अमेरिकेला नडला म्हणून अमेरिकेनं पाकिस्तानात घुसून Osama Bin Laden ला मारला | Neptune Operation Story

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • अमेरिकेला नडला म्हणून अमेरिकेनं पाकिस्तानात घुसून Osama Bin Laden ला मारला | Neptune Operation Story
    आपल्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी शत्रूच्या घरात घुसून त्याला मारणे म्हणजे सर्जिकल स्ट्राईक ह्ये मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल. उरी आणि पुलवामा हल्ल्यानंतर आपण पाकिस्तानात घुसून जो पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला ते देखील तुम्ही पाहिलंय. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची बोटं कापली तिथपासून या सर्जिकल स्ट्राईकला इतिहासय, पण इतिहासातला सगळ्यात खतरनाक सर्जिकल स्ट्राईक झाला होता १ मे २०११ रोजी. त्यादिवशी अमेरिकेने पाकिस्तानात घुसून एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खुन्खार दहशतवाद्याला म्हणजे ओसामा बिन लादेनला गोळ्या घातल्या होत्या. लादेननं अमेरीकेवर दोन वेळा बॉम्बहल्ले केले. त्यात अनेक अमेरिकी नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला मारला. अमेरिका डेंजरय, कुणी त्यांच्या वाळक्या पाचोळ्यावर जरी पाय दिला तरी त्यांना खपत नाय. लादेननं तर त्यांची माणसं मारली होती. मग त्याला अमेरिका थोडीच सोडणार होती. पण अमेरिकेच्या सैन्यानं पाकिस्तानला कळू न देता लादेनला मारण्याचा प्लान नेमका केला कसा, तेचं आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणारंय.....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #osamabinladen
    #barakobamaonladen
    #ladennews
    #ladennewsmarathi
    #ladenvishaychbhari
    #neptuneoperationstory

Komentáře • 157

  • @kumardede8993
    @kumardede8993 Před 10 měsíci +88

    अमेरिकेचे ओबामा अतिशय धाडसी माणूस व रॉयल माणूस आहेत. त्यांच्या धाडसपणाचं अभिनंदन केलं पाहिजे.

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 Před 11 měsíci +34

    अमेरिका या देशातील सैनिक आणि ओबामा यांच्या धाडसाचे कौतुक अभिनंदन

  • @sakharamhake8900
    @sakharamhake8900 Před 10 měsíci +22

    तुम्ही हा एक अमेरिकेचा कायदा सांगितला
    असंच दाऊद इब्राहिमचा घडावा काळा बाजार जय महाराष्ट्र जय हिंद जय जवान

    • @sachindalavi4711
      @sachindalavi4711 Před 10 měsíci +4

      आपली योजना तयारी झाली की भारतातून लगेच call जातो माघारी या म्हणून ऑपरेशन कॅन्सल झालंय म्हणून असं लय वेळा झालाय 😅

  • @rajendrayande6583
    @rajendrayande6583 Před 11 měsíci +20

    ❤❤ तस पाहिले तर आपल्या कडे असे काही घडले असते तर विरोधकांनी बोब मारली असती,वर तो किती महान आहे हे आमच्या येड्यानी पटवून दिले असते. आपल्याकडं कायदे ढिसाळ आहेत. काय करणार. जय भारत

    • @imsunn16
      @imsunn16 Před 11 měsíci

      ज्यांना मत देता त्यांना देऊ नका.पैसे असणाऱ्या इमानदार लोकांनी निवडणुका लढवा

    • @harshevents5720
      @harshevents5720 Před 10 měsíci

      भाऊ कायदे ढिसाळ नाही...ते अमलात आणणारे नेते हरामखोर आहेत.ह्या नालायक राजकिय लोकांनी कायद्याचा दुरुपयोग करून स्वतःचा कसा फायदा होईल हेच नेहमी बघितल..आणि सामान्य जनतेला मुर्खात काढण्याचं काम केलं.

    • @yhilam
      @yhilam Před 10 měsíci +1

      Purava Magila asta aplyakde😂

  • @shubhammane5204
    @shubhammane5204 Před 9 měsíci +8

    खूपच भारी माहिती दिली आहे...

