न बिघडता १ किलो डिंकाचे लाडू | मिश्रण कोरडे होऊ नये म्हणून या 5 टिप्स परफेक्ट प्रमाण | Dinkache Ladu

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
    किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
    saritaskitchen...
    To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
    Or Click on the link below to book the order -
    saritaskitchen...
    थंडीचे दिवस आले कि पौष्टिक आहार घेणे गरजेचे असते मानून अनेक प्रकारचे लाडू बनवले जातात. आज मी तुम्हाला असाच एक लाडूचा प्रकार दाखवणार आहे तो म्हणजे डिंकाचा लाडू किंवा खारीक पुडाचे लाडू. ही रेसिपी १ kg चे प्रमाण घेऊन बनवली आहे. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि सांगा कसा वाटला
    डिंकाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य (१ किलो डिंकाचे लाडू ) -
    • किसलेले सुके खोबरे २०० ग्राम्स / ४ वाटी
    • खारीक पूड ७५ ग्राम्स / पाऊण वाटी
    • गव्हाचे पीठ १०० ग्राम्स / १ वाटी
    • साजूक तूप २०० ग्राम्स / दीड ते पावणे दोन वाटी
    • गूळ २५० ग्राम्स / २ वाटी
    • डिंक ७५ ग्राम्स / पाऊण वाटी
    • मेथी दाणे १० ग्राम / २ tsp
    • तीळ ५० ग्राम्स / पाऊण वाटी
    • खसखस २ tbsp
    • बदाम २०-२५ / २५ ग्राम
    • काजू २०-२५ / २५ ग्राम
    The season of Winter always calls for nutritious Dink Ladoo. These dink ladoo are very healthy and highly nutritious and a must-have snack this season. If you follow this recipe you can make perfect 1 kg dink ladoos. Check out the video and try this recipe now! Do let me know in the comment section your thoughts on this recipe
    Dinkache Ladu with 1 Kilo Measurement / 1 Kilo Dinkache Ladu -
    Ingredients needed to make 1 kg Dink Ladu -
    • Grated Dry Coconut 200 grams / 4 Bowl
    • Dry Dates powder 75 grams / ¾ Bowl
    • Wheat Flour 100 grams / 1 Bowl
    • Ghee 200 Grams / 1 & ½ Bowl
    • Jaggery 250 Grams 2 Bowl
    • Edible Gum 75 grams / ¾ Bowl
    • Fenugreek Seeds 2 tsp / 10 grams
    • White Sesame 50 grams / ¾ Bowl
    • Poppy Seeds 2 tbsp / 20 grams
    • Almonds 20 - 25 / 25 grams
    • Cashew 20-25 / 25 Grams
    #dinkladoo #dinkacheladoorecipe #ladoorecipe #dinkacheladoo #saritasrecipe #winterrecipes #winterspecialrecipes #dryfruitladoos #ladoorecipesinmarathi #marathirecipes #maharashtrianrecipes
    Watch my other recipes
    असं प्रमाण वापरा आणि खुसखुशीत, सुंदर पाकातील रवा लाडू बनवा।Rava Ladoo। पाकातील रवा लाडू।Ravyache lad
    • असं प्रमाण वापरा आणि ख...
    सर्वात सोप्या पद्धतीने या 5 टिप्स वापरून बनवा बिनापाकाचे रवा बेसन लाडू 1/2 किलो प्रमाणात Besan Ladoo
    • सर्वात सोप्या पद्धतीने...
    1/2 किलो बेसनाचे तुपाचे पर्फेक्ट प्रमाण, बेसन भाजण्याची खास पद्धत।अतिशय दाणेदार न चिकटणारे बेसन लाडू
    • 1/2 किलो बेसनाचे तुपाच...
    स्वस्तात मस्त, कंबरदुखी मध्ये उपयोगी हळीवाचे लाडू /कोणताही पसारा न मांडता खास टिप्स वापरून हळीव लाडू
    • स्वस्तात मस्त, कंबरदुख...
    ******
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    www.youtube.co...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Komentáře • 432

