Video není dostupné.
Omlouváme se.

विधानसभा निवडणूक लढवण्यावर अखेर Rohit Patil यांनी सांगितलं

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • लक्ष्यवेधी कट्टा
    काल कवठेमहांकाळ येथे पार पडलेल्या महांकाली कारखान्याच्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामुळे या मेळाव्यास आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून मोठे महत्त्व प्राप्त झाले. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात रोहित पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होणार की काय याकडे सर्वांचे लक्ष होते. महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित केली आहे.
    या चॅनलवर तुम्हाला महाराष्ट्रातील राजकारणातील ताज्या घडामोडी, तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील विशेष बातम्या, शेतकरी मेळावे, सामाजिक कार्यक्रम आणि निवडणूक प्रचाराच्या कव्हरेज पाहायला मिळेल.
    माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी आरेवाडी बिरोबा बन येथे बिरोबा चे दर्शन घेतले.
    👉 • माजी कृषिमंत्री शरद पव...

Komentáře • 1

  • @amolk251
    @amolk251 Před měsícem +6

    स्वतः तरूण असून आमदारकीची इतकी घाई का येथे हजारो पदाच्या भरती साठी लाखोंचे अर्ज येतात आणि वडिलांच्या सहानभुती खातर आमदारकी मिळते हे चित्र काय दर्शवते सर्वसामान्यांसाठी संघर्ष संपत नाही