'सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी ' या ओळीतून स्त्री चे सौंदर्य एका वेगळ्या स्वरूपात रेखाटले आहे... Lyrics and composition are too good
अहोभाग्य अमुचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता तुला फक्त तू जन्म देतेस येथे तुझ्या वाचूनी वांझ पुरुषार्थ हा❤❤❤ Goosebumps ✨❤ सादर प्रणाम गीतकार,संगीतकार यांना💗💫
तुझी थोरवी काय वर्णेल कोणी तूला न्यात उमालायच्या वेदना What a line....! तुला फक्त तूच जन्म देतेस येथे तुझ्यावाचुनी वांज पुरुषार्थ हा..! खरच खूप सार्थ आहे हे गीत प्रत्येक अन प्रत्येक ओळ मनाला भिडतेय कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही आणि तू आहेस ना? हे कोना दुसऱ्याला न विचारता स्वतःला विचार की तू आहेस ना स्वतःच्या सोबत, स्वतःच्या निर्णयांना सोबत.. कोणीही नसू देत काय फरक नाही पडत तुला कोणाची साथ नसेल ठीक आहे पण तू तुझी सोबत सोडू नको तू परिपूर्ण आहेस स्वतः मध्ये सक्षम आहेस तू स्वतःला विचार की तू आहेस ना हे जास्त सगळ्यात जास्त महत्वाच आहे या गीतामध्ये आई, बायको, बहीण मैत्रीण फक्त यांच्यासाठी नाही तर प्रत्येक स्त्री साठी आहे... जगातली प्रत्येक स्त्री superwomen च आहे... या जगातल्या प्रत्येक स्त्री ला समर्पित
कधी शारदा तू कधी लक्ष्मी तू कधी भाविनी वा कधी रागिनी सहत्र वधि सूर्य झुकतात जेथे स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी तुझ्या वाचूनी शुन्य अवघे चराचर अशी सर्वव्यापी तुझी चेतना तुझी थोरवी काय वर्नेल कोणी तुला ज्ञात उमलायच्या वेदना तू आहेस ना तूला फ़क्त तू जन्म देतेस येथे तुझ्यावाचूनी वांझ पुरुषार्थ हा तूला फ़क्त तू जन्म देतेस येथे तुझ्यावाचूनी वांझ पुरुषार्थ हा तू आहेस ना तू आहेस ना आहेस ना आहेस ना Sometimes You are the goddess of knowledge art and music (SHARDA) You are also the Goddess of wealth health and prosperity (LAKSHMI) Sometimes you are emotional and caring (BHAVINI) or sometimes Ragini means you became romantic lovable and melodious where the thousands of sunbow there You are Like a self-styled divine lightning This world is nothing like zero without your existence This is what your importance Such is your omnipresent consciousness Who’s there to explain your greatness You know the pain of blooming aren’t you Like no one can explain your Greatness because You know the pain of giving birth to child Only you give birth here This is a barren man from you This means Man is incomplete with out you He don’t give birth to Your story You are not defined by Mens You have your won history Blaze in the world and Make your own existence aren’t you aren’t you are you are you #internationalwomensday #womensday #women #womenday #beingwoman
i am not marathi. I have seen the movie. I was numb, i cried in the theatre, smiled and have been listening it till today! It just rewinds the whole movie and flashes the spirit of Anandi Gopal. Lots of love and respect to the artists! ❤
We are a pure bengali musical family...the day i started listening the song it became an anthem for our family....music has no boundary..And really when ever I listen it..I just remember my gurus and tears are nothing but a homage to ur feet..
तुला फक्त तू जन्म देतेस येथे.. तुझ्या वाचूनी वांझ पुरुषार्थ हा... Superb lines...vibes of reality.... Salute to all women and every man who supported women ...be a HUMANIST instead of being FEMINIST . Everything will automatically fall in your place....!
तुला फक्त तू जन्म देतेस येथे, तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा. These lines have actually brought tears in my eyes.... One of the great song heard in the recent time......!