  • @nileshchaugule7517
    @nileshchaugule7517 Před měsícem +3

    Hii Sarita Mam aaj me ya method ne ladu banvle first time kele pan chaan jhlet thod khobra jast ghetla Tumhi ya recipee mde sangitla tya peksha me bakicya goshti pan thodya tya pramananusar vadhvlya pan mast jhalay. Tumhi ahat tension nasta kunala vicharaiachi. Gn Pradnya

  • @pratibhawani7610
    @pratibhawani7610 Před rokem +5

    खूपच छान सरिता तुझ्या सगळ्या पाककृती मला खूपच आवडतात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem +1

      आपले मनःपूर्वक आभार

  • @shubhangizambre2255
    @shubhangizambre2255 Před rokem +1

    Tx Sarita,मी डिंकाचे लाडू करताना बर्‍याच वेळा मिश्रण कोरडे होत असे पण आज मी तुमच्या रेसिपी प्रमाणे लाडू केले आहेत, शेवटपर्यंत मिश्रण ओलसर राहिले, लाडू वळताना कोणताच त्रास झाला नाही. Thanku very much.🙏🙏👌👌🌺🌺

  • @mymantraforlife83
    @mymantraforlife83 Před rokem +2

    तुम्ही दिलेलं प्रमाण घेऊन बनवलं खूप मस्त झालेत लाडू सगळ्यांना आवडले☺️☺️

  • @surekhamane9735
    @surekhamane9735 Před rokem +2

    खुप छान, सुंदर आणि पौष्टिक डिंकाचे लाडू बनवून दाखवले ताई 👌👌🙏🙏 टिप्स ही उपयुक्त दिल्या 👍👍🙏🙏

  • @Nody-um1ix
    @Nody-um1ix Před 9 měsíci +1

    सरीताताई आजमी तुमची रेसीपी बघून लाडू बनवले . इतके सुंदर झाले म्हणून सांगू . एकदम रॉयल टेस्ट❤ थँक्यू वेरी मच

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 9 měsíci

      अरे व्वा! मस्तच 👌👍धन्यवाद!
      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @aditimhaishale2487
    @aditimhaishale2487 Před rokem +2

    thanks mam. kharach khup Chan sangital ahe

  • @mymantraforlife83
    @mymantraforlife83 Před rokem +2

    ताई मी हे लाडू करून बघितलेत खूपच छान झालेत. Thanks for the perfect recipe😀

  • @user-cj6fi7qf7o
    @user-cj6fi7qf7o Před 7 měsíci +1

    Koup chan zalele dink ladu mi karun pahile Thanks Tai

  • @priyankapat4686
    @priyankapat4686 Před rokem +6

    खूपच छान आणि healthy लाडू. नक्कीच करणार 👍🏻. Thanks Sarita

  • @latadighraskar7324
    @latadighraskar7324 Před rokem +1

    खूप छान
    मी आजच करणार आहे बरं झालं विडिओ बघितला पाकाची पध्दत कळली
    खूप खूप धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem

      अरे वाह... नक्की करून पहा :)

  • @sadhana8902
    @sadhana8902 Před rokem

    तुम्ही दिलेल्या tips आणि पध्दतीने लाडू पहिल्यांदाच बनवून सुध्दा छान झालेत..खुसखुशीत झालेत...thank you.

  • @Anammika318
    @Anammika318 Před rokem

    वा ताई मस्त सोपी पद्धत सांगितली
    आणि वाटीच प्रमाण दिलं त्या मुळे बर झाले
    असेच प्रत्येक रेसिपी वाटी च्या मापाने पण सांगत जा

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 Před rokem +4

    खूपच मस्त आणि टेस्टी 👍👌👌👌😋😊

  • @pallavijagtap9330
    @pallavijagtap9330 Před rokem +1

    tumcha aavaj khup mast aahe tai ...ani tumhi bolta pn khup chhan....ani tumchya kitchen tips pn khup mast astat ....

