ब्रेकफास्ट न्यूज | अस्सल मातीतल्या रेडिओ जॉकी केराबाईं यांच्याशी खास गप्पा

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 10. 2018
  • आर जे, अर्थात रेडिओ जॉकी असं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या नजरसोमर साधारणपणे एखादी मॉर्डन, हायफाय व्यक्ति येते. पण आज आपण एका अगदी पारंपारिक, अस्सल मातीतल्या आरजे केराबाईंना भेटणार आहोत. नउवारी साडी, कपाळाला भलंमोठं कुंकु, डोईवर पदर,हातभर हिरव्या बांगड्या, कंबरेला चांदीचा कंबरपट्टा, पायात ठोकाळ जोडवी असं त्यांचं रुप. केराबाई आहेत साठीच्या पण त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणार आहे. रेडिओचे कोणत्याही प्रकारचे पारंपरिक/व्यावसायिक प्रशिक्षण न घेता केवळ गाण्याची आवड आणि आत्मविश्वासाच्या जोरावर माण तालुक्याच्या ग्रामीण भागातील केराबाईंसारख्या अनेक महिला शहरातील अगदी नामांकित संस्थेतून प्रशिक्षिण घेतलेल्या आरजेंनादेखील लाजवतील अशा स्वरूपात आपल्या श्रोत्यांसाठी माणदेशी तरंग वाहिनीच्या माध्यमातून कार्यक्रम सादर करत असतात.
    पूर्वीच्या काळी जात्यावर दळताना, धान्य कांडताना बायका गाणी गायच्या किंवी ओव्या म्हणायच्या. यातुन त्यांचं सुख, दुःख, आनद, निराशा सारं काही प्रतित व्हायचं. केराबाई याच पांरपारिक गाणी आणि ओव्यांच्या ठेव्यातून आजच्या काळातल्या ग्रामीण भागातील स्त्रियांचं आयुष्यं आपल्या नजरेसमोर उभं करतात.
    म्हसवडपासून सातआठ किलोमीटरवर असलेलं कायम दुष्काळ असलेलं दीडमुखवाडी हे त्यांचं गाव. एकदा त्या
    म्हसवडला बाजारात गोधड्या विकायला गेल्या होत्या तिथल्या बायकांनी त्यांना या रेडिओ स्टेशनची माहिती दिली.
    सुरुवातीला सगळंच नवं होतं. पण केराबाईंनी सारं काही शिकून घेतलं. आणि आज जेव्हा त्या बोलतात तेव्हा आपण तल्लीन होऊन त्यांचं बोलणं ऐकतच राहतो.

Komentáře • 181

  • @marutiganga
    @marutiganga Před 5 lety +41

    मावशी जवा करू वंदन माणसा म्हणतात..तवा शहरा अंगावर उभा राहीला..ही अडाणी मावशी माणसाला वंदन करणारी कला सादर करते ...हयाच कलेची व

  • @jaymalamute2460
    @jaymalamute2460 Před 3 lety +5

    खूपच सुंदर गाणी म्हटली आजी, अशीच गाणी पुढे म्हणत राहा. तुमच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा...

  • @kishormeshram7497
    @kishormeshram7497 Před 5 lety +8

    छान आजीबाई अप्रतिम 💐💐💐

  • @r.kactive9439
    @r.kactive9439 Před 5 lety +29

    अजी शिक्लेल्या लोकना सावित्री माई

  • @socialworkersagarkhandagale

    Satyshodhak aaji! salaam tumhala aani tumachya ovyana 🙏

  • @ganeshmaske7160
    @ganeshmaske7160 Před 5 lety +25

    महापुरुषांचा वारसा सांगणाऱ्या सत्यशोदक आजी

  • @somnathghadge1749
    @somnathghadge1749 Před 4 lety +1

    मावशी अतिशय सुंदर ओळी आहे

  • @pratikshendkar6062
    @pratikshendkar6062 Před 5 lety +47

    कधी कधी भिती वाटते कि ह्या जुन्या पिढीनंतर महाराष्ट्रच्या सुवर्ण परंपरेचा अखंड वारसा पुढे कोण चालवनार.

  • @yuvrajchavan9806
    @yuvrajchavan9806 Před rokem

    Aai khup chan Ovi,kavita,geet,abhang gata tumhala hardik shubhecha

  • @manebabasaheb4056
    @manebabasaheb4056 Před rokem

    Jai ho

  • @chandakhadse1256
    @chandakhadse1256 Před 5 lety

    Wa आजी खुपच छान ओवी म्हणतात.तुमी.धन्यवाद aaji.

  • @pratibhakadam2095
    @pratibhakadam2095 Před 5 lety +4

    खुप सुंदर ओवी

  • @navanathghadge5670
    @navanathghadge5670 Před 5 lety

    Very nice mast vatala aai la manapasun dhanyvad Jay mharstra 🚩

  • @Smilingfaces9
    @Smilingfaces9 Před 5 lety +1

    Khup Chan ahe aaji.... Navya ani junya phidhichi sangad ghatalit aaji tumhi... Kharach Chan aaji😘😍

  • @gokulakalanke5719
    @gokulakalanke5719 Před 5 lety +4

    खूप छान आजी👌👌👌,असेच चालू ठेवा

  • @TaraFoods
    @TaraFoods Před 5 lety +4

    Khup bhari ahet aaji 👌🏻🙏🏻👏🏻Good luck 🌹

  • @sachinindalkar4339
    @sachinindalkar4339 Před 5 lety +5

    👌👌 khup chan

  • @surekhapise3361
    @surekhapise3361 Před 5 lety +9

    Old is gold.....

  • @sadhanawaghmare1118
    @sadhanawaghmare1118 Před 5 lety +1

    Very nice message 👌👌👌👌👌

  • @manisharahul6400
    @manisharahul6400 Před 5 lety +1

    Aaj mala maza gavache aathavan ale aaji cha shejare maza maher ahe .Miss my mandesh &Satara district