360 चाळ्याना घेऊन येणारे 🔥 कोकणातले श्री जैतिर देवस्थान 🔥ज्याला कशातच यश नाही त्यांनी इथे नक्की यावे

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • 360 चाळ्याना घेऊन येणारे कोकणातले श्री जैतिर देवस्थान ज्याला कशातच यश नाही त्यांनी इथे नक्की यावे.
    ता. वेंगुर्ला येथे तुळस गावी आहे हे अतिशय जागृत देवस्थान मंदीर अतिशय सुंदर आहे. संपुर्ण माहिती देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास मी तिथले मानकरी यांचे मोबाईल नंबर देत आहे तुम्ही संपर्क करू शकता.
    अध्यक्ष श्री.अनिल परब काका 9967867435
    श्री. दिवाकर परब दादा 9082119162
    हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......

Komentáře • 116

  • @omkarparab638
    @omkarparab638 Před 3 měsíci +2

    मी एक तुळस मधील एक रहीवाशी आहे जैतीर देवस्थान हे एक खूप प्रभावी देवस्थान आहे इथे आल्यावर माणसांना गुण आलाच पाहिजे 🙏

  • @aarathipawaskar4298
    @aarathipawaskar4298 Před 8 měsíci +3

    नमस्कार! होय महाराजा!
    आपण हे अपार कष्ट घेऊन आमच्या सारख्या अज्ञानी लोकांना उपयुक्त माहिती देता,त्याकरिता आपले खूप खूप धन्यवाद.
    आपण घांगळेश्वराची जी
    माहिती दिलीत त्याप्रमाणेच गोसावी ह्यांनी खूप छान माहिती आणि शुद्ध दैवी उपाय सांगितले ज्याची आम्हाला खूप मदत तर झालीच आणि गणित सुटत गेली.तुमचे मनापासून धन्यवाद.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 8 měsíci

      🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
      ताई मी तुमचा खुप खुप आभारी आहे माझ्या मुळे तुम्हाला मार्ग सापडला हेच माझे यश आले त्याशिवाय संजय गोसावी दादांचे मी आभार मानतो. तुम्हा सर्वांसाठी ही सेवा मी निरंतर करत राहीन तुमचा आशिर्वाद माझ्या पाठीशी असूद्या 🙏🙏 होय महाराजा 🙏🙏

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 2 měsíci

      @kiransalvi6443 मला फोन करा 9757373797

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 Před 8 měsíci +3

    फार सुंदर माहिती
    गारहाणेएकनंबर
    जय जैतिर ।

  • @gitanjalimalkar4032
    @gitanjalimalkar4032 Před 8 měsíci +2

    खूप छान काम करताय तुम्ही माझं सासर आहे तुळस आणि आमचा हा देव श्री देव जैतिर धन्यवाद तुमचे

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 8 měsíci

      🙏 खुप खुप आभारी आहे 🙏

  • @vishalparab9115
    @vishalparab9115 Před 8 měsíci +4

    होय महाराजा चॅनल ला खूप खूप शुभेच्छा. खूप छान माहिती देतात. कोंकणात ले देवस्थान खूप जागृत आहेत. तुम्ही सच्या मनाने हाक मारा देव नाकी तुमच्या पाठीशी उभे राहणार.

  • @user-er6sj8yb3u
    @user-er6sj8yb3u Před 7 měsíci +2

    जय श्री जैतिर नमः

  • @shashikantm9075
    @shashikantm9075 Před 5 měsíci +2

    Aamhi mankari 🙌🙏 dhanyavad aamcha devasthan mahati dili 🙏🙌

  • @ReshmaParab-qw7ko
    @ReshmaParab-qw7ko Před 2 měsíci +1

    मी पण तुळस गावाची रहिवासी आहे. आमच्या मामाच्या गाव आहे. म्हणजे माझे आजोळ. जैतीर देवाच्या जत्रेला जायला भरपूर आवडते. आम्ही वर्षातून २,३ जातो.

  • @bag9845
    @bag9845 Před 8 měsíci +8

    कोकणात प्रत्येक गावात सातेरी, रवळनाथ, दांडेकर इत्यादी देवस्थाने आहेत.

