संतोष तुझा इंडियनआयडॉल मराठी सिझन सर नवा ध्यास नवा हा ही संपुर्ण एपिसोड मी पाहिला खुप ताकद वान कलाकार आहेस तुझ्या आवजाला एक धार आहे तू खुप मोठा गायक होशील
दादा जय भीम नक्कीच संतोष जोंधळे यांच्यावर खूप अभिमान आहे.शेवटी काही झालं तर लेकरू बाबासाहेबांच आहे.रक्तात बाबासाहेब आहे. हे त्यांच्या गाण्यातून जाणवतं.बाकी हे टिळे लावणारे यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या.हे फक्त आपल्या फायद्या पुरते आणि सवलती घेण्यापुरते बाबासाहेबांचे नाव वापरतात.असो पण संतोष जोंधळे ऐक ना ऐक दिवस बाबासाहेबांचं गाणं तिथे गातील हे संपुर्ण बौद्ध समाज्याच्या माहित होतं. मला आभार स्पेशल अवधूत गुप्ते यांचे मानायचे तुम्ही खूप विचारवंत आहात.तुम्ही संतोष जोंधळे यांना कमेंट्स पण छान दिल्यात महेश काळे यांनी पण.दोघे जज खुप सुंदर असा गाण्याला न्याय देतात.
सवलती घेण्या पुरते गायक तो सोळशे संतोष जोंधळे नावातच अभिमान आहे शेवटी कांहीं झालं तरी बाबासाहेच लेकरु.जय शिवराय जय भिमराय नमो बुध्दाय खास आभार अवधूत गुप्ते साहेब संतोष ला अनेक संधी तुम्ही देत आहात.तुम्ही संपूर्ण बौद्ध समाज्याच मन जिंकले.
मला तर असं नाही वाटत दादा...... कारण सुर नवा ध्यास नवा चा स्टेज बाबासाहेबांपेक्षा मोठा नाही आणि ही मोठी ही गोष्ट नाही परिवर्तन घडत आहे बाकी काही नाही 🙏🏻🇮🇳💙
@@ymcreation2504 बरोबर आहे दादा सुर नवा ध्यास नवा चा स्टेज बाबासाहेबांपेक्षा मोठा नाही पण दादा आपण संतोष दादांनी जे गीत मनापासुन गायल दादा ते महत्त्वाचं आहे दादा कारण कोणत पण स्टेज असू द्या छोट किव्हा मोठ आपल्या भावना पोहचल्या पाहिजे फक्त हे जास्त महत्वाचं आहे दादा जय भीम 🙏 जय संविधान 💙 नमो बुद्धाय 🙇
दादा तुमच्या सारखे धुरंदर कलाकार आपल्या समाजात आहेत म्हणूनच आपल्या समाजाला .. एवढा चागलं दर्जा मिळतो आहे .... आणि ह दादा एक विचारायचं होत दादा प्रतेक शो बाबासाहेबांची गाणी गायली जातात परंतु इंडियन आयडॉल मराठी मध्ये का नाही गायली जात ...... प्लीज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या बर 😊😊🙏🙏🙏
ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांचा सन्मान केला..त्याला आयुष्यात कधीच कमी नाही पडलं...खूप छान सर
Correct ❤
जेवढे बाबासाहेबाणा वाचाल तेवढे त्यांच्या प्रेमात पडाल जय भीम जय शिवराय जय जोतिबा
काय तो दसरा, काय ती 14 एप्रिल,। काय ती बुद्ध पौर्णिमा
भाई पुरा बचपन याद दिला दिया...!🤗☺️
खुप छान गाणे गायला तुम्हीं👌🏻👌🏻👌🏻
संतोष तुझा इंडियनआयडॉल मराठी सिझन
सर नवा ध्यास नवा हा ही संपुर्ण एपिसोड मी पाहिला खुप ताकद वान कलाकार आहेस तुझ्या आवजाला एक धार आहे तू खुप मोठा गायक होशील
तुमचा आवाज़ खरच आनंद शिंदे सर यांच्या सारखा आहे पुढ़ च्या वाट चाली चाली साठी शुभेच्छा👌🏻
संतोष दादा जय भीम। आपला आवाज जय भीम चा असाच बुलंद करा।
अंगावर काटा आला अभिमान आहे संतोष भाऊ तुमचा. जय भीम 💙🙏
भावा जिंकलस तु.. गेल्या वेळेस प्रतीक सोळसे कडून बाबासाहेबाच एक गीत व्हाव ही अपेक्षा केली होती, पण त्यानं नाही महणल.. खूप खूप आभार.. जय भीम...
