Maharashtra Assembly Monsoon Session Live | विधानसभा पावसाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार? लाईव्ह

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #monsoonsession #vidhansabha #cmeknathshinde #zee24taas #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray
    Maharashtra Assembly`Monsoon Session Live | विधानसभा पावसाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार? लाईव्ह
    विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असल्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यताय. या अधिवेशनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल तर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करतील. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाल्यामुळे मविआचा आत्मविश्वास वाढलाय. तर अनेक मुद्द्यांवरून सरकारी पक्षांमध्ये असलेला विसंवाद गेले काही दिवस समोर येतोय. सध्या असलेली विरोधकांची एकी अधिवेशनात कायम ठेवणं हे विरोधकांसमोरील आव्हान असेल तर विसंवादाचा धागा दूर करून एकत्र येणं हे महायुतीसाठी गरजेचं असेल. अनेक मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील.
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 5

  • @user-pu4dc1ju3q
    @user-pu4dc1ju3q Před 2 měsíci

    १nov २००५ purvi niyukt shikshkana juni pension lagu kara

  • @user-kx4gj4ik6k
    @user-kx4gj4ik6k Před 2 měsíci

    35 kg. Onion ho gaya
    .. shinde Tha KS you

  • @rahulkanhore6314
    @rahulkanhore6314 Před 2 měsíci

    आतातरी कांदा निर्यातीवरील 40%ड्युटी हटवा

  • @vijaydhole5139
    @vijaydhole5139 Před 2 měsíci

    ,,🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️🖐️