2.5 अपोलो ट्रॅक्टर l आणि तीस वर्षे ट्रॅक्टरचा अनुभव घेतला अपोलो शुगर किंग मॉडेल

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • 2.5 अपोलो ट्रॅक्टर l आणि तीस वर्षे ट्रॅक्टरचा अनुभव घेतला अपोलो शुगर किंग मॉडेल

Komentáře • 24

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 Před 8 měsíci +1

    रोटर सह किती किंमत होईल?

  • @user-vu2wc8lk2f
    @user-vu2wc8lk2f Před 9 měsíci +1

    तुमचे अडीच फुटी टाकटरची विक्री भरपूर आहे आणि होवावी टाकटरची ज्यासत विक्री झाली तर कंपनीने दर कमी ठेवावे आसी आमची विनंती आहे
    कंपन्यांच आस महनन आसत डिमांड वाढली की दर कमी होतो

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 9 měsíci +1

      कॉमेंट केल्याबद्दल धन्यवाद बघा मार्केटमध्ये सगळ्या ट्रॅक्टरचे तुम्ही कोटेशन काढा आणि आपल्या इथे काढा आपला ट्रॅक्टर फक्त दोन लाख 85 हजार रुपयाला मिळतो लोकांना हेच कळत नाही एवढी कमी किंमत च्या तीन लाख 85000 ट्रॅक्टर एक लाख सबसिडी डिस्काउंट मध्ये भेटतोय तुम्हाला फक्त 31 डिसेंबर 2023 पर्यंत ऑफर आहे खालची

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 8 měsíci

      आम्ही तसा प्रयत्न करत आहोत

    • @sachingawand3420
      @sachingawand3420 Před měsícem

      Hii

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 Před 8 měsíci +1

    पुणे जिल्हात आपल शोरम आहे का ?
    टॅकटर चे औजरे आपल्याकडे आहे का ?

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 8 měsíci +2

      आपलं शोरूम नाशिक आणि पंढरपूर या दोन ठिकाणी आहे सर्विस सेंटर संगमनेरला सुद्धा आहे तर आम्हाला तुम्ही संपर्क करा व्हाट्सअप करा मी तुम्हाला माहिती देऊ धन्यवाद

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 Před 8 měsíci +1

    टॅकटर किती Hp आहे.
    सब सिडी वर मिळतो का ?

  • @santoshpatil9237
    @santoshpatil9237 Před 9 měsíci +1

    कोल्हापूरात मिळेल का?असेल तर नंबर द्या

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 9 měsíci +1

      शुगर किंग मोडेल पंढरपूर मध्ये उपलब्ध आहे परंतु ऑल महाराष्ट्र मध्ये आम्ही पंढरपूर मधून पाठवतो मिळेल काही काळजी करू नका आमच्याशी संपर्क करा

  • @rambhaumanvatkar6166
    @rambhaumanvatkar6166 Před 8 měsíci +1

    सबसिडी मिलती का

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 8 měsíci +1

      ट्रॅक्टरला सबसिडी नाही पण डिस्काउंट मात्र आहे

  • @krushnamaske1011
    @krushnamaske1011 Před 9 měsíci +1

    एक एकर ला किती तासात माती लावतो

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 9 měsíci +1

      कृष्णा मस्के सर आपण कॉमेंट केली त्याबद्दल धन्यवाद तीन तासांमध्ये एकर ऊसाला भर लावतो

  • @shivrayanibrad8683
    @shivrayanibrad8683 Před 9 měsíci +1

    कीमंत कीती आहे

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 9 měsíci +1

      आपण रिप्लाय दिलाय त्याबद्दल धन्यवाद ट्रॅक्टर ची किंमत दोन लाख 85 हजार रुपये आहे आणि अधिक माहितीसाठी फोन करा फक्त हेड ची किंमत आहे

  • @SandipJadhav-vg9ve
    @SandipJadhav-vg9ve Před 9 měsíci +2

    ईंगळे बंधूंचा मो नंबर टाका

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 9 měsíci +1

      हा इंगळे बंधूंचा मोबाईल आहे जाधव साहेब 9527754282 फोन करताना काळजीपूर्वक फोन करा आपला त्रास दुसऱ्याला होऊ नये याची काळजी घेऊन त्यांना कॉल करा त्यांच्या अगोदर वेळ मागून घ्या ते मोठे बागायतदार आहेत म्हणून साठी मोजक आणि कमी बोला

  • @user-zt1xs4of2x
    @user-zt1xs4of2x Před 9 měsíci +1

    Fawarni laavli na palti laukar hote

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 9 měsíci +1

      हा ऊस बांधण्यासाठी बनवलेला आहे परंतु तुम्ही याला जर टायर पलटी मारली तर तीन फुटी बाहेर बाहेर अंतर होते त्याच्यामुळे पलटी होत नाही

  • @tejasmulik1233
    @tejasmulik1233 Před 9 měsíci +1

    सातारा मधे मिळेल का तुमचा मोबाईल नंबर दया

    • @navkrantiagro
      @navkrantiagro  Před 9 měsíci +2

      हो मिळेल तेजस 8857000100 8857000200

  • @Chandaparbat
    @Chandaparbat Před 6 měsíci

    Mo.number dya