Komentáře •

  • @durgeshgawali4205
    @durgeshgawali4205 Před 4 lety +3

    मज लोन 2013 च आहे थकित आहे 2 वर्ष जले माफ नही जले

  • @prakashpaulkar2118
    @prakashpaulkar2118 Před 4 lety +2

    mayat karj daracche karj kevha maf honar sar ,

  • @pramodkale3391
    @pramodkale3391 Před 4 lety +1

    2 Jun 2018 la karj getle nantar August madhye punnar gathan kelo mag maz karj takit madhye jate ka nahi sanga

  • @nileshkhairnar9774
    @nileshkhairnar9774 Před 4 lety +2

    आमचे अजून नाव आले नाही आहे, काय करावे लागेल, कृपया मार्गदर्शन करा

  • @shaymbansile2522
    @shaymbansile2522 Před 4 lety +2

    Chhan mahiti dili aapan.
    Thank you..

  • @pravinpatil7521
    @pravinpatil7521 Před 4 lety +2

    Principal AMT 140000/- And interest 80000 tr karj 2016 madhe ghetale aahe tr total AMT 220000 aahe tr kiti karj maf hoil...

  • @manejagdish2037
    @manejagdish2037 Před 4 lety +1

    माझी 2016पासून थकीत पिक कर्ज सोसायटी होती पण ऑडिट मध्ये तेच कर्ज कॅश क्रेडिट मध्ये वळवलं आणि मला कर्ज माफिमधून वगळल आहे.

  • @swapnilnehe7061
    @swapnilnehe7061 Před 4 lety +3

    सर दोन लाखांच्या वरची रक्कम भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी

  • @shivajigavade5139
    @shivajigavade5139 Před 4 lety +1

    🙏🙏निमीत,चालू बाकी पीककर्ज दारन५०हाजारचलाभमिळवासाहेब🙏🙏

  • @SunilPatil-nl6cc
    @SunilPatil-nl6cc Před 4 lety +1

    Regular karj bharnaryana keva labh milel

  • @tanajibhosale4926
    @tanajibhosale4926 Před 4 lety +3

    पुरग्रसतवाल्याची पण एक लाखापर्यंत कर्जमाफी केली होती मागच्या सरकारणे ते अध्याप मिळाली नाही त्याची पण माहिती द्यावी

  • @sarangphale4442
    @sarangphale4442 Před 4 lety +2

    मी ६ ऑगस्ट २०१८ ला ९९००० हजार रुपये कर्ज काढले आणि २५ सप्टेंबर २०१९ ला व्याजासहित कर्ज रिनिवल केले, तर मला नवीन GR नुसार कर्ज माफी मिळेल का..?

  • @badhuvazare9570
    @badhuvazare9570 Před 4 lety +1

    sir mi 2018 che karj ghetale aahe pan maze karj maf zale nahi. kiva yadit nav hi sale nahi tar karj maf holi ka? please sangav.

  • @dilipkarkade9983
    @dilipkarkade9983 Před 4 lety +1

    HDFCBK kaje ahe pika kaje ahe ji chandrapur 2017 _18_19 kaje ahe 400000

  • @mahanteshseelin9651
    @mahanteshseelin9651 Před 4 lety +2

    18 sidebar 2018 jaleka nahi

  • @gayatriinze4242
    @gayatriinze4242 Před 4 lety +1

    महाराष्ट्र.राज्य.परभणी.जिल्हा.ता.जिंतूर.शेतकरी.मयत.असल्यास.काय.करावे

  • @yogeshdighe8869
    @yogeshdighe8869 Před 4 lety +1

    Sirkar ch Wedyat kadych Kam chllye niymit karj bhrnryanna

  • @wasudeochandekar9287
    @wasudeochandekar9287 Před 4 lety +1

    माझे कजं 2017 मधले कजं आहे व2टपे पुनर गठीत केले व ते टपे भरले नाही तर माप हाेईल का

  • @sadiquedeshmukh2168
    @sadiquedeshmukh2168 Před 4 lety +1

    Amhala punrgathan mafnahi kele

  • @ishwaripawar8762
    @ishwaripawar8762 Před 4 lety +1

    नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर खूपच अन्याय आहे

  • @ashwinimunde6362
    @ashwinimunde6362 Před 4 lety +1

    मी एप्रिल 2019 मध्ये 1लाखापेक्षा कमी कर्ज घेतले आहे, अजून कर्ज माफी मिळालेली नाही, पुढे मिळेल का?

