अरे पळ, तू नको देऊ मतदान.. सुषमा अंधारे तुफान कॉमेडी भाषण Sushma Andhare Latest Speech Eknath Shinde

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • अरे पळ, तू नको देऊ मतदान.. सुषमा अंधारे तुफान कॉमेडी भाषण Sushma Andhare Latest Speech Eknath Shinde
    शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे व्हिडीओ भाजपने व्हायरल केले होते. आता sushma andhare यांनी भाजपच्या वारकऱ्यांचे व्हिडीओ दाखवून फडणवीसांचं षडयंत्र उघड केलं. हे भाजपचे २-४ पिल्लं गोळा करतात आणि म्हणतात आम्ही पक्षाला मतदान करणार नाही त्यावर सुषमाताई म्हणाल्या अरे हुड तू काय मतदान करणार इथला सांगोला मधील आमदार शहाजीबापू बोलला होता मला भाजपचं मतदान नाय पडलेलं. त्यानंतर राष्ट्रीय कीर्तनकार सुनिता आंधळे यांचा जुना व्हिडीओ दाखवून सुषमा अंधारेंनी खोचक टोला लगावला. भाजप नेते माझा राजीनामा मागतात म्हणजे मला भाजपमध्ये या म्हणतात. अशा प्रकारे भाजपने सुषमा अंधारे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची २ वर्षात sangola मध्ये किती संपत्ती वाढली ते सुषमा अंधारे यांनी सांगितलं. माझं भाषण shahaji bapu patil ला दाखवा. बापू आज फुल टेंशन मध्ये आले पाहिजे.
    #SushmaAndhare #Shivsena #eknathshinde #सुषमाअंधारे #SunitaAndhale #BJP #DevendraFadnavis #ShahajibapuPatil #marathinews #politics #शहाजीबापू
    Sushma Andhare Speech l MLA Shahaji Bapu Patil l उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस l Sunita Tai Andhale l BJP l सुषमा अंधारे भाषण l Maharashtra Politics l eknath shinde l Shiv Sena l Amruta Fadnavis l सुनिता आंधळे l Marathi News
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi CZcams Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Komentáře • 803

  • @ashoktambe4844
    @ashoktambe4844 Před rokem +174

    वा ताई अभिमान आहे आम्हाला तुमचा जय महाराष्ट्र

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 Před rokem +91

    मा आदरनिय सुषमा ताई अंधारे मॅडम फार छान अप्रतिम आगे बडो जय शिवराय जय शंभुराजे जय फुले शाहू आंबेडकर जय भिम जय संविधान धन्यवाद

  • @abdulmajidshikalgar9181
    @abdulmajidshikalgar9181 Před rokem +37

    ताई तुमचे आभार ,संकट समयी आपने साथ दिली.

  • @sachinmohite1931
    @sachinmohite1931 Před rokem +76

    अप्रतिम सडेतोड उत्तर दिले ताई साहेब भाजप आणि वारकरानची बोलती बंद सलाम ताई तुमच्या ह्या वकतव्याला

    • @Sayli999
      @Sayli999 Před rokem +3

      Sir te duplicate varkari hote

    • @Ghadge
      @Ghadge Před rokem +1

      Mohite ji You are right 👍👍👍👍👌👌👌👌.

  • @prabhukhokle8669
    @prabhukhokle8669 Před rokem +41

    ताई खर बोलतात हेच खर सामाजिक प्रबोंधन आहे 🌹🌹🙏🙏

  • @shankarapandit7261
    @shankarapandit7261 Před rokem +65

    आम्हि सषमाताई सोबत रहानार .

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 Před rokem +65

    सुषमा अंधारे आगे बढो🚩🚩
    हम तुम्हारे साथ है 🚩🚩

  • @sukumardeshmukh538
    @sukumardeshmukh538 Před rokem +182

    ताई याच खऱ्या भीमाची वाघीण आहे आज आम्हास अभिमान आहे.थँक्यू ताई ताई आणि ताई...

  • @janardanpedamkar1429
    @janardanpedamkar1429 Před rokem +19

    ताई, आपणांस उदंड आयुष्य लाभो. आपण ग्रेट आहात. आपल्या हातून असेच प्रबोधन होवो

  • @shivajigholase2664
    @shivajigholase2664 Před rokem +114

    अशीच जिरवा ताई, सच्चा शिवसैनिक तुमच्या सोबत आहे.