बौद्ध सोडून इतर जाती फक्त फायद्यासाठी, सवलतीसाठी, बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतात.
दादा जय भीम नक्कीच संतोष जोंधळे यांच्यावर खूप अभिमान आहे.शेवटी काही झालं तर लेकरू बाबासाहेबांच आहे.रक्तात बाबासाहेब आहे. हे त्यांच्या गाण्यातून जाणवतं.बाकी हे टिळे लावणारे यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या.हे फक्त आपल्या फायद्या पुरते आणि सवलती घेण्यापुरते बाबासाहेबांचे नाव वापरतात.असो पण संतोष जोंधळे ऐक ना ऐक दिवस बाबासाहेबांचं गाणं तिथे गातील हे संपुर्ण बौद्ध समाज्याच्या माहित होतं. मला आभार स्पेशल अवधूत गुप्ते यांचे मानायचे तुम्ही खूप विचारवंत आहात.तुम्ही संतोष जोंधळे यांना कमेंट्स पण छान दिल्यात महेश काळे यांनी पण.दोघे जज खुप सुंदर असा गाण्याला न्याय देतात.
सवलती घेण्या पुरते गायक तो सोळशे संतोष जोंधळे नावातच अभिमान आहे शेवटी कांहीं झालं तरी बाबासाहेच लेकरु.जय शिवराय जय भिमराय नमो बुध्दाय खास आभार अवधूत गुप्ते साहेब संतोष ला अनेक संधी तुम्ही देत आहात.तुम्ही संपूर्ण बौद्ध समाज्याच मन जिंकले.
संतोष दादा खूपच छान खूप अभिमान वाटला तुम्हाला बाबासाहेबांचं गाणं गाताना
Santosh bhau ch song n tehi babasaheb yanchya song wr stage performance ekdm jbrdst😍😍😍
विनर कोनी पन असो भाऊ तुम्हीं जिंकलात ❤️ Ilove you dada आज खुप अभिमान वाटला जय भीम
Manacha krantikari jay bhim🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏khup chan.. Lay bhariiiiiii👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अवधूत सर ग्रेट....जोंधळे संतोष भाऊ अभीनंदन
Golden memorial song & singer santosh marvelous singing
जय ❤️ भीम
संतोष भाऊ एक नंबर तुम्ही खरा भीम सरदार आहे.
डोळ्यात पाणी आलं मित्रा
खुपच छान भाऊ जयभिम 🙏
i m hindu.....pn mla jay bhim chi songs khup awadtat....
Jay bhim
खुप छान सर
संतोष खुप गोड गळ्याचा गुणवान गायक आहे
खुप पुढे जाइल मनापासून तुला खूप आशीर्वाद व अनेक शुभेच्छा
मानाचा जयभीम
खुप छान गाणे गायला तुम्ही 👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
Jay bhim namo budhaey
Nashik chi Shaan ani Jay bhim cha awaj Mhnje santosh jondhale
Jay bhim bhai
Khup sunder Kadak Jay bhim 🙏👍💪🏻🌹🌹💙
❤❤❤
Jay bhim 🙏🏻💙
खुप अभिमान वाटतो सर मी महाराष्ट्रात jnmaala आलो याचा jai Bheem Jai shivray 😇💙💙🙏
Great babasaheb saheb koti koti pranam 🙏 best santosh 👌
Krantikari Jai Bhim Santosh bhau💙💙
खूपच छान
छान गाणे जोंधळे साहेब
Jay bhim..
