मुंबई : सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी - सूत्र

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 06. 2017
  • For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

Komentáře • 267

  • @krishnashinde7727
    @krishnashinde7727 Před 2 lety +14

    नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला पण दिड लाख माफी झाली पाहिजे

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 Před měsícem +2

    नियमित कर्ज परतफेड करना-या शेतकऱ्यांवर अन्याय का व कशासाठी? आमचे पण सर्व कर्ज माफ करा. नसता आम्ही पण थकबाकीदार होवू. मग तर माफ करचाल की? पुर्वी 50000 दिले होते. अत्ता कमीत कमी रू. 75000/- प्रोत्साहन पर अनुदान नियमीत वाल्याना द्यावे. नियमीत वाल्याना 25000 च का व कशासाठी?

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před 5 lety +25

    नियमित लोन भरनारे साठी सुद्धा योजना लागू करावी त्याचे पैसे दिड लाख
    जमा करावे ही विनंती

    • @dinkargunjkar3027
      @dinkargunjkar3027 Před 3 lety +1

      नाही तर त्यांनी भरलेले पैसे परत करा,तेवढीच माफी द्या

  • @vasantdevkar3940
    @vasantdevkar3940 Před 4 lety +13

    नियमित कर्ज भरनार्या शेतकरी नी काय पापं केल त्याना पन दीड लाख माफ केले

  • @rajendradhavan3382
    @rajendradhavan3382 Před 5 lety +19

    रेगुलर कर्ज भरणारा शेतकरी याला सुदधा 150000 ₹ कर्ज माफ़ी मिळावी

  • @dharmnathpawar5342
    @dharmnathpawar5342 Před 5 lety +40

    रेगुलर कर्ज भरते यांना पन कर्ज सुट द्या कारन यांनी पन मेहनत करून कर्ज भरल आहे माननीय श्री देवेन्द्र फडणवीस जी माझी तुम्हाला विनंती आहे प्लिज

  • @dhanrajshinde7446
    @dhanrajshinde7446 Před 5 lety +3

    जून-2017 पर्यंत ची कर्जमाफी होणार आहे असे वाटते... परंतू ही कर्जमाफी डिसेंबर-2018 पर्यंत कर्जे घेतलेल्या शेतकर्यांना दिली जावी...तसेच कर्जमाफी मध्ये जाचक नियम व इतर अनेक जाचक अटी-शर्ती लादू नये.सरसकट हवी....

  • @rajendrapatil9838
    @rajendrapatil9838 Před 3 lety +2

    जुनी बातमी आहे

  • @rajusingal8379
    @rajusingal8379 Před 5 lety +4

    थकीत शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कजॆ माफी केली आणि जे शेतकऱ्यांनी नियमित कजॆ भरले अशा शेतकऱ्यांना नुसते २५ हजार रुपये हा नियमित कजॆ भरना या शेतकऱ्यांवर अन्य ााय आहे

  • @parshantgaikwad2268
    @parshantgaikwad2268 Před 7 měsíci +1

    नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पण दिड लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात यावी

  • @shivnathausarmal4234
    @shivnathausarmal4234 Před 5 lety +39

    जर सरसकट कर्ज माफी नाही झाली तर या नंतर कोणताही शेतकरी नियमित कर्जाची परत फेड करणार नाहीत .त्यामुळे नियमित कर्ज परत फेड करणार्या शेतकऱ्यांची सुधा कर्ज माफी झाली पाहिजे .

    • @sureshgabhane4637
      @sureshgabhane4637 Před 4 lety

      Niyamit karj bharnare tyanya purn karzmafi nshi zali tar te shetakari kadhi karz bharnar nahi & goverment var asalela vishwas rahanar nahi

    • @inglepatil8176
      @inglepatil8176 Před 2 lety

      @@sureshgabhane4637 j

    • @ashokrokade8993
      @ashokrokade8993 Před 2 lety

      😊😅😅

  • @bharatledange918
    @bharatledange918 Před měsícem +2

    ले गु लर कर्ज भा इनर पैन 150000 जमा करा नहीतर अहमी कर्ज भरणार नही ठकीमधे राहु

  • @sunilchole4318
    @sunilchole4318 Před 5 lety +15

    आम्ही नेहमी कर्ज भरत असतो आम्हाला फक्त 25,000 असं चालणार नाही साहेब आम्हाला जेवढा कर्ज उचला त्याचा आम्हाला अरदे पैसे मिळाले पाहिजे । जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @devdttapatil4817
    @devdttapatil4817 Před 4 lety +2