डोळे बंद करून हे गाणे ऐकाल्यावर मनाच्या खूप आतमध्ये उतरत जाणारे हृदयस्पर्शी स्वर मनाला वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. एरवी कुठल्या नी कुठल्या तनावा खाली जड असणारे डोके शांत एकदम हलके वाटायला चालू होते. धकाधकीचे हे जग आनंदमय वाटायला चालू होते. आत्म्याला वेगळाच सुखद अनुभव येतो. सगळ्यांनी चांगलं गायलय. गाण्याचे शब्द ही अप्रतिम आहेत. ❤️❤️
... Tu ahes na.. Always remind yourself girls.... Ki tu ahes na.... Sglya gosti na tu samori jau shktes.... Karan tu ahes na... Tuzya swata sobat.... 💯
Almost watched the movie 2 times going for the 3rd time I'm still in the movie can't come out Love you Lalit and Bhagyashree This movie brings tears to my eyes 😢 😢 😢 😢
नभाचा भरोसा जसा तसा हा दिलासा तूझा!! तूझ्यावाचूनी वांझ पुरुषार्थ हा. एक नंबर, 👍👏👌♥️🎇🎆 One sided. Song of so many decades. खरं आहे. ऐकताना डोळे आपोआप पाणावतात.
@Prasenjit Patil i am proper Maharashtrian ...and i have watched all these movie but natsamrat and this movie holds special place in my heart so therefore i said that....i think you haven't watched anandi gopal..
तू आहेस ना….. आहेस ना तू आहेस ना…..२ नभाचा भरोसा जसा तसा हा दिलासा तुझा तरी एकदा सांग ना आहेस ना…. कधी शारदा तू कधी लक्षुमी तू कधी भाविनी वा कधी रागिणी सहस्त्रावधी सूर्य झुकतात जेथे स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी तुझ्यावाचुनी शून्य अवघे चराचर अशी सर्व्यव्यापी तुझी चेतना तुझी थोरवी काय वर्णेल कोणी तुला ज्ञात उमलायच्या वेदना तू आहेस ना…..२ अहोभाग्य अमुचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता……२ *तुला फक्त तू* *जन्म देतेस येथे* *तुझ्यावाचुनी* *वांझ पुरुषार्थ हा…….२* तू आहेस ना….. आहेस ना - वैभव जोशी.
Jasraj Joshi, one of the composer, is my classmate in Nu Ma Vi High School which is a renowned school in Pune. After I saw this video, I felt so proud of my friend and my school. Such an epic creativity my friend has been gifted by god. @Jasraj, you rock man ! Keep producing such amazing piece of art.
एव्हड सुन्दर गान कमीत कमी 1 million views पाहिजेत ह्याला काय काम आहे ह्या कलाकारांच् मराठी जनता लक्ष दया आपल्या संस्कृति कड़े एव्हडे सुन्दर पिक्चर आणि गाने येत आहेत 🙏🙏🙏
Awesome song my heartbeats Adarsh Shinde my sweet adarsh dada. If any song got your voice then it automaticaly become awesome.all singers played superb role.keep rocking alwayssaa love you
अप्रतिम कलाकृती .स्फूर्तिदायी, प्रेरणादायी असे न भूतो न न भविष्य ति आयुष्य पट आहे हा. खरं तरं असे म्हणतात,एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते.पण इथे तर प्रत्येक स्त्रिच्या मागे हे एकच गाणे अप्रतिम रित्या ह्या सर्वांनी काय सुंदर गायले आहे.प्रणाम सर्वांना.
Sunder gita..aahe.....From all male to female..... Please please prepaer lyrics for Male version also...as we women stand because of their support.... from female to male.....
Too good its just amazing to listen to this song i got a tears in my eyes by just imagining the efforts that anandibai take in that era.... best luck to the film great song...👍👍👍
तू आहेस ना…..२ नभाचा भरोसा जसा तसा हा दिलासा तुझा तरी एकदा सांग ना आहेस ना…. कधी शारदा तू कधी लक्षुमी तू कधी भाविनी वा कधी रागिणी सहस्त्रावधी सूर्य झुकतात जेथे स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी तुझ्यावाचुनी शून्य अवघे चराचर अशी सर्व्यव्यापी तुझी चेतना तुझी थोरवी काय वर्णेल कोणी तुला ज्ञात उमलायच्या वेदना तू आहेस ना…..२ अहोभाग्य अमुचे तुझ्या या ललाटी आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता……२ तुला फक्त तू जन्म देतेस येथे तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ व्हा…….२ तू आहेस ना….. आहेस ना
Tu ahes na .... Superb antham ... N saltute all those ladies who makes our life easier .... Sometimes she is mom ,sis, wife , teacher, supporting system,she is everything.... Really thanks to all those singers who sung this song,....
