राज्यातील शेतकरी सुखी होऊ दे... मनोज जरांगे पाटील यांची विठुरायाच्या चरणी प्रार्थना

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • राज्यातील शेतकरी सुखी होऊ दे... मनोज जरांगे पाटील यांची विठुरायाच्या चरणी प्रार्थना

Komentáře • 13

  • @shwetakadam2319
    @shwetakadam2319 Před měsícem +7

    विठुरायाआमच्या दादांच्या मागे तुमचा असाच आशीर्वाद राहू द्या🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 Před měsícem +2

    रामकृष्ण हरी पाटील

  • @maheshbhagat6638
    @maheshbhagat6638 Před měsícem +1

    Ram Krishna Hari Dada

  • @dipakjadhav2852
    @dipakjadhav2852 Před měsícem +1

    राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @rameshwarkale4988
    @rameshwarkale4988 Před měsícem

    विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतो की आमच्या दादाच्या पाठीशी उभे रहा राम कृष्ण हरी

  • @bhausahebnande4978
    @bhausahebnande4978 Před měsícem

    राम कृष्ण हरी माऊली
    जय जिजाऊ जय शिवराय 💐 💞

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar4405 Před měsícem

    विठ्ठल रखूमाई चर्नी नतमस्तक होऊन दादांनी शेतकरी व महाराष्ट्रातील जनता सूखी व्हावी असा आशिर्वाद देवाला मागितला.परंतू याबरोबरच मी देवाला मागतो की पाटील दादा व त्यांचे कुटुंबीय सूखी राहावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @HappyArmadillo-kd6uq
    @HappyArmadillo-kd6uq Před měsícem

    पंढरीच्या पांडुरंगा मनोज जरांगे दादांना सुखी ठेव देवा सर्व शेतकरी कामकरी सर्व जाती धर्मातील लोक भगवंता तुझ्या दर्शनाला येतात सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण कर आणि या महाराष्ट्रात शांतता नांदू दे मनोज जरांगे दादांच्या सर्व मागण्या पूर्ण होऊ दे देवा हेच आमची सकल मराठा बांधवांची पांडुरंग परमात्मा चरणी प्रार्थना एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद मीडियाच्या बांधवांना

  • @manoharraghunathmahadik7014

    देव माणूस ❤❤

  • @DnyaneshwarGhorpade-lx5wd
    @DnyaneshwarGhorpade-lx5wd Před měsícem

    एक एक मराठा लाख मराठा पांडुरंगाच्या चरणी

  • @SachinNirwal-oe2tr
    @SachinNirwal-oe2tr Před měsícem

    मनोजदादाजरागेपाटील