  • @smitarisbud8926
    @smitarisbud8926 Před 9 měsíci

    तू प्रमाण खूप छान सांगते असे कोणीच सांगत नाही..असेच प्रमाण बध विडिओ करत जा ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 9 měsíci

      धन्यवाद! हो नक्की प्रयत्न करेन 👍

  • @RupaliSatbhai-cz2ty
    @RupaliSatbhai-cz2ty Před 2 měsíci +1

    Ekch no receipy mam sooo sweet of you 😊....❤❤❤❤❤❤.....khupach sundar and delicious 😋 😊

  • @shilpagandhi4994
    @shilpagandhi4994 Před 9 měsíci

    तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान आणि सोप्या असतात धन्यवाद

  • @komaldharje2495
    @komaldharje2495 Před rokem

    Sarita tu khup. Chan samjaun sangtes vajni praman aani vatic praman aani tuzya recipe khup chan astat tu aamcya sathi khup mehant ghetes tyabatal tuze khup manapasun aabhar

  • @rajashribirje4686
    @rajashribirje4686 Před rokem +1

    खूप छान पध्दतीने लाडवाची रेसिपी सांगितली.धन्यवाद

  • @shailavinod8099
    @shailavinod8099 Před rokem +3

    I made the ladus it was perfect following your measurements.
    Thanks

  • @as-kc7rj
    @as-kc7rj Před rokem

    Hello tai mi doctor aahe,mazyakade jast vel nasto pn mala swayampakachi aawad aahe. Tumhi sangitlya pramane banawale laadoo , khup chhan zale saglyana aawadle.
    Rang , chav khupach 👌 ani shevatacha laadoo pn khup chhan valala gela. Thank you 🙏.

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 Před rokem +1

    खूपच छान अप्रतिमममम, धन्यवाद ताई

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Před rokem +1

    खूप छान पदधत सांगितली डिंक लाडू बनवायची

  • @anitapotdar8167
    @anitapotdar8167 Před 11 měsíci

    मी आज हे लाडू करून पाहिले. खूप छान झालेत. अगदी परफेक्ट रेसिपी आहे. धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 11 měsíci

      मला ही यात आनंद आहे

  • @digitalyrgaming1267
    @digitalyrgaming1267 Před rokem

    खूप सुंदर, मला तुझ्या सर्व रेसिपी आवडतात का आणि समजावून, पण, छान सांगते, धन्यवाद

  • @nehak6145
    @nehak6145 Před rokem

    मी आज इथे सांगितल्या प्रमाणे डिंकाचे लाडू बनवले.खूप छान झाले. घरच्यांना ही वाटले की हिला काहीतरी येतंय.धन्यवाद सरिता.

    • @User007-q5s
      @User007-q5s Před rokem

      तिच्या खूप रेसिपीज मी follow करते,प्रत्येक वेळी छानच बनतात

  • @rekhajadhav6183
    @rekhajadhav6183 Před 2 měsíci

    खुप छान डींक लाडू रेसिपी आहे मी लाडू करुन पाहिले खुपच छान झालेत धन्यवाद.

  • @shilpagandhi4994
    @shilpagandhi4994 Před 9 měsíci

    नमस्कार सरीता ताई खूप सोप्पी आणि झटपट डिंक लाडू रेसिपी आहे मी नक्की च करून पहाते‌ धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 9 měsíci

      हो नक्की करून बघा👍मला ही यात खूप आनंद आहे.

  • @nileemakeskar3870
    @nileemakeskar3870 Před rokem +3

    Very easy way u have taught... Thank you so much

  • @rameshmane904
    @rameshmane904 Před měsícem

    जास्त प्रमाणाचे लाडूचे पाक दोन वेळा पाक करून करण्याची आयडिया दिलात खूप खूप धन्यवाद

  • @joshnasalunkhe970
    @joshnasalunkhe970 Před rokem

    खूप छान पद्धतीने तुम्ही लाडू ची रेसिपी सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Před rokem +2

    खूपच छान डिंकाचे पाकातील लाडू.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem

      धन्यवाद 😊

    • @rekhab7750
      @rekhab7750 Před rokem

      सरिता खुपच छान मस्तच धन्यवाद खुप खुप धन्यवाद .