  • @ganeshbhoite2116
    @ganeshbhoite2116 Před rokem +37

    गर्व वाटला 🙏

  • @kumardede8993
    @kumardede8993 Před 10 měsíci +17

    लादेन माजल्यासारखं करू लागला भावा तुला कस काय माहित तू गेला होता का बघायला. जोक म्हणून विचारत आहे.😂😂😂😂😂😂

  • @amit.shelke
    @amit.shelke Před rokem +30

    सूत्रानुसार विषयच भारी च्या टीम ने लादेन ची टीप दिली होती 😜

  • @kiranpawar3728
    @kiranpawar3728 Před 11 měsíci +4

    1 number bhava ❤

  • @vishaljahdav3488
    @vishaljahdav3488 Před 5 měsíci +2

    Awesome 👍😎 thanks 👍

  • @amolchaure4692
    @amolchaure4692 Před rokem +14

    नडला म्हणून फाडला

  • @vijayjadhav9634
    @vijayjadhav9634 Před rokem +5

    1 number video bhava

  • @gixxerlovers9976
    @gixxerlovers9976 Před 11 měsíci +7

    😅😂😂लादेन माजल्यासारखे करू लागला

  • @rjproduction7988
    @rjproduction7988 Před 9 měsíci +3

    ऐकायला बर वाटलं... पण
    खरं आहे का खोटं हेच कळना झालंय... कश्याच्या कश्याला मेल लागेना झालंय...

  • @pramodshete-tv6ri
    @pramodshete-tv6ri Před 5 měsíci +2

    जगात अमेरिका या देशाचा कोणीही नादी लागत नाही.

  • @FactMaster15
    @FactMaster15 Před 7 měsíci +4

    लादेन माजल्या सारखा करायला लागला 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @anantsuryawanshi8311
    @anantsuryawanshi8311 Před 5 měsíci

    फारच छान माहिती दिली आहे. धन्यवाद.

  • @kumardede8993
    @kumardede8993 Před 10 měsíci +2

    पण काही असू दे माहिती खूप चांगलं सांगता तुम्ही. मन लावून ऐकावसं वाटतं.....

  • @agam000
    @agam000 Před rokem +9

    Zero Dark Thirty ही वेबसिरीज बघावी.

  • @gajananchavan4196
    @gajananchavan4196 Před rokem +6

    Very nice information boss thanks

  • @vishalmahadik-ex3mc
    @vishalmahadik-ex3mc Před 11 měsíci +1

    Tumache video khup bhariii astat bhau😅😅

  • @lalitkunte4226
    @lalitkunte4226 Před rokem +6

    Unbelievable operation

  • @amarkesarkar443
    @amarkesarkar443 Před 5 měsíci +3

    समुद्रात टाकण्याचा निर्णय येगदंम बरोबर होता त्यांचा

  • @sunhitssong5266
    @sunhitssong5266 Před rokem +8

    26/11 बद्दल माहिती द्या

  • @swapnilpradhan9543
    @swapnilpradhan9543 Před 7 měsíci +1

    Very detailed information, very good.

  • @dadasoghare4415
    @dadasoghare4415 Před rokem +2

    सलाम आपणास

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 Před rokem +37

    सचिन वाझे हा ओसामा बिन लादेन आहे की काय असे म्हणणारे उद्धव ठाकरे ची लाज वाटते

    • @sanjayvhawal2404
      @sanjayvhawal2404 Před rokem +1

      Doghanchi layki eakech.

    • @statusuniverse9204
      @statusuniverse9204 Před 11 měsíci +2

      आणि शिवरायांविषयी चुकीच वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या राज्यपाल भगत सिंग कोश्यार च ?

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 Před 11 měsíci

      @@statusuniverse9204 त्याची पण लाज वाटते पण तो मराठी नाही हे आणि हे मराठी असून कसे वागतात

    • @mihirjoshi8934
      @mihirjoshi8934 Před 10 měsíci

      शी बाबा उद्धव बद्दल काय बोलणार? इच्छा सुद्धा होत नाही.🥱

  • @ssjadhav5493
    @ssjadhav5493 Před 11 měsíci +5

    छान माहिती दिली आपण.

