Raj Saheb Thackeray Song | Aalay Saryancha Baap | आलाय साऱ्यांचा बाप | Sai Swar Music

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024

Komentáře • 2K

  • @SaiSwarMusic
    @SaiSwarMusic  Před 4 lety +1321

    तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार... असच शेअर करत रहा. ✔️

    • @SaiSwarMusic
      @SaiSwarMusic  Před 4 lety +31

      Link Share kara 😊

    • @veertechz2154
      @veertechz2154 Před 4 lety +19

      जास्तीत जास्त शेअर करा..

    • @veertechz2154
      @veertechz2154 Před 4 lety +28

      भाऊ तुला मनापासून मनसे सलाम... मराठी माणसाला जागे करण्यासाठी असेच गाणी काढत जा.. भाऊ जय मनसे जीव मनसे जय महाराष्ट्र...

    • @akky6398
      @akky6398 Před 4 lety +11

      Jay Rajsaheb 🚩Jay MNS 🚩 🚩

    • @veertechz2154
      @veertechz2154 Před 4 lety +15

      ये गान टीव्ही वर यावं अशी माझी इच्छा आहे..

  • @veertechz2154
    @veertechz2154 Před 4 lety +714

    हे गान टीव्ही वर आल पाहिजे असं कोणा कोणाला वाटत त्यांनी लाईक करा 🚂🚂🚂🚂🚂🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashishjagtap2036
    @ashishjagtap2036 Před 3 lety +377

    एक था टायगर:-बाळासाहेब🚩
    टायगर जिंदा है:-राजसाहेब🚩

  • @sameervasantgawde2731
    @sameervasantgawde2731 Před 3 lety +294

    ह्या गाण्यात एक वेगळीच उर्जा आहे ❤️❤️🤗 🚂🚂🚩🚩🚩
    जय मनसे जीव मनसे 😊

  • @lalitsardesai9843
    @lalitsardesai9843 Před 3 lety +103

    जगावे तर बाळासाहेबांसारखे. . .
    लढावे तर राजसाहेब ठाकरेंसारखे. .
    एकटा टायगर

  • @user-ei4dz8sr3q
    @user-ei4dz8sr3q Před 3 lety +415

    जय मनसे जय राजसाहेब मित्रानो आपल्याला 2024 ला राजसाहेबना मुख्यमंत्री बनवायचं आहे बोला मग एकच लक्ष जय मनसे💐💐

    • @pratikgraphics8243
      @pratikgraphics8243 Před 2 lety +3

      MNS 🚩

    • @bhaveshpatil4736
      @bhaveshpatil4736 Před 2 lety +2

      Jay manse

    • @karnsingh2717
      @karnsingh2717 Před 2 lety +3

      Full support ha mazay rajala

    • @karnsingh2717
      @karnsingh2717 Před 2 lety +12

      Chtrapati shivaji maharaj
      Savitri bai fule
      Dr.Babasheb ambedkar
      Balasaheb Thakre
      Raj saheb Thakre

    • @user-ei4dz8sr3q
      @user-ei4dz8sr3q Před 2 lety +5

      @@karnsingh2717 सत्ता यायलचा पाहिजे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • @veertechz2154
    @veertechz2154 Před 4 lety +596

    पुढच्या वेळेस कोण कोण "🚂रेल्वे इंजिन " मनसे ला वोट देणार .. "जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया" हे राजसाहेबांचे स्वप्न पूर्ण होवोत अस कोणा कोणाला वाटत.. त्यांनी लाईक करा..

    • @pramodghole9754
      @pramodghole9754 Před 4 lety +8

      आधी रेल्वे इंजिन मनसे निवडणूक लढु दे नाही तर आमक्याला पाठिंबा आम्ही निवडणूक लढवणार नाही ही वाक्यं ऐकला नको

    • @pramodpandare9405
      @pramodpandare9405 Před 3 lety +4

      amhi sagle

    • @aniketbhagade4264
      @aniketbhagade4264 Před 3 lety +2

      Aple vot kaym maselch he ani savth parynt mnse lach rahnar

    • @MrAkki721
      @MrAkki721 Před 3 lety +6

      जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत फ़क्त मनसेच👑❤

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 Před 2 lety +3

      Joparyant jivant to paryant manselach vote....🚩🐯🔥

  • @officialhindavi9169
    @officialhindavi9169 Před 4 lety +71

    भाई मी आज पर्यंत कोण लाईक सबस्क्राईब केलो नाही पण राज साहेब ठाकरे यांच्या कट्टर कार्यकर्ता म्हणून लाईक आणि कमेंट केली जय महाराष्ट्र जय राज साहेब ठाकरे

