The day | Engagement Vlog |

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 12. 2022

Komentáře • 949

  • @kanhaiyadighepatil6272
    @kanhaiyadighepatil6272 Před rokem +1

    बालिश बुद्धीची कीव येते

  • @binod2334
    @binod2334 Před rokem +117

    I thought he is your brother 😂

  • @khushalbadgujar5199
    @khushalbadgujar5199 Před rokem

    तुम्ही मराठीचा वापर केला तर नक्की फॉले करेल कारण महाराष्ट्रातले सध्याचं तुम्ही आघाडीचं जोडप आहात हे बोललं तर अतिशयोक्ती होणार नाही.

  • @taktodesatish769
    @taktodesatish769 Před rokem

    आम्हाला वाटल तुझा भाऊ साई आहे

  • @adityaahire9368
    @adityaahire9368 Před rokem

    मी या दोघांना भाऊ बहिण समजत होते

  • @rajutaware8440
    @rajutaware8440 Před rokem

    तुम्ही दोघांना आमच्या कडूनर शुभेच्या .पण मराठी भाषा वापरली तर चालेल

  • @karishma5005
    @karishma5005 Před rokem

    ही तर म्हणे की साई माझा मित्र आहे डाऊट तर होताच. मित्र मित्र म्हणून चक्क लग्न करतात लोक.

  • @Akki_Patil71
    @Akki_Patil71 Před rokem

    मी तर तुम्हाला बहीण भाऊ समजत होतो🤭😂

  • @experiment-fact1m25
    @experiment-fact1m25 Před rokem +5

    Successful love 😘😭

  • @rucha07
    @rucha07 Před rokem +146

    Congratulations ❤️🤗🎉

  • @Yogeshaherpatil143
    @Yogeshaherpatil143 Před rokem +192

    तुम्हाला बघणारे महाराष्ट्रातील शंभर टक्के लोक आहेत मराठी भाषा वापरली तर खूप चांगली होईल आम्हाला आवडते तुमची जोडी

  • @user-yu9cq1el8c
    @user-yu9cq1el8c Před rokem +18

    साई मला तुझ्यावर खूप गर्व वाटतो कारण तू एवढा मोठा झाला तरी पण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मार्त का पुढे दर्शन घेऊन पुढच्या नवीन वारकरी साठी तुला खूप खूप शुभेच्छा भावा बाकीच्यांनी तुझ्यात नाही कारण तू एवढा मोठा झाला पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाकीच्या मोठे झाले छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पण आज ते महाराजांना पुजत सुद्धा नाही म्हणून तुझ्यावर गर्व वाटतो मला जय शिवराय भावा

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 Před rokem +8

    साखरपुडायात शिवराय आणि आऊ जिजाऊ साहेब यांची मूर्ती दिसली खूप छान वाटलेय 🚩❤

  • @janhavigiri_official
    @janhavigiri_official Před rokem +19

    It was a very nice and well planned engagement programme Many congratulations both of you

  • @simranshaikh7146
    @simranshaikh7146 Před rokem +3

    Congratulations both of you stay blessed

  • @shraddhasawant7273
    @shraddhasawant7273 Před rokem +4

    Congratulations to both of you🥳🥳🥳stay blessed 💕

  • @actionmoviesentertainment3720

    मला वाटल तुम्ही दोघे बहीण भाऊ आहे

  • @tanishajamdade9336
    @tanishajamdade9336 Před rokem +14

    Congratulations both of you 🥰😘💕

  • @vaishu27v72
    @vaishu27v72 Před rokem +11

    Congratulations to both of you. Wishing you happy married life

  • @poornimaambure6158
    @poornimaambure6158 Před rokem +3

    Congratulation both of you 💟🥳🎉💐💐