Manoj Jarange Patil on Maratha Reservation: लोकांच्या मनात खदखद; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • शरद पवार हे शुक्रवारी (२६ जुलै) छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. यावेळी काही मराठा संघटनांनी त्यांची भेट घेतली. त्यावर आता मनोज जरांगे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. नुसती घुमवा घुमवी सुरू आहे. आरक्षण द्यायचं असेल तर ते कसंही देता येतं असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
    #sharadpawar #manojjarangepatil #marathareservation #marathaarakshan #marathasamaj #maharashtra #maharashtrapolitics #maharashtra #india
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Komentáře • 426

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg Před měsícem +197

    ज्याने 60 वर्ष जातीच्या नावावर राजकारण केले .आणि ते चार वेळेस मुख्यमंत्री राहून ज्यांनी आरक्षण दिलं नाही. त्याबद्दल एक चक्कार शब्द काढत नाही यावर आम्ही काय समजावं....?

    • @job9173
      @job9173 Před měsícem +7

      ते 10 वेळा नाव घेतले. तुम्हाला ते ऐकायचं नसते. ते 40 वर्षा पासून म्हणते. आघाडी म्हणते .. तरी तुम्हाला ऐकून नसते घ्यायचं

    • @vkt2826
      @vkt2826 Před měsícem +2

      💯

    • @sam9923981200
      @sam9923981200 Před měsícem

      तु मराठा आहेस का आधी ते सांग?

    • @ravishep768
      @ravishep768 Před měsícem

      ​@@job9173bhujbal bhujbal kartat tase pawar kiti Vela bolle sangato ka. Tutari star pracharak ahe. EWS घालवून टाकले यांनी आता

    • @surajgitte6692
      @surajgitte6692 Před měsícem +15

      शरद पवारांचा चेला जरांगे आहे

  • @user-pk5td2kp4p
    @user-pk5td2kp4p Před měsícem +270

    शरद पवाराचं नाव घ्या पाटील कुठवर झाकून ठेवता त्याला त्यानी तर माय घातलीय 23 मार्च 1994 ला

    • @avadhutaradhye9308
      @avadhutaradhye9308 Před měsícem +15

      शरद पवार नीच त्याला उभा केलाय असं म्हणण्या पेक्षा फडणवीसांवर सोडलंय

    • @user-pk5td2kp4p
      @user-pk5td2kp4p Před měsícem +3

      @@avadhutaradhye9308 वळू ' रेडा . हलगट' कटाळ्या बास का ?

    • @open_challenge007
      @open_challenge007 Před měsícem +4

      हो... सत्ताधाऱ्यांना बोलून काहीही फायदा नाहीये... आता विरोधकांना विचारा त्यांच काय मतं आहे... आणि त्यांना सत्तेत बसवून आपल आरक्षण साध्य करूया 👍

    • @user-pk5td2kp4p
      @user-pk5td2kp4p Před měsícem +4

      @@open_challenge007 आदरणीय सर पहीली पण सत्ता त्यांच्याकडेच होती त्यावेळीच१९९४ चा चमत्कार केलाय त्याची झळ खु:द मलाच बसलीय सत्ता हस्तगत करेपर्यंत बोलतातपुन्हा काहीच करत नाहीत .

    • @shivajigadage597
      @shivajigadage597 Před měsícem

      Very Very Good Nice

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 Před měsícem +75

    जरांगेच्या माध्यमातून फक्त विशिष्ठ एका व्यक्तीलाच आणि एका विशिष्ठ समाजालाच टारगेट केले जात आहे…यांचं target आरक्षण आहे की फडणवीस??

  • @Divyakumar452
    @Divyakumar452 Před měsícem +150

    हा स्वतः आग लावतो आहे समाजात आणि दोष फडणवीस ला देतो? खरंच पिसाळला आहे हा..

  • @sagarbadave8168
    @sagarbadave8168 Před měsícem +192

    शरद पवार चे नाव घ्यायला का घाबरतो 😂

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i Před měsícem +9

      आंदोलनाला त्याचेच वित्त जे सी बी सहाय्य होते तसेच त्यालाच कानात सांगायची पार वांगी होती

    • @user-fw8qr6xs7o
      @user-fw8qr6xs7o Před měsícem

      ऐ निट बोल आमच्या देवताला लाज वाटली नाही का रे कडु आरं तुरं बोलायला डॉ जरांगे साहेब हे अख्या जगात एक देवता म्हणून नावारूपाला आले आहे हे लक्षात ठेवा तुम्ही.एकच दादा डॉ.जरांगे दादा एकचं राजा भारताचा वाघ आहे वाघ डॉ जरांगे साहेब हे लक्षात ठेवा.

