7/6/24 पंडितराजजगन्नाथ विरचित गंगालहरी ।काव्यस्वरुपवर्णन। पंडितराज चरित्र। ह.भ.प. श्री निजानंद जोशी

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 06. 2024
  • #GangaDashahara #NijanadBhujangaraoJoshi #Pravachan #RiverGanga
    This program was organized by SHRI NARAHARGURU VAIDIK ASHRAM & SHRI KRUSHNESHWAR MAHADEV BAITHAK [ KRUSHNAPURA ] jointly.Shri Nijanand Bhujangarao Joshi from NANDED Maharashtra will deliver PRAVACHAN on river GANGA.Shri Ganapati Mandir Rambag Indore is the venue.

Komentáře • 9

  • @aryajoshi6492
    @aryajoshi6492 Před měsícem +1

    आसेतु हिमालयपर्यंतः त्वदिय वाणीरुपेण वैदिकधर्मस्य विस्तारः भवंतु इति श्री चरणां प्रार्थयामि।

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Před 23 dny +1

    जय गंगा माता!🌹🙏🙏

  • @devaleshashikant4423
    @devaleshashikant4423 Před 26 dny +1

    खुप छान 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @prabhakardeshpande1978
    @prabhakardeshpande1978 Před měsícem +1

    फार छान

  • @madhavibhide8943
    @madhavibhide8943 Před měsícem +1

    बुवांना नमस्कार सागण्याची पद्धत छान स्पष्ट उच्चार खणखणीत

  • @jyotisaley6999
    @jyotisaley6999 Před měsícem +1

    अतीशय सुंदर व सुस्पष्ट संस्कृत उच्चार!
    👏👏🙏💐

  • @bharatijoshi4367
    @bharatijoshi4367 Před 15 dny +1

    विस्तृत माहिती मिळाली,धन्यवाद.

  • @madhavibhide8943
    @madhavibhide8943 Před měsícem +1

    आपणांस एक विनंती गंगेची आरती बॅाक्समधे द्या आम्हाला पण म्हणता येईल

    • @VilasSapre
      @VilasSapre  Před 29 dny

      जय देवी जय देवी गंगाबाई ।
      पावन करि मन सत्वर विश्वाचे आई ।।
      माते दर्शनमात्रे प्राणी उद्धरसी ।
      हरिसी पातक अवघष जग पावन करिसी ।।
      दुष्कर्मी मी रचिल्या पापांच्या राशी ।
      हरहर आता स्मरतो गति होईल कैसी ।।
      पडले प्रसंग तैशी कर्मे आचरलो ।
      विषयांचे मोहाने त्यातचि रत झालो ।।
      ज्याचे योगे दुष्कृत-सिंधुत बुडालो ।
      त्यातुतिन मजला तारिसि ह्या हेतूने आलो ।।
      निर्दय यमदूत नेती त्या समयी राखी ।
      क्षाळी यमधर्माच्या खात्यातील बाकी ।।
      मत्संगतिजन अवघे तारियले त्वा की ।
      उरलो पाहे एकचि मी पतितांपैकी ।।
      अघहरणे जय करुणे विनवितसे भावे ।
      नोपेक्षी मज आता त्वत्पात्री घ्यावेम ।।
      केला पदर पुढे मी, मज इतुके द्यावे ।
      जीवे त्या विष्णूच्या परमात्मनि व्हावे ।।
      • वेबदुनिया वर वाचा :
      • मराठी ज्योतिष
      • लाईफस्टाईल
      • बॉलीवूड
      • मराठी बातम्या