  • @user-sr5dw2mv4d
    @user-sr5dw2mv4d Před 11 měsíci +3

    छान वाटली😊

  • @deepakchougule2741
    @deepakchougule2741 Před 7 měsíci +1

    Good information

  • @saie4790
    @saie4790 Před 11 měsíci +2

    हिटलर,WW1,WW2 वर सिरीज बनवा.

  • @dhruvsuryawanshi3520
    @dhruvsuryawanshi3520 Před rokem +2

    Kdk❤

  • @shriramthorat3370
    @shriramthorat3370 Před rokem +4

    छान विश्लेषण.

  • @vasantmulgir18
    @vasantmulgir18 Před 11 měsíci +2

    13:12 garv vatla

  • @kumarnijampurkar8502
    @kumarnijampurkar8502 Před 2 měsíci

    Bbc Hindi war cha episode pahun kelela vedio
    Pan daru bai batali he tumhi tumachya manane add kelay

  • @omkarpawar2874
    @omkarpawar2874 Před 11 měsíci +2

    I love you bhava 😘😘😘

  • @purushottammahale4293
    @purushottammahale4293 Před 11 měsíci +1

    छान वाटला

  • @omkarbalugade9314
    @omkarbalugade9314 Před 10 měsíci

    प्रथमेश भाऊ 👍

  • @amolmali7572
    @amolmali7572 Před 6 měsíci

    लादेन ची बॉडी समुद्रात फेकून दिली... ग्रेट विचार केला ओबामांनी 😊

  • @manideodhar
    @manideodhar Před 11 měsíci +2

    आपण पाकिस्तानात घुसलो नाही आपण पाक व्याप्त काश्मीर मध्ये कारवाई केली जो आपलाच आहे पण पाकिस्तान ने त्यावर अनधिकृत कब्जा केला आहे

  • @ThakurAnuragSingh59
    @ThakurAnuragSingh59 Před rokem +21

    काही भी म्हणा पण लादेन ने अमेरिके ची चांगलीच जिरवली होती राव

    • @Singh_pawar
      @Singh_pawar Před 11 měsíci +4

      तुमच्या सारख्या लोकांमुळेच असले लोक हिरो बनतात

    • @Ranjit_kapre
      @Ranjit_kapre Před 11 měsíci +1

      Right

    • @mihirjoshi8934
      @mihirjoshi8934 Před 10 měsíci +1

      चांगल्या गोष्टी बनवायला कष्ट लागतात, तोडायला नाही.

    • @NatureLifeEarth
      @NatureLifeEarth Před 5 měsíci

      बदला पण साधा घेतला का 😆😆😆

    • @ajitdurge7254
      @ajitdurge7254 Před 26 dny

      😂 pakistan chi isi ne chutiya banvl hot america la swata paise ghetle ani tyala pakistanat lapvun thevl 😂😂

  • @KAILASHKODAG
    @KAILASHKODAG Před 5 měsíci

    छान ❤

  • @kumarnijampurkar
    @kumarnijampurkar Před rokem +3

    Vivechana cha marathit copy kelay pan chan mahiti sangitali

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 Před 8 měsíci

    यालाच म्हणतात ताकद अमेरिका यांचे अभिनंदन

  • @vinayakshirgupe4213
    @vinayakshirgupe4213 Před rokem

    Ek no

  • @DharmaIngle
    @DharmaIngle Před 5 měsíci

    ❤❤

  • @megatron.29
    @megatron.29 Před 11 měsíci

    Thann you

  • @swapniljadhao4853
    @swapniljadhao4853 Před 11 měsíci

    Good one

  • @sureshwade1436
    @sureshwade1436 Před 11 měsíci

    No.1

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og Před 11 měsíci +2

    भावा असाच एक व्हिडीओ अबू बकर अल बगदादी कसा मारला अमेरिकेने त्यावर एक व्हिडीओ बनव.

    • @harshaldeshmukh8633
      @harshaldeshmukh8633 Před 11 měsíci

      Israel ne tip dili hoti ....

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og Před 11 měsíci

      @@harshaldeshmukh8633 कोणाला?