स्त्रीचा सनमान करण्यासाठी या गाणा शिवाय कोणतेच गाणे असु शकत नाही एक स्त्रीच जगण्याची दिशा देते स्त्री वाचुन या विश्वात काहीच होणार नाही हे सिध्द होते या गाण्यातुन आम्हाला अभिमान आहे हे विश्व निर्माण करणारा प्रत्येक स्त्रीचा
For telugu listeners.. Translation of the intro part. let me try to help about intro part To ahes na - Nuvvu unnavu ga (nako Sam is understood) Nabhacha bharosa jasa, tasa ha dilasa tuza - akasam mana kosam unnadi, aa laaga naaku nammakam needi, Tari hi punha sang na - tarvata guda malli okka sari cheppu.. ❤️
'सहस्रावधी सूर्य झुकतात जेथे स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी ' या ओळीतून स्त्री चे सौंदर्य एका वेगळ्या स्वरूपात रेखाटले आहे... Lyrics and composition are too good
अगदी❤️❤️❤️🔥
बरोबर
Nice
समर्पक 👌
अप्रतिम गाणी आणि सुंदर अभिनय! सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी चित्रपट आहे! या गाण्यात देशातील इतरही प्रतिभावंत महिलाही दाखवल्या आहेत!👌
"तुला फक्त तू जन्म देतेस येथे, तुझ्यावाचूनी वांझ पुरुषार्थ हा... " स्त्रीशक्तीची स्तुती ह्यापेक्षा वेगळी ती काय? 😇... #सुंदर रचना ❤
Very correct
Exactly
Yes true
खूप अर्थपूर्ण आणि सूनदर आहेत गाण्याचे बोल😊
Exactly
तुला फक्त तू जन्म देतेस येथे,
तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा 💯♥️
तुला जन्म देतेस तू फक्त येथे
तुझ्या वाचूनी वांझ पुरुषार्थ हा
क्या बात है..
तूझ्या वाचूनी वांझ पुरुषार्थ हा. व्वा! केवळ अप्रतिम.
अहोभाग्य अमुचे
तुझ्या या ललाटी
आम्हा प्राप्त झाली जरा सार्थता
तुला फक्त तू जन्म देतेस येथे तुझ्या वाचूनी वांझ पुरुषार्थ हा❤❤❤
Goosebumps ✨❤
सादर प्रणाम गीतकार,संगीतकार यांना💗💫
तुझी थोरवी काय वर्णेल कोणी
तूला न्यात उमालायच्या वेदना
What a line....!
तुला फक्त तूच जन्म देतेस येथे तुझ्यावाचुनी वांज पुरुषार्थ हा..!
खरच खूप सार्थ आहे हे गीत प्रत्येक अन प्रत्येक ओळ मनाला भिडतेय
कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही
आणि तू आहेस ना? हे कोना दुसऱ्याला न विचारता स्वतःला विचार की तू आहेस ना स्वतःच्या सोबत, स्वतःच्या निर्णयांना सोबत.. कोणीही नसू देत काय फरक नाही पडत तुला कोणाची साथ नसेल ठीक आहे पण तू तुझी सोबत सोडू नको
तू परिपूर्ण आहेस स्वतः मध्ये सक्षम आहेस तू स्वतःला विचार की तू आहेस ना
हे जास्त सगळ्यात जास्त महत्वाच आहे
या गीतामध्ये आई, बायको, बहीण मैत्रीण फक्त यांच्यासाठी नाही तर प्रत्येक स्त्री साठी आहे... जगातली प्रत्येक स्त्री superwomen च आहे...
