Dipika 🧡 Manish सुख कळले कळले Marathi Pre Wedding

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 01. 2024
  • 📸 Triveni Photography 📸
    VedSukh Kalale Lyrics In Marathi | सुख कळले | Ved
    Sukh Kalale Lyrics In Marathi | सुख कळले | Ved
    0 True Marathi Lyrics मार्च १६, २०२३
    मित्रांनो आज आपण Sukh Kalale lyrics In Marathi बघणार आहोत . हे गान खूपच गाजलेल आहे . तुम्हाला महितीच असेल की हे गान वेड या मराठी सिनेमा मधल आहे. तसेच रितेश देशमुख अणि जेनेलिआ देशमुख यांच्यावर हे चित्रित करण्यात आल आहे याचे बाकी डिटेल्स आपण खली बघुया :
    गान : सुख कळले (Sukh Kalale)
    मूवी : वेड (Ved)
    सिंगर : श्रेया घोषाल (Shreya Ghoshal)
    लिरिक्स : अजय - अतुल (Ajay - Atul)
    म्यूजिक - देश म्यूजिक (Desh Music)
    Sukh Kalale Lyrics In Marathi
    करूनि अर्पण तुला समर्पण
    घरात घरपण मी आज पाहिले
    ऋणानुबंधात गीत गंधात
    मि आनंदात मि आज गायिले मि पाहिले
    दिस वाटे वेगळा अन लागे का लळा
    हे वेडे मन माझे पुरतेच भाळले
    सुख कळले कळले
    कळले ना कसे असे सूर जुळले....
    दोर जुळले
    अंतरंगाने देहअंगाने स्पर्श केला
    अन वाटे स्वर्गच आला हाताला
    स्वप्न जे होते पूर्ण ते झाले
    मुक्त जे होते आता बंधन आले नात्याला
    वचनांचे अर्थ मी बंधन हे सार्थ मी
    अर्धांगी समजुनी संपूर्ण पाळले
    सुख कळले कळले
    कळले ना कसे असे सूर जुळले...
    मन जुळले
    प्रार्थना होती सात जन्माची
    भाग्य हे जन्मोजन्मी कोरून घ्यावी माथ्याला
    पूर्तता झाली सोनपायाने
    आज सौभाग्याचे क्षण आले माझ्या वाट्याला
    जन्माचे बंध हे प्रीतीचे गंध हे
    तू एका गजरयाने केसात माळले
    सुख कळले कळले
    कळले ना कसे असे सूर जुळले...
    मन जुळले
    Tradtional Video
    Eos R6ii
    24-105 4.0
    50 1.8 MM
    35 1.4 MM
    Porta Light
    Light stand
    Heavy Weight Stand
    Photo
    Sony A 7iii & A7M4
    Godex SK400 Lights with Trigger
    Godex AD300 pockets flash with Trigger
    LC 500R Bar Light
    Cenematic
    DJI Ronin RS3
    Eos R6 & Sony A7iii
    35mm 1.4
    Drone
    Air 2s
    Exposing Available 2023 May & June
    Call 8983355215
    you Can Check Our Work On

Komentáře •