  • @RupaliSatbhai-cz2ty
    @RupaliSatbhai-cz2ty Před 2 měsíci +1

    Your voice as well your teaching is excellent 👏 👌 😊❤.

  • @vishwasmali7824
    @vishwasmali7824 Před rokem +1

    Me pan banvle ladu mast zale hote❤

  • @swatitavate8115
    @swatitavate8115 Před rokem +1

    No.1 dink ladu

  • @user-fu8fe7np4o
    @user-fu8fe7np4o Před 4 měsíci

    किती छान समजावून सांगितले माझ्या मुलीची डेलेवरी झाली मीपण करीन

  • @smitasulgekar4724
    @smitasulgekar4724 Před rokem +1

    Khup chan sarita.
    Me asech ladu karte.

  • @komalchavan851
    @komalchavan851 Před rokem

    Kup healthy recipe aahe ... Mi Aasam mdhe aastey .. mla kup fayda hoill ya receipe Cha.. mulasatii.. mi naki try kren laduu... .. thanks for healty and receipe... अश्या अजुन recipes share kraa....

  • @tanvigurav2462
    @tanvigurav2462 Před rokem +1

    Lavkarch try karnar khupch sundar recipe

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 Před rokem +1

    मी तु सांगितल्याप्रमाणे रेसिपी बनवते , पदार्थ छान होतो

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद. नक्की बनवुन पहा

  • @sarikagholap8898
    @sarikagholap8898 Před rokem +1

    खुप छान ताई मी नक्की करून पाहिल

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem

      नक्की बनवुन पहा धन्यवाद

    • @sarikagholap8898
      @sarikagholap8898 Před rokem

      माझे nehami मिश्रण कोरडे होते या वेळेस मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणानुसार करून पाहिल... Thank you tai

  • @sunandahivare9177
    @sunandahivare9177 Před rokem

    खूप छान सरीता मी तुझे बारीक रवा चे लाडू केले खूपच छान झाले तोंडात विरघळणार ; मस्तच . थँक्स

  • @ujwalasawant61
    @ujwalasawant61 Před rokem +40

    सरीता आमची मुले टीचर नवीन काय शिकवणार याची आतुरतेने वाट बघतात आणि मी तुझा व्हिडिओ ची वाट बघत असते👍💯🙌🙌👌🥰♥️🙏🌹💐♥️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem +2

      😅
      मनःपूर्वक आभार :)

    • @SangitaPatil-de7rq
      @SangitaPatil-de7rq Před 7 měsíci +3

      छान आहे आवडल

    • @shamaljagtap8399
      @shamaljagtap8399 Před 2 měsíci

      ताई,नेहमीप्रमाणे खुप छान सोप्या पद्धतीने दाखवले लाडू.नक्की करुन बघते.

  • @shilpagandhi4994
    @shilpagandhi4994 Před 9 měsíci

    तुमच्या सर्वच रेसिपी खूप उत्तम आहेत

  • @rajashrikanzarkar5143

    सरीता तुझे पदार्थ खूप सोपे आणि छान असतात

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 Před rokem

    खूप छान सांगितली डिंक लाडू करायची कृती, टीप्स सहित.

  • @rupalisonamale7226
    @rupalisonamale7226 Před rokem +1

    Thanks tai bare zale hi recipe takali Mala karayche hote ladoo

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem

      नक्की करून पहा :) धन्यवाद

  • @karansatpute4676
    @karansatpute4676 Před 6 měsíci

    खुपच छान आहेत लाडू ताई

  • @tejashribadgujar8150
    @tejashribadgujar8150 Před rokem

    Hello Tai...mi aaj first time ladoo ha prakar banvla..n tyat ajun dinkache ladoo banvle...te faqt tujhyamulech....gharat mulana n husband la pan kharach khup awdle...n ha genuine review ahe...khup tasty banle ladoo.. Thank u

    • @tejashribadgujar8150
      @tejashribadgujar8150 Před rokem

      Even mi tujhya sarbya receipe try केल्या आहेत ..तेलावरचा झुणका भाकर केली होती..अप्रतिम झाली होती dish

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem

      Thank you so much for sharing your feedback :)
      मनःपूर्वक धन्यवाद

  • @jyotimahajan1045
    @jyotimahajan1045 Před rokem

    Khup chhan sangaychi paddhathi khup chhan thanks 🙏

  • @anitapotdar8167
    @anitapotdar8167 Před 11 měsíci

    किती छान समजावले आहेस..मस्तच..

