कलाकार मुलांचं पालकत्व २ - विभावरी देशपांडे, डॉ. भूषण शुक्ल : आम्ही पालक

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 03. 2024
  • कलाकार मुलांचं पालकत्व - २
    आपल्या मुलात अभिनय कौशल्य आहे का हे कसं ओळखायचं? जर असेल आणि त्याला/तिला पुढे जाऊन त्या क्षेत्रात काही करायचं असेल तर पालक म्हणून आपण काय करायचं? नाटक-चित्रपट-वेबसिरीज ही ग्लॅमर असलेली क्षेत्रं करियर करण्यासाठी कशी आहेत? ह्यात जोखीम अथवा धोके काय आहेत? ह्या क्षेत्रांमध्ये अभिनेता म्हणून करियर करण्यासाठी काय करावं लागतं?
    ह्या सारख्या असंख्य पालकांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांवर चर्चा करायला, खरंतर, आपल्याशी गप्पा मारायला येत आहेत प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका आणि नाट्य दिग्दर्शक विभावरी देशपांडे आणि प्रसिद्ध बालमानसोपचार तज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल.
    पेरंट ऍकॅडमीच्या "आम्ही पालक" (We, the parents) ह्या पोडकास्ट / व्हिडियोकास्टवरचा नवा एपिसोड नक्की ऐका आणि कसा वाटतोय ते सांगा!

Komentáře • 8

  • @ketakisiras8124
    @ketakisiras8124 Před 2 měsíci +1

    डॉ. शुक्ल यांनी विषयाची उकल उत्तम रीत्या करवून घेतली आहे. विभावरी या तर खरोखर versatile आणि विद्वान कलाकार आहेत. अभिनंदन🎉

  • @radhikapadhye8441
    @radhikapadhye8441 Před 25 dny

    खूप छान सांगितले....सर आर्टिस्ट म्हणजे ड्रॉइंग .. पेंटिंग्स.. स्केचिंग अशा विषयात आवड असणाऱ्या मुलांसाठी एक छान चर्चासत्र घेऊ शकता का? ते सुद्धा एक वेगळे करिअर ऑप्शन आहे पण पालक त्यासाठी मुलांना फार encourage करत नाहीत.

  • @muktanagpurkar5232
    @muktanagpurkar5232 Před 2 měsíci +2

    Mrinal Kulkarni has talked about it since when and that too very normally without being fussy.

  • @neelambariwadekar9810
    @neelambariwadekar9810 Před 2 měsíci

    👌👌🙏

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332 Před 2 měsíci

    छान

  • @shubhangideshmukh1802
    @shubhangideshmukh1802 Před 2 měsíci +1

    विभावरी ने सांगितलेल अगदी सत्य आहे सध्या लहान मुलांचे मनोरंजन व्हावे यासाठी काहीच उपलब्ध नाही

  • @pratibhashidore681
    @pratibhashidore681 Před 2 měsíci

    खरंच पालकांना आपलं मूल कसं आहे हे ओळखता येण्यासाठी शिबीरे असायला हवीत. पालकांना सगळ्याची फार घाई असते.

  • @ameyaenterprises2839
    @ameyaenterprises2839 Před 2 měsíci

    A