Supriya Sule to Ajit Pawar | "काहीही कर, उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे - सुप्रिया सुळे | ABP Majha

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 771

  • @user-yu5iz2br4q
    @user-yu5iz2br4q Před 4 lety +69

    गुलाब माझाच म्हणणाऱ्याना
    शेवटी फक्त काटेच बोचले.
    धरणात मुतणारे दादा
    आज नात्यावर मुतले.

    • @sachindandge764
      @sachindandge764 Před 4 lety +2

      बहुत दर्दी

    • @user-cl2um2td4v
      @user-cl2um2td4v Před 4 lety

      दुसऱ्याचं घर फोडणाऱ्या पवारच घर आज फुट ल

    • @bhausahebmohite2351
      @bhausahebmohite2351 Před 2 lety

      उगीच केव्हांची तरी बातमी उकरून जनतेचा संभ्रम निर्माण ‌करु नका

  • @AbcdEfgh-wv4vz
    @AbcdEfgh-wv4vz Před 4 lety +566

    मुख्यमंत्री आहे का संडास... सकाळी सकाळीच आलं😂😂

  • @shivajinade2722
    @shivajinade2722 Před 4 lety +176

    सगळी नाटकं आहेत. काही दिवसांनी अजुन वेगळं चित्र दिसेल. हे सर्व बोलतात एक आणि करतात वेगळं. कोणत्याही पक्षाला लोकांच्या हिताशी काही घेणं देणं नाही. फक्त सत्ता हवी आहे.

    • @sdkadam990
      @sdkadam990 Před 4 lety +4

      Stey sathi kay pan kartat he khote Lok jata gele khadyat mag

    • @ketanindia2914
      @ketanindia2914 Před 4 lety

      Ok mag he je mahabharat zhali aahe te Hindtva la girhaar thevnaara Shiv Sena Nati hindu kya cha aata navin naam karan Soniya Sena asala pahije ..tyancha mule he sagala zhala aahe..mag fakt Rashtrapati shasan ch asala pahije tasa nhanana aahe kai tumcha

    • @basavantsundekar2896
      @basavantsundekar2896 Před 2 lety

      He Servjan CP Ani NCP janatech khanhi Bhala karat nhahit yhancha 7 pedal khaun sampat नाही ashe yha netyani kamale आहे.

    • @federation1958
      @federation1958 Před 2 lety

      @@ketanindia2914 q

  • @SonyabhauAnimallover
    @SonyabhauAnimallover Před 4 lety +43

    दुसऱ्यांच्यात फूट पाडलेली चालते पण आपल्यात पडलेली नको व्वा ताई व्वा 👌👌

    • @vanitashitole7387
      @vanitashitole7387 Před 2 lety +1

      🙏 खर आहे. 👌👌

    • @status_king63
      @status_king63 Před rokem

      मुंडे साहेबांचं कुटुंब फोटल तेव्हा कसं वाटलं होत

  • @Joker-iy6hv
    @Joker-iy6hv Před 4 lety +62

    आता सूत्रांवर विश्वास नाही 🙏🤣🤣प्लीज आतातरी फेकून टाइमपास करू नका 🤣

  • @user-ee5xo1dv2p
    @user-ee5xo1dv2p Před 4 lety +374

    असं करायला नको होतं
    जनतेच्या विश्वासाला तडा गेलाय
    जनता कधीच माफ करनार नाही

    • @sdkadam990
      @sdkadam990 Před 4 lety +3

      Aata samjat nahi vote denar tari konala sagle firta nanter

    • @dp-yq3sn
      @dp-yq3sn Před 4 lety +4

      का युतीला मतदान करून उद्धवने घात केला त्यावेळी नाही झलिका जनतेची फसवणूक

    • @savitar7374
      @savitar7374 Před 4 lety +1

      Shivsena ...kay kele tetr bagha

    • @only.u7001
      @only.u7001 Před 4 lety +1

      Ha sagla plan ahe......
      Sharad pawarcha..

    • @archanatambe2
      @archanatambe2 Před 4 lety +1

      मराठी माणसाची मत सगळ्यात आधी राज आणि उद्धव ने फोडली

  • @sagarwagh902
    @sagarwagh902 Před 4 lety +14

    लोकांच्या घरात फुट पाडल्यावर स्वतःच्या घरात हे होणारच .

