पूजेचा कार्यक्रम खूप छान झाला. तीनी दिवशी पूजेचे vlog खूप च सुंदर. अशी पूजा कधी नाही पाहिली. खूप खूप शुभेच्छा .congratulation 😊❤. तुम्ही sgleni छान छान साड्या ghatlyat. आणि विराcha ड्रेस एकदम भारी ❤😊
अश्विनी तुम्हीं तीन दिवस कोणत्या पूजा केल्या हे पण सांग ना म्हणजे आम्हाला सुध्दा माहिती मिळेल त्याचा एक वेळ मिळेल तेव्हा एक व्हिडिओ बनवून सविस्तर माहिती देना आम्हाला
ब्राम्हणांचा फोन नंबर आणि पत्ता दे ना
9921184705 kulkarni guru kolpewadi
अशी वास्तुशांत पूजा कधीच पाहिली नव्हती खूप शास्त्रोक्त पद्धतीने छान वाटली.👌👌
खुप छान झाला कार्यक्रम घरभरणीचा तुम्ही सर्वांनी छान एकसारखे कपडे घातले होते बंगला पण छान सजवला आहे गुरूजी नी पुजा एक नंबर केली पुज पण छान मांडली होती
घरं भरणी छान मस्त झालं आहे खरंच खूप खूप छान घरं भरणी 🎉🎉
आतिश छान झाले पुजा कारयृकृम मस्त 🎉 वास्तुशांती बंगल्याची खुप खुप छान मस्त झालं आहे खरंच खूप विडियो छान आहे पूजा मस्त च् झाली 🎉🎉
छान आहे बंगला मस्त हॉटेल सारखा दिसतो आहे बाहेरून कार्यक्रम पण छान झाला
नमस्कार अश्विनी आबासाहेब खुप छान कार्यक्रम झाला वास्तूशांतीचा विरा व सगळच छान दिसत होत
खूप खूप अभिनंदन🎉🎊 ताई आणि दादा आशेच आनंदाने रहा 👌👌💐🦋
खुपच छान 🎉🎉
आम्हाला अभिमान आहे अशु तुमच्या दोघांचा अशिच प्रगती करा.खुप मोठे व्हा हिच गगणगिरी चरणी प्रार्थना .😘😘
खूपच छान कार्यक्रम झाला घरभरणी चा अश्विनी तुझी फॅमिली पण खूप छान आहे तुझी आई वडील खूप नशीबवान आहे म्हणून त्यांना एवढे चांगले जावई मिळाले
छान झाला घरभरणीचा कार्यक्रम सुंदर 🎉
Vira mast aahe. Congratulations🎉🎉🎉🎉
Greetings for house warming ceremony🎉🎉🎉🎉
Khup chan zala program veera khup cute disate
पूजेचा कार्यक्रम खूप छान झाला. तीनी दिवशी पूजेचे vlog खूप च सुंदर. अशी पूजा कधी नाही पाहिली. खूप खूप शुभेच्छा .congratulation 😊❤. तुम्ही sgleni छान छान साड्या ghatlyat. आणि विराcha ड्रेस एकदम भारी ❤😊
Dadankade baghitlyavar Veera ❤ nehmi qutewali smile👶dete bhari vatte ticha chera kitti khulto 🎊🎊aashu tichi nazar kadhat ja 'n'visrta🙌
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भार्गव 😂❤❤🎉🎉
Khup Sundar distay Ghar Ani Pooja pan Chan zali sagle asech aktra Ani anandi raha
छान अश्विनी खूप शुभेच्छा तुला आक्का कुसुमताई यांना
Khuup sunder zale pooja 👌👌 sagle jan khuup sunder distay 😘😘
मस्त कायेकम झाला घर भरणीचा खुप खुप अभिनंदन
Khup Chan pooja jali Taie
Hii aashu aabadada tumha sarvanche khup khup abhinandan 🎉🎉khup chan sagala karyakram zala veera la god god papa sonparich aahe ti ❤❤
Khup chan zala function. Congratulations to both of you🎉
छान झाला कार्य क्रम अभिनंदन
Khup chhan video mi sarv video pahile .aamhi pan sarv bahini एकत्र आलो की अशीच मज्जा करतो. पूजा विधी खूप छान ❤❤❤❤❤❤❤
Congratulations 👏
खूप छान कार्यक्रम झाला घरभरणी चा ताई
Congratulations tai ❤ dada & all family Vira 😘❤️🥰❤️
Khup chan zali vatushanti
खूप छान.love from belgav Karnataka
Proud filled moments ashu great girls ❤
Khup chan zali puja mi pn maza gharachi puja shravn mahinatch keli hoti navchndi havn vastu puja sem aasch kel hot
हे सगळं आबासाहेब ढोणे यांच्यामुळे झालं
Aabasaheb motaya manacha manus❤
Nice video Tai 👌👌👌
Congratulations both of you❤️❤️
Congratulations 💐💐tai & dada khup chan zala karykram
Congratulations🎉🎉
Mast
Saglyat गोड विरा च आहे mazi
Khup chan puja
🎉🎉khup bhari disat ahe ghar
Congratulations all of you🎉
सगळ्याच बहिणी देखन्या आहेंत ❤
दादा photographer thevalaya पाहिजे होता .खूप छान
Khup chan program zala
खरच खूप खूप छान छान झाली दुजे चा कार्यक्रम तुम्ही सगळे खूप छान दिसत होते पूजा पण खूप छान माडली आणि मला रात्रीया जागरण गोधळा चाव्हिडिओ पाठवा ना
Congratulation Ashwini❤❤
Congratulations 🎉🎉
अभिनंदन🎉🎉
अश्विनी तुम्हीं तीन दिवस कोणत्या पूजा केल्या हे पण सांग ना म्हणजे आम्हाला सुध्दा माहिती मिळेल त्याचा एक वेळ मिळेल तेव्हा एक व्हिडिओ बनवून सविस्तर माहिती देना आम्हाला
Congrchulation 💐🥰👍
खूप खूप अभिनंदन
Congratulations all of you
Nice 🎉
Mast karykram Jhala
Chan 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽💐💐
खरच पुजा फार छान माडली
👌
👌👌
👌👌👌👌👌👌
Mast didi
saglyanchi tayari khupach chan
Swatacha ghar honay sathi kay seva kru tai
पुजा करतात ते काका कुठले आहेत फी किती घेतात आम्हाला पण करायची आहे पूजा सांगा
9921184705 kulkarni guru kolpewadi
मस्त कार्यक्रम झाला घर भरणीचा
Congratulation 💐💐Music khup शान लावले, कोणते आहे
Guruji bramhan chan 😢😢
इतकी सुंदर पूजा पहिल्यादा पाहिली पुजारीचा मोबाईल नंबर दया ना पिल्झ 👌👌🙏🙏🌹🌹
Veeracha dress chan aahe pink link asel tar de na
ताई तुम्ही जो business करत आहात त्याबद्दल माहिती देणा plz
Puja खूप भारी केली पण त्यांनी...किती पैसे घेतले g
Kiti pese ghetle pujece tai saga
अश्विनी कुठल्या घराची वास्तुशांती तुम्ही तर दोन वर्षांपूर्वीच बंगलो घेतला होता
👌👌🏘️🎉
Bungla bghayla yeu ka tai 😊😊
Tai veera tar dada n sarakhi same disate
Family photo pn katun gya
Ghar Kota Bangla hai
नवचंडी chi pooja aahe hi
Tujhi Mavashi nahi Disali g Aashu
Bhargav c bd ahe ka
Congratulation 💐💐💐💐
Congratulations 🎉🎉
Congratulations 🎉🎉