  • @pramodkale3391
    @pramodkale3391 Před 4 lety +1

    Jun 2018 la karj getle nantar August 2019 la punnar gathan kelo map hoil ka sir dusarya video madhye naki sanga

  • @prakashpaulkar2118
    @prakashpaulkar2118 Před 4 lety +1

    mayat karja dharkache karja kadhi maf honar ahe sar ,bank manager mantar ki tumhe paise ankhi alech nahit.

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 Před 4 lety +3

    2015च्या अगोदरच्या करते माफी मिळणार आहे का

  • @tukaramshinde6671
    @tukaramshinde6671 Před 4 lety +1

    3december 2018 la mi karj ghetale aahe maf hoel ka kiva anudan 50000 milel ka. Karj 184000 kadale aahe

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 Před 4 lety +2

    ३१जून२०२०पर्यंत नियमीत कर्ज परतफेड करणार्‍या शेतकरी यांना ५००००रुपये मिळणार काय?

  • @kondibalande1795
    @kondibalande1795 Před 4 lety +1

    ठिबक सिंचन कर्ज कधी माप होणार ता पालम जि परभणी

  • @arunkakde308
    @arunkakde308 Před 4 lety +1

    मुख्यमंत्री मोहदाय ,यांना सातबारा कोरा करा असे मागणी करण्यास मातोश्री वर गेले नाही.हे त्यांचेच निवडणूक जहिरनामा आहे.सरकारनी शब्द दिला आहे

  • @dilipkarkade9983
    @dilipkarkade9983 Před 4 lety +1

    HDFCBK kaje ahe pika kaje ahe ji chandrapur 2017_18 _19 ca kaje ahe

  • @santoshpuri5167
    @santoshpuri5167 Před 4 lety +2

    2012 चे कर्ज माफ होईल का?

  • @umarshaikh2951
    @umarshaikh2951 Před 3 lety +1

    Me july 2016 tye 19 jun 2019 parynt niymit bharly tar mala yacaa labh milnar ka

  • @tattubhaginath9930
    @tattubhaginath9930 Před 4 lety +1

    माझे कर्ज मुद्दल २लाख आहे.व व्याज धरुन २लाख ५०हजार झाले.१२/६/२०१८ मधील आहे माफ होईल का?

  • @ramraoighare5331
    @ramraoighare5331 Před 4 lety +1

    Super

  • @marotiumale1961
    @marotiumale1961 Před 4 lety +1

    13 14 Sikar to Mafia sanvidhan Nahin Aaye Ham Barati Jila

  • @umeshwagh9815
    @umeshwagh9815 Před 4 lety +1

    मी कर्ज पहिल्यांदा काढले
    त्याची डेट 18.1.2019 ahe

  • @raghunathabadar4978
    @raghunathabadar4978 Před 4 lety +1

    February 2015 che karj mafit ka basnar nahi tar mag ami kay karayache

  • @rajusomwar3365
    @rajusomwar3365 Před 4 lety +1

    दि,11,3,2016,आमचं कर्जघेतलेलं 250000 रुपयेआम्हाला माफी मिळेल का कार्पोरेशनबँक नांदेड आहेजमीन सात एकर आहे आम्ही माफी मधीबससका

  • @bapukadam7145
    @bapukadam7145 Před 4 lety +1

    आम्ही 25 मार्च 2019 पाहिले 150000 चीमाफी घेतली आहे नंतर 25 मार्च 2019 ला 125000 कर्ज घेतले आहे तरी ते माफ होइल का

  • @patilnarendra120
    @patilnarendra120 Před 4 lety +2

    माझ कर्ज 2013 मध्ये घेतल आहे माफ होईल का

  • @nanamakone548
    @nanamakone548 Před 4 lety +1

    🙏

  • @nitinbhusnar8653
    @nitinbhusnar8653 Před 4 lety +1

    आमचे 2लखपेश्या जास्त आहे

  • @santoshnavghare9337
    @santoshnavghare9337 Před 4 lety +1

    2018ला कर्ज काढले आहे ते माफ होईल का.