  • @Young.youtuburs7904
    @Young.youtuburs7904 Před 4 lety +17

    दुसऱ्या चे घर फोडले... तेहवा बर वाटल नाही का... आता कसं वाटतं य

  • @sagarbodre1395
    @sagarbodre1395 Před 4 lety +7

    अजित दादा ने जे केले ते चांगलेच केले. मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचाच पक्षाचा पाहिजे.

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje7854 Před 2 lety +4

    सुप्रिया सुळे म्हणतात एकदम बरोबर आहे
    राजीनामा देण छान विषय आहे
    धन्यवाद सुप्रिया ताई

  • @only.u7001
    @only.u7001 Před 4 lety +133

    म्हणूण मि म्हणातो
    फक्त राज साहेब ठाकरे

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 Před 4 lety +7

      Raj thakare la pawar ne sampawale ,ata shiv senechi !!!

    • @ajitpatil1367
      @ajitpatil1367 Před 4 lety +8

      1 आमदार आहे
      तो काय करणार,,?

    • @vishalkamandar1032
      @vishalkamandar1032 Před 4 lety

      Gap re

    • @only.u7001
      @only.u7001 Před 4 lety

      @@vishalkamandar1032 nigh tu

    • @amolgunjal7702
      @amolgunjal7702 Před 4 lety +1

      राज ठाकरे एकच सच्चा माणूस आहे जो बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार आहे . एक ना एक दिवस राज ठाकरे यांची सत्ता येणारच.

  • @a.bhosale0077
    @a.bhosale0077 Před 4 lety +42

    काय लोक आहेत समजूत घालून पून्हा म्हणतायत की ये चर्चा करू,वा...यापैक्षा कार्येकर्त्यानाच संधी द्या ना,कशाला असे घडेल..पवार साहेबांनी स्व.मूंडे साहेबांना पण असाच झटका दिला जो आज त्यांना बसला...🙏😆🤣

    • @MP-iv5th
      @MP-iv5th Před 4 lety +4

      Swargaat jayla konte punya kele yani? Obc, SC, Maratha samazala chutyat kadhla ki😂 Balasaheb mhanayche aarakshan kadha aani munde saheb satte sathi shivsene sobat hote tari mug gilun gapp

    • @vanitashitole7387
      @vanitashitole7387 Před 2 lety

      🙏 मुंढे साहेब अमर रहे. 🇮🇳 ♥️💐🙏

  • @akashadhau2553
    @akashadhau2553 Před 4 lety +161

    सिंचन घोटाळा वाचवण्यात फसला अज्या .

  • @sushilgangawane6465
    @sushilgangawane6465 Před 4 lety +43

    नाति गोती कळतंय लोकशाही तत्वे जनमत चाचणी आणि कौल या गोष्टी लक्षात येत नाहीत

  • @kiransawant7572
    @kiransawant7572 Před 4 lety +71

    ग्रेट देवेंद्र फडणवीस
    आता बोला
    लोकांसमोर जाऊ शकता का ??
    आपल्या कार्यकर्त्यांच्या बोलण्यावर विश्वास कोणीही ठेवणार नाही.
    आजपर्यंत अजितदादांना ऑर्थर रोडवर पाठवायची भाषा केलीत आणि डायरेक्ट उपमुख्यमंत्री पद दिलत.
    शेम ऑन यू
    पार्टी विथ डिफरन्स.

    • @neelg2128
      @neelg2128 Před 4 lety +2

      अरे तो आधीपासूनच चुतीया ए...

    • @sairaj5353
      @sairaj5353 Před 4 lety +4

      बरोबर बोलतोय भावा

    • @priyatak2923
      @priyatak2923 Před 4 lety +4

      आरे शिवसैना काग्रेस सोबत गेलेली चालते अजीत दादा भाजप सोबत चालत नाहीं वारे माहाराष्टीयन

    • @kiransawant7572
      @kiransawant7572 Před 4 lety +2

      @@priyatak2923
      ग्रेट भाजपची हरामखोरी आणी पेशवाई व्रुत्ती असल्याने चालत नाही. शेतकर्यांचा कर्दनकाळ असलेला भाजपबरोबर कसे काय जाऊ शकतात अजितदादा.
      शाहू फुले आंबेडकर नेहरु गांधीना मानणारे त्यांच्या शविचारधारेने चालणारे महात्मि गांधींच्या हत्यारांबरोबर धर्मात जातीत विष कालवणारे बॉम्बस्फोट घडवणारे बरोबर अजितदादा गेलेत कसे ??
      गुजरात्यांबरोबर गेलेले चालणारच नाही. म्हणजेच ब्लेक मेलींगचा ग्रेट फडणवीसचा.धंदा तेजीत आहे.
      वा कसले महाराष्ट्रीयन तुम्ही
      गुजरात्यांची भांडी घासताय.