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Před rokem +97

    जय.भवानी.जय.शिवराय.जय.शिवसेना

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 Před rokem +76

    ताई आपणांस त्रिवार वंदन. जय भिम जय महाराष्ट्र.

  • @vijayrahate1679
    @vijayrahate1679 Před rokem +11

    शिवसेनेला अभ्यासू नेत्या मिळाल्या.
    विचापूर्वक, आक्रमक वक्तृत, अभ्यासू
    खूप छान ताई. 💐

  • @adinathbansode8170
    @adinathbansode8170 Před rokem +49

    Tai kharokharach waghin shobhata jay bhim jay Maharashtra.

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 Před rokem +60

    महाराष्ट्राची शिवसेनेची वाघीन.💯🏹🏹

  • @machhindrapalwe4070
    @machhindrapalwe4070 Před rokem +72

    ताई असंच बोला. सर्वानंचे घोटाळे बाहेर काढा. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र. 🙏

  • @Priyanka-pl9nq
    @Priyanka-pl9nq Před rokem +93

    व्वा व्वा ताई सत्याला कशाची भिती नाही 🙏🙏👍

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 Před rokem +22

    भाजपच्या चायेनीज फटाक्यांची हवा काडनारे
    क्षेपणास्त्र मनजे सुषमा ताई येकटी पुरेशी आहे
    या भयाच्या नांदी लागनार्याची हवा निघाली समजा जय महाराष्ट्र जय भवानी जय शिव.🐯.सेना

  • @vlm7881
    @vlm7881 Před rokem +63

    ग्रेट सुषमा ताई 👌🚩🔥

    • @latathosar4914
      @latathosar4914 Před rokem

      तुझ्या आईचा आणि ज्ञानेश्वरांची बरोबरी करायला तुझ्या आईची लायकी तरी आहे का तुझं तोंड काटार आहे तुझ्या नादाला लागला म्हणजे तू संडास सात्विक वाटते बाबासाहेब आंबेडकर कैसे घाणेरडे नव्हते तुम्हाला घाणीतून काढण्यासाठी दीक्षा घेतली व बौद्ध धर्म स्वीकारला कृपा करून चांगले शब्द वापरा घाणेरडे नका वापरू

  • @devidandrthakre3836
    @devidandrthakre3836 Před rokem +26

    👍 jabardast tai

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 Před rokem +66

    सुषमाताई आपण खूपच ग्रेट आहात.....👍👍🔥🔥

  • @vinayakshelke4536
    @vinayakshelke4536 Před rokem +117

    ज्याच्याकडे मुद्देसूद, योग्य व सत्य बोलण्याचं, ऐकायचं धाडस नाही ते सुषमा अंधारेना गलिच्छ पातळीवर येऊन विरोध करतात पण मनातल्या मनात आपण या बाईला रीतसर हरवू शकत नाही हे मान्यही करतात ,आणि हेच या बाईंचे यश आहे !

  • @kisanshinde1388
    @kisanshinde1388 Před rokem +6

    खुप सुंदर ताई,आपले भाशन एकूण बाप्पू आर्धे गार झाले असतील नक्कीच

  • @aniketmore8981
    @aniketmore8981 Před rokem +5

    योग्य वेळी शिवसेनेला लाभलेलं उत्तुंग क्रांतिकारी विचारांचं,आदर्श व्यक्तिमत्व सुषमा ताई👍🔥

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 Před rokem +29

    Great speech
    Tai
    Pranam

  • @ranjitsabale3741
    @ranjitsabale3741 Před rokem +80

    बाप रे बाप... काय बाई आहे ही....sry but.. ताई काय बोलू काहीच समजत नाहीं .. कीती हुशार आणि टलेंट्स आहात yaarrr...u r great madam jee...
    All the best