  • @santoshbajbalkar3545
    @santoshbajbalkar3545 Před 4 lety +1

    हि सागलि जिल्हा ईस्लांपूर किसान माझ्या कडे बघून कर्ज रत्नाकर बेकेचे आहे माझे कर्ज माफ करा

  • @samadhanbhalekar9381
    @samadhanbhalekar9381 Před 4 lety +1

    30 9 2019 nunter chya karjache kay kadi map honar

  • @user-vy1cs6gg7p
    @user-vy1cs6gg7p Před 4 lety

    दोन लाखापेक्षा अधिक कर्ज माफी कधीपर्यंत होईल खरीप हंगाम सुरू झाला आहे भांडवल उभारणी अत्यंत गरजेचे आहे???नविन पिक कर्ज सहकारी सोसायटीमार्फत मिळेल का नाही???नाशिक जिल्ह्या
    बॅंक नोटबंदी पासून आजपर्यंत नाममाञ सुरू आहे शेतकरयांनचे व्यवहार ठप्प झाले आहेत

  • @prakashgaikwad3364
    @prakashgaikwad3364 Před 4 lety +1

    नियमीत कर्जदार

  • @bas8298
    @bas8298 Před 4 lety +1

    माझे तिन लाख कर्ज आहे माफ होईल का थकित आहे

  • @cpatil4930
    @cpatil4930 Před 4 lety +1

    १५/३ २०१८ नंतर मि भरले नाहि माफ होइल का

  • @AmolPatil-vr9qn
    @AmolPatil-vr9qn Před 3 lety +1

    मी 2015 पासून सोसारटी कर्ज घेतोय व तो नियमित प्रमाणे भरतोय . पण मार्च 2020 ला कर्ज फेड करायला पाहिजे तो मी अजून ही केलं नाही .तर तो कर्ज फेड कारण अनिवार्य आहे का ?त्या शिवाय मला कर्ज माफी च लाभ नाही होणार का ?

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 3 lety +1

      सर तुम्हाला 2020 मध्ये नियमित कर्ज भरावे लागेल तरच तुम्हाला नियमित कर्जधरक म्हणून 50 हजार रुपये रक्कम मिळतील. याबद्द्ल ची पूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये मिळेल.

  • @user-ko4te2kc1q
    @user-ko4te2kc1q Před rokem

    2021 कर्ज माफ होईल का सांगा

  • @rajarts3345
    @rajarts3345 Před 4 lety +2

    पती पत्नी चे उतारे वेगळे परंतु बैंकेत जाँईड खाते आहे व कर्ज थकबाकी आहे त्याचे कसे करण्यात येणार आहेत.

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      बँकेशी संपर्क साधून चौकशी करावी.

  • @ashwinimunde6362
    @ashwinimunde6362 Před 4 lety +1

    एप्रिल 2019 नंतर कर्ज घेतलेल्या नियमित कर्जदाराचे काय?

    • @gopalwaghmare6550
      @gopalwaghmare6550 Před 4 lety

      माझे २०१८ चे६०₹ कर्ज व २०१९ चे४५₹ पूनरघटनआहे बसेल का

  • @umadeshmukh7890
    @umadeshmukh7890 Před 4 lety +1

    2017 मधील आहे

  • @rajeshpatil9701
    @rajeshpatil9701 Před 4 lety +1

    neymeet karjdar.

  • @shidheshavarkalel6792
    @shidheshavarkalel6792 Před 4 lety +1

    मॅडम ट्रॅक्टर चे कर्ज माफ होईल का नाही सातारा बँकेचे न्यू क एम लोन घेतलेल्या सातारा बँक मॅडम जमिनीचा उतारा देऊन घेतलेल्या मॅडम

  • @hemantnikam8823
    @hemantnikam8823 Před 4 lety +1

    आधार प्रमाणीकरण साठी तहसीलदार यांच्या कडे तक्रारी आहेत त्याचे काय होणार आहे.