या जगातल्या प्रत्येक स्त्री ला समर्पित
कधी शारदा
तू कधी लक्ष्मी
तू कधी भाविनी वा कधी रागिनी
सहत्र वधि सूर्य झुकतात जेथे
स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी
तुझ्या वाचूनी शुन्य अवघे चराचर
अशी सर्वव्यापी तुझी चेतना
तुझी थोरवी काय वर्नेल कोणी
तुला ज्ञात उमलायच्या वेदना
तू आहेस ना
तूला फ़क्त तू जन्म देतेस येथे
तुझ्यावाचूनी वांझ पुरुषार्थ हा
तूला फ़क्त तू जन्म देतेस येथे
तुझ्यावाचूनी वांझ पुरुषार्थ हा
तू आहेस ना
तू आहेस ना
आहेस ना
आहेस ना
Sometimes You are the goddess of knowledge art and music (SHARDA)
You are also the Goddess of wealth health and prosperity (LAKSHMI)
Sometimes you are emotional and caring (BHAVINI)
or sometimes Ragini means you became romantic lovable and melodious
where the thousands of sunbow there You are Like a self-styled divine lightning
This world is nothing like zero without your existence
This is what your importance
Such is your omnipresent consciousness
Who’s there to explain your greatness
You know the pain of blooming
aren’t you
Like no one can explain your Greatness because You know the pain of giving birth to child
Only you give birth here
This is a barren man from you
This means Man is incomplete with out you
He don’t give birth to Your story
You are not defined by Mens You have your won history
Blaze in the world and Make your own existence
aren’t you
aren’t you
are you
are you
#internationalwomensday #womensday #women #womenday #beingwoman
तुझ्या वाचूनी वांझ पुरुषार्थ हा .....ही लाईन खूप काही सांगून जाते ..
What does that mean , can you pls translate
It means that without you (woman) , the manliness(masculinity ego) is infertile@@sawalvalecha5049
i am not marathi. I have seen the movie. I was numb, i cried in the theatre, smiled and have been listening it till today! It just rewinds the whole movie and flashes the spirit of Anandi Gopal. Lots of love and respect to the artists! ❤
We are a pure bengali musical family...the day i started listening the song it became an anthem for our family....music has no boundary..And really when ever I listen it..I just remember my gurus and tears are nothing but a homage to ur feet..
I really proud of human as u
एक Salute, ज्यांने कोणी हे अप्रिम
गाणे लिहिले.
वैभव जोशी यांनी लिहिले आहे
तुला फक्त तू जन्म देतेस येथे..
तुझ्या वाचूनी वांझ पुरुषार्थ हा...
Superb lines...vibes of reality....
Salute to all women and every man who supported women ...be a HUMANIST instead of being FEMINIST .
Everything will automatically fall in your place....!
तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा ...🥹
गीतकार, संगीतकार, गायक ... सगळ्यांनाच सलाम ...
तुला फक्त तू जन्म देतेस येथे, तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा.
These lines have actually brought tears in my eyes....
One of the great song heard in the recent time......!
Yesss
Nice song
Very nice song
तुला फक्त तू जन्म देतेस येथे.... तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा.... अप्रतिम
तुझ्याविना वांझ पुरुषार्थ हा...
काय बोलावं या पुढे, शब्द संपले...
Tu Aahes na.........Strichya astitvachi gaatha gaanara he sunder asa gaana lihinaryache aamha Striyantarfe Aabhar.....te gaanare sarva Purush.....He tar stri sathi ajunach aanand denaare aahe......tila fakta tichya saundaryapeksha....tichya jaaniva japnaara he gaana dilyabaddal.....tumha sarvanche dhanyawaad 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
राहुल देशपांडे ह्यांचा आवाज स्वर्ग समान....
डोळे बंद करून हे गाणे ऐकाल्यावर मनाच्या खूप आतमध्ये उतरत जाणारे हृदयस्पर्शी स्वर मनाला वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. एरवी कुठल्या नी कुठल्या तनावा खाली जड असणारे डोके शांत एकदम हलके वाटायला चालू होते. धकाधकीचे हे जग आनंदमय वाटायला चालू होते. आत्म्याला वेगळाच सुखद अनुभव येतो.
सगळ्यांनी चांगलं गायलय. गाण्याचे शब्द ही अप्रतिम आहेत. ❤️❤️
हे गाणं ऐकताना नेहमीच अंगावर काटा येतो..वैभव जोशी सर सलाम👏👏👏
Agdi khr
का फक्त तू जन्म देतेस येथे तुझ्यावाचून वांझ पुरुषार्थ हा
Fakt Marathi bhasha an culture itaka shikavatay #respect woman...mast song
'Tula fakt tu janm detes yethe tuza vachuni vaznj purushartha ha'
Gayakanni jev otla ahe hya olit apratim gana 🙏
I'm not understand marathi but the feelings of this song touched my heart.wonderful speechless .It's a soulful composition.😇
This song is from 'Anandi Gopal' Movie based on real life of India's 1st Lady Dr. Anandi Gopal Joshee
Joi maa!