    सरसगट चा अर्थ कळतो का,सरसगट म्हणजे सर्व आले त्यात,चालू बाकी थकबाकी अस काय नसत त्यात,म्हणून सगळ्यांचीच माफी व्हावी,कोणावर अन्याय होऊ नये

  • @user-bv5cq9pb6j
    @user-bv5cq9pb6j Před 4 lety +4

    बोनस नको दीड लाख रुपये मंजूर करा नाहीतर हा अन्याय होईल कर्ज भरले आहे

  • @vasantdevkar3940
    @vasantdevkar3940 Před 4 lety +3

    झी 24 तास नी नियमित कर्ज भरनार्या शेतकरी चा आवाज सरकार लोग पोहोचवला पाहिजे

    • @arunchakkar7593
      @arunchakkar7593 Před 4 lety

      सर्व नाकारता येत नाहीत

  • @gajanannaye3204
    @gajanannaye3204 Před 4 lety +3

    कर्मचारी असो या शेतकरी याना पण दिड लाख कर्ज माफी दिली पाहिजे रिटर्न भरणाऱ्या ना पण झालीच पाहिजे यांनी काय पाप केलं सांगा साहेब

  • @maheshkalke8778
    @maheshkalke8778 Před 3 lety +2


    लवकर

  • @patiljagdish681
    @patiljagdish681 Před 5 lety +4

    मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार कारण तेच खरं शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतात शिवसेना नाही तर शेतकरी नाही

  • @user-re2pn2ln6y
    @user-re2pn2ln6y Před 4 lety

    मी पी के पाटिल भुदरगड मधुन नियमीत भरणारा शेतकरी आहे म्हणून मी माझ्या तर्फे आपणाला आज पर्यंत कोणताही लाभ घेतलेला नाही आणि पीककर्ज घेत असून नीयमीत भरतो जर मला कोणताही लाभ जेवड कर्ज आहे तेवडी भरपाई मिळणार नाही आसेलतर माझ आव्हान आहे सर्वकाही मालमत्ता जप्त केला तर चालेल पण एक रुपया सुधा भरणार नाही हे लक्षात घ्यायला हवे मी एक ज्येष्ठ नागरिक शेतकरी आसुन आज पर्यंत आम्ही पोटाला चिमटा काढून पतसंस्था ईतरबँका सावकारी उचापती करून आब्रु ईजतीसाठी नियमीत भरत आहे त्यामुळे ही आम्हाला शीक्षा मिळणार आहे हे समजतो आमच्या साठी सरकार दुबळ आहे हे मला वाटतं मला फाशी जाली तर चालेल पण नीरनय पका हे लक्षात घ्यायला हवे पी के पाटिल भुदरगड

  • @jagdishgangurde6011
    @jagdishgangurde6011 Před měsícem

    सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे तो लेगलुर असो की थकित तेज नाही शेती पंप च विज बिल पण माफी करा

  • @kirantayade6986
    @kirantayade6986 Před 4 lety +4

    घाबरू नका यांच्या बापाला सरसकट कर्ज माफ कराव लागेल

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 Před 2 lety +3

    लबाड्याच आमंत्रण जेवल्याशिवाय खर नाही

  • @nileshmanusmare9077
    @nileshmanusmare9077 Před 7 lety +23

    मी जे कर्ज भरासाठी काही वस्तू विकून कर्ज भरलं की मला पुढील कर्ज मिळावं आणि आंदोलनात मी इतकं झटलो मी नियमित कर्ज भरून काय फायदा झाला माझ्या वस्तू विकल्या गेल्या त्या कश्या मिळवाच्या मुख्यमंत्री साहेब निर्णय चुकला तुम्हचा

  • @avinashsirsat6307
    @avinashsirsat6307 Před 5 lety +1

    Good

  • @maheshrekewar4353
    @maheshrekewar4353 Před 5 lety +3

    2018 cha karja maf hoil ka?