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      कोणत्या कारणासाठी आणि कोणाविरुद्ध तक्रार केली आहे ?

  • @pavanchavhan4797
    @pavanchavhan4797 Před 4 lety

    Mi 2010 madhe peek loan ghetle hote
    Purn vyajashit 250000 hote he loan
    Cm Fadanvish chy maffi madhe
    150000 maff zale mi baki vyaj rakkam nahi bharle
    Tar ya thakre karj maffi madhe
    Maze karj maff hoil ka
    Please reply me madam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢😢😢😢
    15000

  • @umadeshmukh7890
    @umadeshmukh7890 Před 4 lety +3

    माझे कजँ 2 लाखाच्या वरआहे कधी माफ होईल

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +2

      2 लाखा पर्यंतची कर्ज माफी झाल्या नंतर उर्वरित कर्ज माफी होईल.

    • @ushadeshmukh3438
      @ushadeshmukh3438 Před 4 lety

      दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या साठी अजुन काही आदेश आला नाही असे बँकेत सांगितले जाते आहे तर मॅडम बँकांना तसा जी आर केंव्हा प्राप्त होईल.

  • @shrikantkaple8256
    @shrikantkaple8256 Před 4 lety +1

    सर माझे कर्ज 2015 जुलै महिन्यातले आहे. तरीही माझी कर्जमाफी झालेली नाही, माझ्याकडे बँकेचे 87 हजार रुपये थकबाकी आहे, बँक मध्ये विचारल्यानंतर बँक कर्मचारी असे म्हणतात की तुमचे कर्जमाफी यादी मध्ये नाव आलेले नाही.(पंजाब नॅशनल बँक खामगाव, जिल्हा बुलढाणा)

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +2

      सर पुढील यादीसाठी प्रतीक्षा करा अनेक शेतकऱ्यांचे नाव उशिरा आलेले आहेत.

  • @narayanhatole8119
    @narayanhatole8119 Před 4 lety +1

    नियमितपणे कर्ज माफी कधी होईल......

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      आणखी वेळ लागेल कारण सरकार ने अजुन कुठलाही जी आर काढलेला नाही.

  • @pramodkarhale6894
    @pramodkarhale6894 Před 4 lety +1

    2014 जुन ला 84हजार रुपये कर्ज घेतले
    2015 जुन ला पुनरगठन केल 86हजार रुपये
    2016 जुनला फेर पुनरगठन केल 86 हजार
    यादीत पण नाव नाही आणी कळत पण नाही काहीच
    2017 ला पिक विम्यातुन 58हजार कपात केले
    कळवा काही 9689808111

  • @user-iq8un3to2c
    @user-iq8un3to2c Před 4 lety

    सर माजी सोसायटी 69,000 हजार आणि बंक 1,69000 हजार आहे तर मला दोन लाखावरील कर्ज भरोसा लागेल का

  • @navnaththite329
    @navnaththite329 Před 4 lety +2

    Death farmer asel varas karyvahi purn ahe banket mang karj mafi kadhi milanar death farmer ch nav pan ahe karj mafi yadit varachach adhar pramanikaran kelal ahe

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      Sir tumhala karj mafi milel..baki shetkaryanna pan ajun karj mafi milali nahi.

    • @PARTH15261
      @PARTH15261 Před 4 lety

      Sir 2lakha carol karj kontya date paryant bharave lagel

    • @PARTH15261
      @PARTH15261 Před 4 lety +1

      Sar 2 lakhavril karj kontya tarkeparyant bharave lagel

    • @devidaspatil8929
      @devidaspatil8929 Před 4 lety +1

      माझे कर्ज आहे एक लाख अठ्ठयानऊ हजार रुपये व व्याज चोविसाव्या हजार रुपये ते जून २०१७ पासून थकित आहे तरी माझे कर्ज माफीत नाव नाही तर काय करावे लागले

  • @manoharpatil3779
    @manoharpatil3779 Před 2 lety

    Maze 14 15== *+che karj map no

  • @avinashpatil3578
    @avinashpatil3578 Před 4 lety +1

    जर पीक कर्ज आणी मध्यम मुदतीचे कर्ज हे सन नोव्हें 13 आणी सण 14 चे आहे त्यांचे काय

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      त्याबद्दल आणखी काही निर्णय नाही. ही कर्ज माफी फक्त अल्प मुदतीसाठी आहे.

