Hawa Kunachi :शेवाळे की देसाई... दक्षिण-मध्य मुंबईमध्ये कुणाची हवा? Rahul Shewale vs Anil Desai |AM2

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 05. 2024
  • Hawa Kunachi :शेवाळे की देसाई... दक्षिण-मध्य मुंबईमध्ये कुणाची हवा? Rahul Shewale vs Anil Desai
    #hawakunachi #rahulshewale #anildesai #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Komentáře • 108

  • @marutisanap7067
    @marutisanap7067 Před 15 dny +49

    जास्त गॉगल लाउ नका बाई
    नाहीतर शेवाळे साहेब तुम्हाला पण दुबई ला घेऊन जातील आणि .. .......

    • @user-tc6st6xv1h
      @user-tc6st6xv1h Před 14 dny +4

      😂😂😂😂😂😂😂काम् आटोपला असेल,

    • @shivdastambe2398
      @shivdastambe2398 Před 13 dny +4

      रंगीला राहुल

    • @SachinHolkar1988
      @SachinHolkar1988 Před 12 dny +2

      😂

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 Před 12 dny +3

      बरोबर आहे.एवढे पोटतिडकीने बोलते आहे म्हणजे साहेबांनी सेवा केलेली सिद्ध होते आहे.

    • @swapnilvsarvnkar9808
      @swapnilvsarvnkar9808 Před 9 dny

      Ho Sahebanchya mdhye jatat aani n honari kam Pan hotaa🤣

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 Před 15 dny +19

    फक्त मशाल मशाल मशाल मशाल मशाल

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 Před 15 dny +23

    शेवाळेने कीती बायकाना इज्जतीची किंमतच राहिली नाही

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 Před 15 dny +15

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 Před 15 dny +24

    शेवाळे पडनार

  • @PrabhaDhaigude-by2dc
    @PrabhaDhaigude-by2dc Před 14 dny +9

    जय महाराष्ट्र उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🔥🔥🔥🚩

  • @arunpawar8167
    @arunpawar8167 Před 15 dny +12

    राहुल शेवाळे १० वर्षा नंतर पहिल्यांदा आले होते आमच्या येथे १० वर्षात एक सुध्दा काम यांनी यांच्या खासदार निधीतून केलेले नाही

  • @swarajpadwal754
    @swarajpadwal754 Před 14 dny +12

    राहुल शेवाळे सगळी कामे म्हणजे बायको असून दुसरे लफडे पण करतात , हे काम चांगले आहे का,

  • @rajendrajadhav9253
    @rajendrajadhav9253 Před 15 dny +18

    प्रेमळ स्वभावाचे आहेत सांभाळून रहा एकीला अनुभव आला आहे

  • @prasadkulkarni9500
    @prasadkulkarni9500 Před 15 dny +19

    Shevale padnar

  • @ashokpatil4185
    @ashokpatil4185 Před 14 dny +8

    ताईनो सावधान शेवाळे पासुन लांब रहा गॉगल चांगले आहेत शेवाळेकडून काही गिफ्ट घेऊ नका अडकु नका

  • @vinodramchandravare1707
    @vinodramchandravare1707 Před 15 dny +9

    अमित शहा ला आता सर्वे छोटं पक्ष सम्पवायचे आहेत आणि हुकूमशाई कारायची आहे. सांभाळून

  • @user-zn1dc9cg2m
    @user-zn1dc9cg2m Před 14 dny +7

    शेवाळे यांच्या पासून बायांनो सावधान

  • @Bs07079
    @Bs07079 Před 11 dny +2

    ह्यांना दुबई tour fix दिसत आहे 😂

  • @rajeshbombade4280
    @rajeshbombade4280 Před 14 dny +4

    लोकांच्या कमेंट वाचा, महाराष्ट्राचा सत्यानाश करायला,या महिलांचा सुद्धा मोठा वाटा असणार आहे.

  • @vinodramchandravare1707
    @vinodramchandravare1707 Před 15 dny +12

    शेवाळे किती विडिओ वायरल झाले होते

  • @nageshnaik8267
    @nageshnaik8267 Před 14 dny +5

    गाॅगलवाली बाई खुप प्रेमाने बोलतेय..नक्की लपड काय?????