  • @ganeshjadhav4435
    @ganeshjadhav4435 Před 4 lety +1

    विडिओ कधीचा आहे

  • @prataptambe3206
    @prataptambe3206 Před 5 lety +1

    2017

  • @popatravpawar1169
    @popatravpawar1169 Před 10 měsíci

    माननीय मुख्यमंत्री साहेब गरीब शेतकऱ्यांसाठी लाईट बिल माफ करावी

  • @mahadevthakare8519
    @mahadevthakare8519 Před měsícem

    रेगुलर कर्ज भरने वाले लापन कर जो माफ झाला पाहिजे

  • @suhasshinde1812
    @suhasshinde1812 Před 5 lety +2

    मी देखील शेतकरी आहे. नियमित दर वर्षी कर्ज भरतो पण कर्ज माफीचा लाभ अपेक्षित झालेला नाही. तरी राज्य सरकारने सर्वांना दुष्काळामुळे समान एक लाख रुपये पर्यंत कर्ज माफ करावे ही विनंती.

  • @ludoking6489
    @ludoking6489 Před dnem

    अरे 25000 तरी कशाला पाहिजे आम्ही सोनं घाण करू आणि बाकीचं भरू पण तुमचं 25 पण नको आम्हाला

  • @bahusahebpatil5192
    @bahusahebpatil5192 Před 6 lety +4

    अब कि बार शिवसेनेचे सरकार

    • @rameshwarbhosle758
      @rameshwarbhosle758 Před 6 lety

      Bahusaheb Patil आपकि बार कशाला हे सुध्दा या पापाचे वाटेकरी आहेत

  • @suchitabhangale-bonde1664
    @suchitabhangale-bonde1664 Před 5 lety +11

    नियमित कर्ज भरणारा शेतकर्‍याला जर अशी फक्त 25000 ची सुट आणि थकबाकी दाराला पुर्ण कर्ज माफी अशाने भविष्यात नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांची संख्या घटत जाईल ,

  • @vasantdevkar3940
    @vasantdevkar3940 Před 4 lety +2

    नियमित कर्ज भरनार्या शेतकरी नी काय केल त्याना पन दीड लाख माफ करा आमी कर्ज भराला नको होत थकबाकीत च बर होत

  • @sanjaykhobare2256
    @sanjaykhobare2256 Před 5 lety

    bankechya krjace vyaj kami basave mhanun 8.divsache mudtivar Baherun karj ghevun (nave-june Karne)bankeche karj bhartat va 8 divsat bankeche karj ghevun khajgi Baherche karj fedtat hi Khari parstithi.Shetkryanchi ahe tyamule oct.2018 paryantchi karjmafi dyavi hi vinanti

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 Před 4 lety +3

    सात बारा कोरा यालाच म्हणतात का?
    कर्जमुक्त म्हणजे काय?

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 Před 6 lety +11

    नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकर्‍यांना थकबाकीदार होण्यासाठी सरकार कडूनच प्रोत्साहन

    • @sarthakofficial1166
      @sarthakofficial1166 Před 5 lety

      Rameshwar Bhosle लाखत एक विधान एकदम बरोबर

  • @aparnawarad7499
    @aparnawarad7499 Před 6 lety +1

    Anjuman maf zala aahe ka

  • @vikramdhembre3662
    @vikramdhembre3662 Před 6 lety +4

    2019,, ???

  • @Allkhandeshbandlover02
    @Allkhandeshbandlover02 Před 4 lety +3

    ज्यांनी कर्ज घेतलं नव्हतं त्यांना सरसकट एक लाख रुपये हेक्टरी जाहीर करावे

  • @rajeshkolhe7568
    @rajeshkolhe7568 Před 23 dny

    नेहमी कर्ज भरणाऱ्या शेतकरी हा पण सरसक्त कर्ज द्या

  • @tusharwadibhasme7331
    @tusharwadibhasme7331 Před 7 lety +5

    regular karj bharnare naraj

  • @YogeshGhodke-kh2dl
    @YogeshGhodke-kh2dl Před 26 dny

    सरसकट कर्ज माफ करा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जय शिवराय 🙏🙏