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 Před 2 lety

      @@kiransawant7572 अगदी बरोबर
      जय छत्रपती शीवाजी महाराज की जय
      🚩एक मराठा लाख मराठा 🚩

  • @balasahebtangade3932
    @balasahebtangade3932 Před 4 lety +71

    दादा तु उपमुख्यमंत्री घेऊन बसला आरे तु 205 वर्षानंतर मुख्यमंत्री होणार होतास

    • @sunjaypbaviskarbaviskar3195
      @sunjaypbaviskarbaviskar3195 Před 4 lety +3

      Sateche bhukele aahe

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 Před 4 lety +6

      Pawar family sattechi bhukeli ahe,tyasathi desh pan mugalanchya hathi dewoon jantela sankatat daktil.

    • @TheVkrant
      @TheVkrant Před 4 lety +2

      Pad nastana ha CM Fadnavis peksha motham neta samajle jayche..
      Ijjat gjatliye yane...

  • @user-ok3cl6zl8n
    @user-ok3cl6zl8n Před 4 lety +216

    पवार कुटुंब खूप मोठं आहे. पवार कुटुंबात प्रत्येक घरात एक आमदार आहे. यापुढेही असेच चालू राहिले तर सर्व ५६ आमदार पवार कुटुंबातले असतील. कार्यकर्ते हे कायम कार्यकर्तेच राहतील. दारू आणि मटण खाऊन पवार कुटुंबाशी एकनिष्ठ राहतील

    • @vaibhav4134
      @vaibhav4134 Před 4 lety +1

      2 amdar ahet 56 kuthle ale

    • @vishalghanghav5104
      @vishalghanghav5104 Před 4 lety +6

      @@vaibhav4134 kay lihlay te tar vacha saheb

    • @pavankadam2128
      @pavankadam2128 Před 4 lety +3

      एकदम बरोबर आहे.

    • @akashwaghmare88
      @akashwaghmare88 Před 4 lety +5

      @Om Shree Ganeshaएकदम बरोबर भाऊ
      कार्यकर्ते फक्त सतरंज्याच उचलतील हे मात्र नक्की🙏

    • @keshavvengurlekar6310
      @keshavvengurlekar6310 Před 4 lety +1

      Barobar

  • @ashokkusher4418
    @ashokkusher4418 Před 4 lety +21

    रात्रीचा खेळ चाले ,या सर्व प्रकरणात राज्यपाल दोशी आहे असं वाटतं. राष्ट्रपती राजवट उठते काय शपथ घेतली जाते काय महाराष्ट्राची जनता जोपत असते काय हे सर्व अचंबीत करणारे आहे हे सगळं महाराष्ट्रा च्याच वाटेला यावा काय या सर्व घडामोडी मुळे शेतकरी परेशान झालेला आहे.

  • @user-fz9sr7oz3e
    @user-fz9sr7oz3e Před 4 lety +14

    आहो पण हे म्हणजे बाल हट्ट पुरवण्या सारखे झालं

  • @nehakakade3617
    @nehakakade3617 Před 4 lety +2

    शरद फवार कुटुंबामध्ये राजकारणा पेक्षा नातेसंबंध सुप्रिया ताई आणि शरद पवार साहेब यांना महत्वाचे वाटते ... आजपर्यंत अजीतदादा आणि सुप्रिया ताई भाऊबहिण यांचं प्रेमाचं नातं अनमोल आहे .. राजकारण सत्ता येते जाते .. पण पवार कुटुंबातील सर्वांचे नातेसंबंध चांगले आहे .... एकमेकाची समजूत काढुन गुण्यागोविंदाने राहणारे पवार कुटुंब यांचा आम्हाला अभिमान आहे ... राजकारणात सगळेच नेते राजकारण करत असतात .... सध्या भाजपवाल्यांनी हुकूमशाही करुन शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांची फसवणुक केली आहे ... राष्ट्रपती आणि राज्यपाल भाजपचे गुलाम आहेत .. भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा ..... जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @RamKharche
    @RamKharche Před 4 lety +21

    तुम्ही दुसऱ्यांचे कुटुंब फोडतात ........मग तुमचं फुटल तर काय वेगळ झालं.