    • @Ghadge
      @Ghadge Před rokem +1

      👍👍👍👍👌👌👌

    • @mhvlogs4113
      @mhvlogs4113 Před rokem +3

      लय भारी बोलता ताई . प्रत्येक गोष्टीचा बारकाईने केलेला अभ्यास आणि एवढे स्मरणात ठेवणे हे कोणाचेही काम नाही.हया देशाला तुमच्या सारख्या निष्ठावंतांचि खरी गरज आहे.काही मोजक्या महीला सोडल्यास ज्या राजकारणात आल्यात त्या केवळ देखावा आहे.कळकळ म्हणून नाही. 🙏🏻🙏🏻 आल्यात

  • @udhavbhosale4830
    @udhavbhosale4830 Před 4 měsíci +2

    सुनिताताई आंधळे महाराज यांना सुद्धा तुम्ही चांगले धुतलं बरे झाले ताई धन्यवाद

  • @nanasahebshinde8207
    @nanasahebshinde8207 Před rokem +14

    ताई आज खरंच माला गीता आठवली गीतेंच्या चौथ्या अध्यायातील चौथ्या श्लोका प्रमाणे तूम्ही अगदी कठीण प्रसंगी तूम्ही शिवसेनेत प्रवेश केला धन्यवाद ताई ताई भावी आयुष्य तूमचे सूखाचे व भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

    • @Samuu15555
      @Samuu15555 Před 2 měsíci

      ह्या बाईला गीते मधल्या श्लोकांची उपमा द्यायची लायकी नाही हिने खूप देवी देवतांवर मागे भाषण चुकीच्या प्रकारे केलेला आहे

  • @sheshraoyewle8658
    @sheshraoyewle8658 Před rokem +164

    वाह! वाह! सुषमा ताई मानाचा मुजरा अभ्यासू नेत्या , फायर ब्रांड, सत्यता बोलणारी ताई सत्य न ऐक़णारयाची आग होत असेल जय महाराष्ट्र

    • @yogsbane1142
      @yogsbane1142 Před rokem +1

      Devan baddal kay kay bolliye. Kasli zatyachi firebrand

    • @prafulsalvi6433
      @prafulsalvi6433 Před rokem +1

      @@yogsbane1142 आपली लायकी समजली अशा घाणेरड्या भाषेत आपल्या घरातील बायका बद्दल बोलाल काय ?

    • @yogsbane1142
      @yogsbane1142 Před rokem +1

      @@prafulsalvi6433 asha baykanbaddal hyachyahun khali shivya ghalu shakto.tichi lakichi tich ahe

    • @mandirmurtigumbajnirmata7360
      @mandirmurtigumbajnirmata7360 Před rokem +1

      Bulyavar kolto hila

    • @prashantskatkar6253
      @prashantskatkar6253 Před rokem +4

      @@mandirmurtigumbajnirmata7360 भाजपा संस्कृतीचे संस्कारमय भाषा.

  • @sanjay-vn8yb
    @sanjay-vn8yb Před rokem +10

    काय क्षेपणास्त्र आहे हे. ऐकतच नाही विरोधकांना. सलाम ताई तुमच्या अंदाजला . डेंजर धुवायला यांना.

  • @santoshyadav4195
    @santoshyadav4195 Před rokem +13

    मानाचा मुजरा ताईसाहेब. 🚩🚩🚩

  • @bekamal6446
    @bekamal6446 Před rokem +28

    जबरदस्त दिदी..

  • @pradeepgawale9261
    @pradeepgawale9261 Před rokem +63

    आम्ही सुषमाताई सोबत आहोत जय भीम सुषमाताईचा तेवढा अभ्यास आहे वार करण्याचाा नाही वारकरी फक्त हवेत गोळे मारतात सुषमाताई आम्ही तुमच्या सोबत आहोत

    • @tatyapawar1827
      @tatyapawar1827 Před rokem

      Sushma Tai Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩

  • @archanadevkate3564
    @archanadevkate3564 Před rokem +9

    सुषमाताई जय हिंद आगे बढो !

  • @mahendra54880
    @mahendra54880 Před rokem +37

    ह्याला ला बोलतात खरा महाराष्ट्र चा आणि शिवसेनेचा खरा मराठी माणूस .....🚩🇪🇺🇮🇳
    आज पर्यंत खूप बघितले पान ही आई मी खरी बघितली ..,..💫✨👑🙏
    🚩जय शिव शंभू राजे आणि जय फुले अंबेडकर 🇮🇳
    जय हो जय maharastra
    Nmo buddha 🙌💫🎉🚩

  • @sandeepdabhilkar4443
    @sandeepdabhilkar4443 Před rokem +119

    अदभूत.... उत्कृष्ट, अभ्यासू भाषण...... विरोधांकडे एवढा अभ्यास नाही.... अंधारेनां उत्तर देणे ह्याना जमणार नाही....