  • @vaishnavitulaskar4193
    @vaishnavitulaskar4193 Před 8 měsíci +1

    🙏🏻🌹श्री देव जैतीर प्रसन्न 🌹🙏🏻 🙏🏻🌹श्री देवी सातेरी प्रसन्न 🌹🙏🏻 🙏🏻🌹श्री देव रवळनाथ प्रसन्न 🌹🙏🏻 🙏🏻🌹श्री देव भूतनाथ प्रसन्न 🌹🙏🏻

  • @avdhutparab2526
    @avdhutparab2526 Před 3 měsíci +2

    माझ्या गावचा देव❤🙏🏻

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 Před 8 měsíci +3

    जय शिवराय जय शंभुराजे 🌹🌺🙏🚩होय महाराजा 👍

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 8 měsíci

      🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @rajendravasantkhanolkar3363
    @rajendravasantkhanolkar3363 Před 8 měsíci +3

    Aarcha ahe..sarvani sadalhasthe madat karavi hi vinanti.Sarvanchi manokamana purn vhavi v देवाचा ashirwad milava.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 měsíci +1

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh Před 2 měsíci +1

    भारी चेनल आहे माहिती खूप चांगली देतात विशेष नंबर देतात

  • @ashasafale7648
    @ashasafale7648 Před 3 měsíci +1

    होय महाराजा चॅनल ला खुप खुप शुभचछा खुप छान माहिती देतात कोंकणात ले देवस्थान खुप जागृत आहेत खरे मनाने हाक मारलीच पाहिजे

  • @mbhai6058
    @mbhai6058 Před 8 měsíci +2

    Amchya gavcha dev shri dev jaitir🙏

  • @saipravin
    @saipravin Před měsícem +1

    सुंदर 👍🏻👌🏻👌🏻👌🏻मस्त मंदिर 🙏🏻

  • @rohnsawant
    @rohnsawant Před 8 měsíci +8

    यातील जे विजय परब आहेत त्यांनीच भातच्या लोंब्या पासून आकाश कंदील बनवला होता😊

  • @santoshgawade6757
    @santoshgawade6757 Před 7 měsíci +2

    श्री देव जैतीर 🌺🌺🙏🙏

  • @RutujaTulaskar
    @RutujaTulaskar Před 8 dny

    Ha aamcha gav

  • @madhavimore120
    @madhavimore120 Před 8 měsíci +2

    Aawaj ghumat asalya mule nd bhasha spat nasalya mule tyancha nantar tumhi te madhe madhe aamhas samjaun sangat ja bali sare kahi chanch adate tumcha pudhil bhat kanti sathi shubhechha 🎉thanyahun Dr. MADHAVI

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 8 měsíci

      🙏 खुप खुप आभारी आहे Dr. ताई 💪

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 Před 8 měsíci +3

    खूप छान माहिती परब साहेबांनी सांगितली फार बर वाटल गुराम साहेब तुमचे पण खुप आभार तुमच्या मुळे काहीतरी माहिती मिळाली आम्हाला वेळात वेळ काढून वेंगुर्ला तुळसगावी आलात आणि तुळसगाव बाजुला आणखी काही गाव आहेत तोडस लांब आहे ते म्हणजे तिथले गाव अणसुर पाल तिथली माहिती काढा फार उपकार होतील आम्हाला घर बसल्या बघायला मिळते प्रतेक गावतल निसर्ग ही बघायला मिळते गुरम साहेब तुम्ही फार कष्ट केलेत तुमचे आभार मानतो धन्यवाद गुराम साहेब असेच नव नवीन विडीओ दाखवच चला जेणे करुण आम्हाला माहीत मिळेल होय महाराजा 👍

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 8 měsíci +1

      🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
      🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏
      अन्सुरपाल येथील खाजणा देवी विडिओ केला आहे लवकरच येणार आहे नक्की बघा 🙏

  • @annapurnadhuri6167
    @annapurnadhuri6167 Před 8 měsíci +3

    माझे आजोळ आहे 🌷🌷

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 Před 8 měsíci +12

    जैतिर महाराजा आम्ही मालवणी चॅनल ओपन केलय यश येवू दे महाराजा आणि ह्या नवीन वर्षांत सर्वाका यश मिळादे महाराजा माझा माहेर येवढा जवळपास कुडाळात असताना आमका काय देवस्थान माहीती नाय पडनत ती ह्या युट्यूबवर लोकांच्या माध्यमातून माहीती पडतत त्या सर्वाका यश मिळादे महाराजा ,तरूणपीढीक नवीन वर्षांत नोकरयो मिळादे महाराजा माका वाटत हैसून गाऱ्हाणा घातलय सर्वा चांगला होताला वाटता जैतिर महाराजा

    • @pravinpawar4766
      @pravinpawar4766 Před 8 měsíci +2

      😅 Maher javal asun mahiti nahi

    • @pranaliwairkar9394
      @pranaliwairkar9394 Před 8 měsíci +3

      नाही ना मी जास्त फिरत नव्हते त्रास होत होता आता ते ऑपरेशन झालय म्हणून रेसिपी चॅनल पण ओपन केलय आणि गावी मे मध्ये जाणार तेव्हा काही मंदिर फिरायची आहे.