  • @SHW725
    @SHW725 Před 4 lety +58

    आरे बास करा कशाला ईतकी नौटंकी करता लोक हुशार झाले आता किती गुमराह करता लोकांना

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 Před 4 lety +20

    सुप्रिया बाई तुझ ही बरोबर आहे. पण अजीत पहात आहे चिदंबरम कसा जेलच्या भाकर्‍या खात आहे. तुझ्या भावाच्या वाट्याला जेलच्या भाकर्‍या याव्यात असे वाटते का?

    • @yashshinde9492
      @yashshinde9492 Před 4 lety +1

      धनंजय मुंढे ना पण पाठवा त्यांच्या कुटुंबात त्यांची पण गरज आहे मुंढे कुटुंबाला

    • @mayuredke7395
      @mayuredke7395 Před 4 lety

      😁😀

  • @sagarwaghmare4632
    @sagarwaghmare4632 Před 4 lety +48

    मी नाही करनार पुढच्या वेळी कुठल्या ही पक्षाला मतदान

    • @sethbarca5609
      @sethbarca5609 Před 4 lety +2

      BJPl la Kara ,Baki sagle chutiya Lok aahe ikde.

    • @bashirshaikh5417
      @bashirshaikh5417 Před 4 lety

      मीही

    • @ameydhumaskar6383
      @ameydhumaskar6383 Před 4 lety

      Mag nota kar

    • @chandrakantpatil352
      @chandrakantpatil352 Před 4 lety

      Sagar Waghmare mi pan ny karnar matdan kinala khup rag yayla lagal

    • @sk.p2588
      @sk.p2588 Před 4 lety +1

      Tumi perfect बोललात... सगळ्यांनी असाच केलं तर सगळे मग राजकारणी सरळ होतील

  • @rajeshnimalwar1772
    @rajeshnimalwar1772 Před 4 lety +9

    अजित पवार यावेळी एक लाख त्रेसष्ठ हजार माताधिक्यांनी निवडून आला पण पुढच्यावेळी तेवढ्याच मतांनी तुला मतदारांनी पाडल्याशिवाय सोडणार नाहीत, लक्षात ठेव.

  • @Unknown-bs8gx
    @Unknown-bs8gx Před 4 lety +182

    भाजप भिकेला लावेल तुला....पवार घराण्याची ईज्जत जाईल...

    • @easystudytricks123
      @easystudytricks123 Před 4 lety +7

      Ijjat ahe?

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 Před 4 lety +4

      Pawar family chi izzat ahe kuthe?
      Evadi sampaty gola keli ahe ,tyamadhe 1 state ubhe rahil!
      Yana satta pahije,Desh gela chulit,nehami pakistan chi bhasha boltat,ani amchya sainikanche manobal padtat! Dhikkar ahe ya secular vichar dharecha!!!

    • @Unknown-bs8gx
      @Unknown-bs8gx Před 4 lety +3

      @@pravinnnn63 Ithun pudhe matdan shivsenelach karnar....

    • @AjaySingh-vd8eb
      @AjaySingh-vd8eb Před 4 lety +1

      ग्रेट अजित दादा ...चांगली भूमिका हिन्दुत्वाला साथ दिली

    • @swaranshdeshmukh5003
      @swaranshdeshmukh5003 Před 4 lety

      @Aj J neat bol

  • @pratapv.b9379
    @pratapv.b9379 Před 4 lety +118

    बारामतीकरांनी मूर्खात काढलं महाराष्ट्र ला...

    • @subhashbhagwat1457
      @subhashbhagwat1457 Před 4 lety +1

      Strategy of Pawar family.Time will prove it.wait.

    • @premyadav1960
      @premyadav1960 Před 4 lety +2

      Atta mharashtra pawre family la yadyat kadel sahrat pawaracha nantar ajit paware hijda mhanun hindel mharashtra t this is politics my boy

  • @prafulpandya7094
    @prafulpandya7094 Před 4 lety +22

    संजय राउत 170 आमदार आमचा बरोबर आहे है गेले 15 दिवसा पासून सांगतो मंग एवढे दिवस का?नुसती चर्चा व बैठका चाल ते म्हणुन चअजित पवार चिडल असावा।

  • @santoshukarde
    @santoshukarde Před 4 lety +2

    सगळ्याना रास्ता मोकळा करून दिलाय पवार साहेबानी.