It sings the glory of womanhood and how womanhood is eternal to existence of this Earth!!
शब्दांच्या लेखकांना , सर्व गायकांना, आणि संगितकारांना सलाम
स्त्रीत्व एका खऱ्या खुर्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे यथार्थ गीत. सुंदर संगीत.
Tula dynat umlaychya vedna ♥️ tuzya vachuni vanz purusharth ha ♥️♥️♥️
Most underrated song....whenever I listen to this song always have goosebumps.... grt job by composer singer and team..
... Tu ahes na.. Always remind yourself girls.... Ki tu ahes na.... Sglya gosti na tu samori jau shktes.... Karan tu ahes na... Tuzya swata sobat.... 💯
अंग मोहरून उठतं , खूप गुढ अर्थ आहे या गाण्यात
Jitkya vela he gaan aikte titkya vela angavar sarsarun kata yeto, ani dole panyane bhijtat! Ajchya kalaat ashi rachana aikayla milte hyacha farach anand hoto ♥️
Love from kerala . For this Marathi masterpiece❤
shevatcha "Tu ahes na" "by rohit" got me goosebumps...!! Most astounding marathi song ever heard.....!!!!
True..that was really very impactful!
Great song dedicated to the super women of India! For me, Anandi Gopal is one of the greatest movie in Marathi, I have ever seen!
Almost watched the movie 2 times going for the 3rd time
I'm still in the movie can't come out
Love you Lalit and Bhagyashree
This movie brings tears to my eyes 😢 😢 😢 😢
नभाचा भरोसा जसा तसा हा दिलासा तूझा!!
तूझ्यावाचूनी वांझ पुरुषार्थ हा.
एक नंबर,
👍👏👌♥️🎇🎆
One sided. Song of so many decades.
खरं आहे. ऐकताना डोळे आपोआप पाणावतात.
Saglyat bhari feeling yete he geet eklyawar stri aslyachi.....
Valentines day gift....to all lovely women's....
Feeling proud as a girl to know about myself through this song.. it gives goosebumps ❤️❤️❤️
This shows richness of marathi legendry acting, music, singing, composition and language
Best movie ever made in the history of Marathi movies.....and songs are heart touching as well.
If you haven't watched the movie please go and watch..
@Prasenjit Patil i am proper Maharashtrian ...and i have watched all these movie but natsamrat and this movie holds special place in my heart so therefore i said that....i think you haven't watched anandi gopal..
हे गाणं प्रत्येक वेळेस ऐकल्यावर एक नवा अर्थ समजतो.. अतिशय सुंदर शब्दरचना केली आहे..❣
तू आहेस ना…..
आहेस ना
तू आहेस ना…..२
नभाचा भरोसा जसा
तसा हा दिलासा तुझा
तरी एकदा सांग ना
आहेस ना….
कधी शारदा तू
कधी लक्षुमी तू
कधी भाविनी वा
कधी रागिणी
सहस्त्रावधी
सूर्य झुकतात जेथे
स्वयंभू अशी
दिव्य सौदामिनी
तुझ्यावाचुनी शून्य
अवघे चराचर
अशी सर्व्यव्यापी
तुझी चेतना
तुझी थोरवी
काय वर्णेल कोणी
तुला ज्ञात उमलायच्या वेदना
तू आहेस ना…..२
अहोभाग्य अमुचे
तुझ्या या ललाटी
आम्हा प्राप्त झाली
जरा सार्थता……२
*तुला फक्त तू*
*जन्म देतेस येथे*
*तुझ्यावाचुनी*
*वांझ पुरुषार्थ हा…….२*
तू आहेस ना…..
आहेस ना
- वैभव जोशी.
Wa 👍
🙏🙏🙏
अद्वितय
Tula fakt tu janm detes yethe
Tuzya vachuni vazz purusharth ha.....😘😘😘
Excellent lyrics
मनाची तृप्तता काय असते.. हे गाणं ऐकल्यानंतर कळेल..😊👍👌
Kharch
0:38 राहूल देशपांडेंचा आवाज आहे आणि चेहरा गुप्तेंचा दाखवताय आम्हाला, वा 👏👏
Exactly
Khupte tithe Gupte
तुला फक्त तू जन्म देतेस येथे.... तुझ्यावाचूनी वांझ पुरुषार्थ हा.... तू आहेस ना....!! अप्रतिम शब्दरचना .... खुप खुप सुरेख....👏🏻👏🏻👏🏻
Ho kharch
मलाही हेच आवडल यात...