  • @parishankarsawant7395
    @parishankarsawant7395 Před 8 měsíci +1

    Are wah aaj tumhi aamchya gavi aalat

  • @pradyneshkadav4586
    @pradyneshkadav4586 Před 2 měsíci +1

    Hoy maharaja

  • @ratnaprabhateredesai319
    @ratnaprabhateredesai319 Před 2 měsíci

    तुम्ही देवस्थान छान दाखवता आपल्या कामासाठी आल तर तुम्ही लोक खुप पैशाची मागणी करता

  • @sapanabidiye1573
    @sapanabidiye1573 Před 8 měsíci +1

    Mazay Maher cha dev New year la darshan zal thanks bhau

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 8 měsíci

      Q🙏 खुप खुप आभार ताई 🙏

  • @deepaksawant1200
    @deepaksawant1200 Před 8 měsíci +1

    Khup khup upkar.mala ya stananchi khup garaj hoti.geli 40 vershe maje kutumb.amhi devdevski kelelya maja chulty mule.khup bhogle haye.ani bhotoy.amhla koni hi mahiti dili naya.tumhla mi bheten

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 8 měsíci

      🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
      🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏

  • @rajendradhuri2525
    @rajendradhuri2525 Před 8 měsíci +1

    होय महाराजा

  • @sandeepdhavale4561
    @sandeepdhavale4561 Před 8 měsíci +1

    🙏होय महाराजा ❤ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ❤

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 8 měsíci

      🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
      🙏तुम्हालाही नूतन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा 🙏

  • @user-pw7ro5qi5b
    @user-pw7ro5qi5b Před 8 měsíci +1

    Ka his jiniyars good job

  • @babajikanade4821
    @babajikanade4821 Před 2 měsíci

    साहेब तुमच्याशी बोलण्यासाठी मोबाईल नंबर द्या, कृपया

  • @ksubash55
    @ksubash55 Před 8 měsíci +2

    ह्या उत्सवाला मी गेलो आहे आमचे नातेवाईक त्या उत्सवाचे मानकरी आहेत .

    • @user-dh6bd4je2q
      @user-dh6bd4je2q Před 6 měsíci

      मानकरी यांचा नंबर पाठवा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 6 měsíci

      साहेब डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती आहे फोन नंबर आहेत

  • @marutisonar5918
    @marutisonar5918 Před 8 měsíci +1

    🙏🙏🌹🌹🌺🌺🙏🎁

  • @timely868
    @timely868 Před 8 měsíci

    होय महाराजा असे आहे

  • @sandeep20nov
    @sandeep20nov Před 8 měsíci

    माहतीपूर्ण आहे

  • @rajugoral4344
    @rajugoral4344 Před 8 měsíci +1

    मी बेळगांव हून आहे

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 Před 8 měsíci

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @AtmaramMasaye
    @AtmaramMasaye Před 2 měsíci

    Bbye

  • @geetagulvadi87
    @geetagulvadi87 Před 8 měsíci +1

    मी वेंगुर्ल्यातील आरवली गावातील वेतोबा मंदिरात आलो होते.तिथून किती लांब आहे हे मंदिर.

  • @prakashgangurde130
    @prakashgangurde130 Před 8 měsíci

    जयभीम होय माहार राजा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 8 měsíci +1

      साहेब होय महार राजा नाही
      होय महाराजा 🙏

    • @timely868
      @timely868 Před 8 měsíci +1

      येस

  • @SantoshThaleshri-ue4dl
    @SantoshThaleshri-ue4dl Před 3 měsíci

    Gurawancha. Phon. No. Dyal. Ka

  • @shraddhaphodkar3375
    @shraddhaphodkar3375 Před 6 měsíci +1

    Ratnagiri varun kase yatache

  • @sd1747
    @sd1747 Před 8 měsíci +1

    खूप आवाज घुमतो स्पष्ट ऐकू येत नाही

  • @SohamKudali
    @SohamKudali Před 8 měsíci +1

    दादा आज गावच्या वेतोबाची माहिती देयाल का ?

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 8 měsíci

      लवकरच देणार आहे 🙏🙏

  • @naughtysoul9760
    @naughtysoul9760 Před 2 měsíci

    Kaka kaaay bolale kahich kalala nahi

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie Před 8 měsíci +1

    Shoot करताना सकाळचे १० च्या आधी किंवा संध्याकाळी ऊन कमी झाल्या नंतरची वेळ निवडली तर मस्त वाटेल, मनाला जास्त भावेल.
    रखरखीत ऊन्हात Shoot करू नये.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 8 měsíci

      साहेब तुमच अगदी बरोबर आहे पण त्या वेळेला ती मानस मानकरी भेटले पहिजे हा मोठा प्रश्न असतो आणि मी ज्या गावी राहतो तिथून ही देवस्थाने खूपच लांब अंतरावर असतात थोडे समजून घ्या 🙏🙏

  • @JyotiKhedekar-we4xu
    @JyotiKhedekar-we4xu Před 2 měsíci

    Tumche contact no dya

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane Před 2 měsíci

    भाऊ खुप लांबची देवस्थान आहेत जरा जवळपास ची पण् दाखवा भाऊ खुप मदत होईल

  • @nitinmore623
    @nitinmore623 Před 7 měsíci +1

    होय महाराजा, चाळा म्हणजे काय ?