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar Před 4 lety +38

    CM padasaathi MPSC chi exam ghenyat yavi😡😡😡😡😡😡😡

  • @user-jx1qx2nn7t
    @user-jx1qx2nn7t Před 4 lety +75

    अजित गप आईघाल ये माघारी

  • @user-ch8ok2ss3n
    @user-ch8ok2ss3n Před 2 lety +4

    राजीनामा द्यायलाच पाहिजे एक नंबर घोटाळा करणारे अजित दादा साहेब आहेत राजीनामा निश्चितच पाहिजे

  • @kisandombale264
    @kisandombale264 Před 2 lety +1

    देशात महागाई खुप झाली गॅस दरवाढ पेट्रोल दरवाढ या कडे लक्ष द्या.

  • @thoratpatil466
    @thoratpatil466 Před 4 lety +50

    Nalay lok aahet samaney manus martoy

    • @pravinnnn63
      @pravinnnn63 Před 4 lety

      Are ,samanya manasache vichar,tumhi dalal ka madtat?
      Tyana karu de tyanche vichar!

  • @premkumarthokale2907
    @premkumarthokale2907 Před 4 lety +45

    ताई एवढ भावनिक होऊ नका जनतेला माहिती आहे की तुमच्या मनात काय आहे

  • @Patillllll1213
    @Patillllll1213 Před 4 lety +3

    आता बोला की मुख्यमंत्री पदच रहानार नाही🤙🤙

  • @beindianfirst6051
    @beindianfirst6051 Před 4 lety +8

    Ajit Pawar ..ithun pude " Na ghar ka Na ghat ka " Ashi avstha honar

  • @tusharmore7439
    @tusharmore7439 Před 4 lety +78

    Ncp chy कार्यकर्त्यानो काळजी करू नका शरद पवार साहेबांचा गेम आहे हा

    • @pankajsaindane9265
      @pankajsaindane9265 Před 4 lety

      Correct!

    • @vednga
      @vednga Před 4 lety

      @@ExploreIndianFoods Tuzhe naav Maharashtra ahe ka ?

    • @jigneshalim3890
      @jigneshalim3890 Před 4 lety

      Barobar

    • @saieeshashank
      @saieeshashank Před 4 lety +3

      जेल मध्ये जाण्यापेक्षा उपमुख्यमंत्री पद नेहमीच चांगल

    • @tusharmore7439
      @tusharmore7439 Před 4 lety

      @@anita4722 tula kay hasyla zal

  • @smiind1164
    @smiind1164 Před 4 lety +1

    जाऊद्या ताई, वाट लागनार "दादा "ची

  • @SM-gu8id
    @SM-gu8id Před 4 lety +33

    जैसी करनी वैसी भरनी,
    मुंडे कुटुंबीया सोबत जे तुम्ही केल त्याच फळ नशीबी आल

  • @DSRK8
    @DSRK8 Před 4 lety +41

    ती चंपा आज खूप उडत होती.. 😁😂😁

    • @sanketchaudhari3251
      @sanketchaudhari3251 Před 4 lety +5

      हो भाऊ tarbujyachya माग ऊभी ,
      राहून हासत होती..

    • @iamganeshghanekar
      @iamganeshghanekar Před 4 lety +3

      Ho na

    • @DSRK8
      @DSRK8 Před 4 lety +3

      @NIK S अरे ती चंपा आहे तिच्यावर आता राऊत साहेब उडतील बघ. ..

    • @DSRK8
      @DSRK8 Před 4 lety +1

      @NIK S आणि भोसडीच्या शेतकऱ्याची आत्महत्या दिसत नाही का ? भडव्या .
      इतक्या सकाळी शेतकऱ्यासाठी फुगा उठला नाही, आणि सत्ते साठी न हागताच शपथ घ्यायला पोहोचला, भोसडीच्या तुझ्या सारखे लोक जबाबदार आहेत बेरोजगारी ,शेतकरी आत्महत्या, बँक चोरी आणि सामन्यांची लूट करण्यात. आज यांची बाजू घेतोस उद्या तुझ्या आया बहिणींना पण धंद्याला लावतील हे लोक, तेव्हा १०० रू तुझ्या हातावर ठेवतील .. दल्ल्या.

