गायत्री शेलार यांनी गायले स्वतः गायलेले गीत... साथ साजन बेंद्रे आणि पिंटूबाबा कुडाळकर ,माधव कारंजे
Vložit
- čas přidán 3. 01. 2022
- #gayatrishelar
#nandkumarnetake
#visrunkoreaaibapala
#marathibhaktiGeet
#skstarmusiccompany
#skbrothers
#skbrotherstetus
साई मल्हार प्रस्तुत ऑर्केस्ट्रा स्वरगंध
नंदकुमार नेटके ९९६०३०३४४२
संजय शेलार. ७०२८६४१०९०
गायत्री विशाल ८८३०८१६४३०
call for booking...thanks
like share and subscribe my youtube channel .
sk brothers
गायिका- गायत्री शेलार
बंजो- शुभम वाल्मिकी
साथ - माधव कारंजे , साजन बेंद्रे
Octopad - सूरज पिंजारी
ढोलकी - पिंटूबाबा कुडाळकर
तबला - विनय सुतार
ढोलक - मयूर वाल्मिकी
साई मल्हार प्रस्तुत ,
ऑर्केस्ट्रा स्वरगंध ही जाण कलेची
कार्यक्रमासाठी संपर्क .
नंदकुमार नेटके ९९६०३०३४४२ , ९१५६८७३३३० संजय शेलार - ७०२८६४१०९०
गायत्री विशाल - ८८३०८१६४३०
like करा शेअर करा ...
आवडलं तर नक्की comment करा - Hudba
गायत्री तु हाद्रिक शुभेच्छा, तुझ गाव जुन्नर तालुक्यातील कुठे आहे मी जुन्नर ची आहे, अप्रतिम 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
गायकाची व कलाकाराची तर प्रत्येक व्यक्ति स्तुती करतो, परंतु पिंटू बाबा कुडाळकर यांसारखे कलाकार पडद्याच्या आड दडलेले असतात. साक्षात बाबांच्या बोटामध्ये सरस्वती वास करत आहे. तुमच्या वाद्याने बाबा तुम्ही आम्हास मंत्रमुग्ध केले. आज खरोखर मी भाऊक झालो आहे. माझा प्रणाम स्वीकारावा .धन्यवाद🙏🙏
ताई तुम्ही दिसायला पण सुंदर आहात आवाज पण सुंदर आहे खुप छान?
ताई 👌सुदंर गायन
दादाची डोलगी पण अप्रतिम ❤
डोलगी 🤣🤣🤣🤣
छान गाणं गायलं ताई तुम्ही
साजन बेंद्रे कोरस करतात ताई तुम्हाला खरचं खूप सुंदर तुमचं पुढचं भविष्य खूप उज्वल आहे येडामाई पाठीशी आहे तुमच्या😘😘😘😘
czcams.com/video/kPC5v_KrhcQ/video.html
Video baga bhau
ताईचा आवाजाला तोडच नाही..
साजन बेंद्रे कोरस करतो म्हनजे
आसा काय प्रोफेशनल गायक लागुन गेलाय..
Lai jast samjata kay tumal
🤣🤣🤣
Tai tumcha aawaj khup sundar aahe asech gat raha
खुप खुप सुंदर गायंन
गायत्रीताई आपणास सप्रेम
जय लहुजी जय महाराष्ट्र
🙏👍👍💐🌹❤️🙏👍
लय भारी आवाज आहे ताई नादच खुळा✨🎤👌❣️
गायत्री तु आजुन पुढिल वाटचालीस खुप खुप पुढचे पाऊल होवो हिच सदगुरु कडे सद ईच्छाआ घरच्या मन सांभाळून विचार पुवॅ गायन करणारी माझी लाडकी लेक गायत्री खुप प्रगती होऊ दे❤❤
Khupch chhan... Aavaj akch number... No challenge..
