Chirabharni Official Song | Chandramukhi | New Marathi Song 2022 | Ajay - Atul | Amruta K, Addinath

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 612

  • @manojpatil3211
    @manojpatil3211 Před 2 lety +710

    ह्या गाण्याचा दर्जा ज्याला कळला, त्याला संगीत नक्कीच कळतं 👍👍👍

    • @amoldeulwar3234
      @amoldeulwar3234 Před 2 lety +19

      खरच अप्रतिम नक्कीच दर्जेदार 👍

    • @randomcreatorYT
      @randomcreatorYT Před 2 lety +8

      Agreed

    • @vishalgore8
      @vishalgore8 Před 2 lety +6

      Agreed

    • @madanshelke7796
      @madanshelke7796 Před 2 lety +6

      एकदम बरोबर ..👌👌👌👌

    • @madanshelke7796
      @madanshelke7796 Před 2 lety +16

      संगीत कळल्या पेक्षा चांगला कान असलेला श्रोता जो चांगल ऐकतो ... त्याला दर्जा कळणार ... बाकी आजकाल मुर्खासारखे सगळे ढींच्याक गाणी पाहतात😜

  • @swarupdangle6827
    @swarupdangle6827 Před 2 lety +392

    या एका song मुळे मी चित्रपट बघायला गेलो.कारण या फील्ड मधून येतो मी... पेचात पडलेलो.. अजय अतुल ने असा रिधम का लावला असावा?.. कुछ तो है... गेलो,बघितले आणि कळले तेंव्हा नजरेने अजय अतुल ला नकळत सलाम केला...निशब्द आहे मी🙏

  • @sohamkulkarni6800
    @sohamkulkarni6800 Před 2 lety +204

    तमाशा कलावंतांच्या समस्या मांडणारे शब्द आणि त्यांची समाजात होणारी अवहेलना दाखवली आहे सलाम तुम्हा सर्व लोकांचे

    • @keepmindcalm4204
      @keepmindcalm4204 Před 2 lety +3

      कोणते शब्द?? तुम्ही चित्रपट बघितलाय का ?

    • @sohamkulkarni6800
      @sohamkulkarni6800 Před 2 lety +1

      @@keepmindcalm4204 खूप आहेत तुम्हाला मी का सांगू तुम्ही कोण ?

    • @keepmindcalm4204
      @keepmindcalm4204 Před 2 lety

      @@sohamkulkarni6800 तुमचा गैरसमज होत आहे फक्त एवढच सांगा तुम्ही बघितलाय का चित्रपट?

    • @rutwikjadhav4700
      @rutwikjadhav4700 Před rokem

      भावा चंद्रमुखी कादंबरी वाच picture त्यावरून घेतला आहे आणि फक्त हाच नाही तर याआधी नटसम्राट नाटक होते, दुनियादारी,शाळा ह्या पण कादंबऱ्या आहेत त्यांच्यावरून फिल्म बनवल्या आहेत

  • @artidixit3858
    @artidixit3858 Před 2 lety +104

    पर॓परा.. रीती..... भाती आणि यातुना होरपळणारी व्यक्ती म्हणजे " स्त्री "....... तीची व्यथा कथा अत्यंत प्रभावी पणे मा॓डलीय.. शब्दातुन अभिनयातून अर्थातच स॓गीतातुन........ खरच अंगावर क्षणोक्षणी काटा उभारत होता हे गाणे पाहताना 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @aniketbagul7629
      @aniketbagul7629 Před rokem +5

      कधी कधी आवड आणि निवड चुकते म्हणून आवड आणि निवड खूप विचार करून निर्णय घ्यावा प्रत्येक व्यक्ती चांगली नसते आणि प्रत्येक व्यक्ती ही वाईट ही नसते

    • @jhonyhill1
      @jhonyhill1 Před rokem

      Thanks for explanation 😊

  • @sneham-jo3wk
    @sneham-jo3wk Před 2 lety +312

    पाच दिवसांपूर्वी हे गाणं पहिल्यांदा ऐकतानाच काटा आला होता. सगळ्यात खतरनाक संगीत..... शब्दच नाहीत...अक्षरशः अतुलनीय!

