शिदोरी(रुखवत)करताना गायलेली गाणी,लोकगीत,मराठी गीत,folk song,हळदीचे गाणे, haldi song,jatyavchya ovya,

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • मराठी विवाह.. विवाह जरी एक दिवसात उरकत असला तरी त्यापूर्वी जवळपास महिनाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असते.विवाहाच्या दोन दिवसांपूर्वी गावातील बायकांना बोलावून शिदोरी(रुखवत) तयार केला जातो.यावेळी जमलेल्या बायका विविध दुर्मिळ गाणी गातात.
    नांदेडच्या कंधार तालुक्यातील महालिंगी येथील महिलांनी अशाच कार्यक्रमात गायलेली ही सुंदर लोकगीतं आणि ओव्या खास आपल्यासाठी.
    #haldichegane #haldisong #weddingsong #mangalashtake #folksong #bhajan #maimarathi #rajesahebkadam #हळदीचेगाणे #मंगलाष्टके
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664

Komentáře • 7