पावसाळ्यात भेट देण्यासारखी बदलापूर मधील ५ ठिकाणं | #5 must visit places in BADLAPUR during Monsoon

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024

Komentáře • 153

  • @sujatachilakwad3955
    @sujatachilakwad3955 Před 2 lety +5

    Yess.....बदलापूर माझी जन्मभूमी....कर्मभूमी...माहेर - सासर....माझं सर्वस्व बदलापूर आहे....50 वर्षाहून जास्त आम्ही बदलापूरला राहतो....❤❤❤

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार.. खुप छान वाटते जेव्हा बदलापूर शहराबद्दलच्या भावना आपण व्यक्त करता आणि त्यात इतक्या वर्षांचा आपणांस लाभलेला बदलापूर शहराचा सहवास म्हणजे या शहरातील अनेक अनुभव आणि आज घडत असलेला बदल आपण खुप जवळुन पाहिला आहे.
      ▶️ViGaMi

    • @savitashelar8979
      @savitashelar8979 Před rokem +1

      Same here 🙌😍 बदलापूर म्हणजे सर्वकाही ❤

  • @sheelasonawane2145
    @sheelasonawane2145 Před 2 lety +3

    Khupch Chan aahe apple Badlapur

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @karunabhoir8022
    @karunabhoir8022 Před 2 lety +16

    Kharch khup Lucky ahe mi ki mi badlapur kar ahe ❤😊

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊 खरंच बदलापूर बघण्यासारखेच आहे आणि इथला निसर्ग असाच कायम राखला गेला पाहिजे.
      ▶️ ViGaMi

    • @sushantkhaire3451
      @sushantkhaire3451 Před 2 lety

      BADLA - PUUR 😂

    • @Vistara1523
      @Vistara1523 Před 2 lety

      Badlapurwasi

  • @savitrikharat9189
    @savitrikharat9189 Před 2 lety +1

    खुप सुंदर बदलापूर छान माहीती अतिशय सुंदर निसर्ग आणि पाणीच पाणी

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 👍🙏
      ▶️ ViGaMi

  • @rajendragaikwad5866
    @rajendragaikwad5866 Před 2 lety +4

    बदलापुर जवळचे चिखलोली धरण सुद्धा फिरण्यासाठी आणी पाण्यात भिजन्यासाठी मस्त आहे.

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +1

      नक्कीच चिखलोली धरण परिसर पण सुंदर आहे.. 👍
      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @pratibhakadam9996
    @pratibhakadam9996 Před 2 lety +5

    Khup chan mahiti.... Shoot pn khup chan keley...........thanks for sharing 👍

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊 नक्कीच प्रयत्न राहील असेच नव-नवीन व्हिडिओ आपल्याला ViGaMi युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील.
      ▶️ ViGaMi

  • @hemagavit9083
    @hemagavit9083 Před 2 lety +8

    Love badlapur ❤❤❤

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +2

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

    • @hemagavit9083
      @hemagavit9083 Před 2 lety +1

      मी स्वतः 24 वर्ष बदलापूर मधे रहाते म्हणून i love badlapur ❤❤❤

  • @DineshNavle
    @DineshNavle Před 2 lety +5

    खूप छान..
    बदलापूरमधील खूप सारी ठिकाणं तुझ्याकडूनच कळतात..👌😊

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      प्रयत्न हाच असतो की, बदलापूर मधील काही लपलेली ठिकाणं नजरेस आणायचा.
      ▶️ ViGaMi

  • @kajalsaravade
    @kajalsaravade Před 2 lety +7

    बदलापूर❤

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @smitajog1335
    @smitajog1335 Před 6 měsíci +1

    👌

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 5 měsíci

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 💐🙏👍
      धन्यवाद 💐🙏
      ▶️ ViGaMi

  • @aartipardeshi7159
    @aartipardeshi7159 Před 2 lety +2

    Khup chan aapke badlapur

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 👍🙏
      ▶️ ViGaMi

  • @marathiabhiman
    @marathiabhiman Před rokem +1

    Khup sundar video👍👌👌👌👌👌

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před rokem

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार
      ▶️ ViGaMi

  • @shekharkulkarni9617
    @shekharkulkarni9617 Před 2 lety +2

    खुप सुंदर कार्य आहे,असंच सुरु ठेवा.

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @KhadadBhatkeRohit
    @KhadadBhatkeRohit Před 2 lety +4

    Best ❤️ बदलापूर म्हणजे मिनी कोकण ची एक सफर.