    • @harshaldeshmukh8633
      @harshaldeshmukh8633 Před 11 měsíci

      @@NitinBadhe-mj1og अमेरीकेला ...

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og Před 11 měsíci

      @@harshaldeshmukh8633 अमेरिका सुपर पावर आहे. अमेरिकेला कोणीच टीप देऊ शकत नाही.

    • @harshaldeshmukh8633
      @harshaldeshmukh8633 Před 11 měsíci

      @@NitinBadhe-mj1og इंटेलिजेंस च्या जगात सर्वाना गरज आहे इस्राएल ची ...

  • @siddharamhallipadnure76
    @siddharamhallipadnure76 Před 2 měsíci

    Ok

  • @harunsayyad595
    @harunsayyad595 Před 5 měsíci

    Shamsh tahir khan यांना copy करता का तुम्ही ??

  • @kaluramgargote4769
    @kaluramgargote4769 Před 9 měsíci +1

    वाळका पाचोळा 😂😂😂

  • @suyogdatir5918
    @suyogdatir5918 Před 6 měsíci

    भावा तू अहमदनगर चा आहेस का?

  • @vikasdeshmane1014
    @vikasdeshmane1014 Před rokem +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vinayaksamant4633
    @vinayaksamant4633 Před 9 měsíci

    Vinayak shankarSamant.

  • @bassloversvrd
    @bassloversvrd Před 3 měsíci

    4:33 bomb halla nahi plane crash kela

  • @InqalabZindabad-q7j
    @InqalabZindabad-q7j Před 5 měsíci

    असं आपल्याला कधी जमणार?

  • @ashokpatil4871
    @ashokpatil4871 Před 9 měsíci +1

    लादेन ला मोठा कोणी केला ज्यांनी केला त्यांनी भोगली फळे.

  • @user-b1l6g
    @user-b1l6g Před 9 měsíci

    पूलवामाचा बदला पण असाच घेणार लाल आंखे वाला २०५० मध्ये.

  • @pratikpingale70
    @pratikpingale70 Před 8 měsíci +1

    ३ बायका आणि १० मुल 😅😅😅

  • @sachinmahadar8916
    @sachinmahadar8916 Před 11 měsíci +1

    Very good Osama

  • @satish555us
    @satish555us Před 5 měsíci

    there are many documentaries dealt with this matter but this docs is not effective which i based on untrue facts and half knowledge of representative .

  • @jitendraaglawe5284
    @jitendraaglawe5284 Před měsícem

    Ka re tu BBC documentary chi purn copy keli ahes..
    Rehab Fazal chi ahe documentary..

  • @dhananjaypatil2526
    @dhananjaypatil2526 Před 11 měsíci

    BBC nwes च्या रेहान फजल यांच्या विवेचना कार्यकमाचे मराठी भाषांतर.

  • @paragshah3680
    @paragshah3680 Před rokem

    Jop aali

  • @pratham245
    @pratham245 Před 7 měsíci

    Politician 🙏🙏 sapala dusaryala chavayala palaycha ani to chavala kinva palatala ki thechaycha pan yat nirdosh lok marle jatat pan ya politician chya fayda nuksanat anel nirdosh lok apala jiv gamavtat

  • @bapu0011
    @bapu0011 Před 6 měsíci

    पाकिस्ताने पैसे घेऊन लादेन चि टीप दिली होती ही फॅक्ट आहे

  • @Prajkta-Bhoir
    @Prajkta-Bhoir Před 11 měsíci +2

    Proudly US Army

  • @megatron.29
    @megatron.29 Před 11 měsíci

    Tumi bol bhidu sarkhe job offers karnar ahe ki view vadhavanar ahe tumchya contant madhe fakt ekch aavaj ahe te pan pokal

  • @Barbindenb
    @Barbindenb Před 18 dny

    10 वर्षे लागली, पोकळ अमेरिका

  • @chetanrodekar3918
    @chetanrodekar3918 Před 10 měsíci

    Daud la pan ad mateyala paheja hota😂😂😂

  • @shashikantkulat1415
    @shashikantkulat1415 Před 8 měsíci

    BBC च भाषांतर वाटत आहे.