  • @sadiksayyad8198
    @sadiksayyad8198 Před rokem +28

    निसर्गाची शक्ती आपल्या पाठीशी आहे ताईसाहेब तरी सावध रहा
    आणि जसे ,मीडिया जशी खोटी अफवा वारंवार टीव्ही वर daun खोटी बातमी खरी करतात ,
    तसेच तुम्ही सुद्धा खरे वारंवार सांगून समजला हुशार कराल

  • @prakashchile3482
    @prakashchile3482 Před rokem +27

    वा.... ताई जबरदस्त पुनरागमन 👍🏻👏👏👏👏

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 Před rokem +178

    एकदम बरोबर अंधारे बाईं . या भाजप च्या लुक्क्याना हेच बरोबर.

  • @sunilk_
    @sunilk_ Před rokem +146

    शिवसेनेची रणरागिणी ला सलाम 💐💐

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 Před rokem +2

      Mag Chattrapati ShivRaay nche 🙏🚩✊👍 nav ghyayala Sanga hila. Dusaryancha kiwa ekach navacha Sarkha jap nako. Allergy aahe ka ?? 😠

    • @suklaljadhav5492
      @suklaljadhav5492 Před rokem +1

      महाराजांना जाती जाती मध्ये वाटू नका असा राजा न होणे

    • @dashrath3347
      @dashrath3347 Před rokem +4

      या आधी शिवसेनेला खालून वरून शिव्या घालत होती

    • @BDO498
      @BDO498 Před rokem

      सुषमा आंडधरे रांड रागीनी 😂😂😂

  • @suklaljadhav5492
    @suklaljadhav5492 Před rokem +34

    ताई. तुम्ही नेक्स्ट cm pahej Maharashtra la bhavi वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

    • @sureshingale5499
      @sureshingale5499 Před rokem

      जयभीम ताई.सडेतोड उत्तरदिले चमचे खबरे दवालांचा योग्य समाचार घेतला.

  • @tradervg8595
    @tradervg8595 Před rokem +193

    ताईसाहेब फारच जबरदस्त भाषण मानाचा मुजरा मनुवादी अशीच गाडली गेली पाहिजे संविधान वाचवा देश वाचवा बीजेपी हटाव

    • @maidhawale
      @maidhawale Před rokem

      Çççvvvvvvçç CC NV no the

    • @subhashsonawane607
      @subhashsonawane607 Před rokem

      ताई हे लबाडाचे भाजप हे खराेखर भाडचे सरकार आहे भाडेला चपलाना मारा

    • @Ghadge
      @Ghadge Před rokem +3

      You are right 👍👍👍👍👌👌👌👌.

    • @chandrakantkhaire4238
      @chandrakantkhaire4238 Před rokem +6

      शिवसेनेचे क्षेपणास्त्र आहे सुषमा अंधारे ताई जय महाराष्ट्र जय भीम 🙏🙏🙏👍

    • @sharadkhairnar9737
      @sharadkhairnar9737 Před 3 měsíci

      बिजेपी हटनार नाही. कितीही आदळ आपट केली तरी.

  • @avi3727
    @avi3727 Před rokem +149

    प्रचंड अभ्यास , ओघवती रोखठोक भाषा आणि निर्भीडपणा. आज अनेक वर्षांनी असं नेत्रुत्व शिवसेनेला लाभलं आहे.

    • @birabichukale5967
      @birabichukale5967 Před rokem +2

      खुप, छान ताई

    • @Ghadge
      @Ghadge Před rokem +2

      You are right 👍👍👍👍👌👌👌👌.

    • @sureshmore7911
      @sureshmore7911 Před rokem +2

      बरोबर आहे धन्यवाद

    • @samadhansuryawanshi9255
      @samadhansuryawanshi9255 Před rokem +3

      शिवसेना संपण्यासाठी शिवसैनिक हिचीच वाट बघत होतं वाटते

    • @deepakghorpade7220
      @deepakghorpade7220 Před rokem

      Kitanachya nawakhali Paishya sathi.... Andhale, sawne, Shiwllila Big boss yani kirtanacha tamasha kela aahe.