तुझ्यावाचुनी वांझ पुरुषार्थ हा...
Jasraj Joshi, one of the composer, is my classmate in Nu Ma Vi High School which is a renowned school in Pune. After I saw this video, I felt so proud of my friend and my school. Such an epic creativity my friend has been gifted by god. @Jasraj, you rock man ! Keep producing such amazing piece of art.
Convey our regards. One of his great fan👍🌹
Why we underestimate our Marathi talent?? We hve gems there
हे गाणे ऐकताना स्त्री असण्याचा प्रचंड अभिमान वाटतो.....
खूप सुंदर...
सहस्त्रावधी सूर्य झुकतात तेव्हा स्वयंभू अशी दिव्य सौदामिनी....
एव्हड सुन्दर गान कमीत कमी 1 million views पाहिजेत ह्याला काय काम आहे ह्या कलाकारांच् मराठी जनता लक्ष दया आपल्या संस्कृति कड़े एव्हडे सुन्दर पिक्चर आणि गाने येत आहेत 🙏🙏🙏
It's a musical masterpiece. रोज सतत ऐकले तरीही प्रत्येक वेळी अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी। निशब्द। hats off. Proud to be Marathi.
Goosebumps !! Can't understand Marathi, yet can feel the music. In repeat mode since 2 days
Awesome song my heartbeats Adarsh Shinde my sweet adarsh dada. If any song got your voice then it automaticaly become awesome.all singers played superb role.keep rocking alwayssaa love you
अप्रतिम कलाकृती .स्फूर्तिदायी, प्रेरणादायी असे न भूतो न न भविष्य ति आयुष्य पट आहे हा. खरं तरं असे म्हणतात,एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते.पण इथे तर प्रत्येक स्त्रिच्या मागे हे एकच गाणे अप्रतिम रित्या ह्या सर्वांनी काय सुंदर गायले आहे.प्रणाम सर्वांना.
0:56 Masterpiece!! 🎧❤️
proud to be a woman! loved it! heart touching lyrics!
माझे खूप आवडते गाणे आहे हे....मी जेव्हा जेव्हा शकलेली असते, नाराज असते, तेव्हा हे गाणं ऐकते पुन्हा पुन्हा
Sunder gita..aahe.....From all male to female.....
Please
please prepaer lyrics for Male version also...as we women stand because of their support.... from female to male.....
कालच हा चित्रपट पाहीला , अतिशय दर्जेदार चित्रपट आहे . सगळी गाणी श्रवणीय आहेत.
अप्रतिम 🙏🙏
शब्द अपुरे आहेत या गाण्याचा आनंद व्यक्त करायला, शतशः प्रणाम संपुर्ण टीम ला 🙏🙏🙏🙏🙏
just awsm....its like a reminder for all womens ki tyana bhartat devich sthan ahe...ani tyahi konapeksha kmi nahi..salute to all great womens...
अंगावर काटा आणला... अप्रतिम 😍
Marathi chitrapat srushti ashich falo ani fulo natak srushti ashich mothi howo ashi aai tuljabhawanicha payi magni .....ha chitrapat khupach sundar ashnar aahe !
Masterpiece म्हणतात हे तेच♥️
2:39....lines i feel proud.....really hearttouching
3:11 Rohit's voice went straight to the heart💖
Too good its just amazing to listen to this song i got a tears in my eyes by just imagining the efforts that anandibai take in that era.... best luck to the film great song...👍👍👍
Lyrics जितकं उत्तम तितकंच उत्तम गायन ❤ . कानात गोडवा घुळावा असा ❤
Rohit put his entire soul into lyrics to make this song alive🔥🔥
किती सुंदर आहे मराठी....feel the lyrics
Ho , amurtahun god marathi.
Tulaach gyaat umalaayacha vedana........
Tujhyavachuni vaanjha purushaartha ha............
Best lines.........
This Song is booked as platinum song in my list of Marathi songs in 2019...