  • @dhananjaygunjal9588
    @dhananjaygunjal9588 Před 3 lety +118

    माझ्या मनातला मुख्यमंत्री
    माझ्या मराठीच अस्तित्व टिकवणारा मुख्यमंत्री
    मी स्वरराज श्रीकांत ठाकरे
    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो
    हा आवाज ऐकायला मिळावा बस्स

    • @ruchabidwai
      @ruchabidwai Před 2 lety +2

      Comment vachunach goosebumps aala 🚩🔥🔥🔥🔥

  • @hanumantmaske1703
    @hanumantmaske1703 Před 3 lety +173

    King of Maharashtra Raj Saheb Thackeray 🔥🔥🔥🔥

  • @vivek3990
    @vivek3990 Před 2 lety +145

    मि राज श्रीकांत ठाकरे
    मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की
    2024 मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे 👑

    • @user-kx5ed2js5s
      @user-kx5ed2js5s Před 2 lety +1

      लायकी लागते छोटू

    • @vivek3990
      @vivek3990 Před 2 lety

      @@user-kx5ed2js5s tuzi kay ahe ti mhit ahe lvda chuddav thakre🤣🤣🤣

    • @LetStudyForFuture
      @LetStudyForFuture Před 2 lety +4

      Hech tar aikaych ahe

    • @gameking9568
      @gameking9568 Před rokem +6

      @@user-kx5ed2js5s tumchi layki rajkrnat bhagitali amhi 🔥🔥🔥🔥

    • @shree5344
      @shree5344 Před rokem

      @@user-kx5ed2js5s achha 😂

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto969 Před 3 lety +98

    मी राज श्रीकांत ठाकरे इश्वर साक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्राच राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठा व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तर्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कुणाच्याही विषयी ममत्वभाव व आकस न बाळगता न्याय वागणूक देईन..... 🔥🔥🔥🔥🔥
    राज साहेब मुख्यमंत्री झाले, फुल मजा येईल राव 🔥🔥🔥🔥

    • @ameykarpe499
      @ameykarpe499 Před 3 lety +4

      marychya aadhi ekda aikychy he vakya

    • @Siddhesh_Jadhav22
      @Siddhesh_Jadhav22 Před 3 lety +4

      काय बोललास भावा👌🏼💥🙌🏽

  • @yogeshvarik
    @yogeshvarik Před 3 lety +508

    2 दिवसांनी गणपती बाप्पा येणार, बाप्पा चरणी एकच प्रार्थना माझ्या राजाला साथ दे बाकी काही नको

  • @abhijeetdangade8993
    @abhijeetdangade8993 Před 3 lety +39

    ज्या दिवशी राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री होतील त्या दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण होईल

  • @rushikeshdevkate9765
    @rushikeshdevkate9765 Před 2 lety +31

    माझ अजुन मतदांच वय पण नाही तरी पण राज साहेब ठाकरे यांचा फॅन आहे

  • @sandipmore4437
    @sandipmore4437 Před 3 lety +709

    ज्यांनी बाळासाहेबांना बघितले नाही त्यांनी राज साहेबांना पहावे

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto969 Před 4 lety +59

    बाळासाहेबांची शिवसेना ही आत्ताची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @IndianFouji1600
    @IndianFouji1600 Před 3 lety +47

    महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते माननीय भावी मुख्यमंत्री श्रीमान राज साहेब ठाकरे मराठी माणसांचा आधार ❤️❤️❤️🚩🚩

  • @Rajeshkharkar9075
    @Rajeshkharkar9075 Před 2 lety +36

    आमच्या भंडारा गोंदिया क्षेत्रा मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकावा हीच राज ठाकरे जी ना विनंती 🙏🚩🚩👑💪💪

  • @Babyboyshivam
    @Babyboyshivam Před 3 lety +52

    जो प्रयन्त श्वास आहे तो पर्यंत सन्माननीय राज साहेब ठाकरे कार्यकर्ता राहणार जय मनसे