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      बदलापूर शहर सुद्धा कोकण पट्ट्याचा भाग आहे आणि पावसाळ्यातील इथला निसर्ग आपल्याला तळ कोकणातला सुंदर अनुभव देतो... जसं आपण बोललात तसंच "मिनी कोकण".
      ▶️ ViGaMi

  • @mrunalikulkarni16
    @mrunalikulkarni16 Před 2 lety +2

    Mast mi badlapurkar

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @naturelover-x8x
    @naturelover-x8x Před 2 lety +3

    Ahech Sundar amcha Badlapur. Mhanun tar lagna jhalyanantar pori navryanna parat Badlapur lach antat rahayla.

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +2

      अरे व्वा छान अनुभव सांगितलात आपण.. विकासाच्या दृष्टीने आजही झपाट्याने वाढत असलेल्या बदलापूर शहरात अनेक ठिकाणं ही निसर्गाच्या सानिध्यात नेणारी आहेत आणि त्यांचे हे नैसर्गिक सौंदर्य असेच अबाधित राहीले पाहिजे.. खरंच "बघण्यासारखे बदलापूर"
      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
      ▶️ ViGaMi

    • @yatharthshortz1
      @yatharthshortz1 Před 2 lety

      😍😂😂😂😂

    • @yoginireshma3522
      @yoginireshma3522 Před 2 lety

      😂

  • @SatyawanPacharane
    @SatyawanPacharane Před 2 lety +2

    Khup Chan

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @rashmimodak7201
    @rashmimodak7201 Před rokem +1

    खूपच छान माहिती देत आहेत दादा तुम्ही. मला माझ्या बदलापूर चा अभिमान आहे. मुळगांव चा वडापाव खूपच प्रसिद्ध आहे.

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před rokem

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏💐
      खरंच बदलापूर शहर हे एक निसर्गसंपन्न आणि ऐतिहासिक शहर म्हणून आपली ओळख आजही जपून आहे.
      धन्यवाद 🙏
      ▶️ ViGaMi

  • @mugdhaarekar4106
    @mugdhaarekar4106 Před 2 lety +1

    Chaan kelay video

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @arpanadangle1565
    @arpanadangle1565 Před 2 lety +2

    माझं माहेर 😍🥺miss u बदलापूर

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙂🙏👍 खरंच बदलापूर हे फक्त शहर नसुन अनेकांच्या आठवणी आणि जिव्हाळ्याचे शहर आहे.
      ▶️ ViGaMi

  • @rupaligade1479
    @rupaligade1479 Před 2 lety +4

    Kharcha khoop Chan aahet hi thikana 👌👌👍🏻👍🏻

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @rakeshraut13
    @rakeshraut13 Před 2 lety +1

    खूप भारी वाटलं ,
    पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहिला .

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 👍🙏
      ▶️ ViGaMi

  • @konkaniwaman
    @konkaniwaman Před 2 lety +1

    खूप सुंदर बदलापूर ❤️

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @sheetalerondkar9225
    @sheetalerondkar9225 Před 2 lety +2

    सुंदर

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs Před 2 lety +1

    खुप छान दादा बदलापूर मधील पर्यटन स्थळ दाखवली मस्त व्हिडिओ आणि माहीती पण खूप छान दिली😊✌️

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      आपण देखील नक्कीच भेट द्या 👍
      ▶️ ViGaMi

    • @HarshadSakharkarVlogs
      @HarshadSakharkarVlogs Před 2 lety +1

      @@ViGaMi हो नक्कीच भेट देऊ आपली भेट बदलापूर ला एका आंबा काजू महोत्सव मध्ये झाली होती आठवते का दादा😊🤗

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +1

      हो आठवते 🙂 रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळ, बदलापूर शहर आयोजित 👍

  • @sajjandhobale8347
    @sajjandhobale8347 Před 2 lety +2

    👌👌👌👌Khup Chan Video Ahe! Nakki Janar

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem +1

    Amazing

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před rokem

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏👍❤️
      धन्यवाद 🙏
      ▶️ ViGaMi

  • @TravelgramMiles
    @TravelgramMiles Před 2 lety +1

    ek number... yeto dada lavkar badlapur la

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      नक्कीच दादा... आपले स्वागत आहे... सुट्टीच्या दिवशी आल्यास भेट देखील होईल त्यानिमित्ताने
      ▶️ ViGaMi

    • @TravelgramMiles
      @TravelgramMiles Před 2 lety

      @@ViGaMi yes Yes nakki

  • @bobbypaigeri7636
    @bobbypaigeri7636 Před 2 lety +2

    Nice video

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @ravindratilkar4822
    @ravindratilkar4822 Před 2 lety +1

