ह्या वगनाट्याला तोडच नाही 🤪 धमाल काॅमेडी

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • दृष्ट पुती प्रधानाला प्रेमासाठी फाशी अर्थात वसंत मनोरमा
    ( धमाल Comedy वगनाट्य )
    ( भाग क्रमांक १ )
    बहीणीची पितळी कॅसेट फेम कलावंत
    काॅमेडी किंग #गोविंद_पाटोळे
    शाहीर नंदकुमार पाटोळे तावशीकर
    वगसम्राट वामनराव पाटोळे मेंढापुरकर
    युवा कलावंत #अजय_पाटोळे_पंढरपुरकर
    आमच्या व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा
    फेब्रुवारी 2022
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Komentáře • 48

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 Před 2 lety +9

    पूर्ण वग टाका हि जोडी पुन्हा पहाण्यास मिळत आहे आजय तुमचे आभार मानावे तीतके कमीच

    • @ajaypatole.6824
      @ajaypatole.6824  Před 2 lety +1

      धन्यवाद साहेब
      हा वग पुर्ण पहावयास मिळेल काळजी नसावी.
      पुढील भागाची एडीटिंग चालू आहे.
      लवकरच प्रदर्शित होईल

    • @gajananbonde2616
      @gajananbonde2616 Před 2 lety

      czcams.com/channels/8s0cGhQsCG4-Ps_Cyesd3g.html

    • @sahebkakade4186
      @sahebkakade4186 Před 2 lety +1

      या दिवशी

    • @sahebkakade4186
      @sahebkakade4186 Před 2 lety +1

      @@ajaypatole.6824 या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करेल असे वाटत नाही का वाटत कधी या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा खूपच विचार करतो तेव्हा खूपच विचार करतो तेव्हा खूपच विचार करतो

  • @saleemkalip
    @saleemkalip Před 7 měsíci +1

    😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉👌🏽👌🏽👌🏽

  • @narayankhokad3912
    @narayankhokad3912 Před rokem +2

    गोलूसिगं

  • @vitthalpalve8768
    @vitthalpalve8768 Před 2 lety +5

    खरंच खूप छान सुंदर अप्रतिम अभिनय केला आहे गोंविदजी पाटोळे व नंदकुमारजी पाटोळे यांनी दोन्ही बंधु काॅमेङीचे बेताज बादशहा आहेत खरंच खूप मनापासून आपण कलेला महत्व देत आहात .अजयजी पाटोळे आपले हार्दिक अभिनंदन आपण ही कला आमच्या पर्यंत पोहोचवली अशीच इथून पुढे ही वगनाट्य सादर करावे ही नम्र विनंती आहे फक्त आवाजात थोङी शांतता असू द्या!धन्यवाद

  • @krushnanande7429
    @krushnanande7429 Před rokem +2

    क्या. बातहै

  • @rahulgaikwad1606
    @rahulgaikwad1606 Před 2 lety +2

    जोरात

  • @ankushdidul404
    @ankushdidul404 Před 2 lety +1

    आजय पाटोळे नाद खुळा वग पन संपुर्न टाका विनंती

  • @user-bb3gt3tz4p
    @user-bb3gt3tz4p Před 2 lety +4

    नंदा पाटोळे comedy चा बादशाह 👍👍👍👍🤩🤩🤩🤩

  • @javedinamdar7318
    @javedinamdar7318 Před 2 lety +2

    नाद खुळा 😂😂😂👌🏻👌🏻👌🏻👍

  • @avinashchandane410
    @avinashchandane410 Před 2 lety +1

    No 1

  • @anilbhise5916
    @anilbhise5916 Před 2 lety +2

    🙏 कॉमेडी चे बादशाह शाहीर नंदकुमार पाटुळे

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 Před 2 lety +2

    दुसरा भाग लवकर टाका

    • @ajaypatole.6824
      @ajaypatole.6824  Před 2 lety

      हो लवकरच भाग क्र 2 येईल

  • @pandurangparatwad6274
    @pandurangparatwad6274 Před 2 lety +1

    एक नंबर अजय भाऊ

  • @santoshgavali4389
    @santoshgavali4389 Před 2 lety +1

    खूपच सुंदर आहे..🙏👍

  • @bharatbhojane5121
    @bharatbhojane5121 Před 2 lety +1

    खुप छान दुसरा भाग टाका

  • @vijayakulkarni1936
    @vijayakulkarni1936 Před 2 lety +3

    (कॉमेडी किंग गोविंद पाटोळ) अणि नंदकुमार पाटोळे एकत्र 😂😂😂पण गोविंद पाटोळे ला तोड नाय 😂😂😂😂 नंदाकुमार पेक्षा खतरनाक कॉमेडी करतात गोविंद पाटोळे नाद करा पण गोविंद पाटोळे चा कुठ 😂😂😂😂😂😂😂आम्ही अहमदनगरकर (करंजी भोसे)

    • @anantabhanage8291
      @anantabhanage8291 Před 2 lety +1

      हो ताई आमच्या आत्याच्या गावातील आहात ना ‌तुम्ही ताई only govind patole 😂😂🔥

    • @ajaypatole.6824
      @ajaypatole.6824  Před 2 lety

      धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
      आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले ॠणी आहोत. तुमचं हे प्रेम कायम असच राहू द्या

    • @pramodpatole3476
      @pramodpatole3476 Před 2 lety +1

      Govinda Patole Ek Number Comedy King

    • @ajaypatole.6824
      @ajaypatole.6824  Před 2 lety

      धन्यवाद भाऊ

  • @ganeshpatole510
    @ganeshpatole510 Před rokem +1

    😂😂😂😂😂😂

  • @pravintekadeofficial4158
    @pravintekadeofficial4158 Před 2 lety +1

    खूप छान आजय भाऊ

  • @vishnubade6569
    @vishnubade6569 Před 2 lety +1

    अतिशय उत्तम कामगिरी बजावली

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Před 2 lety +1

    पूर्ण .वग.टाका

    • @ajaypatole.6824
      @ajaypatole.6824  Před 2 lety

      पुर्ण वग पहावयास मिळेल फक्त भाग क्र १ पासून पुढे पहा अजून काही भाग प्रदर्शित होणे बाकी आहेत साहेब.
      🙏🙏🙏🙏

    • @bunnyvloger666
      @bunnyvloger666 Před 2 lety +1

      लय भारी जोक लय मस्त आहे नंदा दादा

  • @salimkhalif6293
    @salimkhalif6293 Před rokem +1

    👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿😃😃😃😃😃😂😂😂😂😂👌🏿👌🏿👌🏿

  • @dadasokoruche9350
    @dadasokoruche9350 Před 2 lety +1

    Great parole tamasha

  • @Movies4679
    @Movies4679 Před 2 lety +1

    Kute hota ajay bhu tamsha mast ahe

  • @samadhanbhavrajogdand2872

    Sdtfgjbcx का अर्थ की

  • @lahumane860
    @lahumane860 Před 2 lety +2

    🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @anantabhanage8291
    @anantabhanage8291 Před 2 lety +2

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