    • @ravishep768
      @ravishep768 Před měsícem +9

      ​@@user-fw8qr6xs7odoctor....are divsa pan ९० marli ka😂😂😂😂😂

    • @proudindian7568
      @proudindian7568 Před měsícem

      त्याचा बाप लागतो शरद पवार...😂

    • @Lalitzope76
      @Lalitzope76 Před měsícem +4

      ​@@user-fw8qr6xs7osa la bev dya cha cha mcha पण be vda😂😂😂 म्हणे डॉक्टर😂😂😂 4थी फेल

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo Před měsícem +60

    दादा, दिलं की रे, अगोदर EWS दिलं नंतर SEBC दहा टक्के दिलं.ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत ते ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत.आणखी काय हवंय,

    • @vk9359
      @vk9359 Před měsícem +2

      EWS च्या अरक्षणच गाजर तू घे ना आणि आम्हास OBC दे चालेल का ?

    • @Quirkydope
      @Quirkydope Před měsícem

      का ? म्हणजे जे ओबीसी राजकीय जागा मिळवत आहेत तिथं पण घुसायच ​आहे का ??@@vk9359

    • @BaliramKshirsagar
      @BaliramKshirsagar Před měsícem

      ओबीसी केंद्र सरकार ​@@vk9359

    • @ravishep768
      @ravishep768 Před měsícem +3

      ​@@vk9359arakshan kon dete mahit ahe ka. Sagale adani jhale ahet tutari agent chya nadala lagun. Arakshan kasha sathi aste te mahit ahe ka. १०% EWS madhe ८% labh maratha samaj ghet hota data check kara. Ata te pan gele

    • @vk9359
      @vk9359 Před měsícem

      @@ravishep768 तुम्हास तेच बोलत आहे EWS चे तुम्ही घ्या आरक्षण आणि obc द्या मराठ्यांना

  • @ganeshshinde8267
    @ganeshshinde8267 Před měsícem +90

    शरद पवार चा पोपट झालास re दादा. आता तुझ्या कडून काही अपेक्षा नहीं राहिली राव

    • @mahadevkadam328
      @mahadevkadam328 Před měsícem +1

      अरे तू धनगर आहे तुला कशाला

  • @rajannya7139
    @rajannya7139 Před měsícem +37

    १००% आरक्षण देऊन सुद्धा जरांगे उपोषण सोडणार नाहीत कारण बारामतीचा म्हमद्या सत्तेत नाही . जर महाभकास आघाडी सत्तेत आली तर जरांगे शून्य मिनिटात उपोषण सोडतील आणि आरक्षण ची गरज काय असही म्हणायला बसलेत.

  • @akash_wagh123
    @akash_wagh123 Před měsícem +38

    समाजाची सहानुभूती मिळतेय म्हणून काहीही बोलू नये.परमेश्वर वागणुकीचा हिसाब घेतल्याशिवाय कुणालाही सोडत नाही.जे कायदेशीर होतंय तेच करा, कायदा हातात घ्यायचं काम कुणी करु नये.

  • @nileshbagade-lk1lk
    @nileshbagade-lk1lk Před měsícem +40

    कोणत्याही इतर समाजाच्या मनात खदखद नाही विनाकारण इतर समाजाची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करत आहे

    • @proudindian7568
      @proudindian7568 Před měsícem

      एकदम बरोबर...ह्या झाटूला कळलयं ह्यांचा सोबत कोणीच नाही साथ द्यायला म्हणून अता ह्या जातीवाद्यांना मुसलमान, दलित, धनगर आठवत आहेत...सर्व महाराष्ट्र ह्या जातीवादी माजूर्ड्याचा विरोधात आहे.

  • @digambarmuley6248
    @digambarmuley6248 Před měsícem +184

    तेल पण गेलं नी तूप पण गेलं अशी परिस्थिती करून ठेवली या माणसाने

    • @sudhakarkothale5621
      @sudhakarkothale5621 Před měsícem

      विधानसभा निवडणुका संपल्यानंतर धूपारणे सुध्दा जाणार

    • @surajnale7671
      @surajnale7671 Před měsícem +9

      Right

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff Před měsícem

      आणि तोंडात घेऊन चोखत बसलं 😂

    • @sam9923981200
      @sam9923981200 Před měsícem

      तु सांग बाबा काय करावं ते?
      उगाच सोशल मीडिया वर आभाळ हेपलायचं.

