Kavi Shabdanche Ishwar | Episode 3 | Grace

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 05. 2022
  • १९९६ साली दूरदर्शनवर प्रसारित झालेला महाराष्ट्रातील दिग्गज कवींवर सादर केलेला लोकप्रिय कार्यक्रम, 'कवी शब्दांचे ईश्वर' लोकार्पण करत आहोत.
    मी सांजफुलांची वेल....कवी ग्रेस
    संकल्पना: राहुल घोरपडे
    संहिता दिग्दर्शन: डाॕ.माधवी वैद्य
    संगीत: राहुल घोरपडे
    काव्य गायन: रवींद्र साठे
    पार्श्वगायन: पं.विजय कोपरकर
    कवी ग्रेस यांनी सांगितलेली काव्य निर्मिती प्रक्रिया:
    तंत्र सहाय्य: बार्स अँड टोन, पुणे.
    विशेष सहाय्य: बी बिरबल
    #KaviShabdancheIshwar #Grace

Komentáře • 21

  • @drsanjaychilbule
    @drsanjaychilbule Před rokem +24

    हा माणूस पश्चिमेत असता, तर त्याला जगाने डोक्यावर बसवून नाचवला असता, नोबेल पासून सर्व पुरस्कार देऊन त्याचा सन्मान झाला असता....
    दुर्दैवाने ग्रेस मराठी कवी होता,
    त्यातही पुण्याऐवजी नागपुरात होता.....

    • @ummeshbapat
      @ummeshbapat Před 3 měsíci

      Agadi chapkhal comment. Aapla sudaiw aani tyaancha durdaiw. Abstract poetry is like a painting, its limited due to words and it is beyond imaginations. Hridaynath mhantaat tasa aapun kami padto, grace naahi.

    • @priyanvadagambhir1698
      @priyanvadagambhir1698 Před 3 měsíci

      Really how true..our people will look only from certain angle which suit them. I hundred percent agree your opinion about Noble prize. At least because of हृदयनाथ and some other singers he could be heard by masses. Salute to Grace Sir!
      Really , he was not from Pune, that's true! So sad..

    • @jaymanchekar2678
      @jaymanchekar2678 Před 2 měsíci

      Kharch 👍🏻

  • @shrikrishnavaidya291
    @shrikrishnavaidya291 Před měsícem +1

    Creativity is my life and it's conviction is my character ❤

  • @shrikrishnavaidya291
    @shrikrishnavaidya291 Před měsícem

    ... वृध्द देखणा चेहरा माझा बिगुल मुखातून वाजे, पराभवाच्या पर्वा मध्ये जसे उजळती राजे !! ❤

  • @shortcircuitelec
    @shortcircuitelec Před měsícem

    Kavi grace.,...A fantastic poet, many many namaskars to this great poet. Tyani Marathi bhasha prachand samruddha Keli aahe.🙏🙏🙏🙏

  • @adityasurve8106
    @adityasurve8106 Před 7 měsíci +4

    कवी शब्दांचे ईश्वर, ह्या मालिकेची संदीप घोरपडे यांची संकल्पना अतिशय दर्जेदार आहे. मराठीतील सर्वश्रेष्ठ कवींची ओळख करून देण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य होता.
    कवी ग्रेस यांची मुलाखत. डॉ. माधवी वैद्य यांचे संहिता लेखन व दिग्दर्शन अतिशय दर्जेदार झालं आहे.
    कवी ग्रेस यांच्या कवितेतील शब्द निवड, संगीत, गायन, छायाचित्रण सर्वंच दर्जेदार झाले आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @narendradhayagude2609
    @narendradhayagude2609 Před 2 lety +7

    ग्रेसची कविता वाचायची नसते. तिचा कोलाज पाहावा. अशा कवितांना लयबद्ध करणे म्हणजे तो कोलाजाला ऐकवणे असते. फारच सुंदर!

  • @nileshnaik3953
    @nileshnaik3953 Před 3 měsíci +1

    या कविश्वरांचे उर्दू तसेच इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व ही विलक्षण आहे.

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 Před 8 měsíci +3

    प्रतिभावंत कविवर्य ग्रेस यांचे खुप खुप धन्यवाद!

  • @Rahulapps-mu9bp
    @Rahulapps-mu9bp Před 5 měsíci +1

    उत्तमच सादरीकरण, अप्रतिम पार्श्वसंगीत

  • @yogeshkorde504
    @yogeshkorde504 Před rokem +4

    अद्वितीय ग्रेस. खूप धन्यवाद हे youtube वर उपलब्ध केल्याबद्दल.

  • @pallavipathak5513
    @pallavipathak5513 Před 2 lety +3

    मस्तच कविता आणि कवी ग्रेस यांनी सांगितलेली निर्मिती प्रक्रिया -
    गायन ही सुंदर.

  • @kishorasre9577
    @kishorasre9577 Před rokem +2

    खूप खूप धन्यवाद ! ही सिरीज अशीच चालू द्या ! 👌👌👌👍👍👍👍💐💐💐

  • @Ramesh.7GP
    @Ramesh.7GP Před rokem +1

    Thank you

  • @sureshshenavi5965
    @sureshshenavi5965 Před 3 měsíci

    Great ग्रेस

  • @varshabhat1981
    @varshabhat1981 Před 2 lety +3

    Gr8 👌👌

  • @bharatdhaygude7611
    @bharatdhaygude7611 Před 7 měsíci

    डोळ्याच पारन फिटल बगून 😢

  • @theisticsacrals5889
    @theisticsacrals5889 Před rokem +4

    आईशप्पथ हे कसे काय शोधून काढेल महाराज?
    मी कृतकृत्य झालो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @parvaninilkanth.5546
      @parvaninilkanth.5546 Před 2 měsíci

      मी तुलाच पाठवणार होते हे ❤❤