    Mitra khup Chan video banavla 👍🏻

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार
      ▶️ViGaMi

    • @ravindratilkar4822
      @ravindratilkar4822 Před 2 lety

      @@ViGaMi
      मी बदलापूरकर आहे
      आय ❤️ बदलापूर 👍🏼

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +1

      @@ravindratilkar4822 दादा खुप छान ❤️👍 भेटू एक दिवस नक्कीच... मी सुद्धा बदलापूरकर 💐👍🙏

    • @ravindratilkar4822
      @ravindratilkar4822 Před 2 lety +1

      @@ViGaMi
      हॊ नक्की 😊👍🏼

  • @muktabudh2014
    @muktabudh2014 Před 2 lety +1

    Mst ❤️😍

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 👍🙏
      ▶️ ViGaMi

  • @aaditimahadik734
    @aaditimahadik734 Před 2 lety +1

    Bhari

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @swatiaphale3695
    @swatiaphale3695 Před 2 lety +1

    Naice 👌🏻👍🏻

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj Před 2 lety +3

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @kaushalkambli2184
    @kaushalkambli2184 Před 2 lety +2

    Mast ❤😍

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @shilpashedge3221
    @shilpashedge3221 Před 2 lety +3

    👍👌

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @bhagyashreekoli9985
    @bhagyashreekoli9985 Před 2 lety +1

    👌👌

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 👍🙏
      ▶️ ViGaMi

  • @kiranambapkar2043
    @kiranambapkar2043 Před 2 lety +1

    Love You Badhlapur ❤️

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @sanketdeshmukh7490
    @sanketdeshmukh7490 Před 2 lety +2

    आपला बदलापूर

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 Před 2 lety +1

    विडिओ पहाताना अस वाटल की आपण आपल्या कोकणातील गावी आहोत काय ते बदलापूर चे निसर्ग सौंदर्य खुपच सुंदर आणी विडिओ मध्ये ड्रोन शॉट्स असता तर आणखीनच निसर्ग सौंदर्य पहायला मिळाले असते धन्यवाद मी दापोली कर

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 👍🙏 नक्कीच मायबाप रसिक प्रेक्षकांची अशीच उत्तम साथ कायम सोबत असेल, तर नक्कीच पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये ड्रोन शॉर्टच्या माध्यमातून बदलापूरचे सौंदर्य दाखवणार्‍या व्हिडिओचा सहभाग असेल.
      ▶️ ViGaMi

  • @healthandwellnessShamailakhan

    Apla Badlapur sundar Badlapur

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार
      ▶️ViGaMi

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Před 2 lety +2

    👍👍👍👌

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @sunitamane5123
    @sunitamane5123 Před 2 lety +2

    बदलापूर अंबरनाथ जवळ पासची ठिकाणे सांगा कुटुंबासोबत फिरण्यासाठी

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 👍🙏 आपल्या माहितीसाठी बदलापूर मधील काही निसर्गरम्य ठिकाणं, ऐतिहासिक वास्तू आणि देवस्थानं यांच्या माहितीसहीत व्हिडिओ आपल्याला खालील playlist मध्ये पाहता येतील जेणेकरुन तेथे पोहचण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी उपयोगी ठरेल.
      न शोधलेले बदलापूर शहर (unexplored Badlapur City): czcams.com/play/PLHVU4RgYg2hQF9Vpr5HTPosjgL0WwuFgb.html
      ▶️ ViGaMi

  • @aamchiladkiharshali8930

    ग्रेट

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @sujatachavan3335
    @sujatachavan3335 Před 2 lety +1

    Yes, me pan Badlapur kar

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @pkanawade
    @pkanawade Před 2 lety +3

    Nice ,add ...how to go each location from badlapur railway station so easily understand

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +1

      नमस्कार 🙏
      आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद:
      बघण्यासारखे बदलापूर शहर आणि या शहरातील अनेक निसर्गरम्य ठिकाणं, देवस्थानं, पर्यटन स्थळांचे संपूर्ण माहितीसहीत व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... यामध्ये त्या स्थळांच्या वैशिष्ट्यांसहित तेथे कसे पोहचता येईल याबद्दल विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे:
      न शोधलेले बदलापूर शहर (unexplored Badlapur City): czcams.com/play/PLHVU4RgYg2hQF9Vpr5HTPosjgL0WwuFgb.html
      तर या पावसाळ्यात मस्त बदलापूर शहर explore करायला विसरू नका 👍
      ▶️ ViGaMi

  • @strugglekiduniya9474
    @strugglekiduniya9474 Před 2 lety +3

    sare badlapur kar 💪

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @anupdhuri3752
    @anupdhuri3752 Před 2 lety

