एका दिवसाआड 1 टन माल,5 महिन्यात 15 लाख उत्पन्न,दोडका_लागवड संपूर्ण माहिती व तंत्रज्ञान dodka_lagvad

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 01. 2023
  • #व्हिजन_वार्ता #vision_varta
    #सोलापूर #उजनी #सोलापूर_न्यूज
    #दोडका#dodka sheti #आधुनिक_शेती
    #तरुण शेतकरी यशोगाथा #स्मार्ट शेतकरी
    #सोलापूर जिल्हा घडामोडी #सोलापूर बातमी
    #शेती लाखमोलाची #यशोगाथा #पंढरपूर_लाईव्ह #पंढरपूर_शेती #दोडका लागवड तंत्रज्ञान
    #दोडका_लागवड_माहिती #दोडका_भाजी
    #Besan_masala_doska #chinese_okra #dodka_lagvad #Grow_Bottle #इंजोग्रो_दोडका #महाराष्ट्र_शेतकरी #आधुनिक_शेतकरी_यशोगाथा #Dodka_farming #दोडका_शेतकरी
    #दोडका_शेती_लाखमोलाची
    #शेती_लाखमोलाची #फायद्याची_शेती #kisan
    #तरुण_शेतकरी_यशोगाथा #स्मार्ट_शेती
    #sheti_yashohatha #भाजीपाला_शेती
    #भाजीपाला_पिके यशोगाथा
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta
    twitter- visionvarta?t=0wD... #vision_varta
    पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे संदीप चव्हाण व राहुल चव्हाण या चव्हाण बंधूंनी दोडका शेतीमध्ये मोठी किमया केली आहे. 3 एकरात त्यांना 15 लाख उत्पन्न झाले असून तब्बल 75 टन माल निघाला आहे,भाजीपाला शेतीमध्ये किमया करणाऱ्या या चव्हाण बंधूंची ही यशोगाथा नक्की पहा.

Komentáře • 28

  • @DadasoMetkari-up8ws
    @DadasoMetkari-up8ws Před rokem +4

    यामध्ये नागणे सराचा एक प्रश्न विचारायचा राहून गेलेला आहे तो म्हणजे लागवडीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत फवारणी वेळापत्रक हे कोणाच्या मार्गदर्शनाने करता महत्वाचा हाच तो प्रश्न आहे लागवडीपेक्षा तिथून पुढच मार्गदर्शन हे महत्त्वाचं आहे

  • @rajnarayankolage8379
    @rajnarayankolage8379 Před rokem

    एक नंबर माहिती

  • @santoshmeher6553
    @santoshmeher6553 Před rokem

    खुप छान माहिती दिली

  • @sadashivpore1938
    @sadashivpore1938 Před rokem

    Great

  • @sachingajare5727
    @sachingajare5727 Před rokem

    खूप छान

  • @balajirayban8923
    @balajirayban8923 Před rokem

    A-one 🙏👌

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 Před rokem

    Salam tumachya karyala👌👌🙏🙏

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Před rokem +3

    खरंतर भाग्यच लागतं हे सर्व जुळून आले पाहिजे धन्यवाद

  • @ramsonune9591
    @ramsonune9591 Před rokem +1

    Mast

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 Před rokem

    Nice bro

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Před rokem +11

    खूप छान वाटतं ऐकायला पण प्रतेक्षात एवढा माल कटत नाहीं.

    • @satishbansude3831
      @satishbansude3831 Před rokem

      Nigto

    • @expertcapital5781
      @expertcapital5781 Před rokem +2

      आरामशीर निघतो..
      ज्यांचा जास्त निघत नाही ते कुठ तरी चुकत आहे

    • @amarpatil9643
      @amarpatil9643 Před 2 měsíci

      Yancha peksha jast kadatoy amhi

    • @narendrabagul9549
      @narendrabagul9549 Před měsícem

      ​@@amarpatil9643कोणत्या महिन्यात लागवड करावी आणि कोणत्या महिन्यात भाव चांगला मिळतो

  • @marutidhas8925
    @marutidhas8925 Před rokem +5

    खूप छान माहिती दिली आहेशेतकरी मित्राने तूम्ही सविस्तर माहिती घेतली आहे कारली बियानकोणत्या कंपनीचे वापरावे याचीलागवडीची माहिती द्यावी

    • @dipakkatedk.1133
      @dipakkatedk.1133 Před rokem

      अमनश्री, अरका हरित, पुसा, कोईमतूर, प्रिया इ.

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 Před rokem +1

    Khupch chhan mahiti 👌🙂
    Open lawagawd karu ka?

  • @gorakshanathkharat3678

    Vikri kase karave sanga

  • @satishthoke8203
    @satishthoke8203 Před rokem +4

    लागवड तारीख सांगा

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 Před rokem +1

    बेड बनवायच्या वेळेस तुम्ही लोखंडी अँगल काढून घेता काय मांडव आगल कायम ठेवले तर बेड आणि मल्चिंग कसं काय लावता

  • @ShekharShelke-bs6bn
    @ShekharShelke-bs6bn Před měsícem

    कळी पिवळी पडत आहे त्यावर काय उपाय आहे

  • @bharatbhanushali2373
    @bharatbhanushali2373 Před rokem +1

    जादा उत्पादन ना करें वर्ना भाव नहीं मीलेगा ‌सब कीसान को मय कयेना चहाता हु मीकस फ़सल लगावे

  • @sarangbidwai5660
    @sarangbidwai5660 Před rokem +2

    पंधरा लाख फक्त मांडवासाठी खर्च बापरे

    • @bharatbhanushali2373
      @bharatbhanushali2373 Před rokem

      हीं आयीकुन नोका हीं सर्व ऐंडवटाई करतात

  • @sunilbhange1158
    @sunilbhange1158 Před rokem

    Khar ki khot