Video není dostupné.
Omlouváme se.

#Solapur

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 12. 2021
  • म.पो. महाराष्ट्र पोलीसांचा आम्हांला सार्थ अभिमान...
    म.पो. म्हणजे महाविकास आघाडी पोलीस म्हणून वागाल तर याद राखा महाराष्ट्रात विधानसभेचे १०६ आमदार देशात लोकसभेचे ३०६ खासदार आहेत आपली जुलूमशाही यापुढे खपवून घेतली जाणार नाही.
    हिंदू धर्माच व सर्वसामान्य नागरिकांच रक्षणासाठी आजपर्यंत भारतीय जनता पार्टी लढत आलेली आहे व यापुढेही सदैव खंबीरपणे लढणार.
    माजी राज्यमंत्री तथा सन्मानीय आमदार विजयकुमार देशमुख मालक व शहराध्यक्ष विक्रम देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाच्या सर्वसामान्यांवर चुकीच्या कारवाई बाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी शहर पदाधिकारी व विद्यमान नगरसेवक,माजी नगरसेवक महिला आघाडी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Komentáře •