    • @saiganeshacdigitalnimgaonj3362
      @saiganeshacdigitalnimgaonj3362 Před 4 lety +1

      @NIK S तू गुजरातला जा महाराष्ट्रात नको राहुस😏😏😏
      इथल्या शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न पण नको खाऊस😏
      जास्त बोलायची इच्छा नाही तुला

  • @patilboys1
    @patilboys1 Před 4 lety +2

    हे यांचं सूत्र महणत आसेल ते सुत्रला आमच्या भेटावा,😂😂😂

  • @user-qm4yj9gi1v
    @user-qm4yj9gi1v Před 4 lety +32

    हि पॉवर गेम आहे
    मोदी भेटी त शेतकऱ्यांचा विषय हे कारण आहे
    खरे तर bjp+ncp सरकार कसे येईल हे फायनल झाले ,आणि शिवसेनेनी राऊत मार्फत आपली मुर्खता , सिद्ध केली

    • @hanmantkulkarni3288
      @hanmantkulkarni3288 Před 4 lety +4

      करेक्ट बोलले तुम्ही खरी गेम तिथेच झाली

    • @pratikjagadale3216
      @pratikjagadale3216 Před 4 lety +1

      @hindustan warriare 🤣

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 Před 2 lety +1

    शपथविधी पहाटे मग निवडणूक आयोगमतदान रात्री घेणार काय ?

  • @shashikantgandhale9573
    @shashikantgandhale9573 Před 2 lety +2

    Best. C. M. Ajit dada.

  • @ravimore6253
    @ravimore6253 Před 4 lety +42

    हे राजकारणी महाराष्ट्रातल्या मतदार आणि महाराष्ट्रीयन लोकांचा अपमान आहे ... महाराष्ट्रातील जनता यांना माफ करणार नाही
    जय शिवराय

  • @nileshwanjale4375
    @nileshwanjale4375 Před 4 lety +9

    ABP माझा तुमच्या कडे एवढी जी थांमतोस माहिती कोणाकडून मिळते...????

  • @saieeshashank
    @saieeshashank Před 4 lety +2

    जेल मध्ये जाण्यापेक्षा उपमुख्यमंत्री पद नेहमीच चांगले

  • @prakashchavan2687
    @prakashchavan2687 Před 4 lety +1

    Barobar ahe tainche

  • @shakilsayyed3160
    @shakilsayyed3160 Před 4 lety +4

    Miss you raaj saheb
    I love mansay

  • @mosinshaikh1960
    @mosinshaikh1960 Před 4 lety +2

    संडास आल्यासारख मुख्यमंत्री आला..जनता एडी बनली

  • @chandrakantpardhi287
    @chandrakantpardhi287 Před 4 lety +4

    लोकांच्या मेदुचा भुगा करताय फक्त,

  • @sachinrevagade
    @sachinrevagade Před 4 lety +26

    यात सुध्दा मास्टर माईणङ प्लॅन चालु आहे पवार साहेबाचा सुध्दा भाजप ला पाठिंबा आहे

  • @shashikantmore9916
    @shashikantmore9916 Před 4 lety +5

    बाई नको एक्टि़ग करू शरद पवार साहेब राष्ट्रपती होतील बघ सगळे मेनेज आहे

  • @swapsakpal08
    @swapsakpal08 Před 4 lety +14

    ताई तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर, आणि साहेब राष्ट्रपती उगीच नाटक करू नका, राष्ट्रवादी फक्त आता floor test ला walkover करणार

  • @db510bssl9
    @db510bssl9 Před 2 lety

    जय हिंद जय भारत जय श्री राम. फूट पडली तरच खूप मजा येणार आहे

  • @nishabansode2263
    @nishabansode2263 Před rokem +1

    मतदारांच्या मताचा मस्त मान राखला आहे सगळ्यांनी😢

  • @swatimore1229
    @swatimore1229 Před 3 lety +1

    हा अजित पवार नोकर भरतीमधला सर्वात मोठा अरथळा आहे... राजीनामा दे शेती कर

  • @ramdasugale9629
    @ramdasugale9629 Před 4 lety +1

    आपण कोण आहे आपले खानदान कोणते आपण करतोय काय या वयात साहेबांना त्रास देऊ नका दादा सारा महाराष्ट्र साहेबान सोबत आहे तुम्ही परत या दादा

  • @guddu633
    @guddu633 Před 4 lety +7

    मीडिया ,राजकारणी नेते यांच्या पासुन लांब राहा सामान्य माणसाचा जीव जातोय...😢

  • @MujeebKhan-zm8qu
    @MujeebKhan-zm8qu Před 4 lety +27

    अजित पवार ला ब्लॅकमेल केला असेल।जर शिवसेना बरोबर सरकार झाली असती तर मुख्यमंत्री तर अडीच वर्षा साठी त्याला केलंच असतं ।कशाला उप मुख्यमंत्री पदासाठी भाजप बरोबर जाणार

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 Před 4 lety +21

    *प्रादेशिक पक्ष संपवण्याचे भाजप चे जे प्रयत्न आहेत. त्यापैकी एक आज घडलेला किस्सा आहे.