  • @POLITICALMARATHI
    @POLITICALMARATHI Před 3 lety +10

    स्वप्न एकच साहेबनां मुख्यमंत्री होताना पहायचय🙌🚩🚩फक्त राजसाहेब🙏

  • @mr.pjgamer5681
    @mr.pjgamer5681 Před 4 lety +34

    भावी मुख्मंत्री आपनच
    राज ठाकरे साहेब

    • @satishvare9741
      @satishvare9741 Před 4 lety +4

      "अप्रतिम अशी शब्दरचना...👌👌
      दादांनो खूप-खूप धन्यवाद...साहेबांबद्दल काही शब्द आपण गाण्यातून मांडलेत...💐👌👌

  • @vijaywani9756
    @vijaywani9756 Před 4 lety +26

    राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार हे मी आजच सांगतो ,कारण जगाला हेवा वाटावा असा माझा महाराष्ट् घडवण्यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे जय हिंद जय महाराष्ट्

  • @avinashkarval4705
    @avinashkarval4705 Před 4 lety +16

    भाई आपण फॅन झालो तुझ्या song चा, एकच साहेब राज साहेब

  • @dipakraje55
    @dipakraje55 Před 2 lety +22

    सगळ्या नेत्यांचा बाप राजसाहेब ठाकरे 🔥

  • @rutikghagare4992
    @rutikghagare4992 Před 2 lety +14

    मला सन्माननीय राज ठाकरे या व्यक्तीवर प्रचंड विस्वास आहे एक दिवस त्यांच्याच हातून "जगाला हेवा वाटेल" असा महाराष्ट्र घडेल हे नक्की आहे!!!!

  • @swapnil7294
    @swapnil7294 Před 4 lety +79

    अरे कोण बोलतो बाळासाहेब आपल्याला सोडून गेले.....
    🙏🙏
    मनसे पक्ष उगाच नाही स्थापन झालाय..🚩🚩🚩🚩🚩

    • @amazingmayur3903
      @amazingmayur3903 Před 4 lety +3

      बाळासाहेब आणि राजसाहेब एकाच

  • @namchaitanyapariwar
    @namchaitanyapariwar Před 3 lety +29

    बाळासाहेब ठाकरे यांचे दुसरे रूप म्हणजेच राजसाहेब ठाकरे

  • @og6611
    @og6611 Před 2 lety +60

    I'm from UP but I feel that Raj Thackeray should become CM of Maharashtra 🚩🚩🚩

  • @tejas01govilkar
    @tejas01govilkar Před 3 lety +311

    तरुण पिढीच्या ह्रदयात❤️ राज्य करणारा एकच साहेब राज साहेब ठाकरे

  • @shriswamisamarthcreations
    @shriswamisamarthcreations Před 3 lety +15

    फक्त राज साहेब ठाकरे ...मरेपर्यंत कट्टर मनसे मराठी माणूस आपला फक्त साहेब

  • @pankajh.sonawane6458
    @pankajh.sonawane6458 Před 4 lety +24

    फक्त आणि फक्त 🚩
    राजसाहेब ठाकरे.....♥️🚩🚩🚩
    जय हिंद , जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @satyanaidu2201
    @satyanaidu2201 Před 4 lety +21

    I am from Andhra Pradesh I like u raja saheb Thackeray...... Jai MNS

  • @vickykini8069
    @vickykini8069 Před 4 lety +22

    हिंदू किंग बाला साहेब ठाकरे राज साहेब ठाकरे आता महाराष्ट्र राज्य तुमी मुख्यमंत्री पाहिजेत
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ghanshyampatil3007
    @ghanshyampatil3007 Před 3 lety +22

    तरूण पिढीचा आदर्श म्हणजेच राजसाहेब ठाकरे सलाम साहेब तुमच्या कार्याला🙏🙏🙏

  • @yogeshvarik
    @yogeshvarik Před 3 lety +14

    उभ्या जगात आमची दोनच काळीज आहेत एक म्हणजे आमचे माननीय बाळासाहेब आणि दुसरे राजसाहेब

  • @ramchandraharyan5232
    @ramchandraharyan5232 Před 4 lety +24

    "बाप"रे......!!!!!😍😍😍
    "बाप"व्यक्तिमत्वासाठी "बाप"गाणं...👌👌
    साऱ्यांचा "बाप"रे ऐकल्यावर अगदी जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो हा "बाप"माणूस..😍😉👌👌छान.👌👌आणि प्रचंड आनंद..😍😍
    तुम्हाला ते सुचलं..तुम्ही ते आमच्यासमोर घेऊन आलात..धन्यवाद सर्वाना🙏🙏🙏