  • @fulichandpatle3110
    @fulichandpatle3110 Před 4 lety +1

    Mi niymit karjdharak aahe mala protsahan rasi milel ka?

  • @vinayakkalyankar537
    @vinayakkalyankar537 Před 4 lety +1

    2013 चे कर्ज माफ आहे का 2016 चे पुनरगठन माफी झाली नाही

    • @someshwatme7261
      @someshwatme7261 Před 4 lety

      2014 चे कर्ज माफ झाले 2016 चे पुनरगठन माफ झाले नाही ते होईल का सांगणे माहिती द्या

  • @shriharinaik1622
    @shriharinaik1622 Před 4 lety +1

    2019/20 Aamba pik karj 30 jun मुदत केव्हा पर्यंत आहे renival

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      ऑगस्ट अखेर पर्यंत पण तरीही तुम्ही एकदा बँकेशी संवाद साधावा.

  • @arunkakde308
    @arunkakde308 Před 4 lety +1

    ज्या शेतकरी वर 2.50 कर्ज घेतले.सद्ध्या ते3.50चे वर झाले रुपया द्यायची सोय नाही अशाचे काय ,त्यानी काय करावे ?

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      त्याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही, सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे.

  • @nanamakone548
    @nanamakone548 Před 4 lety +1

    Mi 2 vrsh niymit ahe 50 h anudan Patra ahe ka

  • @manishagawande8175
    @manishagawande8175 Před 4 lety +1

    2015cha. Aatil karj maf honar ka

  • @manishagawande8175
    @manishagawande8175 Před 4 lety +1

    2015.cha.aatil.karj.maf.hoelka

  • @rajendrazanje8464
    @rajendrazanje8464 Před 4 lety +1

    2 यादीत नाव असून पण कर्ज माफीचा लाभ मिळला नाही कधी मिळेल

  • @purushottamkawalepurushott8344

    माझे 2013चे पिककर्ज आहे तेमाफ होणार का नाही

  • @shivajibhagwat6697
    @shivajibhagwat6697 Před 4 lety +1

    दीर्घ मुदत कर्ज माफ करायला पाहीजे मुदत पण आणि सर्सगट कशाला म्हणायच

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      हो सर खरे आहे तुमचं म्हणणे.

  • @user-rv7eb2bk5v
    @user-rv7eb2bk5v Před 3 lety +1

    कधी भेटलं दोन लाखांवरील कजऺमाफी

  • @Imrankhan-fb4sj
    @Imrankhan-fb4sj Před 4 lety +1

    दादा म्हनाले होते दोन लाखा वरचे पैशे भरा भरा आमी भरायला आहोत पन बॉक लाले मनतात जीआर आला नाही

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      हो सरकार ने फक्त तोंडी सांगितले आहे पण रीतसर जीआर काढल्या शिवाय कोणतीही ॲक्शन घेता येत नाही.

  • @SanjayPatil-qv3yz
    @SanjayPatil-qv3yz Před 4 lety +1

    Don lackha waril karj maf hoil ka nahi.

  • @nadimkhatik6756
    @nadimkhatik6756 Před 4 lety +1

    2lakhavaril cha gr kevha yenar

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      Tyabaddal kahi update aalyas aaplyala kalavale jail.

  • @rajendrababar2017
    @rajendrababar2017 Před 4 lety +1

    2016 che pikkarj ahe 2 .25 lakh kadhi yadi lagel

  • @hrushikeshsadaphal2727
    @hrushikeshsadaphal2727 Před 4 lety +1

    कर्ज माफीची यादी कशी व कुठे पहायची

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      कर्ज माफी ची यादी तुम्हाला CSC सेंटर वरती पाहता येईल.