अप्रतिम मांडणी केली आहे.. सुंदर आवाज न संगीतबद्ध केलं आहे...तू आहेस ना.........👌👌👌👌👌
खरच शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे.शक्तीच्या अनुपस्थितीत, शिव हा मृतशवासारखा आहे.🙏🏾
मला आशा आहे की मला माझी शक्ती लवकरच मिळेल.🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🚩🚩🚩
Nakkiich
वाह,वाह क्या बात ।अफलातून् गायले आहे ..Zakassss🥰👏👏👏👍
तू आहेस ना…..२
नभाचा भरोसा जसा
तसा हा दिलासा तुझा
तरी एकदा सांग ना
आहेस ना….
कधी शारदा तू
कधी लक्षुमी तू
कधी भाविनी वा
कधी रागिणी
सहस्त्रावधी
सूर्य झुकतात जेथे
स्वयंभू अशी
दिव्य सौदामिनी
तुझ्यावाचुनी शून्य
अवघे चराचर
अशी सर्व्यव्यापी
तुझी चेतना
तुझी थोरवी
काय वर्णेल कोणी
तुला ज्ञात उमलायच्या वेदना
तू आहेस ना…..२
अहोभाग्य अमुचे
तुझ्या या ललाटी
आम्हा प्राप्त झाली
जरा सार्थता……२
तुला फक्त तू
जन्म देतेस येथे
तुझ्यावाचुनी
वांझ पुरुषार्थ व्हा…….२
तू आहेस ना…..
आहेस ना
.
खुप छान आहे कविता
Top notch music ,this movie and all songs are highly underrated perhaps treasure is always hidden
सर्व अप्रतिम गायक एकत्र वा.....! अद्भूत
Khuppch sundar❤️🙏tears roll down my eyes whenever i listen to this song.
3:31-3:39 what a soulful voice Rohit❣️
Tu ahes na .... Superb antham ...
N saltute all those ladies who makes our life easier .... Sometimes she is mom ,sis, wife , teacher, supporting system,she is everything.... Really thanks to all those singers who sung this song,....
हे गाणं ऐकताना आपोआप डोळे पाणावतात ...
शब्दरचना सुरेख आणि संगीत हे अगदी मनाला स्पर्शून जाते... खुप खुप सुंदर रचना... खुप खुप शुभेच्छा
Thank you....he song aklyawar Sagal ajun himmat milate ,swatawarcha Vishwas wadhato...the ever best song thank you soo much 🙏
Movie of lifetime.salute to every women from me
5 min Goosebumps when u hear this song a very good song with good singers ❤️💛
असे गाणे पहिल्यांदा ऐकले ...खूप अर्थपूर्ण आहे...
फक्त अंगावर शहारे.....आणि निःशब्द..!!!😯🙌🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
स्त्रीचा सनमान करण्यासाठी या गाणा शिवाय कोणतेच गाणे असु शकत नाही एक स्त्रीच जगण्याची दिशा देते स्त्री वाचुन या विश्वात काहीच होणार नाही हे सिध्द होते या गाण्यातुन आम्हाला अभिमान आहे हे विश्व निर्माण करणारा प्रत्येक स्त्रीचा
For telugu listeners.. Translation of the intro part.
let me try to help about intro part
To ahes na - Nuvvu unnavu ga (nako Sam is understood)
Nabhacha bharosa jasa, tasa ha dilasa tuza - akasam mana kosam unnadi, aa laaga naaku nammakam needi,
Tari hi punha sang na - tarvata guda malli okka sari cheppu.. ❤️
Nice to see Avadooth Gupte and others create magic through music together 😊
फक्त डोळ्यात पाणी आणि हिम्मत ✨
गाण्याचे बोल केवळ अप्रतिम व अतिशय अर्थपूर्ण सर्व दिग्गज गायकांना एकत्र ऐकण्याचा दुर्मिळ योग व तितकेच श्रवणीय सुंदर संगीत शब्द अपुरे पडत आहेत
Agadi khare!!!
व्वा ! अप्रतिम
सर्वांना एकाच गाण्यात ऐकण्याची संधी
खूप खूप सुंदर आणि अर्थपूर्ण शब्दरचना!
अप्रतिम गाणे.....❤️
Lyrics किती छान आहेत..........
So Cooool.... Excited for 15....
सुपर... मनापासून आवडले....
तु आहेस ना....