  • @ankushkamble1
    @ankushkamble1 Před rokem +21

    If i understand music then this song should get all the National awards....
    Natu natu was good....very good....but play these songs back to back..that too without context....n now tell me which leaves more impact 🥂

  • @amolgawale1309
    @amolgawale1309 Před 2 lety +100

    गीतकार ""श्री.गुरु ठाकुर सर,आणी संगीतकार श्री.अजय_अतुल सर ....! हे आपल्या महाराष्टाला मिळालं किती मोठं भाग्य आहे.🥰💞
    काय रिधम आहे अप्रतिम अप्रतीम...!
    10 वेळा ऐकलो गाणं....तरीपण आजुनही ऐकू वाटतं...अविट आशी गोडी आहे....मंत्रमुग्ध करणारे असे हे महान गीतकार आणी संगीतकार...!💞💕👍

    • @madhugondali9867
      @madhugondali9867 Před 2 lety

      me tr 50 peksha jast Vela 😅💯👍🔥🔥
      kharch agdi शहारे आणले अंगावरती

    • @manjulasrivastava844
      @manjulasrivastava844 Před rokem

      I don't know Marathi. ....what is the English translation of this song. .plz tell me ...I want to know...

  • @NeelAcademy2919
    @NeelAcademy2919 Před 2 lety +56

    या गाण्याचे चित्रीकरण न पाहता म्हणजे डोळे मिटून सुरुवातीचे नुसते बोल ऐकले तर त्यावर चन शृंगारिक आणि शास्त्रीय नृत्य सुरु आहे असे वाटते. ते सगळ्या डान्स शोज मधे पुढे येईलच.. पण पुढचे नुसते संगीत ऐकले की भिती वाटत आणि वाढत जाते आणि डोळे उघडावेच लागतात...अस्वस्थ करते.पण चित्रीकरण पहिल्यावर तर मन जास्तच उद्विग्न होते. यावरुन लक्षात येते की या गाण्याच्या तिन्ही बाजू/ अंग म्हणजे - दृश्य, शब्द, सन्गीत..या आपापल्या जगी अती उच्च स्थानावर आहेत..
    सलाम🙏🙏🙏

  • @SumitJagtap
    @SumitJagtap Před 11 měsíci +13

    THIS is Ajay Atul at their Best 💯💥 Highly underrated song from the album.. should be promoted more ❤️ वरचा क्लास 👌

  • @RK-zj2yy
    @RK-zj2yy Před 2 lety +102

    I can say this is one of the best Cinematography in Marathi movie industry ❤️
    Mind blowing music by Ajay Atul
    Angavar shahare yetat aikatana asala Bhari music aahe
    ❤️🙏
    Incredible acting by actors of this movie 🎭

  • @samyakjadhav1783
    @samyakjadhav1783 Před 2 lety +67

    " अजय अतुल " हे एकमव असं नाव आहे, की ज्यांचं संगीत एकदा का कानावर पडलं की अंगावर काटा येतोच येतो. " चिराभरणी " हे गाणं सर्वात मोठं उदाहरण आहे.... ❤️✨️🙌🏻

  • @pawanrao289
    @pawanrao289 Před 2 lety +358

    किती वाट पाहत होतो या गाण्याची , थिएटरमध्ये रडायला आलं होतं हे गाणं बघितल तेव्हा 💕🤗 goosebumps

  • @dr.udaykumarbhaskarmahajan9060

    अंगावर शहारा आणणारं संगीत..!! अजय अतुल अप्रतिम 🔥🔥🔥

  • @nileshr5826
    @nileshr5826 Před 2 lety +27

    वेगळं च संगीत आहे या गाण्याला, भीषण भाव create करत हे संगीत.... कोरस अंगावर येतो...आणि मुख्य. म्हणजे no लीड voice... सगळं कोरस वर मारलाय...
    वेगळं थिंकिंग... 👍

    • @marineerconquer34ofdworld74
      @marineerconquer34ofdworld74 Před 2 lety +4

      chorus ganyachi paddhat u can see in village namkaran vidhi la, lagn gahrat sarve bayka ektra yeun gatat , hi parampara ahe aplyakade, ajay atul sir yani situation olkhun jabardast sangit baddha kelay, te ganycah situation ch soul olthatat mhanun tynch prtayek song unique asta, one of the best composer in d world hats off to legend ajay atul dada, tyanchya baddal bolnar tevdha kami ahe, aapli pidhi kharch khup bhagyvan ahe aaplyala tyana pahayala eiakalyala kam karnyachi paddhat anubhavata yetey.