  • @rajendralandge246
    @rajendralandge246 Před 4 lety +1

    फेब्रु . २०१९ मध्ये पीककर्ज काढलेले शेतकरी पात्र आहेत का

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      नाही.

    • @rajendralandge246
      @rajendralandge246 Před 4 lety

      @@SmartMarathi4u GR मध्ये तर 3१ मार्च २०१९ पर्यंतचे म्हणटले आहे

    • @rajendralandge246
      @rajendralandge246 Před 4 lety

      @@SmartMarathi4u कोणत्या कारणाने पात्र नाहीत

  • @preamanaddharade4572
    @preamanaddharade4572 Před 4 lety +1

    २००९चे कर्ज कधी माफ होणार

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      त्याबद्दल आणखी काही निर्णय नाही.

  • @dnyaneshwarpatil508
    @dnyaneshwarpatil508 Před 4 lety +1

    आमच नाव नाही

  • @devidasnawale8436
    @devidasnawale8436 Před 4 lety +1

    दोन लाख वरील सर्व कर्ज माफी कधी आहे

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      ऑगस्ट/सप्टेंबर मधे प्रक्रिया सुरू होईल.

  • @hariomhardware1910
    @hariomhardware1910 Před 4 lety +1

    २००९चे कज कधी माफ होनार

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      त्याबद्दल काही निर्णय झालेला नाही.

  • @sadiquedeshmukh2168
    @sadiquedeshmukh2168 Před 4 lety +1

    Maje karj 2014 che ahet aani amhi mafi made baslo nahi

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      1 April 2015 nantar ghetalele karj he karj mafi madhe basate

  • @jeetuchichghare227
    @jeetuchichghare227 Před 4 lety +1

    नियमित कर्ज घेऊन इमानदारीने जो शेतकरी कर्ज फेड करतो. अशा शेतकऱ्यांना काय देणार आहे. ठाकरे सरकार

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

  • @suniljadhav6850
    @suniljadhav6850 Před 4 lety +1

    माझ्य कर्ज 2012 आहे ते कधी माप होणार

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      त्याबद्दल आणखी काही निर्णय घेतला नाही.

  • @vijayrajput5310
    @vijayrajput5310 Před 4 lety +1

    सहकार क्षेत्रात तील कर्जदार शेतकऱ्यांना कोणत्याही वर्षची अट नाही ते दोन लाखाच्या आतील पूर्ण शेतकऱ्याचे कर्ज माप झाले आहे ,मग SBIक्षेत्रातील कर्जदार शेतकऱ्यांना अट का दोन लाखापर्यत कर्ज माप व्हायला हवे 🙏🙏

    • @vijayrajput5310
      @vijayrajput5310 Před 4 lety

      माननीय मुख्य मंत्री यांनी तर दोन लाख पर्यंतच सर्व शेतकऱ्यांचे कर्ज मापीची घोषणा केली होती,मग अट का आप शेतकरी वर्गला न्याय देण्यास विलंब करू नये,आपला आभारी🙏🙏

  • @rajkumarjadhav5620
    @rajkumarjadhav5620 Před 4 lety +1

    2015 च्या आधीच काय

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      आणखी त्यांच्याबद्दल काही निर्णय नाही.

  • @bhagojithombare4271
    @bhagojithombare4271 Před 4 lety +1

    मॅडम बॅक ऑफ महाराष्ट्र फलटण शाखेने माझे27 सप्टेंबर2019 ला मला कोणतीही माहीती न देता माझ्या पिक कर्जांचे पुनरघटण केले आहे कर्ज रक्कम83000/- हजार30 जून2018 ला उचल केले होते मॅडम माफ होईल का? बॅकवाले बोलतात आम्ही काही सांगू शकत नाही. काय करावे. फाशी घेण्याची वेळ आली आहे. कृपया उत्तर दया मॅडम .

    • @bhagojithombare4271
      @bhagojithombare4271 Před 4 lety +1

      मॅडम उत्तर दया .