  • @earnwithchanchal_1
    @earnwithchanchal_1 Před rokem +84

    ताई खुप छान बोलतात न अडखळता 👏👏👏

    • @kumarpatil6991
      @kumarpatil6991 Před rokem +1

      त्यांचा अभ्यास आहे सर ,अडखळणे हे अभ्यास नसलेचे द्योतक आहे

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344 Před rokem +30

    वेळेप्रसंगी संकटाला साथ देणाराच खरा मित्र असतो.धोका देणारे हे हितशत्रू असतात.सुषमाताई अतिशय प्रामाणिक व तळमळीची महिला आहे.न्यायिकदृष्टीकोन हा नसानसात भरलेला आहे.ताईचे शतश:प्रणाम🙏

    • @sureshmore7911
      @sureshmore7911 Před rokem +1

      बरोबर आहे धन्यवाद😄😄

    • @mayadevikanse4887
      @mayadevikanse4887 Před rokem

      खरच ही माऊली शिवसेनेसाठी वाघीण बनून सर्व

  • @vaibhavbabasahebchavanvan1549

    सुषमा ताई तुम्ही सगळ्याची वाट लावली

  • @vasantpatankar4491
    @vasantpatankar4491 Před rokem +105

    जय हो सुषमाजी बीजेपी वाळ्यांची वाट लवली

  • @vbansode9154
    @vbansode9154 Před rokem +35

    Bravo sushma tai jai bhim namo buddhay 🙏🙏

  • @vivekkavade
    @vivekkavade Před 8 měsíci +4

    सुषमाताई आपल्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आम्हाला बघावसं वाटतं आपल्या वाटचालीस मनापासून लाख लाख शुभेच्छा ते दिवस लवकर यावेत ही परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @shashikantgholap126
    @shashikantgholap126 Před rokem +45

    काही नाही अपमान केला ही सर्व भा जप वाले याची चाल आहे मॅडम आगे बडो त्याचे बद्दल कोणी बोलले की एडी व सीबीआय मागे लावतात

  • @prabhakaryadav4108
    @prabhakaryadav4108 Před rokem +8

    _________________________________________________
    - प्रिय सुशमा ताई, अत्यंत सुंदर स्पष्टीकरण...
    "परमेश्वर ✝️ आपणांस खुप-खुप आशीष 🌹 देवो."
    __________________________________________________

  • @tushartayade8579
    @tushartayade8579 Před rokem +22

    Great 👍

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Před rokem +90

    हे सरकार आल्या पासून हाय महाराष्ट्र ची अस्मिता धुलीला मिळाली राजकारणाचे वाटोळे केल

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před rokem +34

    धन्यवाद आपणास सर्वांना

  • @balasahebpawar9290
    @balasahebpawar9290 Před rokem +32

    बरोबरताई

  • @sagaranand665
    @sagaranand665 Před rokem +11

    Great sushma andhare 👍
    Jai shivray 🚩🚩🚩

  • @ramchandratakar6299
    @ramchandratakar6299 Před rokem +15

    Khup chhan Sushama Tai jay maharashtra

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Před rokem +170

    आशिष शेलार चया जीभेला काटा टोचलाय तो बोलू शकत नाही

    • @Ghadge
      @Ghadge Před rokem +1

      👍👍👍👍👌👌👌😄😄😄😄

  • @jaganpatilkshirsagar2606
    @jaganpatilkshirsagar2606 Před rokem +42

    भाजपचे वारकरी होते

  • @gopalchaudhari1467
    @gopalchaudhari1467 Před rokem +33

    ताई बापूला तुम्ही येवढं धुतले की तो झाडी,डोंगरात पळाला

  • @sarswatikadu7415
    @sarswatikadu7415 Před rokem +10

    Very very good tai 🙏 good bless you and your daughter 👍🙏👍

  • @Reelsstarganni
    @Reelsstarganni Před rokem +29

    14.50 संभाजी bhidenchya विरोधात बोलताना बरोबर आवाज गेला यावरून पण लक्षात येत की हा चॅनल पारदर्शक नाही ये एकदा बघा 😅