  • @Rishikeshmusic
    @Rishikeshmusic Před 2 lety +24

    थिएटर मध्ये हे गाणं पहिल्या नंतर अक्षरशः पायाखालून जमीन सरकली, पूर्ण अंगावर सुरुवाती पासून शेवट पर्यंत काटा होता, त्या सीन चा असर इतका जबरदस्त झाला की चित्रपट मनात कोरला गेला, खूप खतरनाक संगीत, आणि अमृता खानविलकर अहा.......
    काय अभिनय केलात राव.... जबरदस्त...❤️

  • @soulofchild6970
    @soulofchild6970 Před 2 lety +51

    असं चित्रण आत्तापर्यंत पाहिलं नाही... अप्रतिम शब्द कमी पडतोय... काय सुरेख बोल.. मनाला भिडलं💜

  • @akkistar09
    @akkistar09 Před 2 lety +31

    Old Ajay Atul is Back. Khup divas ni yevda changla marathi songs aala aahe..

  • @shashikant._.tokade2748
    @shashikant._.tokade2748 Před 2 lety +52

    खूप छान, खरंच अंगावर शहारा येतो ऐकतांना.. गुरु ठाकूर आणि अजय अतुल सर सलाम तुम्हाला. चित्रण देखील खूप उत्तमरित्या दाखवलय 👌👌👌

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před 2 lety +65

    🌹संगीत क्षेत्रात अजय अतुल यांना ‌तोडच नाही. तसेच महाराष्ट्राची संस्कृती जपली आहे. धन्यवाद दोन्ही भावंडांना मराठी हिंदी संगीत क्षेत्रात तुम्हाला पुढील प्रवासासाठी लाख लाख हार्दिंक शुभेच्छा. 🏵️गोवर्धन मोतीराम जोशी वय ७४ मु केवणीदिवे ता. भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.

    • @maheshshinde2330
      @maheshshinde2330 Před 2 lety +1

      गोवर्धन काका छान काॅमेंट करता तुम्ही.
      मी नेहमी वाचतो.
      👍👍👍👍

  • @allspark0210
    @allspark0210 Před 2 lety +125

    Pure Cinematic music, this is what we always want from Ajay-Atul. Their imagination is out of the box and surprise us every time when they are in their zone. Why PR team is not promoting this track?

    • @ruijadhav9335
      @ruijadhav9335 Před 2 lety +3

      Because it climax song so that's why maybe

    • @smvlogs6475
      @smvlogs6475 Před 2 lety +1

      @@ruijadhav9335
      Ddayy🤣🙃😄

  • @aapkadriverguide4217
    @aapkadriverguide4217 Před 2 lety +45

    Amruta khanvilkar deserve National award for this movie

  • @prasadpatil7478
    @prasadpatil7478 Před 2 lety +83

    The harmonization at the ending and then trailing echo & reverb is a audiophile dream. Hats off Ajay Atul duo.
    👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @sociology_marathi1
    @sociology_marathi1 Před 2 lety +25

    माझ्या अंगाला काटा आला 🥺.... काय शब्द रचना केली 💯.... मनात भावना ने डोळे भरून येत होते..🥺. धन्य आहोत आपण आपल्याकडे अजय, अतुल हे गायक आहे..❣️🥰🥰

  • @vrushabhkamble7417
    @vrushabhkamble7417 Před rokem +14

    Just 3 Words..
    BAAAPPP BAAAAPPP BAAAPPP !!!
    Nothing And Never Anything Could Touch Ajay-Atul Composition.. One Of The Best Track Which Will Literally Bring Goosebumps Every Passing Second And A Must Must High Scale Track And A Must Watch For !!
    Thrilling Vibes And Great BGM Todfhod !
    Superb And Enjoy The Track Everyone!! 💯💨

  • @poojakg
    @poojakg Před 2 lety +17

    काटा येतो अंगावर हे गाणं ऐकताना... मनाला हलवून टाकतं हे गाणं एकदम..