  • @148riha
    @148riha Před 7 měsíci

    लादेन ला मारताना आम्ही टीव्ही वर live पाहिला❤❤😂😂

  • @sachinvirkar8924
    @sachinvirkar8924 Před 10 měsíci

    अमेरिके कडून बरेच शिकण्यासारखे आहे.

  • @mihirjoshi8934
    @mihirjoshi8934 Před 10 měsíci

    अमेरिकेकडून खूप काही शिकण्या सारखे आहे.

  • @MachindraMapari
    @MachindraMapari Před měsícem

    Machhindra mapari

  • @rolex_4663
    @rolex_4663 Před 5 měsíci

    Kiti atishayokti karto re anchor tu......

  • @nitinjagtap5613
    @nitinjagtap5613 Před 11 měsíci

    why canada not raised this ?

  • @subhashpatil-kl4wk
    @subhashpatil-kl4wk Před 11 měsíci

    Ratan Khatri
    Rajashri
    Mahadev
    ???

  • @mangeshmore8573
    @mangeshmore8573 Před 5 měsíci

    Tyache jara jastach uthale mhanun marala gela

  • @rajgai8746
    @rajgai8746 Před 6 měsíci

    the geart US

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 Před 8 měsíci

    अमेरिका डेंजर हाय कुणी त्यांच्या वाळक्या पाचोळ्यावर पाय दिलेला पटत नाय,,

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Před rokem +1

    Udhav cha laden Sachin vaje😂😂😂

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq Před 11 měsíci

      25 paise ghe aani shant bas 😂😂

  • @marotidhole4099
    @marotidhole4099 Před 9 měsíci

    लादेन खतरनाक होता बर झालं येद्याला मारलं

  • @abhishekthorave9539
    @abhishekthorave9539 Před 11 měsíci

    Same , as it is copied by BBC

  • @ASTIKJIWANE
    @ASTIKJIWANE Před rokem

    Maja nai ali

  • @prameshwargadekar8619
    @prameshwargadekar8619 Před rokem +1

    😂😂 BBC ची copy video

  • @akshaytatiya2003
    @akshaytatiya2003 Před 8 měsíci

    लादेन माजला होता 😂😂😂

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 Před rokem +2

    Peaceful community 😂

  • @Bond-kc4bz
    @Bond-kc4bz Před 8 měsíci

    Modi pn 1 divas Daud cha asa game karnar aahe. Lihun ghya.

  • @tejasmondhe
    @tejasmondhe Před 10 měsíci

    Ith comment mdhe je OBAMA ch kautuk karat ahet tyatlech kahi lok PULWAMA che purave magtat....lajirvani goshta e

  • @prasadbutte1518
    @prasadbutte1518 Před 9 měsíci

    Adminaral nahi admiral !

  • @aatinm3684
    @aatinm3684 Před 11 měsíci

    Prathamesh Are kay Fantya marto bhava....
    "pakistan madhe ghusun surgical strike keli...
    POK india cha ch bhag ahe(Pakistan.Occupied.Kashmir) ani bomb halle karun twin towers udavla ka ki plane crash kela twin towers var.....😂😂😂 abhyas nit karun yet ja bhava..

  • @rohitsagare1781
    @rohitsagare1781 Před 5 měsíci

    Bro increase your some knowledge..😂

  • @rajgai8746
    @rajgai8746 Před 6 měsíci

    😂😂😂😂fake news

  • @chetanshirsath3725
    @chetanshirsath3725 Před 11 měsíci +1

    Lay lvkr video banvala re tu chomya

  • @NikhilMali0001
    @NikhilMali0001 Před 11 měsíci +3

    हे सर्व आतंकी
    शांतिप्रिय समुदायातूनच का असतात 😢
    मी कोणालाही बोललो नाही आंतकी यांना बोललो आहे

    • @Pavbhajitasty
      @Pavbhajitasty Před 8 měsíci

      Arey ghabarto kashala mitra he lande aslech astat sagle hyana marun taklach pahijet kid ahet he society la lagleli chatrapti maharaj aplya sathi ladle jast secular nako banus

  • @atmarambikkad68
    @atmarambikkad68 Před 11 měsíci

    Ok