    • @dnyaneshkavhar3184
      @dnyaneshkavhar3184 Před měsícem

      मराठा समाजाच नाव खराब केल

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt Před měsícem +56

    Kaka chi urja energy
    😂😂

  • @jaihind421
    @jaihind421 Před měsícem +22

    पवारांनी कसा वापर करुन घेतला आहे हे लवकरच लक्षात येईल याच्या ...

    • @sunilk9206m
      @sunilk9206m Před měsícem

      यांचा मागून लाथा घालायला पाहिजे पवारने

  • @user-gf5wn2wv8n
    @user-gf5wn2wv8n Před měsícem +32

    बदमाश जरांग्या काही केल्या शरद पवाराचं नाव घेत नाही. मविआ च्या नावाबरोबर महायुतीचं नाव घेतो. रोज सकाळ संध्याकाळ फडणवीसांना नाव घेऊन शिव्या देत असतो पण शरद पवाराचं नाव घ्यायच्या वेळी गोल गोल फिरवत बोलतो

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před měsícem

      पवार साहेब च नाव घेतल तर काय होईल तेला माहित आहे जय महाराष्ट्र

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd Před měsícem +72

    फडणवीस हा एकच शब्द टाळक्यात आहे......कारण रट्टा मारुन , तेवढंच पाठ केलः आहे.

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 Před měsícem +32

    स्वतः जरांगे शरद पवार चा माणूस आहे. शरद पवार आणि जरांगे हे दोघे लोकांना मूर्ख समजत आहे. हे विधानसभा जिंकण्याचा डाव आहे. लोकांनी ह्या दोघांना लवकर ओळखून घेतलं पाहिजे

    • @haralkartukaram3534
      @haralkartukaram3534 Před měsícem

      तरी पण Only..... जरांगे पाटील

    • @sunilk9206m
      @sunilk9206m Před měsícem

      ​@@haralkartukaram3534हा तुझ्या सारख्या अनपडाकडून अपेक्षा पण काय करणार

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Před měsícem

      प्रश्न आरक्षणाचा नाहीच आहे,ते तर केव्हाच मिळाले १० टक्के.मराठा+ कांहीं कुणबी नोंदी ओबीसी मधून 😊,खरा प्रश्न आहे महायुतीचे सरकार पाडून महाभकास आघाडीचे सरकार बनवून सुसू ताईला मुख्यमंत्री बनवण्याचा

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 Před měsícem +55

    बारामती काका यांनी महाराष्ट्र युपी बिहार सारखा केला आहे कोणीही दारात आला की लोक त्याची जात विचारात आहेत.

    • @ravishep768
      @ravishep768 Před měsícem +2

      आणि ही अतिशय गंभीर बाब आहे

  • @all_in_one244
    @all_in_one244 Před měsícem +81

    जरागे तुम्ही शरद पवार साहेब यांना ओळखले नाही....
    त्यांना साहेब म्हणतात........

    • @sudhakarkothale5621
      @sudhakarkothale5621 Před měsícem +13

      मालकाला साहेब च म्हणत असतात 😂😂

    • @sujatamahale5208
      @sujatamahale5208 Před měsícem +7

      ओळख आहे म्हणूनच चाकरी करत आहे त्यांची 😂

    • @ekindian8159
      @ekindian8159 Před měsícem +4

      मालकाला साहेबच म्हणावं लागेल नाहीतर आंदोलनाचे व्यवस्थापन कोण करणार?? फडणवीस ला काहीही शिव्या, एकेरी शब्दात असंस्कृतपणे बोलणे हे आता इतर जनतेला आवडत नाही.

    • @its_varad_science.
      @its_varad_science. Před měsícem

      साहेब कोणामुळे आपल्यामुळेच काय जन्माला आल्याबरोबर थोडीच शिक्का आहे साहेबांचा

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 Před měsícem +97

    हा.जरागे मराठा समाजाची फसवनुक करतोय आहे विचार करा.

