आजीने बनवला खेकड्याच्या रसा😋शेतावरील आजचा दिवस😅राजा रवी कुटे आहे..?

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • नमस्कार मित्रानो स्वागत आहे आमच्या कोकणकर RG Vlogs या नवीन यूट्यूब चैनल वर... आमच्या वीडियो तुम्हाला कशा वाटताता नक्की कळवा... आणि कोकणातील परंपरा,सण,उत्सव, जाकडी,नमन विविध कला तुमच्यापर्यंत पोहोचवन्याचा पर्यंत करत आहे.. आमच्या कोकणकर RG Vlogs या यूट्यूब चैनल ला subscribe करा आणि घरबसल्या कोकणदर्शन नक्की करा..
    आपलाच राहुल दिपक घवाळी RG
    Facebook- Rahul Ghavali
    Insta - @mr_ravlya_rg

Komentáře • 44

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 Před 2 měsíci

    निसर्गसंपन्न गाव आहे तुमचा. आमच्याईकडे भरडार शेती आता कोणीच करत नाही .सगळीकडे ओस पडले आहेत मळे,कुनगे.

  • @jitendrasonar8888
    @jitendrasonar8888 Před 2 měsíci

    मस्त शेती वाचवा.हिच काळी आई आपले जीवन आहे. सुंदर कोकण.

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 Před 2 měsíci +3

    खरी गोष्ट गाव चे खेकडे म्हणजे एकच नंबर त्याची चव एकच नंबर

  • @dishaghole3292
    @dishaghole3292 Před 2 měsíci +1

    Khup chaaan dada

  • @prashantdravekar6422
    @prashantdravekar6422 Před 2 měsíci

    तुझे व्हिडिओ नेहमी बघतो मी छान असतात

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j Před 2 měsíci

    छान गाव आहे निसर्ग अप्रतिम गावा कोणते विडियो एक नंबर

  • @nutanchampak9266
    @nutanchampak9266 Před 2 měsíci +1

    Kokan kharach swarga hun hi sundar aahe. Tumchya lense chya thru Te ajunch uthun disata.

  • @ShamalShedge
    @ShamalShedge Před 2 měsíci +1

    खूप छान राहुल 👍👍

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 Před 2 měsíci

    🙏👌👍

  • @khalidRazbe
    @khalidRazbe Před 2 měsíci +1

    व्हिडिओ मस्त असतो तुझे ❤

  • @user-sp2yn8ct1k
    @user-sp2yn8ct1k Před 2 měsíci

    खुप छान गांव आहे तुमचं.....

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 Před 2 měsíci

    Dada tuze gav camera tun chitrasarkhech diste👌

  • @user-xi3mg2rw9r
    @user-xi3mg2rw9r Před 2 měsíci

    Khekdyacha rassa khup chan lagat akada kelfhulachi bhaji recipi dakhav nahi tr fishchi recopi dakgav ani dusara dog bandya ghevun ye tyachi athavan yete

  • @Kokanmazilife
    @Kokanmazilife Před 2 měsíci +1

    भाऊ मला न कोकणात पहायची खुप इच्छा आहे🎉❤

  • @royal_kokani_boy
    @royal_kokani_boy Před 2 měsíci +1

    ❤❤

  • @yogeshkatale962
    @yogeshkatale962 Před 2 měsíci

    खूच छान 😊

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar3483 Před 2 měsíci

    chan video,bandyla kai zale,👌👍👌👍

  • @subhashsakharkar3550
    @subhashsakharkar3550 Před 2 měsíci

    👌👍

  • @SunitaShelake-tw7iq
    @SunitaShelake-tw7iq Před 2 měsíci

    खेकडा खूप आवडतात मला❤❤❤❤

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Před 2 měsíci

    बैल मधे मधे मस्ती करतात काय करणार😅 ❤

  • @priyankakadam1050
    @priyankakadam1050 Před 2 měsíci

    Mastach chan

  • @hemanshusalvi8053
    @hemanshusalvi8053 Před 2 měsíci

    तुमच्या गावाचे नाव काय आहे

  • @KalpanaShinde-rz4df
    @KalpanaShinde-rz4df Před 2 měsíci

    Nice ❤

  • @vikasoak9382
    @vikasoak9382 Před 2 měsíci

    मागच्या व्हिडीओत राजा रविची आठवण काढली होती आज प्रत्यक्ष पहायला मिळाले,धन्यवाद!

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Před 2 měsíci

    गांव सुंदर आहे... कोणतं गांव, तालुका?

  • @mayurjangale9277
    @mayurjangale9277 Před 2 měsíci

    Nice video 👍👍

  • @bhaveshshelar4642
    @bhaveshshelar4642 Před 2 měsíci

    खेकडा च कालवान एक च. नबर लागतभावा

  • @user-li8it2pl3i
    @user-li8it2pl3i Před 2 měsíci

    तुझे विडयो दुबंई वरुन बघतो भावा

  • @kailashg.b.6453
    @kailashg.b.6453 Před 2 měsíci

    कुरल्या च सांबर आहे का .❤

  • @hardikphatkare6104
    @hardikphatkare6104 Před 2 měsíci

    तुमच गाव कोणत?

    • @vishalsitap3276
      @vishalsitap3276 Před 2 měsíci

      Ori gav
      Ratnagiri jilha..aani taluka
      On the way ganpatipule

  • @soni8494
    @soni8494 Před 2 měsíci

    Khayla ghal beelan na barik jhalet

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 Před 2 měsíci

    निसर्गसंपन्न गाव आहे तुमचा. आमच्याईकडे भरडार शेती आता कोणीच करत नाही .सगळीकडे ओस पडले आहेत मळे,कुनगे.

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 Před 2 měsíci

    ❤️❤️

  • @jitendrachavan3515
    @jitendrachavan3515 Před 2 měsíci

    ❤❤❤❤

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 Před 2 měsíci

    निसर्गसंपन्न गाव आहे तुमचा. आमच्याईकडे भरडार शेती आता कोणीच करत नाही .सगळीकडे ओस पडले आहेत मळे,कुनगे.

  • @sanjaygadekar5317
    @sanjaygadekar5317 Před 2 měsíci

    निसर्गसंपन्न गाव आहे तुमचा. आमच्याईकडे भरडार शेती आता कोणीच करत नाही .सगळीकडे ओस पडले आहेत मळे,कुनगे.