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      सर तुम्ही बँके कडून माहितीच्या अधिकार मार्फत माहिती मागवून घ्या. त्यासाठी एखादा वकील किंवा ज्याला चांगल्या पैकी माहिती आहे अशा व्यक्तीकडून माहितीचा अधिकार मार्फत फॉर्म भरून तो बँकेमध्ये द्या..बँकेला तुम्हाला प्रतिउत्तर द्यावे लागेल.

    • @bhagojithombare4271
      @bhagojithombare4271 Před 4 lety +1

      @@SmartMarathi4u मॅडम बॅकेने माझ्या माहीती पैकी 5 ते6 शेतकऱ्यांचे बाबत असा प्रकार केला आहे .

    • @bhagojithombare4271
      @bhagojithombare4271 Před 4 lety +1

      @@SmartMarathi4u बॅकेला मी लेखी तक्रार सुद्धा केली आहे पण अजून काहीच उत्तर दिले नाही .

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      सर तुम्ही माहितीच्या अधिकारा मार्फत बँकेकडून त्यांनी कोणत्या अधिकाराने तुमच्या कर्जाचे पुनर्गठन केले याची माहिती घेऊ शकता आणि बँकेला माहितीच्या अधिकारा मार्फत ग्राहकांना माहिती देणे बंधनकारक असते.

  • @sitarambhos7929
    @sitarambhos7929 Před 4 lety +1

    2 Lakh Wari karja mafi kadhi honar

  • @sarajsingh8464
    @sarajsingh8464 Před 4 lety +1

    Maja karz 300000 lakh rupaye aahe pan mi tax payer aaho.maji maafi honar ka

  • @madhavkadam2893
    @madhavkadam2893 Před 4 lety +1

    माझे कर्ज 54000माफ झाले 17000 बाकी आहे

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      बँके मध्ये एकदा चौकशी करा...पण वराची रक्कम बँके का भरायची असते.

  • @devendrakumargawande7054
    @devendrakumargawande7054 Před 4 lety +1

    2 lakh वरचे शेतकरी वंचित आहेत

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      त्यांनाही लाभ मिळेल परंतु आणखी प्रतीक्षा करावी लागेल.

  • @mahadevsuryavanshi7712
    @mahadevsuryavanshi7712 Před 4 lety +1

    तीन लाख पिककर्ज आहे 2017 मधील माफ होईल का

  • @devidasgarad743
    @devidasgarad743 Před 4 lety +1

    2 लाखावरील माफी कधी होईल

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +1

      2 लाखापर्यंतची कर्ज माफी पूर्ण झाल्या नंतर.

  • @nitinthakare9889
    @nitinthakare9889 Před 4 lety +1

    कर्ज माफी चे यादीत नाव आहे पण कर्जदार शेतकरी मयत आहे. अश्या वेळेस काय करावे.

    • @SmartMarathi4u
      @SmartMarathi4u Před 4 lety +2

      सर याबद्दलच्या अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पहा.
      czcams.com/video/UCCoSPFB40o/video.html

    • @nitinthakare9889
      @nitinthakare9889 Před 4 lety +1

      @@SmartMarathi4u Thanks sir

  • @arjungaikar6200
    @arjungaikar6200 Před 4 lety

    माझे नाव अर्जून सखाराम गायकर मी ता. अकोले येथील ब्राम्हणवाडा शाखा कोड क्रं 8370 असा आहे या स्टेट बॅक SBI या बॅकेतून कर्ज घेतले आहे माझे दि 30 सप्टेबर २०१९ अखेर कर्ज थकित आहे ते कर्ज 2 लाखाचे आतील आहे
    माझे कर्ज माफी लाभार्थी यादीत मार्च २० २० मध्ये नाव आहे त्यानुसार मी आधार कार्ड प्रमाणित करून हयाची झेरॉक्स प्रत बॅकेत दिली आहे
    तरी आज पर्यत मला याबाबात कोणती ही कर्ज माफी मिळत नाही बॅकेत संपर्क केला तर सांगितले जाते कि आपले नाव प्रलंबित आहे
    शासनाकडून रक्कम जमा आली
    या बाबत पुढे ३१ तुलै २०२० पर्यत .पाहुया काही लाभ मिळतो का ?