Komentáře •

  • @user-vv9ze5vx7k
    @user-vv9ze5vx7k Před 17 dny +39

    महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय. मा शिंदे साहेब.मा. पवार साहेब.मा. फडवणीस साहेब. व महायुती शासनाचे जाहीर अभिनंदन

  • @marathivlogar7324
    @marathivlogar7324 Před 17 dny +3

    अगदी अगदी बरोबर

  • @swap755
    @swap755 Před 17 dny +13

    ३ महिला असतील लाडका भाऊ टॉस उडवणार आणि २ बहीण फायनल करणार 😆

    • @ashisht85
      @ashisht85 Před 17 dny

      बहिणीने ख्रिश्चन पाहू नये, हिंदूच असावा त्याला महत्त्व

  • @user-ug4pj6mm4w
    @user-ug4pj6mm4w Před 17 dny +7

    मराठयाच आरक्षण नाही दिल तर अशा कितीही योजना जाहीर करून काहीच फायदा होणार नाही

  • @user-yg7dg4em5i
    @user-yg7dg4em5i Před 17 dny +11

    चार चाकी वाहन अट पण काढून टाकावी ..... उत्पनाचे साधन म्हणून मालावाहतूक,करणारे वाहनधारक वंचित राहतील योजनेपासून....

  • @sanjayhasabe8039
    @sanjayhasabe8039 Před 17 dny +8

    15 लाख मिळाले तसच आहे का? त्या पेक्षा महिलांना काम द्या त्यातून त्यांचां उदर निर्वाह होईल आणि कामातून आनंद ही मिळेल

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 Před 17 dny +2

    CM 1 Deputy CM 2

  • @shrikantshedge1007
    @shrikantshedge1007 Před 17 dny +3

    विधानसभा आहे मग हे सर्व करायला लागतय....

  • @sambhajitalane9950
    @sambhajitalane9950 Před 17 dny +2

    अर्ज भरून घेण्याचे काम सरकारमार्फत करून घ्या

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 Před 17 dny +5

    2 aptyanach yojana lagu karavi.

  • @GaneshShinde-fh6ol
    @GaneshShinde-fh6ol Před 17 dny +1

    विधानसभा निवडणुक होतील तोपर्यंत घ्या चार दोन हप्ते! मग काय वरच बघनं आहे.!! 😃😃

  • @user-xq3zq5km7j
    @user-xq3zq5km7j Před 17 dny +1

    2 अपत्य अट टाका शांतीदूत लोकांना लाभ नका देऊ

  • @arpanakumbhar5529
    @arpanakumbhar5529 Před 17 dny +4

    Asalya scheme kadhun bhikela lavu naka

  • @ravindrapholane1636
    @ravindrapholane1636 Před 17 dny +1

    Shinde sarkarcha khup Chan nirnay ahe pan Ami vote denar nahi Karan amchi old pension Sarkar ne band keli ahe

  • @pardipkailuke3409
    @pardipkailuke3409 Před 17 dny +1

    कुटुंबात लाडक्या बहीनी दोन आहे का फक्त.
    बाकिच्या बहीनी दूशमान आहे मुख्यमंत्री च्या

  • @mohitkariya3787
    @mohitkariya3787 Před 17 dny +3

    election zala ki babajicha thullu😂

  • @chandrakantpatne320
    @chandrakantpatne320 Před 17 dny +1

    छान शरद पवार घरात भांडण लावलीत आता घराघरात भांडण लावा.3 बहिणी असल्या तर तीसरीनी घोडे मारये का?पुर्वी 9/10 पोर व्हायची. ऑपरेशनचा व कुटुंब नियोजन नव्हत.मग पोरीचा काय गुन्हा.

  • @user-qx8dp6yc5e
    @user-qx8dp6yc5e Před 17 dny +2

    Only Devendra Fadnavis 👍

  • @adhikravjagtap7851
    @adhikravjagtap7851 Před 17 dny +1

    Ladkya bhinecech Mt milel,bakicyhanch nahi

  • @shaileshchavan1597
    @shaileshchavan1597 Před 12 dny

    आरं बंद करा नाही तर गैस 3000 हजार रुपयांहून आदीक होईल टाळ्या वाजवू नका नाही तर रडकी होईल भावानो

  • @AbdulAhad-qg3cm
    @AbdulAhad-qg3cm Před 17 dny +2

    😂😂😂😂😂

  • @uttambhittam4785
    @uttambhittam4785 Před 17 dny

    बहिणीचे रेशन कार्ड नाव नसेल तर काय

  • @GopalK8698
    @GopalK8698 Před 17 dny +1

    Pratyek diwashi kahi tari change karat ahe yojane madhe😂

  • @user-yu4xp7wi2y
    @user-yu4xp7wi2y Před 11 dny

    यापुढे एका घरातील 2 मत पडतील 😂😂😂

  • @vinodpise4074
    @vinodpise4074 Před 17 dny

    Pikvima krita. 80. Rupye. Getat. Zople. Aaahe. Sarkar. Ha. Nust. Dikava. Aahe

  • @amitvyawahare3521
    @amitvyawahare3521 Před 17 dny

    Je ya yojanecha lagh gheu shakat nhi tyanna 10000 rs tax benefits dya

  • @vishalmeshram3503
    @vishalmeshram3503 Před 17 dny +2

    फडणवीस वर विस्वास करू नये हा माणूस बरोबर नाही

  • @--Vlogger___crowd--
    @--Vlogger___crowd-- Před 12 dny

    पेपर ghotala वर pan सांग

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Před 17 dny

    1500 chi bhik tulach tev