    • @sudhakarkothale5621
      @sudhakarkothale5621 Před měsícem +20

      मराठा तरुणांना कोर्टकचेरी त गुंतवून जरांग्या चे कुटुंब व टोळी व्ही आय पी आयुष्य जगत आहे 😢😢

    • @Maratha42161
      @Maratha42161 Před měsícem +6

      तू तुझं बघ
      मराठा समाज जरांगे सोबत आहे.🚩

    • @vinodgpatil6249
      @vinodgpatil6249 Před měsícem

      येऊन बघ अजून पण ते मजुरी करते. घरचे ​@@sudhakarkothale5621

    • @vinodgpatil6249
      @vinodgpatil6249 Před měsícem

      ​@@sudhakarkothale5621व

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 Před měsícem +2

      Obc nete chya nadi lagu nako

  • @bhimraomahale4542
    @bhimraomahale4542 Před měsícem +18

    अरे मग शरद पवार पण सांग ना 60 वर्षे महाराष्ट्रावर राज्य केले त्यांनी दिलं का मराठ्यांना आरक्षण त्याने

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts Před měsícem +14

    शरद पवार मराठवाड्यात आलेत त्यांना विचारा 1994 च्या जीआर बद्दल आणि पन्नास टक्यापर्यंत आरक्षण वाढवून मराठा आरक्षणाचा आणि समाजाचा कायमचा कसा बंदोबस्त केला याची जाहीर चर्चा का होत नाही आदोलक आणि पत्रकार याबद्दल प्रश्न का विचारत नाहीत

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Před měsícem +23

    आधी कोण होते व कां दिले नाही त्या बदल बोला त्यची नावे घ्या मग पुढे बघू या

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 Před měsícem +14

    शरद पवार च नाव घेतलं की भैदरलाच 😂

  • @vinodpund4329
    @vinodpund4329 Před měsícem +5

    मनोज दादा अजून थोडं थांब. तुझ्या मुळे महाराष्ट्रात जास्त खासदार निवडून आलेले आहे . परत एकदा आमरण उपोषण कर म्हणजे विरोधकांची सत्ता पण येईल . मग तुझी गरज त्यांना पडणार नाही . जय महाराष्ट्र करा कष्ट

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs Před měsícem +10

    एकच लक्ष फडणवीस फक्त

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar Před měsícem +12

    सगळं बोलील पण शरद पवार ला काहीच नाही बोलणार 😅😅

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw Před měsícem +49

    जरांगे तुमच वय किती होत? जेव्हा काँग्रेस सत्तेत होती.शरद पवार मुख्यमंत्रीपदावर होते.तेव्हाच का नाही मराठा आरक्षण मागून घेतले.आता फडणवीसांना वेठीस धरून काहीच मिळणार नाही.

    • @open_challenge007
      @open_challenge007 Před měsícem +1

      जरांगे फक्त 40 वर्षाचे आहेत... शरद पवारांच्या वेळेस हे 13-14 वर्षाचे होते... कदाचित CZcams पण नव्हतं असं वाटतंय 😃

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Před měsícem

      ​@@open_challenge007४० चा वाटत नाही ,५० चा तरी वाटतो

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs Před měsícem +8

    संगीता वानखेडे चे व्हिडिओ पहा सर्व तीने याचे सर्व कारनामे सांगितले आहे

  • @nikhildeshmukh6881
    @nikhildeshmukh6881 Před měsícem +15

    शरद पवार झोपल्याचे सोंग घेत आहेत

  • @sujatamahale5208
    @sujatamahale5208 Před měsícem +6

    हा व शरद पवारचं "तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो " असा खेळ चालू आहे .....आधी मराठा समाजाचा वोटबॅन्क म्हणून पवार वापर करायचे ..तर आता जरांगे सुद्धा तेच करणार

  • @prakashbhingardeve6454
    @prakashbhingardeve6454 Před měsícem +6

    शरद पवार साहेबांनी जरांगे पाटिल चि साथ सोडलि तय काय अवस्था होइल जरांगे पाटिल चि.

  • @ajitpatilsangavade2406
    @ajitpatilsangavade2406 Před měsícem +9

    जरांगे ते तुमचेच मालक आहेत,
    आता काय मालकाने चाबुक मारला की काय😂😂😂

  • @user-mn4xu1jm8g
    @user-mn4xu1jm8g Před měsícem +12

    आता नाटकं करू नको. मराठे जातीन मागास नाहीतच. जे गरीब आहेत त्यांना ews दिलंय आणि गरीब मुलं लागतं पण आहेत नोकरीला

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 Před měsícem +13

    नको बडबड करू..... अंगात नाही बळ अन चिमटा घेऊन पळ, जनतेला कळाले आहे काकांनी सांगितले आहे टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीस 😂