पुढील वाटचालीच्या ताई हार्दिक शुभेच्छा
खूपच छान, भविष्यात अशीच प्रगती व्हावी
Wa......Mrs sing Shelar very nice video song kaddak aawaj No.1
Waa tai 🙏 very nice and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk song and music 🎶🎶 lay bhari tumcha Avaj 👌 no 1 ch 💐 khup khup shubhecha 👌
czcams.com/video/punJ4pWWRr4/video.html
विडिओ पहा नक्की..
बापरे युट्युब वर असा आवाज सुंदर कोणत्याही लेडीज गायक चा आवाज नाही खुप सुंदर आवाज आहे ताई साहेब तुमचा मना पासून अभिनंदन तुमच 🌷🌷🌷👌👌🌷🌷👍👍🌷🌷🙏🌷🌷💯☝
czcams.com/video/punJ4pWWRr4/video.html
विडिओ पहा नक्की..
खूप छान गायत्री खूप मोठी हो ♥️
Video baga tai
czcams.com/video/kPC5v_KrhcQ/video.html
खुप छान सुंदर आवाज आहे गायत्री मॅडम
Tai majya junnarcha Abhiman aahe tu 🎶🎵🎤khupach chan.
ह्याला म्हणतात ईश्वराची देणगी मेलोडीअस व्हॉईस😍😍😍😍😍😍
Thanku
Ganas.brt
Deepak.p
ढोलकी मस्त वाजवली👍
Sajan दादा म्हणजे गायकांची पट्टी जिथे संपते तिथून दादा तुझी स्केल सुरू होते अणि आज मी पहातो आहे नवोदित कलावंत कोणीही असो त्यांच्या डोक्यावर तुझ्या सारख्यांचे हात असले की त्या कलावंतांना जिवाचे सोने झाले हे नक्कीच
गायत्री ला देखील आशिर्वाद द्या खूपच गुणी पोर आहे छान गाते
शुभेच्छा तुम्हा सर्वांना
Sunil शिंदे मुंबई
🎉avaj bari
आमच्या जुन्नरची गायन कोकिळा
गाव कोणत
तोड नाही ताई तुमच्या आवाजाला ❤😊
खूप छान आवाज ❤️🔥
खूप सुंदर ताई
ताईला मानाचा जय भीम कडक जय लहुजी अण्णाभाऊ साठे
खूपच सुंदर आवाज असाच आवाजाला बहर येवो ही सदिच्छा
कोमल ताई पेक्षा सुंदर आवाज
Sahi
100%
खुप छान मी आजपर्यंत असा आवाज ऐकला नाही खुप खुप शुभेच्छा
czcams.com/video/kPC5v_KrhcQ/video.html
Video baga bhau
Laybhari👌👌 🙏🙏
खूपच मस्त गायत्रीजी
क्या बात है आवाजाला तोड नाही 👌👌👌
czcams.com/video/punJ4pWWRr4/video.html
विडिओ पहा नक्की..
सुंदर ताई आवाज .
Wa tai khup chan 👍
Vaa kya baat hai 🙏❤️
Super kadak.... Gayatri shelar....
खुपचं छान दीदी 👌
पिंटू बाबा ची ढोलकी 1 नंबर आहे
czcams.com/video/punJ4pWWRr4/video.html
विडिओ पहा नक्की..
ताईचा आवाजाला तोडच नाही...
साजन बेंद्रे कोरस करतो म्हनजे
असा काय प्रोफेशनल गायक लागुन गेलाय...
खतरनाक 👍👍👍👍 जबरदस्त जादू आवाज
गायत्री ताई खरी कलाकार सुप्पर सिंगर आहे
लय भारी ताई.महाराष्ट्राची गान कोकिळा
एकदम कडक ताईसाहेब क्या बात है
Very nice
अप्रतिम, God bless you
एकदम मस्त आवाज गायत्री ताई
गायत्रीजी खूप छान
गायत्री दीदी शेलार अप्रतिम गायन
गायत्री ताई खुपचं सुंदर 🙏👍👌👌👌
czcams.com/video/punJ4pWWRr4/video.html
विडिओ पहा नक्की..
