिती सांगीतली. Thank you so much tai tumhi kuthle mi punyatli ahe

  • @pradnyapandit9245
    @pradnyapandit9245 Před 3 lety +1

    किती छान सांगितले तुम्ही.....खूपच छान.
    खूप खूप मनापासून शुभेच्छा 👍

  • @radhayadav-uy7mr
    @radhayadav-uy7mr Před rokem

    तुमचे video खूप छान असतात खुप active आहात तुम्ही 😊

  • @nagnathbidwe1694
    @nagnathbidwe1694 Před 3 lety +3

    चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ratnaskitchen8828
    @ratnaskitchen8828 Před 3 lety

    खुप सुंदर प्रयत्न करीत रहा .प्रयत्नाअंती परमेश्वर धन्यवाद

  • @rahulshinde1306
    @rahulshinde1306 Před 3 lety +14

    खूप छान माहिती सांगितली

  • @SureshPawar-uj6cz
    @SureshPawar-uj6cz Před 3 lety +2

    ताई माहिती संगितल्या बद्दल धन्यवाद

  • @bk.er.dr.tulsiramzore7430

    Nice motivational information, Thanks Didi.Omshanti.

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 Před 2 lety

      नमस्कार दादा मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ पहा व माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔

  • @chatakdarchavdar9860
    @chatakdarchavdar9860 Před 3 lety

    खूप छान व्हिडीओ आहे 👌👌👌
    तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐

  • @shinde3269
    @shinde3269 Před 3 lety +3

    Chan mahiti dili tai..
    Khup kavtuk vatat tumch.mhanje tumhyasarkhya asya baryach mahila CZcams var aapli kala sadar kartat khup chan vatat.he baghun.
    Ani tyasathi gharchyancha saport khup mhatvacha ahe tai.
    Mala pn kahitari karaych ahe please margdarshan kara..😊🙏🙏 nice vlog👍👍👍💐💐

  • @pallaviphatak3533
    @pallaviphatak3533 Před 3 lety +5

    माहिती मस्त दिली ताई तुम्ही

  • @yogitakhomane6545
    @yogitakhomane6545 Před 3 lety +5

    मेहंदी आणि रांगोळी चा वेगळा चॅनेल आहे का ?? लिंक टाक ना प्लीज

  • @user-mz2ru7um2s
    @user-mz2ru7um2s Před 3 lety

    Chan mahiti dilat tai .aamch pan CZcams channel aahe dashavtar aani barach kahi jyat natak astat dashavatari . tumhala khup sarya shubhechha.

  • @mayabhakre8548
    @mayabhakre8548 Před 3 lety +7

    तुम्ही कुठल्या जिल्हात राहता
    गावाचे नाव काय

  • @allrounderhousewife779
    @allrounderhousewife779 Před 3 lety +3

    खुप छान माहिती सांगितली 😊

  • @rashimore1107
    @rashimore1107 Před 3 lety +2

    Warati title madhe kiti paise bhetatat ase lihile aahe tyachi durusti karawi...paise bhetat naahi milatat...so durusti karawi ase watale mhanun suggest kele!! Baaaki sagale lai bhari..all d best to u..

  • @shriswamisamarth1444
    @shriswamisamarth1444 Před 2 lety

    यूट्यूब चैनल कसे सुरु करायचे व्हिडिओ कसा बनवायचा त्यामध्ये कोण कोणती सेटिंग आहेत प्लीज सांगाल का

  • @Priyankapriyanka-kw3nz
    @Priyankapriyanka-kw3nz Před 3 lety +1

    खुपच छान माहिती दिली 👌👌

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Před 3 lety +4

    👌👌खुप सुंदर विचार माहिती 👍💐

  • @aratiyergude6985
    @aratiyergude6985 Před 3 lety +5

    Khup chan tai. Kharch gharacha support khup important asto. Keep it up

  • @vaishaligaikwad6317
    @vaishaligaikwad6317 Před 3 lety +1

    Tai mi aajach tumcha video bagitala khup mast vatal mi like Ani subscribe pan kele

  • @anilnalawade1130
    @anilnalawade1130 Před 3 lety +1

    फारच छान माहिती सांगीतली.