    • @sudhakarkothale5621
      @sudhakarkothale5621 Před měsícem

      टोपे मेहेरबान तो जरांग्या पहेलवान 😂😂

  • @shriharideshpande5118
    @shriharideshpande5118 Před měsícem +7

    वारे फिरले वाटते ऊर्जा कमी पडलीय काय 😂😂😂😂😂😂😂

  • @Onlyking6166
    @Onlyking6166 Před měsícem +12

    कायमचा दवाखान्यात ऍडमिट आहे डिचार्ज कधी मिळणार आहेत

  • @TanajiDoltade
    @TanajiDoltade Před měsícem +8

    शरद पवार साहेबांचं नाव घेतल्यानंतर मनोज जरांगे साहेबांना रस्त्यावरून तंबाखू चोळत फिरायला लागेल

  • @saurabhbabhulkar8476
    @saurabhbabhulkar8476 Před měsícem +7

    डोक्यात फरक पडला याच्या

  • @user-wh3yq6bq2d
    @user-wh3yq6bq2d Před měsícem +11

    दादा bjp ने जे द्यायचे ते दिले आहे . अपल्याला त्यानाच निवडून द्यायचे आहे.कारण दिलेले आरक्षण टिकवाय चे आहे. .....जय महारास्ट्र....

  • @user-vq4qw8qy2r
    @user-vq4qw8qy2r Před měsícem +32

    OBC ची संख्या 52% आहे मग 27% च आरक्षण कस? OBC ला 52% मिळालेच पाहिजे.

    • @ramprasdyadav3708
      @ramprasdyadav3708 Před měsícem +3

      अरे मित्रा नियम असा आहे की लोकसंख्येच्या निम्मे 26 टक्के

    • @electricalrocks1816
      @electricalrocks1816 Před měsícem

      19% आरक्षण काही coment नको करू ते बरोबर आहे.

    • @Ruturajkale315
      @Ruturajkale315 Před měsícem +1

      India madhe 52 % aahe 😂😂

    • @jairamjadhav2794
      @jairamjadhav2794 Před měsícem

      Kya faltu giri

    • @udhavbhise8333
      @udhavbhise8333 Před měsícem

      ओबीसी फंडा. सगळंच माझ्या ताटात.

  • @keshavpatil6524
    @keshavpatil6524 Před měsícem +7

    तुझा वापर केला आहे अजुन पुढे बघ काय हाल होतील

  • @user-le4hw8pv5v
    @user-le4hw8pv5v Před měsícem +9

    100.टक्के.पवार.वेड्यात.काडतय

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 Před měsícem

      पवार नाही जरागे पाटील भडबा भडबेगिरि करतोय मराठा समाजाची वाट लावली रे यान

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs Před měsícem +4

    बाबो काय ऊर्जा आहे साहेबाची हया वयात

  • @prakashkendre5184
    @prakashkendre5184 Před měsícem +3

    जरांग्याला बारामतीहुन मोठ पाकीट त्याच्या घरी पोचल आहे.म्हणुन उपोषण मागे घेतले आहे.

  • @nileshbagade-lk1lk
    @nileshbagade-lk1lk Před měsícem +6

    हा शरद पवारांचा माणूस आहे,तुमचे खासदार कुठ आहे आता

  • @jayshankarshahane6093
    @jayshankarshahane6093 Před měsícem +5

    मनोज दादा 288 जागा लढ्याचा आणि जिकुन आणायचा मग मात्र 100% आरक्षण घेण्याचे कोणालाच आरक्षण नाही दयआयाचे सगळीकडे फक्त समाज bhari ahe ka nahi एकाच वादा मनोज दादा

  • @maratharb6552
    @maratharb6552 Před měsícem +3

    मराठा आरक्षण विरोधी वाकडा शरद राष्ट्रवादी

  • @shortvidioking3587
    @shortvidioking3587 Před měsícem +2

    शरदराव ला मागावे पहिलं का नाही दिलं त्यांना विचारले का मनाने नको पुढया सोडू नाहि तर जेवढे शरद रावांनी सांगीतले तेवढेच बोलायचं नाहि तर.....

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox Před měsícem +2

    संखे सोयरे हे नसुटनार कोढ कितीही केले तरी मि चालणार आडवं

  • @user-tj4vu1gq6c
    @user-tj4vu1gq6c Před měsícem +8

    देता येत नाही त्याच्यामुळेच काही लागत नाही येडी समजले समजून जा

  • @navnathmane6799
    @navnathmane6799 Před měsícem +3

    जरांगे आता तरी नीट बोला कोकणात काय झालं आणि कशात काय झालं आपली भाषा सुधारून वापरा जातीचा गुरुर नसावा सर्व महाराष्ट्र गिळून खाया जागा तुम्हाला खरंच गोरगरीब आहे त्यांच्यासाठी आरक्षण

  • @user-cc2yc1ux6t
    @user-cc2yc1ux6t Před měsícem +3

    40 वर्षे सत्तेवर कोण होते कळले आता

  • @user-kg4zy3le2z
    @user-kg4zy3le2z Před měsícem +3

    तुम्ही स्पष्ट भूमिका मांडा सर्वप्रथम !