  • @sudhirpatil6636
    @sudhirpatil6636 Před rokem +4

    what a song.!! ase song baki kunich banavu shakat nahi..hatts off to Ajay Atul

  • @shashanksaire
    @shashanksaire Před 2 lety +32

    @0:14
    लाज गाली जी कवळी ग
    झाली हळदीनं पिवळी गं
    हळद लागली सजनाची
    रती झाली गं मदनाची ।।
    @0:33
    लाज गाली जी कवळी ग
    झाली हळदीनं पिवळी गं
    हळद लागली सजनाची
    रती झाली गं मदनाची ।।
    आज झाली तू तरणी गं
    रंगली चिरा भरनी गं
    चांदण्यात शेज साजणा सुखवीलं
    कळी कोवळी हि फुलविलं ।।
    @1:12
    पायी जोडवं चढविलं
    जीव सजना जडविलं
    रितीभातीनं उजवील
    चुडा काकनं पीचवीलं
    चांदवा तुझ्या रुपड्याचा
    सोन्या मोत्यानं सजवील
    चांदण्यात शेज साजणा सुखवीलं
    कळी कोवळी हि फुलविलं ।।

  • @hach.to.swaroop
    @hach.to.swaroop Před rokem +6

    आज पहिल्यांदा TV वर पिक्चर बघितला आणि हे गाणं 💥 लगेच इथे शोधलं हे अप्रतिम Background music, उत्तम lyrics आणि मुळात गाण्याचं प्रदर्शन ज्यांना आपल्या गावच्या हळदीचा गाण्यांचा अनुभव तसेच संगीतातील परख आहे त्यांना हे गाणं मिळालं! शेवटी नेहमी प्रमाणे बाप रचना (composition) करणारे अजय अतुल sir hat's off 🙇🏻‍♂️

  • @satishburud798
    @satishburud798 Před 2 lety +28

    खरंच खूप छान ह्या तुमच्या सुंदर अश्या लेखणी व संगीताच्या जोडीनं तुम्ही या मोबाईल च्या युगात लोक कलेचा खूप मोठा सन्मान केला.... खूप खूप अभिनंदन.. सर्व टीमचे 🙏

  • @nilesh0911
    @nilesh0911 Před 2 lety +9

    लईशी खेळणं हे इलयाराजा, रेहमान नंतर अजय अतुलनेच! अप्रतिम संगीत!

  • @drmanishachavan6151
    @drmanishachavan6151 Před 2 lety +38

    Goosebumps on body ....what a cruel reality of our society .....very nice music by Ajay -Atul sir 👍👍

    • @abalraj5735
      @abalraj5735 Před 2 lety +1

      Can u tell what's going on?

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 Před rokem

      @@abalraj5735 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 porgi disli ki lagech chatting😉😄😝🤣

  • @VideoKatta
    @VideoKatta Před 2 lety +60

    हे गाणं अक्षरशः अंगावर येतं. जेवढं संगीत, स्वर तेवढंच दिमाखदार चित्रण..

  • @stanjoseph3062
    @stanjoseph3062 Před 2 lety +33

    not only south marathi industry giving top level content

  • @anildange5208
    @anildange5208 Před 2 lety +6

    अशा प्रकारचं गाणं पहिल्यांदाच ऐकतोय,,,अतिशय काळजाला भिडणारे संगीत दिले आहे,,,खूपच रोचक , मन हेलवणारे , आणि भावनात्मक गाणं आहे हे,,,खूप आवडलं मला तर,,,

  • @chetangaikwad4753
    @chetangaikwad4753 Před 2 lety +30

    खूप दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली.. खुप म्हणजे खूपच outstanding साँग आहे

  • @madanshelke7796
    @madanshelke7796 Před 2 lety +10

    Chandramukhi chya hrudayatl dukkh ani mhatarya sobat chya lagnachi bhiti tihi chirabharani chya ganyatun ... Wow .. aajkal chya basarat as gaan banvayla extraordinary talent Ani himmat lagte ji Ajay Atul yanchyakade ahe ....