  • @kalpeshkokani7762
    @kalpeshkokani7762 Před 4 lety +23

    राज ठाकरे सारखा दर्जेदार मराठी वाघ माणूस नाही
    या महाराष्ट्रात

  • @aniketkapade3456
    @aniketkapade3456 Před 3 lety +47

    जेव्हा वाईट परिस्थिती स्वतःवर येईल तेव्हा देव नाही येणार मदतीला ,..... ही अशी मनसेची देवदूत येतील साथ द्यायला....
    उद्याचा दिवस कोणावर कसा येईल ते सांगता येणार नाही ....त्यामुळे या मदत करणाऱ्या देवदूतांना आपल्या आपले मोलाचे मत देऊन त्यांची सत्ता स्थापित करू आणि
    "घडवू नवा महाराष्ट्र"

  • @kirankarmarkar2601
    @kirankarmarkar2601 Před 3 lety +27

    राज साहेब मुख्यमंत्री व्हायला हवे.🙏🚩🚩

  • @officialhindavi9169
    @officialhindavi9169 Před 4 lety +30

    आता आले युपी बिहार चा बापरे राजसाहेब ठाकरे जय महाराष्ट्र जय शिवराय जय सेवालाल

  • @nikhilkamble2617
    @nikhilkamble2617 Před 4 lety +96

    होय हे खर आहे जशी मोदींची लाट आलती तशी महाराष्ट्रात एक ना एक दिवस राजसाहेब ठाकरे यांची "सुनामी" येणार.

  • @shankarjadhavpatilsj9552
    @shankarjadhavpatilsj9552 Před 3 lety +100

    #मरेल पन राजसाहेबांना सोडणार नाही .....#मनसे...#💯😎

  • @shrijitvalekar2036
    @shrijitvalekar2036 Před 2 lety +17

    मिशन 2024 मुख्यमंत्री.राजसाहेब ठाकरे🚩💪🔥

  • @AS-pf3oh
    @AS-pf3oh Před 2 lety +9

    खरच कोणचा दम नाही राज साहेबांच्या समोर..🚩

  • @nileshpatil4969
    @nileshpatil4969 Před 4 lety +19

    #फक्त_साहेब...❤
    #सत्ता_नसताना_पण_या
    #वाघाचा_दरारा_चालतो.💪👑❤
    #लोकप्रियतेचा_बादशहा...💪😎👑
    #Raj_साहेब 🚩🚩❤

  • @user-vk1cr5im1c
    @user-vk1cr5im1c Před 4 lety +18

    भाऊ गाण एवढ सुंदर बनवले आहे की आता पुढच्या निवडणुकीत खुप गाजणार आहे 👌👍🙏

  • @nitinmore554
    @nitinmore554 Před 4 lety +16

    अख्या महाराष्ट्रला अभिवादन करतो की एकदा फक्त 15 दिवस सत्ता द्या बगा सम्पूर्ण महाराष्ट्र कसा धुउन काढतील काडू आई भवानीची कृपा दृष्टी आहे

  • @niketbaikar8276
    @niketbaikar8276 Před 3 lety +10

    मला गर्व आहे मी महाराष्ट्र सैनिक आहे
    फक्त राज साहेब

  • @manishnerkar6805
    @manishnerkar6805 Před 3 lety +14

    जसा आंध्र मधी YS रेड्डी पॅटर्न आहे.
    तसा महाराष्ट्रात राज पॅटर्न पाहिजे 🚩🚩

  • @shubhamvartak6667
    @shubhamvartak6667 Před 4 lety +16

    एकदम कडक भावा। भल्या भल्याला उखडून काढून फेकून दिले राज साहेबांनी। अंगार आहेत साहेब। 💣जय मनसे🚩

  • @veertechz2154
    @veertechz2154 Před 4 lety +15

    एक था टायगर = बाळासाहेब ठाकरे...
    टायगर अभी जिंदा है = राजसाहेब ठाकरे. ...

