स्टोरी सो फार । भारताच्या सार्वजनिक बांधकामाची दयनीय अवस्था | Why airports & bridges are collapsing?

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • #Infrastructure #AirportCollapse #BridgeCollapse
    गेल्या काही वर्षांमध्ये भारताची ग्रोथ स्टोरी म्हणून सांगितल्या जाणाऱ्या सार्वजनिक बांधकामाच्या प्रकल्पांचे अपघात आणि पडझड होत आहेत. या दुरवस्थेची गोष्ट पाहुयात, स्टोरी सो फार मध्ये.
    प्रस्तुती: प्राजक्ता जोशी ( journoprajakta )
    लेखन: राकेश नेवसे ( nevase_rakesh )
    कॅमेरा/संकलन : ( indieprathmesh )
    आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/Support...
    इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndi...
    For more stories, visit our website www.indiejourn...
    Follow Indie Journal on social media:
    Facebook: / indiejournal
    Instagram: / indiejournal.in
    Twitter: / indiejmag

Komentáře • 3

  • @factfindertrollshamer
    @factfindertrollshamer Před 2 měsíci +2

    Good video, but why is the editing so weird? Graphics are going behind the presenter!

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 Před 2 měsíci +2

    एकदम बरोबर विषय. भयानक चाललंय. कुठल्याही बांधकामाला गुणवत्ता नाही. विषय गांभीर्याने घेऊन वारंवार सगळ्यांनी उचलला पाहिजे कारण जे चाललं आहे ते खूप भयानक आहे. कुठचाही रोड घ्या त्याला ५० टक्के सुद्धा गुणवत्ता नाही. न्यायव्यवस्थेत सुद्धा काही अर्थ दिसत नाही. तीस ते चाळीस लोकसभेच्या जागा लाटलेल्या नक्कीच आहेत.