  • @arunkadam7986
    @arunkadam7986 Před 2 lety

    हि कर्ज माफी केव्हा होनार आहे . आणी कधी पासून होणार आहे व्हीडीओ मध्ये सांगा

  • @vasantdevkar3940
    @vasantdevkar3940 Před 5 lety +4

    नियमित कर्ज भरनार्या शेतकरी ना पन दीड लाख माफ करा

    • @ravimandale5688
      @ravimandale5688 Před 4 lety

      जे थकबाकीदार आहेत त्यांना किती माफ करणार

  • @user-mh1og5zp8d
    @user-mh1og5zp8d Před 24 dny

    नियमित शेतकरी कर्ज फेडता त्यांना काय नियमित म्हणजे काय चालू वर्षी कर्ज भरणाऱ्या चे काय कुठे कुठे काड्या घालू नका नियमित चा अर्थ असा धरा चालू वर्षी ज्यांनी कर्ज भरले आहे त्याला द्या प्रोत्साहन पर अनुदान मागचा इतिहास तपासू नका चालू असलेला भूगोल पहा आणि काही काड्या घातल्या तर लोकही 2024 मध्ये काड्या घातल्याशिवाय राहणार नाही

  • @rahulhinge4407
    @rahulhinge4407 Před 4 lety +3

    सरसकट कर्ज माफी झाली पाहीजे

  • @nadimshaikh8337
    @nadimshaikh8337 Před měsícem

    कधी होणार है यह

  • @rajendratidke2208
    @rajendratidke2208 Před 5 měsíci

    शेतकऱ्यांना फसवणूक होणार नाही न बातम्या समजली नाही

  • @arvindzaware2912
    @arvindzaware2912 Před 23 dny

    सरसकट कर्ज माफी करा

  • @mangeshpatekar1172
    @mangeshpatekar1172 Před 4 lety

    2013 ची कर्ज आहे होम चुकीमुळे अजूनही माफ झालेले वारंवार फॉर्म दुरुस्त करू नये अजूनही मी दीड लाखाच्या कर्जमाफी पात्र नाही

  • @ganeshvachkal1687
    @ganeshvachkal1687 Před 6 lety

    Ami gharatil vastu vikun karj bharle Mang Ami Kay thakit nahi ka

  • @amolsalam1781
    @amolsalam1781 Před 5 lety

    Amol,Salam

  • @user-fg2tb5zn1n
    @user-fg2tb5zn1n Před 7 lety +15

    रेगूलर,वालयानि यापूढे भरू कजै. भरू नाहि

    • @dattamali76
      @dattamali76 Před 5 lety

      गजानन. नियमित वालयांना फा र तोडकि मदत बोंडे.

  • @hanumankale1704
    @hanumankale1704 Před 5 lety +1

    Jyani khajagi karj kadhun 2017 la Barnard kela aani Navin karaplon jyastiche kadhale ashya shetkaryala👊✊👎 thenga😭😭

  • @user-wd8tx2tp5q
    @user-wd8tx2tp5q Před měsícem

    रेगुलार कर्ज भरण्याराला पण 150000 सुट झाले पाहिजे नाहीतर कोनिही कर्ज भरणार नाहीं कारण कार्ज भरून काही गुन्हा केला का 25000 हजार म्हादे समजावणार अहेतका हित कोणती पद्धत अहे सरकारची

  • @chakrdharkakade5044
    @chakrdharkakade5044 Před 6 lety +3

    कोणीही नियमित भरू नये

  • @rajaramgaikwad4133
    @rajaramgaikwad4133 Před 4 lety

    24/6/2017 ची बातमी आहे

  • @gorakhpatil7774
    @gorakhpatil7774 Před 4 lety

    नेहमीच भरणाऱ्यांना दामदुप्पट कर्ज दिले पाहिजे तेव्हा ती कर्जमाफी म्हणता येईल नाहीतर शेतकरी पुन्हा कर्ज भरणार नाहीत

  • @jagjiwanrambarde3303
    @jagjiwanrambarde3303 Před 6 lety +1

    ya pudhe niymit karj fed karaychach nahi hech shiddh hot ahe aamhi vastu gahan karun karj fed karton aani sarkar as nirnay det aahe

