किर्तनातुन आनंद कसा मिळतो बघा हे किर्तन | ह.भ.प.गुरुवर्य. छोटे कदम माऊली | अंदरसुल येथील किर्तन

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 10. 2023
  • किर्तनातुन आनंद कसा मिळतो बघा हे किर्तन | ह.भ.प.गुरुवर्य. छोटे कदम माऊली | अंदरसुल येथील किर्तन
    श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रति शुद्ध दिन व वै.ह.भ.प. सुभाषगुरु महाराज पाठक अंदरसुलकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्ताने भव्य किर्तन महोत्सव अंदरसुल.
    तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
    नामदेव उगिले - 8975243812 ,
    ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
    आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
    / namachagajar
    आपल्या इन्स्टाग्रामवर नामाचा गजर पेजला फाॅलो नक्की करा.
    invitescon...
    #किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812
    #namachagajar
    #नामाचागजर
    #kirtan

Komentáře • 39

  • @babasahebgaikwad4785
    @babasahebgaikwad4785 Před 3 měsíci +5

    साधक भक्तांना श्री सादर दंडवत प्रमाण.आचार संपन्न साधकांची गरज आहे परमार्थात आज खुप छान जय हरी

  • @rajendrapatil6963
    @rajendrapatil6963 Před měsícem +2

    वारकरी संप्रदायाचे विचार व आचार माऊली महाराजांकडे पाहून अजुन जीवंत आहे असं वाटतं जय हरी

  • @user-xo5tb7fn5w
    @user-xo5tb7fn5w Před 3 měsíci +3

    जय हरि महाराज खूप खूप छान चिंतन खरोखरच आनंद कसा मिळतो ते कळाले

  • @arungadade2525
    @arungadade2525 Před 5 měsíci +3

    रामकृष्ण हरी बाबा

  • @LaxmanJadhav-ku3tf
    @LaxmanJadhav-ku3tf Před 6 dny

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sunilsulatane363
    @sunilsulatane363 Před 4 měsíci +2

    महाराज राम कृष्ण हरी

  • @bapujategavkar2824
    @bapujategavkar2824 Před měsícem

    जय हरि जय शामनाथ

  • @ganeshpansare6068
    @ganeshpansare6068 Před 5 měsíci

    गुरुवर्य माऊली
    राम कृष्ण हरी

  • @maheshnavapute9828
    @maheshnavapute9828 Před 9 měsíci +1

    गुरुवर्य माऊली

  • @navnathtoke5402
    @navnathtoke5402 Před 3 měsíci

    Nice kirtan 👏👏👏👏🙏🚩jay Hari .

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 Před 8 měsíci

    रामकृष्णहरि
    माऊली

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Před 6 měsíci

    अतिशय श्रवणीय आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bhimraorakh1758
    @bhimraorakh1758 Před 8 měsíci +5

    , जय हरी माऊली.एकदम अध्यात्मावर किर्तन झाले.❤❤

  • @harikadam332
    @harikadam332 Před 9 měsíci +3

    श्रीगुरु माऊली

  • @vishnuboarkar8001
    @vishnuboarkar8001 Před 9 měsíci

    वा माऊली

  • @rdhundare
    @rdhundare Před 9 měsíci

    Jai ho chote mawuli

  • @HaribhauShindePatil-ke3ri
    @HaribhauShindePatil-ke3ri Před 8 měsíci +2

    खुपचं छान
    बऱ्याच दिवसातून गायनाचार्य बाबुराव महाराज शेकापुरे (आबा)
    यांचे गायन ऐकण्याचा योग आला.
    राम कृष्ण हरी

  • @rushishandge161
    @rushishandge161 Před 8 měsíci

    रामकृष्ण हरि महाराज

  • @user-ri7im6hq5o
    @user-ri7im6hq5o Před 8 měsíci

    जय हो माऊली

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Před 6 měsíci

    रामकृष्ण हरी🙏🙏🙏

  • @user-xo3ps6mi9n
    @user-xo3ps6mi9n Před 9 měsíci +1

    खूप छान

  • @HariRahane-hw7ds
    @HariRahane-hw7ds Před 8 měsíci

    🚩🚩राम कृष्ण हरि 🚩🚩

  • @ratankuwar5779
    @ratankuwar5779 Před 8 měsíci

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Před 6 měsíci

    खुप खुप शुभेच्छा 🙏🎉❤

  • @punepcmcvlog978
    @punepcmcvlog978 Před 9 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏 🚩🚩🚩🚩

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Před 6 měsíci

    ❤❤❤❤❤❤

  • @sagargavaskar43
    @sagargavaskar43 Před 6 měsíci +1

    छोट्या माऊली यांचं कीर्तन म्हणजे प्रासादिक निरुपणांची मालिका असते त्यामुळे कीर्तन ऐकालयासारख वाटत बाकीच्या रंगी ठकीच्या गोष्टी महाराज सांगत नाहीत त्यामुळे हेच कीर्तन आहे ह्याचा प्रत्यय येतो

  • @sharadapagar8559
    @sharadapagar8559 Před 9 měsíci

    जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🙏

  • @user-mi9fm9gp3o
    @user-mi9fm9gp3o Před 9 měsíci

    छान महाराज जी

  • @vijaybankar4195
    @vijaybankar4195 Před 8 měsíci

    ❤❤❤❤❤

  • @kanchucool6061
    @kanchucool6061 Před 9 měsíci

    🙏🙏

  • @chhayagaikwad2880
    @chhayagaikwad2880 Před 6 měsíci

    माऊली कशी भेटेल 😢😢😢😢😢

  • @_prem_ani_barch_kahi
    @_prem_ani_barch_kahi Před 6 měsíci

    1:58:09

  • @dattuvaidya4985
    @dattuvaidya4985 Před 4 měsíci +1

    जेथे करावे किर्तन
    तेथे शिवू नये अन्न
    बुका लावू नाही भाळा
    माळा घालू नाही गळा
    महाराज आपण हा अभंग सेवेला का घेत नाही. आपण आपल्या फायदेशीर सेवा करतात.
    घार हिंडते‌ आकाशी,चित्त तिचे पिल्लापाशी
    स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माची पताका परदेशात नेली . त्यांच्यानंतर जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांनी ही पताका पूर्ण विश्वात फडकवली . जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज ज्ञानाचा सुर्य आहे. आणि आपण त्यांची विटांबळा करताय. हे हिंदू धर्माचे दुर्भाग्य आहे.
    श्री गुरूदेव 🙏🏻🙏🏻

  • @user-xe8ow6lc2u
    @user-xe8ow6lc2u Před 7 měsíci

    राम कृष्ण हरि

  • @VaishaliShigam-vw6iq
    @VaishaliShigam-vw6iq Před 6 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली

  • @kailaskute372
    @kailaskute372 Před 9 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली