Hardik Pandya चं मराठी, Dravid ला केलेला आग्रह, वर्ल्डकपचे किस्से I बोल भिडू चर्चा विथ सुनंदन लेले

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2024
  • 🏏 सुनंदन लेेले यांच्याबद्दल थोडक्यात:
    Sunandan Lele is a cricketer-turned-journalist who has served this great game from being the captain of Maharashtra's under-19 cricket team to interviewing the best sports personalities.
    🏏 For Brands & Collaborations: sdlele3@gmail.com
    🏏 सुनंदन लेले यांना सोशल मीडियावर फॉलो करा:
    Facebook: / sunandan.lele.7
    Twitter: / sunandanlele
    Instagram: / lelesunandan
    LinkedIn: / sunandan-lele
    🏏 युट्यूब आणि सोशल मीडिया टीम:
    महा स्पोर्ट्स (शरद बोदगे)- / sharadbodage
    डिजी रॉयस्टर (चिन्मय रेमणे)- 9665063745
    #SunandanLele #cricket
  • Sport

Komentáře • 69

  • @deepalibhoir-ws4nw
    @deepalibhoir-ws4nw Před 19 dny +23

    ❤मुलाखत चिन्मय ने घेतली म्हंटल्यावर चर्चा तर जोरदार होणार लेले सर ...!!

  • @__Abhishek__000
    @__Abhishek__000 Před 18 dny +10

    मी भरपूर पत्रकार आणि मुलाखती बघितल्या आणि भरपूर पत्रकारांना ऐकले पण ज्या प्रकारचा अभ्यास सरांचा आहे आणि ज्या पातळीच विश्लेषण सर करतात ते काहीतरी वेगळचं आहे पण त्याच बरोबर एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते संपूर्ण देश एका बाजूला आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती एका बाजूला आहे मी बघितलं हिंदी पत्रकारीता आणि त्यांच विश्लेषण ते लोकं सर्व पातळी सोडुन गोष्टी करतात दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र आहे आणि इथले लोक आहेत खरचं अभिमान आहे या संस्कृतीचा वसीम अक्रम हा एकच खेळाडू मी बघितला जो खरचं खूप छान विश्लेषण करतो
    2023 चा world cup मध्ये अतिशय सुंदर असा मी त्यांचा अभ्यास बघितला
    देशाला गरज आहे तुमचा सारख्या पत्रकारांची
    खूप सुंदर विश्लेषण केलंत तुम्ही .
    फार थोडे आणि मोजकेच लोकं आहेत आजचा जगात जे तटस्थ राहून भूमिका मांडू शकतात 🙌🏻👏🏻

  • @anandgandhe8209
    @anandgandhe8209 Před 18 dny +6

    व्वा, लेले तुमच विश्लेषण खुपचं छान व अभ्यासू असतं.खुप शिकायला मिळतं.

  • @sauravtayade5865
    @sauravtayade5865 Před 19 dny +8

    जोरदार interview....लेले चौफेर बोलतात...wholistic 🙏

  • @VirajRao
    @VirajRao Před 19 dny +3

    Welcome back, Lele Sir. Very good interview.

  • @mohannare3643
    @mohannare3643 Před 19 dny +3

    World Cup jinkane he pratek teem che swapana aste..! Ani te Rohit sharmachya timane sadhya kele...! Jinkane kathin aste veli hi te sadhya kele aplya teem ne. This is Amazing...! Nandan khup chan ahe tuze presentation..! Mi avarjun kiti hi vazale tari mi ekada tari divas bharat tumache video pahato.. . Khup chan...! Mi life Member ahe tumacha...!

  • @schandar77
    @schandar77 Před 19 dny +4

    As always excellent discussion

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Před 19 dny +3

    सूनंदन खूप बारकावे सांगितलेस खूप भारी

  • @NikitSarwate
    @NikitSarwate Před 18 dny +1

    खूप सुंदर मुलाखत लेले सर. तुम्ही बोलताना फाइनलची सर्व दृश्ये पुन्हा डोळ्यासमोर उभी राहिली आणि माझ्या डोळ्यात पाणी आले परत...❤️

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Před 15 dny +1

    झक्कास मुलाखत...👍🌹

  • @prashantsahasrabudhe5172
    @prashantsahasrabudhe5172 Před 19 dny +2

    Apratim mulakhat.
    Great knowledge & experience
    Must watch & listen

  • @PrathmeshKate-0026
    @PrathmeshKate-0026 Před 19 dny +4

    नेमके हेच दोन्ही चॅनल्स ( Sunandan lele cricket and beyond आणि बोल भिडू ) माझे फेवरेट आहेत. टूर्नामेंट मधील इंडियाच्या प्रत्येक मॅच आधी Preview आणि मॅच नंतर Review पाहण्यासाठी माझी पसंती याच दोन्ही चॅनल्सना असते.