  • @prafulrane8743
    @prafulrane8743 Před 14 dny +7

    मशाल 🚩🚩🔥🔥

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Před 14 dny +5

    देसाई साहेब जिंदाबाद

  • @nivruttimore5608
    @nivruttimore5608 Před 14 dny +5

    त्याला मतदार लोक हाकलून देतात तिथे मशालच आहे

  • @nageshnaik8267
    @nageshnaik8267 Před 14 dny +3

    बाई एवढ प्रेम बर नाही..नाहितर शेवाळे बोलणार ..बाई वाड्यावर या

  • @madtraveler4888
    @madtraveler4888 Před 11 dny +2

    हिला जास्त अनुभव आहे राहुल शेवाळे चा 😅😅😂

  • @shaileshshejwal6332
    @shaileshshejwal6332 Před 14 dny +5

    ताई जरा जपून

  • @ashokpuri3605
    @ashokpuri3605 Před 14 dny +3

    चोरायला कोणी जिंकून देत नाही

  • @vinodramchandravare1707
    @vinodramchandravare1707 Před 15 dny +6

    मिंध गट

  • @vilaschandanshive2153
    @vilaschandanshive2153 Před 6 dny +1

    शेवाळे पडणार मशाल निवडून येणार🎉

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Před 14 dny +3

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @dattarammhatre8257
    @dattarammhatre8257 Před 14 dny +2

    महाराष्ट्रात एक उध्दव साहेब🎉🎉🎉

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j Před 11 dny +1

    अनिल देसाई निवडून येतील

  • @marutidevale791
    @marutidevale791 Před 12 dny +1

    या बाईला मणिपूर ची घटना दिसत नाही. मलीदा भरपूर पोहचवली मिंदे ने.

  • @anandgosavi9647
    @anandgosavi9647 Před 12 dny +3

    चरित्र हिन शेवाळे.या बायकांना त्यांचा पुळका हा संशय निर्माण करतो

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Před 15 dny +3

    लाजा ग रनडयानो.

  • @ARP1820
    @ARP1820 Před 14 dny +1

    Anil Desai saheb ch jinknar 🙌🏻🙌🏻💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ARP1820
    @ARP1820 Před 14 dny +1

    Anil Desai saheb will definitely win 🔥💯💯🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @satishkalgavkar8237
    @satishkalgavkar8237 Před 14 dny +1

    पराभवाची चाहुल..हारतोय राहुल!!

  • @bhagwanchoudhari4099
    @bhagwanchoudhari4099 Před 9 dny

    यांना सर्वांना दुबई फिरवून आणले

  • @shaileshsakre8937
    @shaileshsakre8937 Před 12 dny +1

    फक्त उध्दव साहेब ठाकरे..🔥🚩

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 Před 8 dny

    मुख्यमंत्री एकनाथ शींदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर महिला सुरक्षित आहेत. आमच्या भागात पोलिस स्टेशन असल्यामुळे या भागात राहणाऱ्या मुलींना व महिलांना सुरक्षित वाटते.

  • @vilasban3962
    @vilasban3962 Před 14 dny +1

    गॉगल वाली बाई फक्त कमेंट वाचवा

  • @abdurraziksalim5910
    @abdurraziksalim5910 Před 7 dny +1

    Shewale la dharavi tun mat milnarach Nahi only anil saheb

  • @shilpaingle2693
    @shilpaingle2693 Před 14 dny +1

    ❤anil sir

  • @sanjaychavhan8224
    @sanjaychavhan8224 Před 14 dny

    ताई तुम्हाला जाऊन पोळ का वाटू लागून राहिली ना तर त्याला 50 कोटी घेताना लाज नाही ओके घेतल्यावर त्याला गद्दार नाही म्हणणार तर काय मीडियासमोर

  • @PradipDeshmukh-vw8eg
    @PradipDeshmukh-vw8eg Před 15 dny +2

    Hila nakhich dila watte

  • @nageshnaik8267
    @nageshnaik8267 Před 14 dny

    अरे रिपोर्टर तु कोणाला मुख्यमंत्र्यांचा प्रश्न विचारतोयतोस

  • @bharatchoure5455
    @bharatchoure5455 Před 15 dny +2

    hay model rahul la kuthe bhetlay

  • @firefire3060
    @firefire3060 Před 14 dny +1

    Kitihi watwat kara Shewale Aapatnar

  • @vinayakwaghmare7383
    @vinayakwaghmare7383 Před 14 dny

    बाई जरा जपून नाही तर कळलं की जास्त गोगल लावू नको नाही तर जाईन दुबाई लघेऊन

  • @sonalmohite8550
    @sonalmohite8550 Před 3 dny

    Shewale ani lift scene f Dubai mall😂😂

  • @laxmansonawale2555
    @laxmansonawale2555 Před 14 dny +1

    Only M V A an uddav saheb

  • @ashokpalande6479
    @ashokpalande6479 Před 12 dny

    बायांनो राहूल शेवाळे पासून सावध रहा...