  • @rohitmane4372
    @rohitmane4372 Před 4 lety +17

    आता कोण रोखणार हे वादळ🔥💥💥🔥
    भगव वादळ जय मनसे 🚩🚩

  • @bharathindurashtra1008
    @bharathindurashtra1008 Před 2 lety +12

    हिंदू नेता राज ठाकरे विजय असो✌️🕉️🚩

  • @sarangsarwade1892
    @sarangsarwade1892 Před 3 lety +14

    शेवटपर्यंत राजसाहेब ❤️🔥😎

  • @aniketshahane9602
    @aniketshahane9602 Před 4 lety +23

    अप्रतिम शब्द रचना, संगीत ही उत्तम
    आयुष्यातील स्वप्न, राज साहेबांना मुख्यमंत्री झालेल बघायचं आहे

  • @veertechz2154
    @veertechz2154 Před 4 lety +28

    मराठी हृदसम्राट हिंदूजननायक मनसेप्रमुख सरसेनापती श्रीमान राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो..🚂👑🙏💯🚩

  • @dhansinghrajputgolu3758
    @dhansinghrajputgolu3758 Před 4 lety +13

    राज साहब वास्तव मे निडर निर्भिक ओर स्पष्ट नेता है,, राज साहब को अब महाराष्ट्रा के बाहर कदम बढाना चाहियें ,,
    जय श्री राम

  • @rahulsonawane6686
    @rahulsonawane6686 Před 3 lety +24

    मी मराठी तू मराठी आक्ख महाराष्ट्र मराठी जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे जय हो राज साहेब👑🚩🚩

  • @pratikshinde8525
    @pratikshinde8525 Před 3 lety +12

    हे गण ऐकून माला बाळासाहेबांची आठवण आली 🙏🙏🙏🙏बालासाहेब👑👑👑👑😘👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @jiteshsonawane456
    @jiteshsonawane456 Před 4 lety +16

    महाराष्ट्रचे हृदयसाम्राट♥️......
    मराठी लोकांचं एकमेव काळीज...
    राजसाहेब ठाकरे ♥️♥️♥️
    जय हिंद, जय महाराष्ट्र ♥️

  • @ganesharanye4389
    @ganesharanye4389 Před 4 lety +19

    🚩आमचे काळीज 💝मा. हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे 🚩

  • @pradipghule5700
    @pradipghule5700 Před 4 lety +23

    आम्ही कोणत्या पक्ष्याचे नाही आमचा पक्ष राज साहेब ठाकरे

  • @mandarwankhade3451
    @mandarwankhade3451 Před 2 lety +20

    इथे जमलेल्या माझ्या तमाम मराठी जनतेला सांगू इच्छितो..... जरी आज वेळ वाईट आहे.
    पण येणारी वेळ आणि काळ हा महाराष्ट्र नवनिर्मन सेनेचाच असेल...💪🏻 तुमच्या राज्याला साथ द्या....जय महाराष्ट्र जय मनसे 🚩

  • @jaylingampalli213
    @jaylingampalli213 Před 2 lety +8

    राज साहेबांना एक संधी द्यालाच हवी. 🙏

  • @mandartanavade
    @mandartanavade Před 4 lety +15

    जबराट.... प्रत्येकाच्या मनातलं गाणं... आता आलाय साऱ्यांचा बाप रे...#राजसाहेब ठाकरे...👌🏻👌🏻👌🏻😍

  • @Maharahstra
    @Maharahstra Před 4 lety +10

    मनात जो विचार आहे...तोच मनाबाहेर आचरणात आणणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणजे...आमचे राजसाहेब ठाकरे....

  • @fortnite_-us7bm
    @fortnite_-us7bm Před 4 lety +15

    Next निवडणुकीत हाच गाना वाजणार 😍😍😍😍

  • @kailashsarkale6431
    @kailashsarkale6431 Před rokem +3

    🔥हिंदू जननायक हिंदू हृदय सम्राट हिंदूत्वाचा बुलंद आवाज बाळासाहेबचा वारसा पुढे चालवत असनारे माननीय हिंदू जननायक राज साहेब ठाकरे 🔥

  • @user-df4qq5rl8u
    @user-df4qq5rl8u Před 3 lety +151

    हे गाणं ऐकल्यावर माझ्यामध्ये नवीन काहीतरी करण्याची उमेद निर्माण होते. 🔥🔥🔥

  • @achalamason9427
    @achalamason9427 Před 4 lety +16

    महाराष्ट्रात फक्त एकच खंबीर दडफदार डँशिन्ग तोफ तुमचे आमचे रक्षणासाठी राज साहेब जय मनसे

  • @sagarghorpade0078
    @sagarghorpade0078 Před 4 lety +9

    महाराष्ट्राची मुलुख मैदानी ताेफ,हिंदूजननायक ,आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या आभाळभर मनसे शुभेच्छा💐🎂

  • @shubhamgondkar839
    @shubhamgondkar839 Před 4 lety +14

    राज साहेबांचा मी कट्टर कार्यकर्ता.........🧡

  • @dipaktayde1084
    @dipaktayde1084 Před rokem +5

    राजकारणातील राज कोणा कोणाला आवडतो.