  • @sialo1
    @sialo1 Před 2 lety +9

    काय गाणी दिली आहेत या जोडीनं या चित्रपटासाठी! Insanely good. Hats off.

  • @nijadhav
    @nijadhav Před rokem +2

    Out of the Box Music.

  • @mcghost3894
    @mcghost3894 Před 2 lety +15

    हा चित्रपट आमच्या इथे परभणी मधे Release नव्हता केला, आणि अजय अतुल यांचा musical cinema मी miss करू शकत नव्हतो....मी इथून औरंगाबादला गेलो आणि cinema बघून आलो..... Thank You Very Much चंद्रमुखी Team, For Making This Epic Possible ❤️❤️❤️❤️❤️

  • @yogeshgadekar9953
    @yogeshgadekar9953 Před 2 lety +27

    Goosebumps ...... Thrilling music🎶 no words. Prasad Oka, Ajay Atul, Guru Thakur nice work

  • @jagadeeshmadena2699
    @jagadeeshmadena2699 Před 2 lety +11

    In this movie...this song is legendary 🙌 👌 🔥..... one of the best chorus by Ajay and Atul sir

  • @hitjo8055
    @hitjo8055 Před rokem +2

    Cinematography/ Singers / Composers and Actress sathi National award bhetlach pahije hya picture sathi ❤️❤️

  • @the_puneri_brand1592
    @the_puneri_brand1592 Před 2 lety +40

    This is Ajay Atul 😍😍❤️ God of music ☺️

  • @kailasmogare2951
    @kailasmogare2951 Před 2 lety +15

    Ya song Varun mala jogva movie chi aathvan zali kharach punha punha song aikavas vatat tyamagchya vedana aani to prasang dolyasamir ubha rahato salam Ajay- Atul sir❤️👏🙏

    • @preranapitre695
      @preranapitre695 Před 2 lety +1

      Ho...नदीच्या पल्याड गाण्याचा फील येतो starting ला

    • @NeelAcademy2919
      @NeelAcademy2919 Před 2 lety

      @@preranapitre695 exactly

  • @sureshmahale3835
    @sureshmahale3835 Před 2 lety +2

    किती सुंदर गाणे सगळेच्या सगळे हिंदी मध्ये नुसती गाणी येतात पण आपल्या मराठी गाण्याची गोडीच वेगळी आहे अजूनही छान गाणे येतीलच आम्ही वाट बघतोय

  • @premanands2284
    @premanands2284 Před 2 lety +24

    What a composition Man.. Loads of love to Ajay Atul

  • @adityagaikwad8970
    @adityagaikwad8970 Před 2 lety +5

    अंगावर येतं हे गाणं अक्षरशः.... फिल्म मध्ये हे गाणं पाहिलं तेव्हा पहिल्यांदा फिल्म pause करून जरावेळ नुसता बसलो होतो... दुसऱ्यांदा जेव्हा पुन्हा पूर्ण कुटुंबासोबत बघत होतो तेव्हा नकळत हात लटलट कापत होते, धडधड वाढली होती.... जितका intense scene आहे तो तितकच भीतीदायक संगीत... हळदीच गाणं आतापर्यंत फक्त आनंद आणणारं ऐकलं... पण हे गाणं....

  • @maddypj6738
    @maddypj6738 Před 2 lety +26

    One of Ajay-Atul's most powerful compositions🔥🔥🔥
    Goosebumps

  • @janvibarapatre1411
    @janvibarapatre1411 Před 2 lety +7

    This year's award for CHANDRAMUKHI..BRAVO

  • @selvarajdhandapani8873
    @selvarajdhandapani8873 Před rokem +5

    I am tamilnadu l love ajay atul music

  • @shivalishankersharma1562
    @shivalishankersharma1562 Před 2 lety +29

    The talent of Ajay Atul sirs is unprecedented

  • @durgeshpathade5707
    @durgeshpathade5707 Před 2 lety +38

    Amruta's reaction is outstanding 😯

  • @sachinkshirsagar2373
    @sachinkshirsagar2373 Před rokem +3

    Kay kartil he ajay atul music ch kon kalpana nahi Karu shakt .. angavar shahare ale 🙄💥❤️