  • @naliniachari9426
    @naliniachari9426 Před 3 lety +1

    खूप छान माहिती कळली धन्यवाद ताई ☺️☺️

  • @vaishalisgarden718
    @vaishalisgarden718 Před 3 lety

    खुप छान ताई, अशीच प्रगती करा , माझ्या कडुन खुप शुभेच्छा✨✨✨💛 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷💐💐💐💐

  • @samruddhimagare7823
    @samruddhimagare7823 Před 3 lety +6

    ताई खूप छान माहिती दिलीत धन्यवाद!तुमची अशीच प्रगती होवो. यू ट्यूब चाणेल कसे सूरू करायचे हे सांगता का

    • @vaishalijoshi3687
      @vaishalijoshi3687 Před 2 lety

      मस्तच छान माहिती

    • @vaishalijoshi3687
      @vaishalijoshi3687 Před 2 lety

      आम्हाला छान माहिती मिळाली.,कसे करायचे हे माहीत नव्हतं युटयूब कसे जॉईन करायचे ते

  • @purvamasurkar5922
    @purvamasurkar5922 Před 2 lety

    Tai mala ak wicharay h aahe kahi महिन्यांपूर्वी you tube channel chalu karun mi ak reel takli hoti nantar wisrun gele aata 8दिवसांपूर्वी channel open Kel tar tya reelwar 2te3add लागतातच पण मग पुढे काय करू

  • @prabhavatihealux7767
    @prabhavatihealux7767 Před 3 lety +2

    किती निरागस आहात ताई तुम्ही

  • @SushmasRecipes
    @SushmasRecipes Před 3 lety +3

    खर आहे ताई घरच्यांचा सपोर्ट महत्त्वाचा आहे

    • @snehalkshirsagar5714
      @snehalkshirsagar5714 Před 3 lety

      तुमची सांगण्याची पद्धत खुपचं छान आहे साधी सरळ आहे आवडली मलाही खुप वेळ असतो करण्याची इच्छा आहे कसं जमेल नाही सांगता येत.धन्यवाद.

  • @nandiniurankar1796
    @nandiniurankar1796 Před rokem

    Khupach chan tai

  • @vrishalijoshi9399
    @vrishalijoshi9399 Před 3 lety +1

    Khup chan tai.ashi ch pragati karat raha.

  • @patil.....
    @patil..... Před rokem

    तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळतं मॅडम
    आणि खरचं शिकण्या सारख आहे 🙏🙏🙏

    • @Grihinispecialmarathi
      @Grihinispecialmarathi  Před rokem

      धन्यवाद🙏🏻🙏🏻

    • @patil.....
      @patil..... Před rokem

      @@Grihinispecialmarathi परत नवीन व्हिडिओ ची अपेक्षा तुमच्या कडून आम्हाला... परत नवीन काही तरी तुमच्या कडून शिकायला मिळेल

  • @laxmikantkulkarni6092
    @laxmikantkulkarni6092 Před 3 lety +1

    Dhanywad tAi

  • @jyotiskitchen5984
    @jyotiskitchen5984 Před 3 lety +2

    Khupach chan Tai ❤️
    Ty

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 Před 2 lety

    ताई खूप छान,व्हिडिओ वर अँड म्हणजे काय.

  • @sangitabaviskar5768
    @sangitabaviskar5768 Před 3 lety +1

    🙏ताई,
    छान माहिती सांगितली . खरच आहे घरच्यांचा सपोर्ट महत्वाचा त्या शिवाय आपण काही करू शकत नाही. अशीच पुढे प्रगती होवो . मी वयाने तुमच्या पेक्षा मोठी आहे परंतु तुम्ही चॅनेलवर छान माहिती ,काही टिप्स् देता, ते मला खुप आवडते म्ह‍णुन मी तुम्हाला ताई म्हणते धन्यवाद 🙏

  • @artikokate3244
    @artikokate3244 Před 3 lety +2

    मी पहिल्यांदा व्हिडिओ पाहतेय ताई मी सबसक्राईब केल छान आहे व्हिडिओ

  • @kamalshinde9770
    @kamalshinde9770 Před 3 lety

    खूप छान व इतरांना प्रेरणा देणारा व्हिडिओ आहे

  • @meenasaojivlog9648
    @meenasaojivlog9648 Před 3 lety +1

    ताई वीडियो कोणत्या app न बनवता आणि कसे CZcams वर टाकता याचा वीडियो बनवान एक please

  • @tips23123
    @tips23123 Před 11 měsíci

    Nice journey.

  • @sundarchavan1451
    @sundarchavan1451 Před 3 lety +1

    खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @arungholap8457
    @arungholap8457 Před 3 lety +1

    आता तुम्ही मागे वळून पाहू नका
    खूप चांगली माहिती लोकान पर्यंत पोचवता
    आपली मेहनत आपल्याला चांगल्या कामाची पावती देईल छान छान छान

  • @sharadmalge3511
    @sharadmalge3511 Před 3 lety

    खूप छान माहिती मिळाली ताई धन्यवाद

  • @MayaBhole
    @MayaBhole Před 3 lety +1

    खूप छान वाटलं तुमची कहाणी ऐकून

  • @wishes4u441
    @wishes4u441 Před 3 lety +1

    Mazi pn जॉईंट family ahe maz pan shikshan graduation zalay pan mala pan baher padta yet nahi

  • @anuradhaherlekar144
    @anuradhaherlekar144 Před 3 lety +5

    Very nice video...I like your simplicity and originality 👍

  • @Bapukalesir
    @Bapukalesir Před 3 lety +1

    खूपच छान
    खूप शुभेच्छा !

