पारनेर तालुका आयोजित कांदा दर प्रश्नि शेतकरी जन आक्रोश आंदोलन व रास्ता रोको आंदोलन सुपा या ठिकाणी

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #LIVE राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत, त्यांचा माल कवडीमोल दराने विकला जात आहे. माझ्या मतदारसंघातील व राज्यातील मायबाप शेतकरी बांधवांचे मुख्य पीक हे कांदा असून, गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकरी राजा त्रस्त झालाय. अश्या अडचणीच्या काळात त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवून या शेतकरी विरोधी राज्य आणि केंद्र सरकाराला जाग करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या कांदा पीकाला हमी भाव मिळवण्यासाठी शेतकरी जन आक्रोश आंदोलन व रास्ता रोको!
    Nationalist Congress Party - NCP
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पारनेर तालुका आयोजित कांदा प्रश्नि शेतकरी जन आक्रोश आंदोलन व रास्ता रोको आंदोलन सुपा याठिकाणी करण्यात येत आहे
    ABP Majha
    Nilesh Lanke Nilesh Lanke FC Nationalist Congress Party - NCP #nileshlanke Ranitai Lanke - राणीताई निलेश लंके #ABPMajha

Komentáře •