Amol Ya Pritila(प्रीती तुझी स्मरावी) Priti Tujhi Svaravi_Orijanal Song Neha Rajpal

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 05. 2024
  • गीत_अनमोल या प्रीतीला
    ||निर्माता _आनंदा आर क्षेत्रे
    ||अल्बम_ प्रीती तुझी स्मारावी
    ||गीतकार_ आनंदा आर क्षेत्रे
    ||संगीतकार_आनंदा आर क्षेत्रे
    ||गायीका _नेहा राजपाल
    ||संगीत संयोजक _किरण राज
    || स्टुडिओ _ रिदम स्टुडिओ चेंबुर
    ||ध्वनी मुद्रन_ सोनु पैठणकर
    ❤❤❤praise the Lord❤❤
    अनमोल या प्रीतीला कावटाळूनि धारावी
    प्रीती तुझी स्मारावी रूधयात साठवावी ||ध्||
    देवाने ह्या जगावर केली अमोल प्रीती
    धाडीला पुत्र जागी ह्या जोडावायस नाती
    ही साक्ष त्या प्रीतीचि आपुल्यातही रुजावी
    प्रीती तुझी स्मारावी रूधयात साठवावी||१||
    अनिवार दु:ख सारे सोसूनिया आपार
    वहीला खांद्यावरती पापी दिनाचा भार
    हि वाट तारनाचि सर्वास हि काळावी
    प्रीती तुझी स्मारावी रूधयात साठवावी ||२||
    तव प्रीतीचे प्रमाण वधस्तंभ हे निशाण
    जगताच्या पापासाठी दिधला क्रुसी तु प्राण
    राज्याचा रंक झाला पाप्या क्षमा मिळाली
    प्रीती तुझी स्मारावी रूधयात साठवावी||३||
    #anmolyapritila#
    #प्रीतीतुझीस्मरावी#
    #prititujismaravi#
    #अनमोलयाप्रीतीला#
    follow me *****
    🌑 instaininstagarm -
    / sureshkshetre2001
    🌑Facebook -
    / suresh.kshetre.7
    Gmail sureshkshetre2@gmail.com
    Disclaimer -
    Video is for educational purpose only copyright
    Disclaimer under section 107 of the copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as copyright comment news reporting teaching scholarship and research fair use is a use permitted by copyright statute that might other wise be infringing non_profit educational or personal use tips the balance in favor of fair use
  • Hudba

Komentáře • 4