  • @sanjeev261270
    @sanjeev261270 Před 19 dny +3

    Jordar मुलाखत

  • @sanupvaidya
    @sanupvaidya Před 11 dny

    खूप मजा आली मुलाखत पाहताना, खूप प्रेरणा देखील मिळाली.
    आणि सर्वात आवडलेल वाक्य म्हणजे, तुम्ही विराट एवढी मेहनत करता का तुमच्या क्षेत्रामध्ये अव्वल व्हायला...!!

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 Před 15 dny +1

    मी कोल्हटकर आठवल सामना सर्व vdo पहिले खूप बरं वाटलं 🎉🎉🎉

  • @vinayakkulkarni829
    @vinayakkulkarni829 Před 18 dny +1

    Sunandan सर, खूप सुंदर analysis about the world cup! तुम्ही " मित्रा, विश्वास ठेव माझावर" चा t- shirt launch करायला हवा..

  • @bharatoswalniceimage8526
    @bharatoswalniceimage8526 Před 18 dny +1

    Great mulakaat

  • @anjalidhage343
    @anjalidhage343 Před 17 dny

    खूप मस्त मुलाखत. Sunandan lele sir che लेख आणि interview interesting ch astat.

  • @DineshKarkera-3011
    @DineshKarkera-3011 Před 19 dny +1

    Khup chaan lele sir❤

  • @mehfilesangeet
    @mehfilesangeet Před 18 dny

    Outstanding Interview Sundandan !!! One of your best 👏👏👏 Sunandan, You are also one of a National treasure of Cricket ❤️

  • @user-vn8tv9wv6p
    @user-vn8tv9wv6p Před 18 dny

    Khupach Apratim mulakhat v chhan mahiti, Sunder Vishleshan. Doghanche Dhanyawad.🙏🙏

  • @santoshghadge78
    @santoshghadge78 Před 19 dny +1

    Love you ❤ lele kaka

  • @sambhajipatil3404
    @sambhajipatil3404 Před 5 dny

    Very well done 👍

  • @Shar438
    @Shar438 Před 16 dny

    भन्नाट लेले सर😊

  • @swapnils9220
    @swapnils9220 Před 18 dny

    Superb Interview…really enjoyed.

  • @shanmukhanandawate688
    @shanmukhanandawate688 Před 19 dny +3

    मी टाइम ट्रॅव्हल करून आलो आहे का माहित नाही. हा एपिसोड मी काही दिवसांपूर्वी पाहिलाय असं वाटतंय मला.

    • @SudhirKotalwar
      @SudhirKotalwar Před 19 dny

      बोल भिडू चॅनल वर पाहिला असेल

  • @vijaykulkarni5549
    @vijaykulkarni5549 Před 18 dny

    हार्दिक यांना त्यांच्या ipl व्यवस्थापनाने रोहित असताना कप्तान केले होते . तसेच हार्दिक one day व test यात चमक दाखवू शकले नाहीत. ipl व्यवस्थापन त्यास legend म्हणत होते. यापुढे हार्दिक यांची परीक्षा आहे तसेच त्यांना संधी देखील आहे.

  • @surendraranade2610
    @surendraranade2610 Před 17 dny

    Very nice presentation, nice observations,i salute to you sir.

  • @amol9267
    @amol9267 Před 18 dny

    Aaj bolayla lagel 🎉🎉

  • @Gandhar1012
    @Gandhar1012 Před 18 dny

    Khup bhari interview

  • @subodhkirtane5916
    @subodhkirtane5916 Před 18 dny

    Excellent thoughts expressed so well.

  • @abhimananarase7246
    @abhimananarase7246 Před 19 dny

    Nice lele Sir

  • @sanjaydanke7897
    @sanjaydanke7897 Před 19 dny +1

  • @user-no8pm2re5v
    @user-no8pm2re5v Před 19 dny

    Kadak 🙏🙏

  • @mohanrasane6757
    @mohanrasane6757 Před 18 dny

    Best'

  • @Adityajadhav-pl5en
    @Adityajadhav-pl5en Před 19 dny

    ❤❤❤

  • @sumitghare376
    @sumitghare376 Před 19 dny

    ❤❤

  • @HarshadJoshi
    @HarshadJoshi Před 17 dny

    That anurup ambassador jibe 😂

  • @bhushangosavi7727
    @bhushangosavi7727 Před 19 dny +1

    Lele saheb aapan world cup uttam reetya paar kela,khoop khoop shubeschya.Eka etihasache sakshidar zaalat ajoon kay pahije.