  • @princessaaryapune2865
    @princessaaryapune2865 Před rokem +10

    बरोबर ताई यांना 👌👌 उत्तर dile👍👍

  • @vasantraokasabe1975
    @vasantraokasabe1975 Před rokem +5

    महाराष्ट्राची बुलंद तोफ महाराष्ट्राची वाघिण एक च अंधारे ताईसाहेब

  • @bhimraomahiskar3975
    @bhimraomahiskar3975 Před rokem +12

    एक सबको भारी
    सत्यमेव जयते
    📘🇮🇳✍️👌🙏

  • @sheshraoyewle8658
    @sheshraoyewle8658 Před rokem +96

    ताई असेच घोटाळे काढा शिवसैनिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल, ज्याला सत्यता पटत नाही ते घोटाळ्या नेत्याशी सहमत असतील असेच समजावे लागेल आणि मराठी भाषा तरी योग्य टाईप करायला शिकावे, जय महाराष्ट्र!

    • @Ghadge
      @Ghadge Před rokem

      You are right 👍👍👍👍👌👌👌👌.

    • @dashrath3347
      @dashrath3347 Před rokem

      अनिल देशमुख, सचिन वाजे बाबत आपले मत काय आहे

  • @santoshsawant6932
    @santoshsawant6932 Před rokem +12

    ताई रायगड दौरा लवकर करा हा तुमचा शिवसैनिक भाऊ तुमच्या स्वागतासाठी सज्ज

  • @pawar6676
    @pawar6676 Před rokem +18

    Only susha adhare mai

  • @vilastorawane3477
    @vilastorawane3477 Před rokem +270

    व्वा, व्वा ताई, व्वा एकदमच सडेतोड.गद्दारांची चांगलीच जिरवली.

    • @Ghadge
      @Ghadge Před rokem +3

      You are right 👍👍👍👍👌👌👌👌.

    • @dilipgham4164
      @dilipgham4164 Před rokem +2

      You are fire brand shivsenela navsanjivani dili. Thanks sushma Tai.🌹🌹👌👌👌🙏🙏

  • @chankya4890
    @chankya4890 Před rokem +24

    Tai khup chan bhasan 🚩🚩🚩

  • @ashokbansode9954
    @ashokbansode9954 Před rokem +3

    Very good job you are doing excellent speech wee like all are enjoying.

  • @vasanttgaikwad39
    @vasanttgaikwad39 Před rokem +4

    Great 👌👍ताई!!
    महाराष्ट्रच काय उभ्या भारताचे नेतृत्व आपण करू शकता कारण तुमच्या अभ्यासु डिगऱ्या खऱ्या आगेत. 👌👍🌹🙏

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Před rokem +450

    शिवसेनेला योग्य वेळी मिळालेले क्षेपणास्त्र म्हणजे सुषमा ताई अंधारे.

    • @Rajput-zi1gb
      @Rajput-zi1gb Před rokem +16

      फक्त स्वार्थापोटी पक्ष बदलला आहे हिने बाकी विचार तर भिकारडेच 🤣

    • @anilransing3890
      @anilransing3890 Před rokem +3

      अरे

    • @shubhibhonsule8423
      @shubhibhonsule8423 Před rokem +27

      @@Rajput-zi1gb बहुतेक तू भाजपचा चाटू असावास

    • @dinkarjadhav3885
      @dinkarjadhav3885 Před rokem

      @@Rajput-zi1gb भिकारड्यालाच भिकारडे आठवतात

    • @Sayli999
      @Sayli999 Před rokem +8

      @@shubhibhonsule8423
      Yes right answer

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 Před rokem +11

    Sushama Tai kay masth vichar,bhashan karta

  • @dineshrangari8340
    @dineshrangari8340 Před rokem +21

    Jay bhim

  • @sdhanasekaran1599
    @sdhanasekaran1599 Před rokem +14

    Jai Maharashtra Tai

  • @SopanGambhire50
    @SopanGambhire50 Před rokem +3

    सुषमा ताई, एकदम बरोबर आहे म्हणून तर बाकीचे लोक तुमच्याविषयी चुकीचं बोलत असतात.. पण तुम्ही अजिबात tension नको ...one of the best and studious leader of शिवसेना