  • @vijay9337
    @vijay9337 Před měsícem +2

    ऍडमिट माणूस मस पोपटासारखा बोलतो great

  • @manikc4082
    @manikc4082 Před měsícem +2

    मराठा समाजाला वेढा समजतोय jarangene

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 Před měsícem +3

    काय ऊर्जा का काय म्हणायचं? नाव घ्यायला लाजतात पाटील.

  • @rahulkulkarni166
    @rahulkulkarni166 Před měsícem +2

    आरे गध्या प्रश्न काय विचारला उत्तर काय देतो लाइव्ह करायला तयार आहे का नाही

  • @arjunmunde1033
    @arjunmunde1033 Před měsícem +3

    जस महायुतीची आय माय काढता तस एकदा महा विकास वर विशेष त: पवार साहेब ज्यांनी आजपर्यंत वंचित ठेवले त्याच्यावर बोलताना दबून बोलू नका.
    होऊन जाऊ द्या.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Před měsícem

      शक्य नाही, ऊर्जा कमी होईल न

  • @bomkarj
    @bomkarj Před měsícem +2

    करामती काकांचा चेला..भुजबळ, फडणवीस ने याचा पचका केला...

  • @GamerZonerrr
    @GamerZonerrr Před měsícem +5

    Kaka chi urja ghetli vatat pudhun Ani magun 😂

    • @ajitpatil4063
      @ajitpatil4063 Před měsícem

      tuzay mummy ne ghetli bag vichar tila

    • @GamerZonerrr
      @GamerZonerrr Před měsícem +3

      @@ajitpatil4063 baap 2 ahai ka tujhe 🤦😅

  • @shankarlalwande3328
    @shankarlalwande3328 Před měsícem +2

    शरद पवारांचा जोश अजून बघितला नाहीस रे जरांगे

  • @prakashlondhe8121
    @prakashlondhe8121 Před měsícem +1

    जय हिंद,
    1. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपूर्णता राजकीय आहे.
    2. हिंदू > मराठा > ओबीसी या समाजामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र आहे.
    3. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनाचे खरे सूत्रधार राष्ट्रवादी शरद पवार गट- स्वतः शरद पवार - सुप्रिया सुळे ,काँग्रेस नाना पटोले -वडवेटीवार आणि उबाठाचे उद्धव ठाकरे- संजय राऊत हे आहेत.
    4. जरांगे पाटील यांचे आंदोलन हे देवेंद्र फडणवीस व भाजपा यांना टारगेट करण्यासाठी निर्माण झालेले आहे.
    5. सर्व विरोधी पक्ष मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद कसा सोडणार याचे उत्तर देत नाहीत. मिटींगला जाणून बुजून हजर राहत नाहीत.
    6. शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाला विरोधच केलेला आहे. याचा इतिहास तपासून बघा. शरद पवार गेली 50 वर्ष केंद्रामध्ये व राज्यामध्ये सत्तेत आहेत . परंतु त्यांनी कधीही मराठ्यांना आरक्षण दिले नाही.
    7. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मराठ्यांच्या जनअक्रोश मूक मोर्चाला मुका मोर्चा असे हिनवुन मराठ्यांचा अपमान केलेला आहे. हे विसरू नका.
    8. वंचित चे प्रकाश आंबेडकर प्रत्येक वेळी मराठा ओबीसी वादावर वेगवेगळी भूमिका घेऊन आगीत तेल टाकण्याचे कारस्थान करत आहेत.
    9. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाची भाषा सोडून धनगर मुस्लिम आरक्षणाची भाषा बोलू लागली आहेत.
    8. आता खरी कसोटी आहे महाराष्ट्रातील जनतेची संयमाची प्रगल्भतेची विचाराची.
    9. धन्यवाद

  • @urmilaatkar3636
    @urmilaatkar3636 Před měsícem +4

    मग फक्त भाजपा ला का शिव्याशाप जणांचे भाऊ

  • @kalyanpakhare2394
    @kalyanpakhare2394 Před měsícem +6

    मनोज दादा आता तरी 288 लढा. जसे पाहिजे तसे आरक्षण घ्या.

