कुशावर्त कुंड तीर्थ । Kushavart Kund Tirth | Trimbakeshwar Nashik

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 10. 2022
  • नमस्कार मंडळी,
    जय शिवराय,
    कुशावर्त तीर्थ नाशिक
    ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने जिथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात.
    येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ आहे. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते. भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी, हे धार्मिक विधी केले जातात. स्वतः श्री रामप्रभूंनी गौतम ऋषींच्या सांगण्यावरून या ठिकाणी राजा दशरथाचे श्राद्ध घातले होते असंही म्हणतात. या धार्मिक स्थळी अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. आणि हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत.
    आपल्या चॅनेल ला अजून SUBSCRIBE केलं नसल्यास नक्की करा.
    तुम्ही मला INSTAGRAM वरही Follow करू शकता.
    #kpmarathivlog
    धन्यवाद
    किशोर पवार
    #kpmarathivlogs #kushavartkund #trimbakeshwar

Komentáře • 49

  • @amoljagtap9679
    @amoljagtap9679 Před měsícem +1

    1 no. 👌

  • @Priya_Sakhi
    @Priya_Sakhi Před 5 měsíci +1

    👌👌

  • @user-vr2di9gp6l
    @user-vr2di9gp6l Před 7 měsíci +1

    Har har mahadev mare Kami dana

  • @prashantsankpal7185
    @prashantsankpal7185 Před rokem +1

    Kup Chan

  • @dipakchavan1842
    @dipakchavan1842 Před rokem +1

    Very good Kishor. Keep it up. Waiting for your next videos

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem +2

    Apratim. Sundar. Mandir

  • @geeta2198
    @geeta2198 Před rokem +1

    Apratim nivedan 👍👍

  • @Milind_Laghate
    @Milind_Laghate Před rokem +1

    Khup chan mahiti

  • @kirtiraut1217
    @kirtiraut1217 Před rokem +1

    छान

  • @keshavmagar9682
    @keshavmagar9682 Před rokem +1

    Nice 👍

  • @user-ho3fn5nv2i
    @user-ho3fn5nv2i Před 3 měsíci +1

    Aplya sanskruticha garv asla pahije....khup puritan Ani satwik dharm ahe apla

  • @rahuljagtap7552
    @rahuljagtap7552 Před rokem +1

    Mast

  • @vinayakspark
    @vinayakspark Před rokem +1

    सुंदर😊

  • @sagarrangole6582
    @sagarrangole6582 Před rokem +1

    Amazing 👏 info

  • @shrikantjagtap9257
    @shrikantjagtap9257 Před rokem +1

    छान माहिती ...धन्यवाद .." KP "...

  • @sunilsanasvlogs
    @sunilsanasvlogs Před rokem +1

    छान माहिती सांगितली दादा

  • @TravelvlogswithNitin
    @TravelvlogswithNitin Před rokem +1

    उपयुक्त माहिती मिळाली आहे kp
    खुप दिवसांनी vlog पहिला तुजा 👍

  • @bigbotlive
    @bigbotlive Před rokem +2

    जय शिव शंभो, जय शिवराय 🙏

  • @pavanhajari1649
    @pavanhajari1649 Před rokem +1

    सुंदर असे मराठी वर्णन.....किशोर पवार गुरुजी

  • @Aitihasik_Maval_Prant
    @Aitihasik_Maval_Prant Před rokem +2

    किशोर दादा सर्व व्हिडीओ पाहिला व आपल्या सुश्राव्य निवेदनावर अक्षरशः भारावून गेलो
    पुढच्या भागाची प्रतीक्षा

    • @ChitraBhramantikaar
      @ChitraBhramantikaar  Před rokem +1

      बाप्पुसाहेब तुमची प्रतिक्रिया म्हणजे सही जा रहे हैं हम नमस्कार
      धन्यवाद

  • @nikhilchorage7992
    @nikhilchorage7992 Před rokem +1

    अप्रतिम मंदिर आणि मस्त माहिती 👍👌

  • @pavanmetkar728
    @pavanmetkar728 Před rokem +1

    अप्रतिम व्हिडिओ आणि माहिती चांगल्या प्रकारे मिळाली 👌🏻👌🏻🔥

  • @dhanaji_pawar
    @dhanaji_pawar Před rokem +1

    माहितीपूर्ण निवेदन व सुंदर असे चित्रीकरण खूपच छान किशोर सर.

  • @prasadkumbhar2793
    @prasadkumbhar2793 Před rokem +1

    किशोर साहेब अगदी सुंदर रित्या माहिती दिलीत नीलकंठेश्वर कुशावर्त कुंड तीर्थक्षेत्र देवस्थानाची.👍🙏👌 खूप छान👏👏👏

  • @navnathjagtap3652
    @navnathjagtap3652 Před rokem +1

    सुंदर अश्या प्राचीन मंदिर व अद्भुतपुर्व कुंडाची मा. किशोर सरांनी समर्पक असे उद्धभोनपर विश्लेषण केल्याबद्दल... आम्ही त्यांचे आभारी व ऋणी आहोत 👍👏

  • @maheshdabholkar
    @maheshdabholkar Před rokem +1

    Nice video ❤❤

  • @rupajagtap9914
    @rupajagtap9914 Před rokem +1

    Nice 👍