  • @parthmhatre-wi6lu
    @parthmhatre-wi6lu Před 18 dny

    masta

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 Před 19 dny +1

    🎉

  • @sangramstudy2215
    @sangramstudy2215 Před 17 dny

    खूप खूप धन्यवाद सर...!
    अतिशय सुंदर अशी मुलाखत आज आम्हाला पाहायला मिळाली..
    धन्यवाद बोल भिडू टीम..!
    🇮🇳🏆💙🙏🏻✌🏻

  • @somash9971
    @somash9971 Před 15 dny

    🙏🕉️🕉️🙏

  • @pratikvisapure
    @pratikvisapure Před 6 dny

    25:47

  • @AwesomeRiya
    @AwesomeRiya Před 18 dny

    Sir one episode on MS DHONI

  • @PrathmeshKate-0026
    @PrathmeshKate-0026 Před 19 dny

    सर रोहित शर्मा आणि इतर महाराष्ट्रीयन प्लेअर्स पुण्याला येतील का टी२० वर्ल्डकप विजया निमित्त ?

  • @mayursheth_Entertainment

    Lele sir Raghu Karnataka ch aahe not Chennai sir

  • @prajneyachari6130
    @prajneyachari6130 Před 19 dny

    Raghu Karnataka aahe

  • @bhushanladdad
    @bhushanladdad Před 4 dny

    ऑस्ट्रेलिया किती वर्ल्ड कप जिंकलेत पहा

  • @rockeysharma3617
    @rockeysharma3617 Před 19 dny

    Sar tuhi kitai chhan bolte mala chhan logto. Sir tunhi ek hindi youtub chanla bhi shuru kara tumhi hind balna vala kahi majadar hoyi.

  • @bhausahebgaikwad3310
    @bhausahebgaikwad3310 Před 19 dny

    Double upload kela vatte video

  • @Santosh1352
    @Santosh1352 Před 18 dny +1

    आक्षर बद्दल कोणीच बोलत नाही

  • @laukikghogare2430
    @laukikghogare2430 Před 16 dny

    मौलाना पाकिस्तान प्रेमी विक्रांत गुप्ता ने सुनंदन लेलेन कडून पत्रकारिता शिकावी

  • @parthmhatre-wi6lu
    @parthmhatre-wi6lu Před 18 dny

    jack kallis was not a wk

  • @rsgharge338
    @rsgharge338 Před 19 dny

    दोन भिडू भेटले..

  • @madhusudanmartal6025
    @madhusudanmartal6025 Před 5 dny

    लेले हार्दिक आणि ईशान सारखे खेळाडू chuma chati करतात ह्या विषयी आपले काय मत आहे असे करणे player's fitness साठी अत्यावश्यक आहे काय?

  • @spkk3652
    @spkk3652 Před 19 dny

    12:30 भारतीय टीम फायनल किंवा सेमीफायनल मध्ये जाण्याचं कारण एक अस पण आहे की ग्रुप स्टेज मध्ये आपण पाकिस्तान वगेरे कमकुवत संघांसमवेत असतो .. आयसीसी ग्रुप पण असे design करत की, भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुप मध्ये असेल आणि भारत सेमीफायनल मध्ये easily जाईल अशा पद्धतीने आपले मॅचेस असतात.. ही पण एक बाजू आहे सर except this year's ODI world cup ithe aplyla 7 matches सर्व teams सोबत खेळायचे होते..

    • @sanupvaidya
      @sanupvaidya Před 11 dny

      मग त्या 2023 च्या वर्ल्ड कप च्या वेळेस पितळ उघडं पडायला हवं होत ना....
      तेव्हा सर्वच संघाना धूळ चारली की आपण...
      ह्या वर्ल्ड कप मध्ये पण चारही ग्रुप बघा, दोन अव्वल संघ येतील अशीच परिस्थिती होती..
      पूर्ण इंटरव्ह्यू बघितला का तुम्ही! मला वाटत नाही..

    • @spkk3652
      @spkk3652 Před 10 dny

      @@sanupvaidya पूर्ण पाहिला मी interview. माझ्यासारखं मत व्यक्त करणारे अनेक व्यक्ती आहेत .. ICC commercial profit मिळवण्यासाठी भारत पाकिस्तान यांना एकत्र ठेवते .. त्यात रँकिंग नुसार मॅचेस ठरत नाहीत . भारत पाकिस्तान नेहमी एकाच ग्रुप मध्ये का असतो? विषय क्रिकेट, अर्थकारण व नियम यापैकी काय योग्य हे subjective आहे

  • @vijaykadam5809
    @vijaykadam5809 Před 18 dny

    Kon re rahul 😂😂😂😂😂😂...... मोदी बोललेला कोण राहुल....वो राहुल जो आज LOP hai... और ये राहुल world cup winning coach

  • @ravikolhe9579
    @ravikolhe9579 Před 15 dny

    2 Bhatukade on fire 😂😂😂😂😂

  • @shriramkatakdhond1592
    @shriramkatakdhond1592 Před 19 dny +1

    THIS HOST HAS ZERO INTEREST IN LELE SIR’s ANSWERS ( PATHETIC HOST),
    HE HAS A ONLY ONE INTENTION , THAT IS TO ASK A QUESTION

  • @maheshalim797
    @maheshalim797 Před 18 dny