Shri Bhawani Museum, Aundh

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 25

  • @rohanjadhav7959
    @rohanjadhav7959 Před dnem

    खूप चांगला प्रयत्न. जर तुम्ही औंध येथील यमाई देवी मंदिराला भेट देत असाल तर मुक्कामासाठी जवळच वडूज शहरात बजेटनुसार अनेक लॉज आहेत.

  • @user-rx9xd8hd5k
    @user-rx9xd8hd5k Před rokem +5

    नमस्कार 🙏 श्री. महेश देशपांडे. औंधची यमाई देवी, भवानी वस्तू संग्रहालय आणि औंध परिसराची माहिती आपण अगदी चांगल्या पद्धतीने चित्रित केली आहे. मला आज पुण्यात राहूनच भवानी वस्तू संग्रहालय बघायला मिळ्याल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
    चांगल्या व्हिडिओ चित्रीकरणासाठी आपले मनापासून खूप खूप आभार. अशा माध्यमातूनच औंध संस्थानची महती अनेकांचे पर्यंत पोहचेल असा विश्वास वाटतो.
    श्री. कालिदास कोकिळ. चिंचवड पुणे. 🙏🙏
    ll जय भवानी ll 🚩🚩

  • @sunitapise8917
    @sunitapise8917 Před rokem +1

    नमस्कार आदरणीय महेश देशपांडे साहेब🙏खुपच सुंदर औंध यमाईदेवी मंदीर ,व इतर माहीती 👌👌👌👌👌👌👌👌👌👌धन्यवाद🙏🚩हर हर महादेव जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🙏

  • @sureshchavan3885
    @sureshchavan3885 Před rokem +1

    पुन्हा एखदा औंध ची सफर करुन आल्यासारखे वाटले, धन्यवाद महेश जी

  • @anantkoti999
    @anantkoti999 Před rokem +1

    खुप छान माहिती मिळाली महेश सर. 👌👌👌👌👌🙏🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 2 měsíci

    Khoop. ...sundar....💓

  • @madanshah01
    @madanshah01 Před 10 měsíci

    उत्कृष्ट माहिती संकलन, फोटोग्राफी,संवाद. धन्य वाद

  • @bhushanmali6408
    @bhushanmali6408 Před rokem

    एक नंबर महेश सर छान महिती मिळाली.....👌🏻👌🏻

  • @madanshah01
    @madanshah01 Před 10 měsíci +2

    मी औंध चा रहिवासी आहे,सध्या सांगली मध्ये आहे

  • @salman_mulani_offical6731

    Ithe nagarkhane wajanay che maan amhala ahi Nagarji family

  • @ranijadhav6494
    @ranijadhav6494 Před rokem

    देशपांडे सर ,खूप छान माहिती मिळाली.👌👌👌

  • @salman_mulani_offical6731

    Thank u Mahesh sir amcha gaava che mahiti sangitlay badal

  • @user-zx4ws3jg2s
    @user-zx4ws3jg2s Před rokem

    खूपच छान उपक्रम

  • @sachinchoudhari2574
    @sachinchoudhari2574 Před rokem

    खूप छान महेश सरजी

  • @gauravbhosale1511
    @gauravbhosale1511 Před 9 měsíci

    खुप सुंदर चित्रीकरण

  • @prashantbansode4039
    @prashantbansode4039 Před 9 měsíci

    Chan information...👍👍👍

  • @shriji7758
    @shriji7758 Před rokem

    Mast Mahesh sir...

  • @saurabhbadave7484
    @saurabhbadave7484 Před rokem

    छान माहिती 👍🏻

  • @rajashrishinde9029
    @rajashrishinde9029 Před rokem

    खुप छान सर 😊

  • @VP2627
    @VP2627 Před rokem

    खुप सुंदर आहेत

  • @user-be9bv7js4n
    @user-be9bv7js4n Před 7 měsíci

    🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @shivajirandive2605
    @shivajirandive2605 Před rokem

    👌

  • @ashokmali5322
    @ashokmali5322 Před rokem

    Chan

  • @najmamulani1625
    @najmamulani1625 Před měsícem

    Gava badhal abhimaan aahe

  • @saurabhdeshpande145
    @saurabhdeshpande145 Před měsícem

    स्वतंत्र भारतातील पहिली ग्रामपंचायत नव्हे पहिली लोकसभा औंधामध्ये तयार झाली होती. योग्य वार्तांकन करा. चुकीचे नको. अजूनही शक्य असल्यास ती शेवटची ओळ बदला.