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 Před 2 lety

      असं थोडीच असतं देश हीत सोडून प्रादेशिक घोड नाचऊन वसुली करायची.देशाच नूकसान करायचं.

  • @ni3_
    @ni3_ Před 4 lety +1

    *या वर्षाचा पाउस ⛈*
    *आणि*
    *या वर्षाचे राजकारण 🤝🏻*

  • @a08teceabhishekbhabad72
    @a08teceabhishekbhabad72 Před 4 lety +1

    महाराष्ट्रमध्ये जर मराठी माणूस ठिकवायचा असेल तर फक्त राज ठाकरे यांना साथ द्या

  • @shubhampatilsul6130
    @shubhampatilsul6130 Před rokem

    अजितदादा आता परत एकदा म्हणा आमचे संभाजी महाराज "धर्मवीर" आहेत की "स्वराज्यरक्षक" आता धर्मवीर च म्हणायचं...जय श्रीराम 🚩

  • @fulchandchopkar3562
    @fulchandchopkar3562 Před 4 lety +7

    यांनी दुसऱ्याचे कुटुंब तोडले त्याची शिक्षा तर भेटणारच होती

  • @chetansapake1346
    @chetansapake1346 Před 4 lety +1

    प्रहार संघटने चे स्थापक अध्यक्ष मा. श्री बच्चुभाऊ कडू यांना कृषी मंत्री पद मीळु शक्त.
    सुत्रांचा दावा

  • @santoshharmode
    @santoshharmode Před 4 lety +1

    ही माहिती सूत्रांनी (!) दिली आहे का?

  • @dattatraykolase8820
    @dattatraykolase8820 Před 2 lety

    पवार साहेब यांनी खरं च राजिनामा दिला पाहिजेंं

  • @sitaramrathode4937
    @sitaramrathode4937 Před 4 lety +12

    संजय राऊत हा पागल झाला आहे तरी संजय राऊत तला आडमिट करा ही आमची विनंती आहे एक शिवसैनिक

    • @pritammadhikar1645
      @pritammadhikar1645 Před 4 lety

      तो दलाली करतो...येवढेच काम येत...

    • @nil1naik
      @nil1naik Před 4 lety

      Ekdam barober.. changlya yuti chi vaat laavli tyne..

  • @allinonechannel9426
    @allinonechannel9426 Před 4 lety +2

    लोकांना ह्यांची नाटकं कळतात पण वळत नाहियेत (कारण एकही इमानदार पक्ष) भारतात नाहिये मतदान करायला.

  • @prajaktamore8396
    @prajaktamore8396 Před 4 lety

    किती लाजिरवाणी गोष्ट आहे.... हे एका रात्रीत निर्णय घेतला जातो.....जर शेतकऱ्यांवर अन्याय होत आहेत त्यांच्या संदर्भात काही निर्णय घ्याला वर्ष लागतात....अशे निर्णय जर कोणावरही अन्याय होत असेल तर घेतलें तर भल होईल... आणि अस एका पक्ष्यातून निवडणूक यायचं आणि दुसर्‍या पक्षांत जातात त्याच पद च काढून घेतल पाहिजे.......

  • @jagnnathpanchal493
    @jagnnathpanchal493 Před 4 lety +14

    काही पण कर बाबा दे लवकर राजिनामा

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 Před 4 lety +1

    काहीही कर
    राजीनामा दे
    पण उद्धवरावांना मुख्यमंत्री कर

  • @deeprocks21
    @deeprocks21 Před 4 lety +3

    Raj sahebana sadh dya mitrano

  • @saddamsayyad5221
    @saddamsayyad5221 Před 4 lety +2

    चप्पल ने मारा रे त्याला...स्वताचा फायदा बगत आहे..