  • @parthbodkhe5579
    @parthbodkhe5579 Před 2 lety +10

    Look at amruta mam emotions and expression 🥺🥺🥺

  • @gk_wing8692
    @gk_wing8692 Před 2 lety +36

    या गाण्याचे मेकिंग पण दाखवावे लवकर, खूप उत्सुक आहोत.🙌😍🙏

  • @mayurkhandagale6857
    @mayurkhandagale6857 Před 11 měsíci +1

    Bass drop 0.52 killer utara vo ❤🎉 brilliant masterpiece tsunami composition earthquake 🎉

  • @youknowthat6402
    @youknowthat6402 Před 2 lety +6

    भय, पश्चाताप, रहस्य, दुःख और अकेला पन इस music में सब एक साथ महसूस किया जा सकता है। Mind blowing 👌👌
    निशब्द हूं, अजय~अतुल बोले तो music के जादूगर।

  • @kaverishingade1403
    @kaverishingade1403 Před 2 lety +30

    The background music, direction, singing, instruments, etc..... each and every thing is amazing 😊 👏❤

  • @RohanVetale
    @RohanVetale Před 2 lety +33

    Transition from 7/8 time signature to 4/4 was so flawless ❤️ also the key change💯💯💯

  • @thehighborndrogon
    @thehighborndrogon Před rokem +3

    Angavar kata ala❤😊

  • @ahireanil8735
    @ahireanil8735 Před 2 lety +2

    अंगावर अक्षरशा काटा येतो हे गाणं ऐकून वाह अजय अतुल सर खरच महाराष्ट्र साठी लाभलेले 2 हिरे आहात आपण आपल्याला सलाम आहे👍👌👌

  • @siddeshwarmore5659
    @siddeshwarmore5659 Před 2 lety +4

    ह्या ऐका गाण्यामुळे मी पुर्ण चित्रपट भगितला
    अजय अतुल 🙏

  • @bhushanghadi6717
    @bhushanghadi6717 Před 2 lety +10

    संगीताचा महासागर म्हणजे अजय-अतुल...

  • @vishwasmahi1944
    @vishwasmahi1944 Před rokem +2

    अजय अतुल याना ऐकतो हेच आमच्या पिढीचे भाग्य आहे

  • @sushantkadam6456
    @sushantkadam6456 Před 2 lety +7

    एवढ्या टॉप च्या गाणं असून 3 लाख जणांनी पहिले याची खंत आहे

  • @santoshjedhe367
    @santoshjedhe367 Před 2 lety +4

    अरे बापरे, सळसळून काटा आला अंगावर
    गुरु ठाकुर +अजय अतुल +अम्रुता खानविलकर + प्रसाद ओक +श्रेया घोषाल +आर्या आंबेकर 😘❤🔥
    सर्वच गाणी काळजाला भिडतात या चित्रपटातील🚩❤👍
    मराठी भाषेला तोड नाही ❤🚩..माझ्या मराठीची बोलू कौतुके, अम्रुता पैजा जिंके | _माऊली ज्ञानेश्वर महाराज 🙏

  • @manojrao.gawai.791
    @manojrao.gawai.791 Před rokem +2

    अतिशय सुंदर

  • @swapnilthorat4648
    @swapnilthorat4648 Před 2 lety +9

    Chandra song is good 💃🏻
    Bai Ga kamnat nahi ga is great 👌🏽
    But this song is masterpiece!
    कोरस, तो ताल आणि मन हलवून टाकणारी मागची संबळ
    हे संगीत आणि चित्रीकरण कायतरी भयानक होणार ह्याची जाणीव करून देत
    अजरामर कलाकृती 👏🏽👌🏽

  • @minalkharade1484
    @minalkharade1484 Před 2 lety +4

    Darjedar song....jevha movie pahila tevha trr radaylach aal song aikun ani baghun

  • @rksh03
    @rksh03 Před rokem +15

    Can anyone please explain the time signature of this song. This is really incredible!!! The unusual beat pattern makes this song more unique and extraordinary. Truly a Masterpiece!!! Hatsoff to Ajay-Atul!!!!