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 Před měsícem

      Te tar milnarach nahi. Adani jaragya CM zala tari shakya nahi. Tya murkhala CM karayla janata murkh nahi. Tyala kadhich yash milnar nahi. Tumhi tyachya mage kiti jaycha te tharva

  • @mapathak
    @mapathak Před měsícem +3

    फक्त फडणवीस...... बाकी काही नाही....

  • @bhojrajdeshmukh673
    @bhojrajdeshmukh673 Před měsícem +9

    Jarange pavar la vichara tyala ka vicharat nahi ya pavar la konya hi samajane matdan karu naka

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 Před měsícem +3

    Jevha tumhi fadanvis sahebana dukhavata tevha Kahi na Kahi maratha bandhavana suddha tumhi dukhavat asata he tumhi lakshat ghyayala have

  • @swaroop2410
    @swaroop2410 Před měsícem +2

    आता तुम्ही 288 जागी निवडणुकीत उमेदवार उभेच केलें पाहिजेत...
    तरच आरक्षणा चा प्रश्न सुटेल...
    अभी नही तो कभी नही...

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh Před měsícem +3

    ही वेकती मराठा समाज ला फसवत आहे

  • @satishrekhi
    @satishrekhi Před měsícem +2

    फक्त जरांगे ३/४टक्के लोकांसाठीच आता सरकारी नोकरी उपलब्ध आहेत
    पेक्षा
    ९५टक्के मराठा समाज हा शेती वर अवलंबून आहे
    पंजाब व हरयाणा शेतकरी प्रमाणे दिल्ली येथे आंदोलन करून शेती मालाला योग्य बाजारभाव,खते बी बीयाणे, सबसिडी, आदी मुद्द्यांवर आंदोलन केले तर९५/-टक्के मराठा बांधवांना न्याय मिळेल 🎉❤

  • @dhondirampawar2920
    @dhondirampawar2920 Před měsícem +1

    शरद पवार डमरू सारखं बोलतात. त्याना मराठा समाजाचं काही देणघेण नाही.खुप स्वार्थी.

  • @arunshinde4
    @arunshinde4 Před měsícem +1

    शटद पवारांच्या विरोधात बोललो तर आपली काही खैर नाही हे जरांगेला चांगलेच माहित आहे.
    परंतु देवेंद्र फडणवीस ला काहिही शिव्या दिल्या तरी चालते कारण हा एक सज्जन नेता आहे.

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 Před měsícem +2

    जरांगे साहेब जेवढं मराठा समाजासाठी भाजपाने दिलें आहे तेवढे तरी काँग्रेस व शरद पवार यांनी 4 वेळा मुख्यमंत्री असुन सुध्दा काय केले

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Před měsícem

      तरी सुद्धा जरांगे कृतघ्न

  • @user-qx4qc8zz6x
    @user-qx4qc8zz6x Před měsícem +2

    भाऊचा आत्मविश्वास खालावतो आहे.

  • @Maiterabaap6575
    @Maiterabaap6575 Před měsícem +1

    पवार चे नाव घेतले तर सर्व चैन सुख सुविधा गाडी हिसकावून घेतली जाईल

  • @prafulpandya7094
    @prafulpandya7094 Před měsícem +1

    मराठा नो सावधान, मनोज जरांगे शरद पवार ना विधानसभा निवडणूक मध्ये फायदा व्हावा म्हणुन मराठाचा वापर करतो.म्हणुन तर अद्याप शरद पवार विरुद्ध एक शब्द बोलला नाही.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Před měsícem

      जरांगेंचा वापर फक्त महा भकास आघाडीने सरकार येई पर्यंतच होणार आहे

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 Před měsícem +5

    Saroddin cha manus

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 Před měsícem

    मनोज दादा पक्के अभूतपूर्व अभ्यासू माणूस आहेत.
    त्यांची बराबरी कोणताच नेता करू शकत नाही.
    यांच्या मूळ झोपलेले obc सुद्धा जागे झालेत.

  • @raosahebbarokar7953
    @raosahebbarokar7953 Před měsícem +2

    आता याला कोणी सिरीयस घेत नाही 😂

  • @AshikkumarMetkari
    @AshikkumarMetkari Před měsícem +1

    फडणवीस ले जसं शिव्याची बाराखडी वापरतो तशी आता का वापरत नाही

  • @user-yx6fd3ln4j
    @user-yx6fd3ln4j Před měsícem +1

    वस्तू असो वा माणुस नव्याचे ९ दिवस असतात.आता जरांगेचा व उपोषणाचा लोकांना वीट आला आहे. 10%आरक्षणावर गप्प बसला असता तर बरे झाले असते.