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 Před rokem +27

    आयुशात कधी हि निवडून येनार नाही याचा बंदोबस्त करुया.जय महाराष्ट्र

    • @user-qd8ik5rq5l
      @user-qd8ik5rq5l Před rokem +5

      उत्कृष्ट संभाषण आणि सखोल अभ्यास

    • @ratanyeljale674
      @ratanyeljale674 Před rokem +6

      ताईसाहेब एकदम भाषण जबरदस्त संविधान बचाव बीजेपी हटाव

    • @swami_smartha
      @swami_smartha Před rokem +2

      Sushma tai great aahet 👌 👍

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 Před rokem +33

    मुख्यमंत्री तुमच्या पदाचा खऱ्या अर्थाने वापर करा आणि महागाई कमी करा

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Před rokem

      खरचजबरदसतफडवीनीसचीफडफडताईनकिकरणरकुणचेबापालाघबरतनाहीमणजेदादागीरीचवाटते

  • @kaverisabale3614
    @kaverisabale3614 Před rokem +11

    ताई हे खरोखर बरोबर आहे

  • @navnathkamble406
    @navnathkamble406 Před rokem +20

    ताई तुमची किंमत काय हे कोणत्याही माणसाला कळत नाही

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 Před rokem +8

    ताई तुम्हाला नमन 🙏

  • @sanjaygaikwad9031
    @sanjaygaikwad9031 Před rokem +19

    Jay Bhawani जय महाराष्ट्र

  • @harishchndrakaranje3963
    @harishchndrakaranje3963 Před rokem +22

    सॅल्यूट ताई

  • @k.t.patil.5105
    @k.t.patil.5105 Před rokem +9

    सुपर ताई

  • @sanduthombre2304
    @sanduthombre2304 Před rokem +4

    धन्यवाद ताई तुमच्या अभ्यासाचे आणि वाणीचे कारण बिन कागदावर पाहण्याचे भाषण तुम्ही करता

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 Před rokem +4

    अभ्यासपूर्ण वास्तव जेव्हा पचत नाही तेव्हा, तेव्हा कोणाकोणाला dummy ह भ. प. बनवून शिव्या घालायच्या ही तर विरोधकांची केविलवानी धडपड असते.
    सुषमाजी 👍🏼👍🏼great

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před rokem +4

    राम कृष्ण हरी..माऊली..🚩🚩

  • @amitthorat8084
    @amitthorat8084 Před rokem +4

    Jay bhim tai jay shiveray 👌👌👌👌👌

  • @kumarmokashi9024
    @kumarmokashi9024 Před rokem +13

    Shivsena ki muluk maidani top Sushma Tai Andheri

  • @suryawanshicti1102
    @suryawanshicti1102 Před rokem +6

    Tai very good bhashan ✌️👍

  • @udhavbhosale4830
    @udhavbhosale4830 Před 4 měsíci +1

    निवृत्ती इंदुरकर सुद्धा धुतला चांगला धुतला धन्यवाद

  • @Nikhil-bo5zt
    @Nikhil-bo5zt Před rokem +30

    ताई सारख्या व्यक्तीला मुख्यमंत्री करा. आज अश्या लोकांची गरज आहे .

    • @sureshmore7911
      @sureshmore7911 Před rokem +1

      बरोबर आहे धन्यवाद😄😄

  • @hemantnikam1698
    @hemantnikam1698 Před rokem +2

    आंबेडकरी विचारच देशाला महास्त्ता बनवेल. ताई मी तुम्हाला वंदन करतो.

  • @shobhabamane9840
    @shobhabamane9840 Před rokem +10

    ताई तुम्ही आलात तेच भारी

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 Před rokem +4

    जय महाराष्ट्र ताई

  • @laxmansonome554
    @laxmansonome554 Před rokem +16

    Sushma Tai andhere well educated, motivational speech knowledgeable, iron lady jai bhim

  • @khushitrederskhupate7037
    @khushitrederskhupate7037 Před rokem +15

    Ekach no. Tai

  • @shivlalapandgale8923
    @shivlalapandgale8923 Před rokem +4

    जय भिम

  • @anilkakad9138
    @anilkakad9138 Před rokem +6

    सुषमाताई जिंदाबाद