  • @mangeshsarve6721
    @mangeshsarve6721 Před 5 lety

    माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माझ्याकडून आग्रहाची विनंती आहे कर्ज भरणारे शेतकरी सुद्धा सावकाराकडून कर्ज काढून करतात त्यांना त्यांना पण पूर्ण कर्ज माफ करावे नाहीतर कर्ज नाही भरणाऱ्यांची संख्या वाढेल हे तुम्हाला आग्रहाची विनंती आहे शेतकऱ्यांमध्ये भेदभाव करू नका

  • @krishnarathod4879
    @krishnarathod4879 Před 6 lety

    नियमित कर्ज भरन्याचे कारन टक्याने पैसे काढून भरलयकि राव मुख्यमंत्री कसे सांगावा निस्त 7 12 देऊन सुद्धा बॅंकेचा व्याज न बसावे म्हनुन नियमित कर्ज भरला जातो सरसकट दि.1 1 20018 प्रयत्न माफी द्या साहेब

  • @harichandrakale4046
    @harichandrakale4046 Před 5 lety

    जुन २०१७ पर्यंत कर्जमाफ केलच पाहिजे. नाहीतर तुम्हाला जनता माफ करणार नाही. जय जवान जय कीसान.

  • @pramodbobade4457
    @pramodbobade4457 Před 4 lety

    आज घोषणा केली साल सांगा फडणवीस साहेब

  • @jagdishmadne582
    @jagdishmadne582 Před 5 lety +1

    नमस्कार म्हंटलं मी jagdish madne काय आम्ही काय पाप केले आहे आम्हाला फक्त 25000 देता ह्या 25000 ने आमची चूक झाली ok by

  • @appasahebnikam7157
    @appasahebnikam7157 Před 5 lety

    सरसकट कर्ज माफ करावे ही विनंती

  • @stwinfo6858
    @stwinfo6858 Před 6 lety +1

    kadhi milanar, Kahi CM saheb Shabd Badalt ahe

  • @panditkolte1243
    @panditkolte1243 Před 2 lety

    खाजगी बँकेचे कर्ज माफ होईल का

  • @AbhijitDange-by9uh
    @AbhijitDange-by9uh Před měsícem +2

    नियमित कर्ज भरणाऱ्या यांचा पण विचार करा आणि योग्य ती रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करा त्यांच्या खात्यावर प्रत्येकी एक एक लाख रुपये जमा करा

  • @mangeshdharamthok37
    @mangeshdharamthok37 Před 4 lety

    2.3 ऐकड वाले डायरेक डायरेक्ट बैंक की जमा करावा कारण पटवारयाला जो शेतकरी पैसे देतो तयाचे नाव पटवारी पैसे पाठवतो की चलो पन्ना पैसे देता

  • @ranjeetaradhyanathmane6789

    Government job wale Lokache, payment kami kara agodar.

  • @birawaghmode9611
    @birawaghmode9611 Před 6 lety +3

    नियम मीतांचा तोटा केला

  • @dashtrathshingare8868
    @dashtrathshingare8868 Před měsícem

    Niymit sathi 50 chya aatil sathi 25000 ,50000 pudhil sathi 50.000 dyave

  • @kishorpatil37
    @kishorpatil37 Před 4 lety

    Satbara Kora asa asto ka

  • @sainathgayke2122
    @sainathgayke2122 Před 6 lety

    Amacha niyamit karz bharun fayda kadhi honar

  • @farmingtech4031
    @farmingtech4031 Před 5 lety

    केंद्र सरकारला एक नंबरचा कर भरणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र पण केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी साठी हात झटकले

  • @rajusingal8379
    @rajusingal8379 Před 5 lety

    ज्या शेतकऱ्यांनी नियमित कजॆ भरले आहे अशा शेतकऱ्यांना सरकार २५००० रूप या ची भिक देत आहे माझा सरकारला एकच गोष्ट विचारायची जे थकीत अशा शेतकऱ्यांना दीड लाख माफ जांनी ईमानदारी ने कजॆ भरले आहे अशा शेतकऱ्यांना फक्त २५००० रूप ये बाेनस ही कसली सरसगट कजॆ माफी १ला माय १ला मावशी अस ❓