  • @user-ne4cy4ve2i
    @user-ne4cy4ve2i Před měsícem +2

    अरे तू माणूस आहे न शरद पावरचा हे मान्य कर न

  • @Mule_rishi
    @Mule_rishi Před měsícem +1

    याचं रुटीन च झालंय... चार दिवस उपोषण करायच आणि चाळीस दिवस बेड वर पडून मुलाखती द्यायचं,

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg Před měsícem +1

    म्हातार्याने परत गुगली टाकलीच. अशा काड्या आयुष्यभर केल्या त्यामुळेच कायम भावी

  • @RameshAwakale
    @RameshAwakale Před měsícem

    घुमवा घुमवि जनतेला वेड्यात काढतात नैते मराठा तर आरक्षण घेनारच एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 Před měsícem +1

    पवारच नाव घ्यायला दम लागतोय पवार साहेब हे खरे ओबीसि चे कवच आहे .समर्थक आहेत .लावा ताकत पाटील

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 Před měsícem +1

    अरे जरांगे हिम्मत आहे तर 70 70 वर्षे म्हणू नको शरद पवारांचा डायरेक्ट नाव घे बघू

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 Před měsícem

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @vishwaskadam384
    @vishwaskadam384 Před měsícem +3

    Only emotional blackmailing by using surgical bed

  • @Ingoleajay
    @Ingoleajay Před měsícem

    शरद, फडणवीस, ठाकरे सगळेच आयघाले आहेत..आता आपणच उभ टाकायच आणि विधानसभा काबीज करायची...
    एक मराठा कोटी मराठा 🚩✌️

  • @vinodhistory9801
    @vinodhistory9801 Před měsícem +1

    मराठा समाजाचे आरक्षण थंड बस्त्यात ठेवणाऱ्या शरद पवार चे उमेदवार पाडा असे बोलून दाखवा तर त खर मराठा सम्राट तुम्ही

  • @abhayshinde7498
    @abhayshinde7498 Před měsícem

    Great Maratha mass leader Manoj Jarange Patil, nothing stands before him, no other leader we have.

  • @open_challenge007
    @open_challenge007 Před měsícem +1

    बीजेपीच शरद पवारांना मध्ये का आणत आहे, जर ते इतके वर्ष आरक्षण देऊ शकले नाहीत असं बोलता मग तुम्हीच त्यांना पुढे करून काय साध्य करणार आहात? तुम्हालाच आरक्षण द्यायच नाहीये असंच दिसतंय...

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 Před měsícem

    एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार

  • @dattukorde8295
    @dattukorde8295 Před měsícem +1

    खाद्यात गेल हे राजकारण मि जातीने धनगर आहे पन मि ज्या वेलेस बारा वर्ष चा होतो तेव्हाा आमाच्या गावात श्री छत्रपति शिवाजी महाराज जायनीति निमित्त मुरुनुंक होती 1991साली मिरुनुकिवर मुस्लिम समुदाय ने दगड़ फेक केली होती त्यावलेस मि 12वर्ष वयाचा होता तेव्ह्हा पासुन आमच्या गावातील हिंदू समाज फक्त शिव सेना आनी पीजे पी सिवाय कुठल्याच पार्टिला मतदान करत नाही जय भवानी जय शिवराय

  • @ganeshshelke4855
    @ganeshshelke4855 Před měsícem +1

    माननीय चक्रवर्ती साहेब आज90लावली नाही वाटत?

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 Před měsícem +1

    तुमच्या लढ्याला सलाम पण आरक्षणाला जेवढे जण जबाबदार आहेत त्या सगळ्यावर टीका करावी तूम्ही एकाला जबाबदार धरून त्यांच्यावर टीका केल्यामुळे तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून आंदोलन करता अस वाटतं

  • @jagannathpawar7431
    @jagannathpawar7431 Před měsícem +1

    शरद पवारांच्या वर बोलन टाळतात.

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Před měsícem +4

    पवारांनी फक्त 50% आतच आरक्षण भेटला पाहिजे हे सरकार करे आग्रह करावे....आमचे नेते फक्त जरांगे पाटील...

  • @shankarraopatil6626
    @shankarraopatil6626 Před měsícem +1

    साहेब काय पण म्हणा शिंदे नी थोड तरी काम केलंय