सर्वांची मस्ती उतरवणार ; भास्कर जाधव भडकले | Bhaskar Jadhav on Shinde | शिवसेना | Shivsena

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 22

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 Před měsícem +25

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र भास्करराव जाधव साहेब जय संविधान जय भवानी जय शिवाजी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 Před měsícem +5

    भास्कर साहेब. जय. महाराष्ट्र

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi Před měsícem +6

    जय महाराष्ट्र जय शिवसेना
    उध्दव ठाकरे साहेब भावी मुख्यमंत्री

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 Před měsícem +14

    जय महाराष्ट्र

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 Před měsícem +7

    लाजवाब भास्कर जी साहेब जय महाराष्ट्र

  • @shivajimore5652
    @shivajimore5652 Před měsícem +13

    अगदी बरोबर आहे भास्कर दादांचे

  • @yogeshfadolfadolyogesh1575
    @yogeshfadolfadolyogesh1575 Před měsícem +10

    Right saheb 👌👌👍👍

  • @rnborhade1949
    @rnborhade1949 Před měsícem

    जय महाराष्ट्र साहेब 🎉❤❤❤

  • @bapubagul2660
    @bapubagul2660 Před měsícem +6

    अगदी बरोबर जाधव साहेब

  • @jaywantdinkar6325
    @jaywantdinkar6325 Před měsícem +6

    Jay Maharashtra jadhav saheb 👌👌

  • @gururajvanjare219
    @gururajvanjare219 Před měsícem +5

    Perfect 😁😁😁

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op Před měsícem +5

    हा धाक जरब धडकी आणि धसका बाळासाहेब ठाकरे,,,🚩नची आठवण येते,,40 वर्षापूर्वी असेच बाळासाहेब ऐकले,ते आज परत,,,आनंद झाला,,,🚩शिवसेनेचा वाघ ठाकरेंचा आणि शिवसैनिकांचा,,,जय महाराष्ट्र,,🚩

  • @ankushshivle9232
    @ankushshivle9232 Před měsícem +4

    याला म्हंटत खरनिष्टवंत जाधव साहेब तुम्हला कडक जय महाराष्ट्र साहेब जो पर्यंत उद्धव साहेब मुख्यमंत्री गरम नाही तो पर्यंत थांबू नाका कितीही मेहनत लागू द्या बदला घाटल्या शिवाय थांबेसे नाही

  • @dattatraypawar8898
    @dattatraypawar8898 Před 29 dny

    भास्कर जाधव साहेब तुम्हीच खरे वाघ आणि वाघच राहणार उध्दव ठाकरे साहेबांची कमाण सांभाळत आहात

  • @SureshKolekar-st2gd
    @SureshKolekar-st2gd Před měsícem +2

    बोरोबर बोलताय साहेब हेच आमचं मंजे जनतेच मन आहे गदारान असच बोल पाजे❤

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 Před měsícem +3

    👌🏼🙏🚩

  • @vilasraut5584
    @vilasraut5584 Před měsícem

    याने किती वेळा पक्ष बदललेत, सगळे एकाच माळेचे मणी,हे फक्त स्टेजवरून एकमेकांची उणीदुनी काढतात एरवी एकत्र असतात, सामान्य लोकांनी यांच्या भाषणाने हुरळून जाऊन आपापसात वाद ओढवून घेऊ नका

  • @patilab-gv2mo
    @patilab-gv2mo Před měsícem +3

    पैशाचा मुबलक वापर म्हणून हरले आबा