  • @dipaknavaghane8420
    @dipaknavaghane8420 Před 7 lety +3

    स्वागत या निर्नयाचं
    .बरपूर शेतकर्यांना फायदा होईन ज्यांनी .राजकारनी लोकांनी शेतीच्या नावाने डाफलेला पैसा...बरोबर कर्ज म्हणून राहिल..गोरगरिबांना फायदा होईन

    • @daatugadekar5008
      @daatugadekar5008 Před 6 lety

      Dipak Navaghane आम्हि. घेतलेल्या. नाही.आमहाला.काय.मिळणार

  • @user-qc3nt9ci7r
    @user-qc3nt9ci7r Před 6 lety +4

    30जुन 2017 ची पन माफी झालि पाहिजे 25हजारात एक बैल भेटतोका

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Před 5 lety

    करज माफी दया सरसकट

  • @user-dj9pu3tb2p
    @user-dj9pu3tb2p Před měsícem

    Pik Karj mapi kravi Vij bill mapi kravi Maharashtra

  • @ramkharat4215
    @ramkharat4215 Před 6 lety +2

    2o19 la zateka daya

  • @rahulmadade2664
    @rahulmadade2664 Před 6 lety

    मला तर 15 हजार मिलाले बाकीचे10हजार कुटे गेले?

  • @akshayjadhav2812
    @akshayjadhav2812 Před 7 lety +1

    ya karaj mafhit garib shetkryana fayda nichit hoil. jya shetkrya niyemit jeval karaj bharlel asel tevle paise tyana parat milayla pahijet.

  • @vishalfiske5575
    @vishalfiske5575 Před 2 lety

    मिनियमिय कजँभरनारा अलपभुधारक शेतकरी आहे.आमचयासाठी काहितरी उपाय योजनाकरा.

  • @vikasranmode6892
    @vikasranmode6892 Před 4 lety

    सर रेगूरल वालाच बाघ राव मि तर सोने मोडून भरले होते

  • @NitinPatil-jr4gv
    @NitinPatil-jr4gv Před měsícem

    25 hajar tyanach dya Kami padt astil tar...

  • @dnyandeobavdhankar2452

    Nice

  • @yogeshdeore7395
    @yogeshdeore7395 Před 7 lety +12

    सरकारने शेतकय्राची फसवणूक केली रेगूलर कजॅ भरणा करवा अस वाटत

  • @babasahebsaykar6273
    @babasahebsaykar6273 Před měsícem

    Je shetkari regular karj bhartat tyancha sathikraj mafi hayka

  • @rajumohite5079
    @rajumohite5079 Před 4 lety

    पहिला नियमित शेतकर्‍यांचे कर्ज माफ करा भीक घालू नका

  • @pratikpawale7368
    @pratikpawale7368 Před 5 lety +1

    गाजरदाऊन रताळे पण देनार नाही मत देऊ नका

  • @shubhangipal1566
    @shubhangipal1566 Před 4 lety

    जे, शेतकरी, अजिबात, कर्ज घेत, नाही,त्यांना, काही मिळेल,का

  • @vasantjondhale6629
    @vasantjondhale6629 Před 4 lety

    जुन्या बातम्या टाकतात कारवाई झाली पाहिजे, लोकांना फसवतात

  • @yuvrajrajput2285
    @yuvrajrajput2285 Před 6 lety +2

    aami.jak marli regular karj.bharum

  • @keepsocialdistance1643

    कर्ज काढुनच जगायच.दर दोन वर्षाने माफी मिळणार.

  • @shivazode4257
    @shivazode4257 Před 6 lety

    2017 cha shetkari bond ali aalyane thyanche khup nuksan zale mhanun devun taka sarsakat 2017 Che karj mafhi shetkari sukhi tar Desh suhi

  • @vitthaldesai7218
    @vitthaldesai7218 Před 5 lety

    कोनाला मिळाली साहेब

  • @kedapagar8468
    @kedapagar8468 Před 5 lety

    It is blunder 0f chief Minister for those farmer who repaid the loan.They are thinking regular loan payer are able .But it is wrong ,they want loan again,they scare the interest of loan, they are honest.If government decide in this ,in future nobody will pay loan.

    • @panditkolte1243
      @panditkolte1243 Před 2 lety

      देवगिरी नागरी सहकारी बँक तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद बँकेचे कर्ज माफ होईल का