मराठवाड्यातील २ वेळा IRON MAN -

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 06. 2022
  • नितीन घोरपडेंना Social Media वर Follow करा :-
    You Tube :-
    / nitinharishghorpade
    नितीन घोरपडेंबद्दल :-
    नितीन सरांचा Transportation चा व्यवसाय आहे आणि मराठवाड्यातील पाहिले २ वेळा IRON MAN आहेत. मध्यंतरीच्या काळात ते अत्यंत व्यसनात बुडाले होते मरणाच्या अगदी जवळ जाऊन पोहचले होते, व्यवसायावर कोटींच कर्ज झालं होत पण एक वेळ येते आणि ते अस काय U Turn घेतात की जगातील सर्वात अवघड स्पर्धा जिंकतात.
    तुम्हाला ह्या व्हिडिओत खूप काही शिकायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ शेअर करा.
    Follow Our Instagram Page :-
    rahul_babar3?ig...
    #ironman #triathlon #extraordinary

Komentáře • 19

  • @RVK_STUDIO
    @RVK_STUDIO Před 5 měsíci +2

    स्वतः बद्दल वाईट केलेल्या गोष्टी बिनधास्त सांगितल्या हे आता जे करत आहेत त्यांच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे

  • @harharishchandramatre9131

    नितीन सरांचा प्रेरणादायक प्रवास खूपच अद्भुत आहे.अद्भुत हा शब्द सुद्धा तोकडा पडेल.👌👌👌

  • @adia7707
    @adia7707 Před 2 měsíci +1

    Commendable.

  • @sandipgabhane1553
    @sandipgabhane1553 Před 2 lety +2

    Incredible Nitin Ghorpade Sir
    Inspiring journey towards fitness
    Mentor for us. Proud of you Sir.

  • @kiranrajapurkar2660
    @kiranrajapurkar2660 Před rokem +1

    सर खुपच प्रेरणादायक मुलाखत आहे .

  • @madhukarjadhav5342
    @madhukarjadhav5342 Před 2 lety +1

    Proud of you dear Nitin sir 🙏

  • @madhukarjadhav5342
    @madhukarjadhav5342 Před 2 lety +2

    Proud of you sirji 💐🙏

  • @NXN777
    @NXN777 Před rokem +2

    Really inspiring story 👌👌👍

  • @sonalimahajan1573
    @sonalimahajan1573 Před 5 měsíci +1

    Great Sirji 😊

  • @NarayanSabale-lb2sh
    @NarayanSabale-lb2sh Před 4 měsíci +1

    Proud of you sir

  • @brightinnovation3306
    @brightinnovation3306 Před 11 měsíci +1

    Khup chaan interview

  • @kirannatekar6948
    @kirannatekar6948 Před 2 lety +2

    Excellent rahul👍🔥🔥

  • @swatikale2511
    @swatikale2511 Před 7 měsíci +1

    I have Meet him it has Shop Cycle and pro run I was not not knowing that he is a cycler , Runner, and more

  • @kiranrajapurkar2660
    @kiranrajapurkar2660 Před rokem

    Best Cycle 🚲 konti ahe?

  • @sandeepkulkarni7354
    @sandeepkulkarni7354 Před 5 měsíci +1

    मला आपल्याला भेटायचे आहे आणि ह्या दुष्चक्रातून बाहेर यायचे आहे

  • @wakeupT.reality
    @wakeupT.reality Před 5 měsíci +1

    Why you put the background music in the podcast????

  • @wakeupT.reality
    @wakeupT.reality Před 5 měsíci

    13 hour madhe ...is this real?