    Chan

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @snehalkamble610
    @snehalkamble610 Před 2 lety +2

    Amchya apartment samorunach chanderi killa disto..⛰

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार... खुप भाग्यवान आहात... आपली पहाट ही इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या किल्ल्याच्या दर्शनाने होते... हिरवळीचे साम्राज्य आणि किल्ला पाहून मिळणारी स्फूर्ती दिवसभरासाठी एक उत्तम ऊर्जा स्त्रोत ठरत असणार.
      ▶️ViGaMi

  • @saniyatadavi6424
    @saniyatadavi6424 Před 2 lety +1

    Mi badlapur madhe rahte

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 👍💐
      खुप छान. आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात रहायला आणि बदलापूरातील ही सुंदर ठिकाणे सुट्टीच्या दिवशी सहजतेने हमखास फिरता येतील
      ▶️ ViGaMi

  • @khushalsatpute2189
    @khushalsatpute2189 Před 2 lety +1

    Proud to be a badlapur Kar

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आणि केलेल्या कौतुकासाठी आपले मनःपूर्वक आभार 👍🙏
      ▶️ ViGaMi

  • @santoshwagh9530
    @santoshwagh9530 Před 2 lety +4

    मी बदलापूरकर

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @dhirajbhoir785
    @dhirajbhoir785 Před rokem +1

    माझ्या मामाचं गाव. म्हणजे सांगायलाच नको किती उत्सुकता होते मामाच्या गावी जायची.

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před rokem

      व्वा मस्तच 🤗👍🏼👌
      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार
      धन्यवाद 🙏💐👍🏼
      ▶️ ViGaMi

  • @harshtamhankar2759
    @harshtamhankar2759 Před 2 lety +1

    Nice dada badalapur lach ek famous vadapav aahe tyach naav kaay kalel ns kuthe aahe....

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार...
      नक्कीच... बदलापूर-मुरबाड रस्त्यालगत असणारा "मुळगावचा वडापाव" प्रसिद्ध आहे. 👍 श्री क्षेत्र खंडेराय देवस्थानला जाताना मुख्य रस्त्यालाच हे दुकान आहे.
      ▶️ ViGaMi

    • @harshtamhankar2759
      @harshtamhankar2759 Před 2 lety

      @@ViGaMi Thanks Dada ☺️☺️

  • @samagaikwad8790
    @samagaikwad8790 Před 2 lety +1

    Shindhi pada waterfall pn ahe

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 👍🙏
      कुडेरान धबधबा आणि शिंदेवाडी धबधबा हे एकच ठिकाण असावे..
      ▶️ ViGaMi

  • @justwatchkamini
    @justwatchkamini Před 2 lety +1

    Will be great if video is in hindi Or english

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार... नक्कीच काही दिवसांनी इंग्रजी सबटायटल्सचा वापर करण्याचा प्रयत्न राहील... Sure we will try to add English subtitles on video.... Thanks for your valuable feedback
      ▶️ViGaMi

  • @devendrakandalgaonkar5296

    How is Road quality towards Kondeshwar? ¿?

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 👍🙏
      बदलापूर पूर्वे कडून कोंडेश्वर पर्यंतचा रस्ता मधला काही मीटरचा पट्टा सोडल्यास बर्‍यापैकी बरा आहे (डोंगराळ भाग, कामात येणारे अडथळे आणि इतर काही कारणास्तव काही काम अपूर्ण आहे). परंतु मंदिरापर्यंत दुचाकी, चारचाकी आणि रिक्षा जाते.
      ▶️ ViGaMi

  • @vatsayana2004
    @vatsayana2004 Před 2 lety +2

    I hope builders won't destroy this in future.

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      नमस्कार 🙏
      खरंय, भविष्यात हे खुपच आव्हानात्मक असणार आहे. कारण ज्या दिशेने बदलापूरचा झपाट्याने विकास होतोय त्या दृष्टीने ही संपूर्ण नैसर्गिक ठिकाणं, जंगल संवर्धन होणे काळाची गरज आहे आणि यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील व जबाबदार असणे आवश्यक आहे.
      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @ninadraut9634
    @ninadraut9634 Před 2 lety +1

    Dads kay sagal zoom kelay location distach nahi

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      दादा आपण कोणत्या ठिकाणाबद्दल सांगत आहात? व्हिडिओमधील सर्व ठिकाणे संपूर्ण माहितीसहीत खालील playlist मध्ये उपलब्ध आहेत:
      न शोधलेले बदलापूर शहर (unexplored Badlapur City): czcams.com/play/PLHVU4RgYg2hQF9Vpr5HTPosjgL0WwuFgb.html
      ▶️ ViGaMi

  • @anilgaikwad345
    @anilgaikwad345 Před 2 lety

    Aamch Badlapur sundhar Badlapur

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Před 2 lety +3

    विरावरून जायचं झाल्यास कसं जायचं .