  • @santoshlawate25
    @santoshlawate25 Před 3 lety +11

    महाराष्ट्र राज्याचे भविष्य राजसाहेब ठाकरे 🚩

  • @shankarjadhavpatilsj9552
    @shankarjadhavpatilsj9552 Před 4 lety +12

    राज साहेब ठाकरे कडक गाणं भावा ✌🏻😎🔥🚩

  • @atulrajmane1073
    @atulrajmane1073 Před 4 lety +14

    🙏महाराष्ट्राचा एकच वाघ💪💪💪

  • @SaiSwarMusic
    @SaiSwarMusic  Před 4 lety +14

    *नमस्कार*
    कालपासून तुम्ही सर्वांनी
    साईस्वर म्युझिक निर्मित "सन्माननीय राजसाहेब ठाकरे"
    यांच्यावर आधारित असलेले खास गीत... "आलाय साऱ्यांचा बाप | राजसाहेब ठाकरे" या गीताला जो भरभरून प्रतिसाद दिला व
    डायरेक्टर मा. अभिजित पानसे व मा. अविनाश दादा जाधव
    यांच्या हस्ते पार पडलेल्या या गीताच्या म्युझिक लाँच सोहळ्या साठी आम्ही त्यांचेही खूप खूप आभारी आहोत 🙏🏻
    तसेच साईस्वर म्युझिक व सर्व टीम ला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ही आम्ही सर्वांचे आभारी आहोत 😇🙏🏻 तसेच या गीतासाठी आम्हला ज्यांची प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रीतीने मदत झाली अश्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत 🙏🏻 तसेच यापुढील वाटचालीत तुमचे हे प्रेम व आशिर्वाद असेच आमच्या पाठीशी असतील अशी आशा बाळगतो 😇🙏🏻. 🙏🏻 जय हिंद ! जय महाराष्ट्र !🙏🏻

    • @veertechz2154
      @veertechz2154 Před 4 lety +4

      असेच गाणी काढ भाऊ. हा मराठी माणसाला महाराष्ट्राचा खरा हिरा राजसाहेब आहेत हे अजून समजलेलं नाही.. ह्या नीच मराठी माणसा ला जागे कर..मतदानाच्या वेळेस "रेल्वे इंजिन" विसरतो हा मराठी माणूस त्याला जाग कर भाऊ.. खूप खूप आभार असेच गाणी काढत जा..जय मनसे जीव मनसे जय महाराष्ट्र...

  • @Amarpise
    @Amarpise Před 2 lety +6

    एकच नाद राज साहेब ठाकरे

    • @sandhyachavan6916
      @sandhyachavan6916 Před 2 lety

      आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @hrishinamaplle963
    @hrishinamaplle963 Před 3 lety +12

    भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे 🙏🙏🙏

  • @jalinderbande4546
    @jalinderbande4546 Před 4 lety +11

    साई स्वर आपले मनापासून धन्यवाद

  • @akashgonde2966
    @akashgonde2966 Před 4 lety +14

    आता आलाया सार्यांचा बाप रे
    राजसाहेब ठाकरे 🚩❤️🔥🔥🔥

  • @geetasajekar658
    @geetasajekar658 Před 4 lety +12

    खुप मस्त गाणं आहे काय बोलायच तेच सुचत नाही .
    एकच साहेब राज ठाकरे 🚩🚩🚩
    आपल्या मराठी माणसानं विचार करायला हवा आता तरी साहेबांना बघून.जे काही करत आहेत साहेब ते आपल्या मराठी माणसासाठी स्वतःसाठी नाही. जागे व्हा वेळ गेलेली नाहीये अजुन 🚩जय महाराष्ट्र🚩