  • @girisharadhye3639
    @girisharadhye3639 Před rokem +3

    अरे वा खूपच छान मॅडम अप्रतिम❤❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem

      नक्की करून बघा :) धन्यवाद

  • @aishwaryatembe8074
    @aishwaryatembe8074 Před rokem

    Mala tumchya recipe khup avdatat aani tumache bolne pun

  • @pramilapawar7237
    @pramilapawar7237 Před 6 měsíci

    Khup chan zale ladoo

  • @rohidaswankhede8287
    @rohidaswankhede8287 Před rokem +1

    Tumhi khup hushar aahat

  • @jyotiphadtare3611
    @jyotiphadtare3611 Před rokem +1

    Khup chan...mi maja mula sathi ase ladu nakki karun baghen

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem

      नक्की.. मनःपूर्वक धन्यवाद

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 Před rokem +6

    मस्त ,👌👌

  • @ushawaghmare9183
    @ushawaghmare9183 Před rokem

    सरिता तू खूप छान माहिती देतेस खूप छान समजून सांगतेस खूप आवडतेस

  • @anupritakambli492
    @anupritakambli492 Před rokem

    Sarita tuzya sagalya recipe chaan ani sopya padatine sagates

  • @rohinichoudhary2952
    @rohinichoudhary2952 Před rokem +1

    Khup chan

  • @madhavisamant8145
    @madhavisamant8145 Před rokem

    खूप छान व्यवस्थित सांगितलं... 👍🌹

  • @suyogbandekar5836
    @suyogbandekar5836 Před rokem +1

    Thanks a Ton for the simplest recipe Sarita ji❤️...me pahilyanda kelet dinkache ladoo ...still it came out so nice n tasty 😋

  • @akshatagurav8291
    @akshatagurav8291 Před 2 měsíci

    Tai tuze praman sangates na vatiche 1number

  • @seemamahajan5792
    @seemamahajan5792 Před rokem +1

    Your recipes are easy to make .

  • @riturahulvasundhara3315
    @riturahulvasundhara3315 Před rokem +2

    खूपच सुंदर 😃👌👌

  • @sangitachavan4311
    @sangitachavan4311 Před rokem

    खूपच छान रेसिपी आहे मी पण करणार!

  • @ashwinikhandare2957
    @ashwinikhandare2957 Před 11 měsíci

    खूप छान

  • @mamtahatkar179
    @mamtahatkar179 Před rokem

    तुझ्या रेसिपी ची रोज वाट पहात असते
    मस्त रेसिपी

  • @kavitapinge4918
    @kavitapinge4918 Před rokem

    खूपच मस्त ,छान. Got confidence 🙏🙏🙏🌹

  • @gaurihaldankar2598
    @gaurihaldankar2598 Před rokem

    Thank you Sarita Mam kup
    Chan sagile Ladu chi receipt👌🙏🙏

  • @savitakumbhar4224
    @savitakumbhar4224 Před rokem +1

    thank u tai mala he ladu karyache hote pan kase karayache mahit navhatte tumchyamule te karan sop hoil thanku

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem

      आता नक्की करून बघा :)

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 Před rokem

    छान रेसिपी लाडू करून पाहिल धन्यवाद

  • @samidhajoshi3967
    @samidhajoshi3967 Před rokem +2

    खूपच छान 👌👌😋😋😋

  • @sonalnamushte1798
    @sonalnamushte1798 Před 10 měsíci

    Thank u sarita tai.. perfect recipe milali ... 1 kl ladu chi order milali ahe
    Chhan recipe❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před 10 měsíci +1

      Most welcome! Best luck for the future. Stay blessed! Keep it up 👌👍

    • @sonalnamushte1798
      @sonalnamushte1798 Před 10 měsíci

      @@saritaskitchen khup khup thank tai...
      Tumche best wishes milale... khup mothi gosht ahe mazasathi

  • @jayshreemali416
    @jayshreemali416 Před rokem

    खूप छान माहिती सांगितली 👍🙏💐

  • @sau.vaijayantir.kokane865

    तुम्ही ज्या पद्धतीने रेसिपी समजून सांगितली ती एकंदर छान वाटली...
    या पाकक्रियेमध्ये जर गव्हाच्या पिठाऐवजी राजगिरा पीठ वापरू शकतो का की जेणेकरून लाडू उपवासासाठी पण चालतील?