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +1

      नमस्कार 🙏
      आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
      रेल्वेने - बदलापूर शहर हे मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे दिशेकडील रेल्वे स्थानक. खोपोली, कर्जत, बदलापूर या रेल्वेने आपण बदलापूरला पोहचू शकता. त्यासाठी आपण मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरुन लोकल पकडू शकता किंवा दिवा-वसई शटल ने प्रवास करत असल्यास दिवा किंवा कोपर रेल्वे स्थानकात उतरुन वरील लोकल पकडू शकता किंवा डोंबिवली स्थानकातून जलद लोकल उपलब्ध आहेत.
      रस्ता मार्गे येत असल्यास आपण गुगल मॅपची मदत घेऊ शकता.
      धन्यवाद
      ▶️ ViGaMi

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 Před 2 lety

    हि सर्व ठिकाण बदलापुर पासुन फार लांब आहे फत्त वाघदेवी मंदिर बदलापुरच आहे ..आणी एक पान धबधबा बदलापुरला आहे आदिवाशी राहतात तिकडे तेच दाखवतात डोगरात जावुन पाय वाट नविन लोकांना सापडत नाही .

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार.
      दिलेली ठिकाणं ही बदलापूर रेल्वे स्थानकापासुन काही अंतरावर असली तरी ती बदलापूर शहराचा भाग आहे किंवा तेथे पोहचण्यासाठीचं जवळचं रेल्वे स्थानक हे बदलापूर आहे.
      ▶️ViGaMi

  • @kavighodeswar7212
    @kavighodeswar7212 Před 2 lety +1

    Kondeshwar ya place wr every year kiti youngster's aapla jeev gamavtat...tri tumhi mahnat ki pavsalayt tikde ja....🤣🤣🤣🤣

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +1

      नमस्कार 🙏
      आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद...
      तरुण आपला जीव का गमावतात? आपल्याला लहानपणापासून सांगितले जाते आग आणि पाण्याशी खेळ करु नये... जर कोंडेश्वर परिसर पाहिला तर तिथे सुरक्षा भिंती बांधण्यात आल्या आहेत त्यावर चढून अती उत्साही तरुण पाण्यात उड्या मारतात. स्थानिक व्यक्तींचे ऐकत नाही... तिथल्या पाण्यात उडी मारणं सुरक्षित नाही आहे.... पण इथला निसर्ग... इथलं वातावरण तुम्हाला स्वर्गीय अनुभव देऊन जातं.... आजच्या तरुण पिढीला काय सुरक्षित आणि काय असुरक्षित याचे भान नक्कीच आहे... आणि अशा कारणात्सव सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुट्टीच्या दिवशी या परिसरात पर्यटकांना बंदी आहे... जर तेथे असलेल्या फलकांवरच्या सूचनांचे तरुणाईने पालन केले असते तर ही बंधने लावण्यात आली नसती आणि सर्वांनाच निसर्गाचा आनंद घेता आला असता... त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीसच पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही सुचना देण्यात आल्या आहेत... आपली, परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घेत पर्यटकांनी निसर्गानुभव घ्यावा हीच अपेक्षा 🙏
      ▶️ ViGaMi

  • @letsrock530
    @letsrock530 Před 2 lety +1

    सरकारने कोंदेश्वर बंद केले आहे ना.

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety +1

      होय. ४ जुलै २०२२ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत कोंडेश्वर आणि बारवी धरण परिसरात प्रतिबंध आदेश लागू करण्यात आलेले आहेत.

  • @pratibhamahajan5119
    @pratibhamahajan5119 Před 2 lety +1

    👌

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 👍🙏
      ▶️ ViGaMi

  • @bagga_bc1704
    @bagga_bc1704 Před 2 lety +2

    👍👌

    • @satishdhumal1mharashtratil876
      @satishdhumal1mharashtratil876 Před 2 lety +1

      खरंच खूप छान आहे

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @rajeshmalankar
    @rajeshmalankar Před 2 lety

    Nice video

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi

  • @vighneshbhalekar6144
    @vighneshbhalekar6144 Před 2 lety +2

    👌

    • @ViGaMi
      @ViGaMi  Před 2 lety

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏😊
      ▶️ ViGaMi