  • @ranjeetsuryawanshi4565
    @ranjeetsuryawanshi4565 Před 4 lety +6

    Dada Rajnama dya

  • @amarpalkar5701
    @amarpalkar5701 Před 4 lety

    अजित पवार आता आपले कर्तत्व संपले,आपला उदयनराजे होणार हे नक्की,बरे झाले आपण स्वत: निघुन गेले, साहेब व पक्षाची आपले तावडीतुन सुटका झाली,आपला हेकेखोरपणा आपणास नडलेला आहे.

  • @db510bssl9
    @db510bssl9 Před 2 lety

    लवकर दे जनता आतुरतेने वाट पाहत आहे

  • @dineshshinde7592
    @dineshshinde7592 Před 4 lety +1

    विश्वास नहि आता् .....राजकारणावर ...........

  • @balirammegulkar8563
    @balirammegulkar8563 Před 4 lety +1

    संडास सकाळी सकाळी लवकर येतो
    म्हणून मुख्यमंत्री सकाळी लवकर आला असून

  • @sagarshikhare7128
    @sagarshikhare7128 Před 4 lety +4

    Rajsaheb thakarena nivdin dya yanchua pekashya 10 patine changale aahet te

  • @shaikhyunus6212
    @shaikhyunus6212 Před 4 lety +1

    लोक सकाळी संडासला जातात हे लोक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपत घेतात अजित ने शरद पवार साहेबाना धोका दिला

  • @dp-yq3sn
    @dp-yq3sn Před 4 lety

    तू कशाला जळतीस बबा.... तुमचं आख्ख घर किती भयंकर पॉलिटिक्स आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे........

  • @sachindandge764
    @sachindandge764 Před 4 lety +2

    हा फडणवीस नाही चारसोबिस आहे..याच्या राज्यातल्या जनतेला सुद्धा माहीत नाही हा मुख्यमंत्री झाला ते किती तो हावरटपणा

  • @dadapadalkar8981
    @dadapadalkar8981 Před 4 lety +4

    नको नको रे बाबा

  • @udayjoshi1054
    @udayjoshi1054 Před 4 lety +1

    Madam it's no use if you also start to walk on same path it will be beneficial

  • @roshanparsade566
    @roshanparsade566 Před 4 lety +1

    सगडे अपक्ष लढत जा जिथे जास्त पैसा मिळाल तिथे जायच मग

  • @anilgodse6515
    @anilgodse6515 Před 4 lety +8

    अजित पवारांनी बहिणीची माया समजावून घ्यायला पाहिजे नाही तर महाराष्ट्र माफ करणार नाही

    • @pramod123s
      @pramod123s Před 4 lety

      अजितदादा ने घाबरून हे क्रूत्य केले .

  • @bhopalchougule9763
    @bhopalchougule9763 Před 2 měsíci

    सत्ता साठी दुसऱ्याची घरे फोंडा करामती काका

  • @baghav9600
    @baghav9600 Před 4 lety

    ताई. मुंढे क्षीरसागर फोडले तेव्‍हा
    त्‍या काकाच काय झाल असेल

  • @sandipbhise9584
    @sandipbhise9584 Před 4 lety +17

    Manus tondane kadva aasava pan asa Godbola bhadva nasava

  • @rajeshdeshpande.86
    @rajeshdeshpande.86 Před 3 lety

    TV9 आणी ABP वर लोकांचा विश्वास नाही .

  • @nileshshelke5129
    @nileshshelke5129 Před 4 lety

    कस वाटल मागील काळात गोपीनाथ मुंडे च घर फोडल

  • @sachinlongale4348
    @sachinlongale4348 Před 4 lety +2

    आधि घोटाला मैग गेला चाटाला

  • @gorakhthakare2870
    @gorakhthakare2870 Před 4 lety

    यानंतर जनतेनं यांना मतदान करु नये

  • @nakulsangale8589
    @nakulsangale8589 Před 4 lety +1

    एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटवली म्हणजें जुलुमी राज्य आलं आहे

  • @sureshsugave9290
    @sureshsugave9290 Před 4 lety +2

    काय फालतू पणा लावला लाज वाटत आहे महाराष्ट्र मध्ये जन्मलो म्हणून तर मला आज

  • @satishkamble9463
    @satishkamble9463 Před 2 lety

    Why are u broadcasting old 2yrs back News

  • @sandeepthakur7843
    @sandeepthakur7843 Před 4 lety

    उदयनराजे ला नाव ठेवले लोकांनी आनी आता अजित पवार भाजप सोबत गेलेत.आता ? ?