Gayatri shelar singer 👌
एक नंबर ताई ❤🔥🔝☑️💯
Gayo 😊gaye to dilme bas jata hai
खुप छान आवाज आहे गायत्री जी
Kya bat he lay buland aavaj ahe,, 💯✌✨🙋♂
czcams.com/video/punJ4pWWRr4/video.html
विडिओ पहा नक्की...
Super Only sajan bendre....
Superb khatarnak 👌👌👌👌👌👌👌
czcams.com/video/punJ4pWWRr4/video.html
विडिओ पहा नक्की...
कडक👌👌👌
खूप सुंदर
👌👌
फेव्हरेट सिंगर 👌🏻
czcams.com/video/punJ4pWWRr4/video.html
विडिओ पहा नक्की...
Khup chan
वा क्या बात है ताई...खुप सुंदर गायन 👌👌👌🙏🙏🙏
czcams.com/video/kPC5v_KrhcQ/video.html
Video bagha bhau
👍👍
Love you Tai 😍😍😍😍😍💕💕💕💕💖💖💖💘💘💘💘💘
क्या बात है आवाज खुप खुप
छान आवाज आहे जी.
czcams.com/video/punJ4pWWRr4/video.html
विडिओ पहा नक्की..
खूप छान
My favourite....voice Tai.... ❤️
czcams.com/video/kPC5v_KrhcQ/video.html
Video bagha bhau
Kadakk
czcams.com/video/punJ4pWWRr4/video.html
विडिओ पहा नक्की..
👌👌👌👌👌👌
छान
खुप खुप छान आवाज खूप गोड आहे ताई
czcams.com/video/punJ4pWWRr4/video.html
विडिओ पहा नक्की...
Nice
Video baga tai
czcams.com/video/kPC5v_KrhcQ/video.html
Very nice voice. Dolak vadan
czcams.com/video/punJ4pWWRr4/video.html
विडिओ पहा नक्की..
खूप.छान
Msst
Babaji bholki 1number
czcams.com/video/punJ4pWWRr4/video.html
विडिओ पहा नक्की..
Very good song
Khup kadak gaytri
czcams.com/video/punJ4pWWRr4/video.html
विडिओ पहा नक्की...
Sundar
अप्रतिम आवाज
स्वर आणि तालचि गट्टी जमली
लिंबचा माधव करंजे
छान....
👌👌👌👌
chan aawaj.👍
क्या बात है
खुप छान 🔥
Thanks Plz subscribe my channel
czcams.com/video/punJ4pWWRr4/video.html
विडिओ पहा नक्की..
Dpk
खूप छान ताई
जुन्नर ची नंबर 1 कोकिळा 👌👌👌 खुप छान
Good sir🙏
Love you my heart gaytri
गायत्री एकच नंबर गायकी 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👎
❤️❤️👍👍
आजुन खुप तयारी पाहिजे
Tai awaz tumca khup chan ahe
czcams.com/video/punJ4pWWRr4/video.html
विडिओ पहा नक्की..
गायत्री मॅडम तुमचा आवाज खूप गोड आहे, आणि नुसता आवाज नसुन त्याचा वापर कुठे आणि कसा करायचा कसा गोडवा आणायचा हे टॅलेंट ही तुमच्याकडे खूप छान आहे.आणि तुम्ही फक्त भक्तिगीत नाही तर सगळ्या प्रकारचे संगीत अगदी उत्तम रित्या गाऊ शकता.मी CZcams वर तुमचे कार्यक्रम पाहिले आहेत. त्यामुळे मला तर असं वाटतं की तुम्ही Indian idol मराठी किंवा सा रे ग म मराठी अशी एखादी स्पर्धा try करायला पाहिजे.याचा काही ना काहीतरी फायदा तुम्हाला नक्कीच होईल.
Thanks ..ho nkkich..
@@gayatrishelar 🙏🙏