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 7 měsíci

      कोकणात भुतं आहेत का हा विडिओ आपल्या hoy maharaja vlog या चॅनल वर आहे त्यात सर्व माहिती आहे

  • @Swarup0407
    @Swarup0407 Před 8 měsíci +1

    Chale mahanje kay??

  • @rajugoral4344
    @rajugoral4344 Před 8 měsíci +1

    जैतीर देवस्थान तीतील मानकरींचा फोन नंबर पाठवा दादा

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 8 měsíci

      डिस्क्रिप्शन मध्ये आहे दादा 🙏

    • @rajugoral4344
      @rajugoral4344 Před 8 měsíci

      दादा जैतीर देवस्थान फोन नंबर टाईप करून पाठवा मला ते डिसपीकशन समजत नाही

  • @nirmalwaghela9849
    @nirmalwaghela9849 Před 5 měsíci

    Bhiva cha mobile no sanga he kay boltay kahi samjal nahi

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 5 měsíci

      डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण माहिती व मोबाईल नंबर आहेत

  • @MarutiMore-b6v
    @MarutiMore-b6v Před 22 dny

    Tumcha no milel ka??

  • @rajugoral4344
    @rajugoral4344 Před 8 měsíci +1

    दादा जैतीर देवस्थान फोन नंबर टाईप करून पाठवा मला ते डिसपीकशन समजत नाही

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 8 měsíci

      श्री.अनील परब 9967867435
      श्री. दिवाकर परब 908219162
      यांना फोन करा 🙏🙏

    • @rajugoral4344
      @rajugoral4344 Před 8 měsíci +1

      दादा नंबर पाठवला मना पासून धन्यवाद

    • @rajugoral4344
      @rajugoral4344 Před 8 měsíci

      दिवाकर परब 9 नंबर आहेत

  • @balasahebkashid2083
    @balasahebkashid2083 Před 8 měsíci

    Sound सिस्टिम बाद

  • @shaunakkadam3877
    @shaunakkadam3877 Před 8 měsíci +3

    वेगवेगळ्या गावातले दर्गाह पण दाखवा

  • @michaellobo2843
    @michaellobo2843 Před 3 měsíci

    Phone number dey manakari yanche

  • @user-zv7pr3fh1s
    @user-zv7pr3fh1s Před 5 měsíci

    Nonbhavijs comkng in jjgao savantwadi mahadwv orcmahadwv redi vengurla from criwd likecganlati tedi

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 5 měsíci

      साहेब तुम्ही जे टाईप करता ते समजण्या पलीकडे आहे तरी कृपा करून मराठी टाईप करा

  • @vijaykale3064
    @vijaykale3064 Před 3 měsíci

    fone no patava

  • @vijaykumarwarang7266
    @vijaykumarwarang7266 Před 5 měsíci

    मोबाईल नबर.देणे

  • @sharadmahadik7720
    @sharadmahadik7720 Před 8 měsíci

    No patav

  • @weatheringff5553
    @weatheringff5553 Před 8 měsíci +1

    फोन नंबरद्यख

  • @greatfuture0005
    @greatfuture0005 Před 8 měsíci

    कोकणातील करणी कशी करतात या वर व्हिडिओ कर .....त्या विषयी लोकांना माहिती नाही ते लोकांना आवडेल मंदिर नुसते बगून काय करायचे....रिप्लाय करून सांग कधी व्हिडिओ करणार.....

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 8 měsíci

      तुझ पूर्ण नाव काय ते मला कळू दे

  • @DilipSawant-r2o
    @DilipSawant-r2o Před 8 měsíci

    Phon number dile nahit.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 8 měsíci

      डिस्क्रिपशन मध्ये आहे 🙏

  • @ramchandragotad9723
    @ramchandragotad9723 Před 8 měsíci

    Far chagli mahiti deta ata koknat devgramdev hi mahiti lop zali ahe.mhup chagli mahiti deta.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  Před 8 měsíci

      🙏 खुप खुप आभारी आहे साहेब 🙏

  • @anantm2402
    @anantm2402 Před 7 měsíci

    Hoy maharaja vlog
    Please tumcha mobile number pathva

  • @weatheringff5553
    @weatheringff5553 Před 8 měsíci +1

    होय महाराजा