बाबासाहेब हे एका जातीपुरते नाही तर सर्वसाठी प्रेस्तान आहे ज्ञानाचे
Jinklas bhava ❤️❤️👌👌👌👍👍
jaybhim
Wowww super 🙏🙏🙏
Great Performance Dada 💙👌🙏 Tumhi SUR NAVA DHYAS NAVA chya stage vr Babasahebana Geet dedicate kel dada hich khup mothi gosht aahe dada
मला तर असं नाही वाटत दादा...... कारण सुर नवा ध्यास नवा चा स्टेज बाबासाहेबांपेक्षा मोठा नाही आणि ही मोठी ही गोष्ट नाही परिवर्तन घडत आहे बाकी काही नाही 🙏🏻🇮🇳💙
@@ymcreation2504 बरोबर आहे दादा सुर नवा ध्यास नवा चा स्टेज बाबासाहेबांपेक्षा मोठा नाही पण दादा आपण संतोष दादांनी जे गीत मनापासुन गायल दादा ते महत्त्वाचं आहे दादा कारण कोणत पण स्टेज असू द्या छोट किव्हा मोठ आपल्या भावना पोहचल्या पाहिजे फक्त हे जास्त महत्वाचं आहे दादा जय भीम 🙏 जय संविधान 💙 नमो बुद्धाय 🙇
@@rohankhandagaleofficial जय भीम जय भारत 🙏🏻🇮🇳 भाऊ
❤very nice song❤
Oh wow khup chan bhau ❤️ Jay bhim 🙏🏼💙
Khup sundar sar 👌👌👌🙏jay bhim sar
Khup chhan gayala 👌
👍🏿👍🏿👍🏿👍🏿 जय भीम एकच साहेब फक्त बाबासाहेब. ब्रँड ईज ब्रँड 🙏🙏🙏🙏🙏🙏
ग्रँट बेटा 🌹❤️💐
बाबासाहेबांचा विजय असो 🌹🙏🌹🙏🌹🙏💐
damdaar presentatiin bhai, buland aawaj aaje tumchaa....
Khupch chhan gayalay babasahebanche gane
Mast. 👌👌👌👌
Waa dada Ek No
Chan
Great singing song
जय भिम
💙💙
Namo buddhay krantikari jay bhim 🙏
Avdhoot Sir 🙏
Namo Buddhay Jay Bhim Jay Mata Ramai Jay Shivray 🙏
Manacha jay bhim 💙🙏
Great work 💓💖Jai bhim
Kaddddakkk
Garvasava swobhimanacha, paraakrama maja bhimacha, samatecha tya suryala mujara to manacha kadak bhava jay bhim
कड़क जय भीम
Khup Chan bhau jay bhim...
1 no performance.....shahare ale angavar....Dr Babasaheb Ambedkar 🙏👍
Kdk Bhau
Very nice
Jay bhim dada👌👌👍
Maharashtra til .....2...... Aanand shinde kadak bhau
Super
Bhava .. Khup chann.. jay bhim
Jay bhim 🙏 khup chhan 👌👌
जय भिम 🙏🏻👌🏻
खरंच अंगावर काटे उभे झाले .
Kyaa baat hai Dada 🎉❤ Best Of Luck For Future 👍 song aiklya nantr Khrch khup prasanna vatt Dada ani tumi aaj BABASAHEBAN ch naav tikun thevtay Khrch khup Abhinandan … Maghe Vadun pahnyachi Ved nhi yenar aayushat kdhi tumhala 🎉👏🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻
jay bhim
Bhau khup chhan aavaj aahe tumcha
👌👌👌
Great...👍👍
✨✨✨🔥🔥🔥😇
Nice Voice 👌 Sir
Kdk.
🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay bhim Jay bharat 🙏🏻🇮🇳💙
Jay Bhim 💙👑🔥
Jay bhim bhaou 💙
खूप सुंदर 👌👌👌👍🔥🔥🔥👏👏👏👏💥
Nice nice
Jaybhim Jay shivray
Same Armand Dada voice
❤🙏
Jr.anand shinde sir
Bhau tuzyakade original video nahi ka upload karayala
दादा तुमच्या सारखे धुरंदर कलाकार आपल्या समाजात आहेत म्हणूनच आपल्या समाजाला .. एवढा चागलं दर्जा मिळतो आहे ....
आणि ह दादा एक विचारायचं होत दादा प्रतेक शो बाबासाहेबांची गाणी गायली जातात परंतु इंडियन आयडॉल मराठी मध्ये का नाही गायली जात ......
प्लीज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या बर 😊😊🙏🙏🙏
Sabadat warnan karu sakat nahi
खूप छान
Jay bhim
Very nice
Jay bhim 🙏
❤❤❤
Jay bhim
Jay bhim