महाराष्ट्रातील भूमीत जन्माला आलेले हे अनमोल हिरे आहेत. कोणत्याही प्रकारची गाणी अगदी मनात घर करुन राहतात... Love you शिंदेशाही... आनंद काका, आदर्श दादा... सलाम तुम्हाला.. आदरणीय श्री प्रल्हादजी यांचा अखंड वारसा जपत आहात... तुम्हाला दिर्घायुष्य लाभो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना..... तुमचा फॅन... धनराज कोरे सहशिक्षक श्री मारवाडी राजस्थान विद्यालय लातूर.
प्रल्हाद शिंदे यांच्या अजरामर गाण्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. पण आता जर प्रल्हाद शिंदे आपल्यामध्ये असते तर हे गाणं ऐकल्यानंतर त्यांनाही खूप समाधान वाटलं असतं.....
पण प्रल्हाद शिंदे साहेबांची कोणीही बरोबरी करू शकत नाही मित्रांनो.. कारण आजच डिजिटल युग आहे.. ते प्रल्हादजी शिंदे साहेब हिरा होते आणि ते...युगानयुगे.. हिराचं राहतील.. त्यांची प्रतिमा कोणीही.. मोडू शकत नाही 👌👌👍👍. आनंद शिंदे साहिब.. हे ग्रेट आहेत पण... प्रल्हाद शिंदे साहेबांची बरोबरी करू शकत नाही मित्रांनो... कडू आहे पण तेवढंच सत्य आहे 🙏🙏
शिंदेशाही असो किंवा अजय - अतुल ही फक्त महाराष्ट्राचीच नाही तर अखंड हिंदुस्तान ची शान आहे👌👌🇮🇳🇮🇳❤️❤️
प्रल्हाद शिंदे सरांच्या आवाजात ही गाणी ऐकल्यावर देवांच्या युगात आपण राहतो असे वाटते ❤❤
महाराष्ट्रातील भूमीत जन्माला आलेले हे अनमोल हिरे आहेत. कोणत्याही प्रकारची गाणी अगदी मनात घर करुन राहतात... Love you शिंदेशाही... आनंद काका, आदर्श दादा... सलाम तुम्हाला.. आदरणीय श्री प्रल्हादजी यांचा अखंड वारसा जपत आहात... तुम्हाला दिर्घायुष्य लाभो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.....
तुमचा फॅन... धनराज कोरे सहशिक्षक श्री मारवाडी राजस्थान विद्यालय लातूर.
दुसरा आनंद शिंदे कोणी बनू शकत नाही.. salute sir🎉🎉
शिंदेशाही महाराष्ट्र मध्ये जन्मले हे आपले भाग्य आहे
खर आहे
@@manojkumarborde6493lp0l😅
Lovely song 🎵..प्रल्हाद जी शिंदे साहेब यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏽🙏🏽
शिंदेशाही कडक जय भीम।
Yee my shindeshahi heros are here💖💖रुबाब राजेशाही नाव शिंदेशाही ❤❤
शिंदे शहीची गाणे महाराष्ट्रात धुमाकूळ घालतात.... माझे आवडते गायक....
शिंदे शाही ला माझा मानाचा मुजरा
एकदम कडक आदर्श दादा आणि आनंद सर
आणि स्टार प्रवाह टीम ला माझा सलाम..
Bap bap hota hai
राजकारणात एकनाथ शिंदे आणी गायनाच्या विश्वेत आनंद शिंदे यांबा तोडच नाही .... जय शिवराय
Majha favorite tr shindeshahi ahe milind dada Aanad dada adrsha dada 👍
खूप छान वाटत तुमचा आवाज ऐकून
I love anand mama and ajay atul sir all songs...I m music lover❤❤❤
Khup bhari aavaj aahe
My fav both love from Goa
Brand is Brand💙💙💙💙💙💙💯💯💯💯💯💯🔥🔥🔥🔥🔥
Lovely💚❤ 😍 best family shinde shahi buland avaj ❤❤❤
सलाम आनंद शाहिर
Nice voice all the best, 👍
Wa kya bat hai
खतरनाक आवाज
🚩👏🏻💐
Aanand shinde brand💙💙
बाप बाप होता है बेटा बेटा होता है❤❤❤❤
प्रल्हाद शिंदे यांच्या अजरामर गाण्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. पण आता जर प्रल्हाद शिंदे आपल्यामध्ये असते तर हे गाणं ऐकल्यानंतर त्यांनाही खूप समाधान वाटलं असतं.....
❤❤❤
Nice
Pralhadh shinde was graet.
❤❤
Super
शिंदेशाही चा विषयच नाही....
Jay bhim
स्वर्गीय सुख
शिंदे परिवाराने कधीच भेदभाव न करता देवांचे गाणे गायलं तरीही काही लोकं बौध्द लोकांना जातीवादी बोलतात 💯
Hi khari Shinde shahi aahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Love you शिंदे घराणे..🌹🌹🌹💐💐
Live show me dono singers ka talmem nahi hai
हा आवाज पुन्हा नाही
1-23to1-29hert touch
शिंदे साहेब 👍👍❤️❤️👍🌺
शिंदे शाही I LOVE ❤️❤️
आनंद शिंदे 🙏🙏
उपखेड
j Shinde Saheb
Todach nahi
Adarsh tula anand shinde yanchya sarkh jamat nahi tyamule Tu lai bhari samju nko swatala.
Adarsh ne devi che gaane Anand ji peksha bhari gayle aahe
Not like because
Shinde sahebala BHIMANE VAAGH banvl pan te LANDGYAMAGE FIRTAY
Ka ? Kalakarala jat pat dharm nasto as bolatat
Zatu
बँड बेकार
Original aikla ka?
पण प्रल्हाद शिंदे साहेबांची कोणीही बरोबरी करू शकत नाही मित्रांनो.. कारण आजच डिजिटल युग आहे.. ते प्रल्हादजी शिंदे साहेब हिरा होते आणि ते...युगानयुगे.. हिराचं राहतील.. त्यांची प्रतिमा कोणीही.. मोडू शकत नाही 👌👌👍👍. आनंद शिंदे साहिब.. हे ग्रेट आहेत पण... प्रल्हाद शिंदे साहेबांची बरोबरी करू शकत नाही मित्रांनो... कडू आहे पण तेवढंच सत्य आहे 🙏🙏
जगले बाबासाहेबांच्या नावावरती आणि गाणे गाता येत शरद पवारांची
Nice