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem +1

      हो चालेल.. तीळ चालत नसतील तर ते पण नाही वापरले तरी चालेल

    • @sau.vaijayantir.kokane865
      @sau.vaijayantir.kokane865 Před rokem

      धन्यवाद!@@saritaskitchen

  • @sarojgore2760
    @sarojgore2760 Před rokem

    छान व्यवस्थित सांगितलं

  • @rajeshribhabal1138
    @rajeshribhabal1138 Před rokem +1

    Mast अप्रतिम 👌👌🙏

  • @bhartipawar2286
    @bhartipawar2286 Před rokem +1

    Khup Chan recipe Sarita

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 Před rokem

    Far sundar dakhavale.Thank you

  • @shwetaalhat637
    @shwetaalhat637 Před rokem

    Thnks sarita for telling last idea

  • @megk6049
    @megk6049 Před rokem +2

    खूप मस्त दिसत आहेत.
    Diabetic patient साठी काय changes करावे

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem

      खजूर वापरू शकता मिक्सर मधून गूळ ऐवजी..

    • @megk6049
      @megk6049 Před rokem

      @@saritaskitchen thanks

  • @kaminivarade3522
    @kaminivarade3522 Před rokem +1

    Khup chan Tai

  • @schavan1424
    @schavan1424 Před 7 měsíci

    छान व्हिडिओ

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 Před rokem +1

    Sarita tai khup ch mast

  • @nehashreeswamisamarthdighe7230

    छान सांगितली recepi धन्यवाद Tai

  • @saveenvironment6672
    @saveenvironment6672 Před rokem +1

    खूप छान मस्त 👌🏻👌🏻😋 लाडू सरिता ताई 😊

  • @ushapawar7960
    @ushapawar7960 Před rokem +3

    छान वाटली 👌👌

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 Před rokem

    मस्त...नक्की ट्राय करु...धन्यवाद.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem +1

      नक्की करून बघा :) धन्यवाद

  • @bhagyashrikamble1195
    @bhagyashrikamble1195 Před rokem +1

    Mi tumchya saglya recipe karte

  • @sushmamore8796
    @sushmamore8796 Před rokem

    Aliv kinva asalbi pan taku shakto ani mast recipe

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 Před rokem

    Khupchan beautiful sundar

  • @ujwalapatil9593
    @ujwalapatil9593 Před rokem

    Apratim

  • @vaidehi833
    @vaidehi833 Před rokem

    खुपच छान उचलून खावंसं वाटत होता मी नक्की करेन पिठी साखरे चे छान होतील का? मी गुळाचे केले होते ते खारट झाले होते

  • @jyotijadhav9453
    @jyotijadhav9453 Před rokem

    अतिशय उत्तम लाडू झाले

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙂

  • @suvarnarote4497
    @suvarnarote4497 Před rokem +1

    Mast

  • @g.a.salokhe957
    @g.a.salokhe957 Před rokem +1

    Good evening Sarita. It's my humble request, please try to prepare in large quantity and sale it. Because in busy schedule, not possible to give time for preparing.

    • @vrbskitchen7875
      @vrbskitchen7875 Před rokem

      We're also selling same product on amazon if you'd like to have it please let us know here by replying

  • @tejaswinirade321
    @tejaswinirade321 Před rokem +1

    Mast , Dry fruit ladu dakhav na tai , pls

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Před rokem +1

      नक्की प्रयत्न करेन :)

  • @bhagyashrikamble1195
    @bhagyashrikamble1195 Před rokem

    Tumchya recipe khup chan hotat