  • @PjkidsLove
    @PjkidsLove Před 3 lety +2

    सुंदर माहिती दिलात 👌👌👌🥰🥰🥰♥️

  • @harishg8893
    @harishg8893 Před 3 lety +2

    Thank You Madam 👍.

  • @ratilalbhandari3404
    @ratilalbhandari3404 Před 3 lety +1

    Dhanywad tai chhan

  • @adityashedale9865
    @adityashedale9865 Před 3 lety +1

    खूप छान ताई अशीच प्रगती करा👍👌👌

  • @bhartithakur3480
    @bhartithakur3480 Před 3 lety +1

    Khupach chan mahiti

  • @SeemaVlog7
    @SeemaVlog7 Před 3 lety +1

    खूप छान माहिती सांगितली ताई तुम्ही

  • @savitakamble8099
    @savitakamble8099 Před 3 lety +4

    Well done .

  • @nalinipatil696
    @nalinipatil696 Před 3 lety +2

    छान माहीती दिली ताई तुम्ही🙏

  • @soniyanalawale5666
    @soniyanalawale5666 Před 3 lety +1

    मस्त माहती

  • @user-cj2dr8cs8o
    @user-cj2dr8cs8o Před 3 lety +1

    Khup Chan ahe journy madam tumcha... I am your new subscriber

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 Před 3 lety +8

    युट्युबचा खऱ्या मनाने सांगीतलेल्या प्रवासाचा व्हीडीओ छान होताचं . प्रगती ठरलेली आहे . धन्यवाद मॅडम

  • @priyankasonare8334
    @priyankasonare8334 Před 3 lety +8

    किती छान आहे तुम्ही ताई . खूप मोठी माहिती आहे ही .

  • @chagangikwada1621
    @chagangikwada1621 Před 3 lety

    फार छान माहिती दिली ,धन्यवाद!!!

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Před 3 lety +2

    Very informative

  • @kalpanapatil9953
    @kalpanapatil9953 Před 3 lety +3

    ताई तुमचा साधेपणाच खूप भावला काय आहे ते स्पष्टपणे सांगितले तुम्ही मस्तच

  • @anshusfoodbasket6068
    @anshusfoodbasket6068 Před 3 lety +3

    खूपच छान....

  • @SpecialDish
    @SpecialDish Před 3 lety +13

    खुप छान

  • @marathi8457
    @marathi8457 Před 3 lety +1

    Mast Sharing 👌👌

  • @surekhkitchen1134
    @surekhkitchen1134 Před 3 lety +1

    Chhan mahiti sangitali thanks

  • @chetanshigvan7892
    @chetanshigvan7892 Před 3 lety +1

    ताई तुमच्या जिद्दीला सलाम

  • @jawanjay121
    @jawanjay121 Před 3 lety +1

    खूप छान..

  • @sopanwalhe4068
    @sopanwalhe4068 Před rokem

    खूप छान माहिती दिली

  • @9gajanan
    @9gajanan Před 3 lety +2

    छान ताई..

  • @kskspecialarts7274
    @kskspecialarts7274 Před 3 lety +1

    Tai khup Chan

  • @abcdexyz8729
    @abcdexyz8729 Před 2 lety +1

    Chan

  • @binasworld4947
    @binasworld4947 Před 3 lety +1

    छान माहिती दिली

  • @yuvi7588
    @yuvi7588 Před 3 lety +1

    खूप प्रेरणादायी ताई

  • @shitalkhandare9519
    @shitalkhandare9519 Před 3 lety

    Me roj pahate va baryach recipe karun pahate Khup chan hotat va gharat sarvana khup avdatat

  • @sayalichaudhari9504
    @sayalichaudhari9504 Před 3 lety +3

    Kup chan vlog👌👌
    Tai ek video
    video editing ani voiceover kasa karycha tyavr bnva

  • @sanjaysangolkar5346
    @sanjaysangolkar5346 Před 3 lety +1

    छान ताई खुप छान

  • @shwetaskitchen8509
    @shwetaskitchen8509 Před 3 lety +1

    Chan mahiti sangitali tumhi

  • @karangamerz8104
    @karangamerz8104 Před 3 lety +2

    Nice.,

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 Před 3 lety +1

    Chhan tai

  • @dr.urmilapatilofficial8382

    Nice information 👍🙏

  • @kiranpatil9037
    @kiranpatil9037 Před 3 lety +1

    Ati Uttam Tai

  • @pankajgoley97
    @pankajgoley97 Před 3 lety +1

    Khup chan tai..

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 Před 3 lety +1

    प्रेरणा tai