    • @knowledgehubofrohit4210
      @knowledgehubofrohit4210 Před rokem +1

      I don't get what signature means...but, this song mainly talks about marriage ritual. The marriage is going to take place between Chandra and that old man who might come from some influential family.

    • @Dreamnecronevermore
      @Dreamnecronevermore Před rokem +8

      It starts with 7/8 time signature and then turns into 8/8 during interlude.

  • @rohanvarankar2624
    @rohanvarankar2624 Před 2 lety +3

    Theatre la jevha he song pahila tevha literally radayla aala 💔😭 around 50+ times song aikla aahe ❤️❤️

  • @abhijeetraje6948
    @abhijeetraje6948 Před 2 lety +3

    Ya madhale sagle songs eka bajula ani he ek song eka bajula...kay khatarnak song aahe....Ajay Atul ❤️❤️🔥🔥

  • @tejalkolte7086
    @tejalkolte7086 Před 2 lety +12

    Ekdum amazing bhayanak sarsarun kata yeto angavar, extremely divine music, God bless you Ajay Atul☺☺

  • @gautamdhende4755
    @gautamdhende4755 Před 2 lety +4

    Theater experience kahi veglach hota ya गाण्याचा ❤️🔥

  • @ninadayare1274
    @ninadayare1274 Před 2 lety +2

    अजय अतुल गुरू ठाकूर तुम्ही अशीच मेहनत करा आणि तुमच्या मेहनतीची गोड फळं आम्ही खावु.

  • @mayurkhandagale6857
    @mayurkhandagale6857 Před 11 měsíci +3

    Ajay Atul music god father rahman anirudh killer

  • @bhaskarjawanjal
    @bhaskarjawanjal Před 2 lety +4

    अजय🎼अतुल यांचा अत्युच्च कोटीचा संगीताविष्कार अफलातून श्रवणीय🥇🎼

  • @chinmayjamble4649
    @chinmayjamble4649 Před 2 lety +4

    काळीज कातरणार गाणं आणि सिनेमात ज्या पद्धतीनं येत त्याला खरंच तोड नाही❤️

  • @skjames1981
    @skjames1981 Před rokem +5

    This is best song to this movie. Most emotional song with almost no tear from the actress. Visually and musically far more advanced ☹

    • @skjames1981
      @skjames1981 Před rokem

      Why woman has to be the sacrifice? 😭

  • @tradingguru6110
    @tradingguru6110 Před 2 lety +4

    संगीताचे देव...अजय अतुल ....काळजात घुमणार गाणं चिरा भरणी👍

  • @prathameshbarde7421
    @prathameshbarde7421 Před 2 lety +19

    When I heard this for the first time while watching the movie, it sent chills down my spine....superb!!!

  • @yogita_lohar
    @yogita_lohar Před 2 lety +5

    हे गाणं जेव्हा ट्रेलर मध्ये ऐकलं तेव्हा अक्षरश अंगावर काटा आला आणि पूर्ण गाणं ऐकू वाटलं पण गाणं शोधून पण भेटत नव्हत.....आणि आता हे गाणं ऐकून आशी ईच्छा होते की सारखं सारखं ऐकावं.☺☺☺........अप्रतिम..😃😃😃😃

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Před 2 lety +1

    अतिशय अवघड होते असे संगीत देणे अजय अतुल सरांनी खूप छान बनवले आहे 👍🙇

  • @abhijeetdavkare9052
    @abhijeetdavkare9052 Před 2 lety +12

    Haldi ch emotional song......manapasun avdal...
    Love you amruta
    And team

    • @indirage
      @indirage Před 2 lety +7

      @Abhijeet Davkare. hahahahahah, arey yedya hey gaane emotional mahnun bahinichya lagnat vazvoo nakos. Ya ganyacha meaning khup vegla ahey. Ya ganyat Chandra tya mhatryachi rakhel hotai.