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 Před 14 dny +1

    हिचा नवरा आहे वाटतं

  • @user-np1qb2ic9u
    @user-np1qb2ic9u Před 8 dny

    Only Thakre

  • @user-ww2gc2re1k
    @user-ww2gc2re1k Před 12 dny

    साहेब गाॅगल काळा प्रेमळ घेऊन जातील

  • @avdhutchandekar9497
    @avdhutchandekar9497 Před 8 dny

    तुझं काम केलंय वाटतंय 😂

  • @Rameshwar-phad1
    @Rameshwar-phad1 Před 7 dny

    Chasmya valich lai kam kelel disty 😂😂

  • @satishsssparit8977
    @satishsssparit8977 Před 14 dny +1

    Konihi gel ki saheb sodat nahit

  • @user-ye5ol5zm5u
    @user-ye5ol5zm5u Před 12 dny

    २५: शिवसेनेची सत्ता होती ना b,m,c मध्ये काय केले

  • @pavaskarsavita2900
    @pavaskarsavita2900 Před 13 dny

    काम कोणाच्या सहकार्यातून केले

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 Před 15 dny +1

    He sagle Gujarat ce Angent ahet je sevalece patirakhe ahet tevde paise geun alet marati mansa bjp la vote dene mhanje gujarat v Gujarati lokana dilyasarkh ahet Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

  • @manojsawant6572
    @manojsawant6572 Před 12 dny

    अनिल देसाई

  • @navanathkamble724
    @navanathkamble724 Před 9 dny

    Savidhan che niyam palat nahit BJp vale

  • @spvision4122
    @spvision4122 Před 8 dny

    मराठी मराठी ladha अणि करा मग नुक़सान

  • @prashantnarvekar7977
    @prashantnarvekar7977 Před 11 dny

    😂😂

  • @mansingalavekar4856
    @mansingalavekar4856 Před 12 dny

    तुला अजून कुठे एकांतात बोलवलं नाही वाटतं

  • @ketansonavane2898
    @ketansonavane2898 Před 9 dny

    अनिल देसाई फकक्त 🚩🚩🚩मशाल

  • @user-tc6st6xv1h
    @user-tc6st6xv1h Před 14 dny +1

    शेवाळेनी दुबई वारी करून आणलेली दिसते,😊

  • @satishkalgavkar8237
    @satishkalgavkar8237 Před 14 dny

    बायकांनो सावधान!!

  • @yogeshshigwan7608
    @yogeshshigwan7608 Před 12 dny

    हॅट्रिक 😝😝😝😝😝

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 Před 12 dny

    Anil Desai Win

  • @mansingalavekar4856
    @mansingalavekar4856 Před 12 dny

    गॉगल वाले मॅडम

  • @user-ww2gc2re1k
    @user-ww2gc2re1k Před 12 dny

    शेवाळे पडला

  • @rajeshjuwale1833
    @rajeshjuwale1833 Před 12 dny

    ह्या बायकांना महागाई,रोजगारी, शेतकरी, ह्याचे काही देणेघेणे नाही. ह्याचा एक आ ta ढिला आहे.शेवाळे ह्यांना धंद्यावर बसवणार... लगे रहो

  • @user-pk6eh7sy4r
    @user-pk6eh7sy4r Před 15 dny

    Hind shabadh kadne band zale thakarekadun

  • @user-pk6eh7sy4r
    @user-pk6eh7sy4r Před 15 dny

    Udav thakrene kai kale bola

    • @shivdastambe2398
      @shivdastambe2398 Před 13 dny

      COVID मध्ये काम केले म्हणून 5 Top listed मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांच नाव आहे

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 Před 15 dny

    राहुल शेवाळे हेचं खासदार निवडून येणार आहेत उ बा ठा. पराभूत होणार हे नक्की

  • @rahulraut8257
    @rahulraut8257 Před 12 dny +2

    ही लई जवळची दिसती......

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j Před 11 dny

    गॉगल वाली बाई अगदी बेंबीच्या देठा पासून बोलते आहे सावध राहा बाई

  • @spvision4122
    @spvision4122 Před 8 dny

    मराठी मराठी ladha अणि करा मग नुक़सान

  • @nareshthakare8432
    @nareshthakare8432 Před 12 dny +1

    अनिल देसाई