  • @vikasrp2246
    @vikasrp2246 Před 3 lety +9

    पहिलं आणि शेवटचं मत फक्त राजसाहेब👍

  • @arjunkamble306
    @arjunkamble306 Před 2 lety +13

    Only raj Saheb thakry manse 🇨🇮❤️⛪⛪ ❤️ sarkar

  • @vishwanathgawali8992
    @vishwanathgawali8992 Před 2 lety +11

    असच मराठी माणूस ऐक जर झाला तर कुणाच्या.बापाच्यात दम नाही की तो महाराष्ट् ला झुकवेल.माझा भावांनो.जर आज तूमची सथा राज साहेबांना तर माझी माता भगीनी सूरक्षीत रहातील.नाहीतर कोल्हे कुत्रे टपून बसले आहे महाराष्टा्ला गीळायला 💐🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajeshswami5049
    @rajeshswami5049 Před 4 lety +13

    माझे दैवत मां राज़ ठाकरे साहेब

  • @prajwalshinde9913
    @prajwalshinde9913 Před 3 lety +18

    नेतृत्व असं करा की ,
    सत्ता जरी तुमची नसली ना.....
    तरी जनतेने राजा तुम्हालाच म्हणलं पाहिजे...!
    💪🏻💯👑

  • @BTK.92
    @BTK.92 Před 3 lety +8

    👏देवा नंतर आम्ही तुमच्या कडे विश्वास आणि श्रद्धेने बघतो 💐
    तुम्ही आहात म्हणून, आम्ही स्वतः महाराष्ट्र सुरक्षित आहे ,आणि आम्ही बिनदास्त राहतो | आता साहेब मराठी मुलांना- मुलींना जॉब नकोच , शाखेतून छोटे - छोटे व्यवसाय सुरू करण्यात मदत करा नोकरीत पगारात काही पुरत नाही काहि उरत नाही .
    अशी परिस्थिती आहे साहेब विचार करा
    【 व्यवसाय शिकेल , मराठी माणूस टिकेल 】
    रवींद्र मांडवे,निओशी ,लांजा ,रत्नागिरी ,जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना |💝

  • @rudrapratapsingh7010
    @rudrapratapsingh7010 Před 3 lety +25

    My name is Rakesh Singh but I am great fan of mr raj Thackeray he is only one who will stand for hindu in Maharashtra ❤️

  • @officialvaraddabholkar5146
    @officialvaraddabholkar5146 Před 3 lety +15

    सर्वांच्या मणावर राज्य करणारा माणूस , महाराजांचा मावळा, कोणासोबत जर अन्याय झाला तर पेटून उठणारा माणूस
    राज साहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा 🙏🏻💖💖💖💖💖💖🚩

  • @RAJSAHEBFANKUNAL
    @RAJSAHEBFANKUNAL Před 4 lety +10

    छान गाणं बनवलं भाऊ जय मनसे

  • @mangeshchaugule4142
    @mangeshchaugule4142 Před 2 lety +7

    अन्याय दिसेल तिथे आदेशाची वाट पाहू नका असे सांगणारे आपले नेते मा.श्री राज साहेब ठाकरे

  • @aadi9292
    @aadi9292 Před 2 lety +9

    आता फक्त आणि फक्त मनसे

  • @surajratnaparkhi8810
    @surajratnaparkhi8810 Před 4 lety +11

    प्रत्येक महाराष्ट्रसैनिकांच्या भावनेला आपण खुपच उत्तम आणि एक उर्जाशक्ती ने शब्दात मांडलय....खुपच गाजणार आहे आपल हे गीत kadkkkkkk......

  • @AKSHAYPATIL-dt5xy
    @AKSHAYPATIL-dt5xy Před 2 lety +10

    राजसाहेब ठाकरे कट्टर समर्थक ❤❤

  • @rushikeshdevkate9765
    @rushikeshdevkate9765 Před 2 lety +7

    आता फक्त आणि फक्त राज साहेब ठाकरे. only मनसे.

  • @amolkate3737
    @amolkate3737 Před 3 lety +13

    अंगावर काटा उभा राहतो 💪🤟

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 Před 3 lety +10

    माझे आजी म्हणायची ओवी ही जात्यावर राज साहेब बनला सावली कोटी कोटींच्या मात्यावर... जय महाराष्ट्र

  • @sawantaniket91
    @sawantaniket91 Před 4 lety +10

    सुंदरच.. नवीन जोश घेऊन येईल संघटनेत हे गाणं