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 Před 2 lety +1

      Aree Bhai haldi ch nahiyeee song ...vajvu nako baba ...chirabharani ch song ahe te

  • @amoldeulwar3234
    @amoldeulwar3234 Před 2 lety +7

    अजय अतुल खुप आभार अप्रतिम संगीत मनाला भीड़नारा संगीत 👍

  • @frankman7570
    @frankman7570 Před rokem +2

    मी आत्ताच tv वरती movie बघितली अन लगेच song सर्च kel खूप छान आहे गाणं pn😍😍❤️

  • @rajeshphalake1
    @rajeshphalake1 Před 2 lety +2

    खूप दिवसांनी अशी गाणी गुणगुणत राहावी वाटत आहेत खूप छान चंद्रमुखी team

  • @singerharshad8911
    @singerharshad8911 Před 2 lety +4

    Chandra khup bhari character kelay amrutha mamni love you and hads of you ✨🔥🔥❤️

  • @hiteshsadgir5927
    @hiteshsadgir5927 Před 2 lety +2

    Fakt ya song mule movie baghitli

  • @Vision0014
    @Vision0014 Před 2 lety +3

    प्रत्येक वेळी एक पुढची पायरी गाठली आहेत अजय अतुल यांच्या सांगितने 😍😍😍

  • @vikasmagdum9891
    @vikasmagdum9891 Před rokem +2

    हे गाण दोन्ही कानात हेडफोन लावुन ऐका.....म्हणजे कळेल संगीत ...आवाज

    • @rutwikjadhav4700
      @rutwikjadhav4700 Před rokem +1

      भाई मी काल रात्री तीन वाजता हे गान headphones laaun full आवाजात ऐकल आणि माझी गांड फाटली होती यार इतकं खतरनाक संगीत कोणीच देऊ शकत नाही अख्ख्या भारतात Beats इतके अचानक बदलत होते

  • @user-ec9bm7ex9r
    @user-ec9bm7ex9r Před 7 měsíci +1

    Scary and beauty at the same time 😍 Beauty of music

  • @Thakriking
    @Thakriking Před 2 lety +1

    पहिल्यांदा गाणी ऐकले मूवी madhi superb गाणं आहे हे music तर अप्रतिम अजय अतुल music अशी music आणि गाणी तुम्हीच करू शकता 🔥🔥🔥🥰🥰

  • @bhaupujari9453
    @bhaupujari9453 Před rokem +1

    ह्याला म्हणतेत दर्जा , अप्रतिम

  • @Shridhar_8080
    @Shridhar_8080 Před 2 lety +7

    Best song from the movie, ''chirabharni''🥰😊❤

  • @ask3971
    @ask3971 Před 2 lety +1

    Underrated song... kay kadak music dilay! ♥️

  • @sayalishinde8327
    @sayalishinde8327 Před 2 lety +1

    Gan... DigdarShanala tod Nahi..... 😎😍just fabulous... Thanks Mr oak for such best song to Marathi industry

  • @thelonewolf_2.0
    @thelonewolf_2.0 Před rokem +2

    This song creates a void and the depth it has i hope if understood may be this would go fo oscar ...

  • @mjamb92
    @mjamb92 Před 2 lety +1

    Pure traditional ganyana Sangit dyav te Ajay Atul yani.....super...Kay music aahe.... 💯/💯

  • @uv2969
    @uv2969 Před 2 lety +60

    चिरा उतरणे is a basically marriage takes place between female tamasha kalakar and mp,mla,patil of villlages,jamindar,top gov official in maharaashtra in era of 1960-2000 very commonly and frequently.

    • @pratik.wankhede
      @pratik.wankhede Před 2 lety +1

      Thanks

    • @shivalikekare2997
      @shivalikekare2997 Před 2 lety +1

      Thanks, a doubt...is it really a marriage or living together without marriage for some days?

    • @uv2969
      @uv2969 Před 2 lety +6

      @@shivalikekare2997 it's like second wife which is purchased by auction and money is given to her father.And kept her at farm houses or other home.some take care of her livelihood and some use and throw after some time. No it's not a ritual marriage.sometime only exchange of money takes place and used as upvastra.

    • @shivalikekare2997
      @shivalikekare2997 Před 2 lety +1

      Thank you uv...
      This is really scary and ridiculous....

    • @kirti0408
      @kirti0408 Před 2 lety +4

      Was scrolling through all comments just for this.. thanks man