पवार विधानसभा फिरवतील, फडणवीस - दादांना अंदाज आला Sharad Pawar | Devendra Fadnavis | Vidhansabha

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • पवार विधानसभा फिरवतील, फडणवीस - दादांना अंदाज आला Sharad Pawar | Devendra Fadnavis | Vidhansabha
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
    सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
    Contact Us:
    Email:- business.marathimandali@gmail.com
    © Marathi Mandali
    Music Credits: www.bensound.com
    About Us
    Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
    #MarathiMandali #sharadpawar #ajitpawar #devendrafadnavis #vidhansabhaelection2024

Komentáře • 73

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o Před 26 dny +31

    मा.शरदराव पवारसाहेब यांचा नाद नाय करायचा. ❤महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय शरदराव पवारसाहेब झिदाबाद वाजवा तुतारी तुतारी तुतारी ❤

  • @kautikraothale4549
    @kautikraothale4549 Před 26 dny +23

    बरोबर विश्लेषण!

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před 26 dny +15

    अजित पवार ची एकही आमदार निवडून येणार नाही

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx Před 25 dny +6

    अजित पवार स्वतःचे पत्नी ला व मुलाला निवडून आणु शकत नाही ्शरद पवार साहेब जानता राजा आहेत.देशात असा नेता कोणीही नाही.

  • @gokulsuryawanshi9209
    @gokulsuryawanshi9209 Před 26 dny +6

    फक्त पवार साहेब यांची पॉवर चालेल.

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 Před 26 dny +5

    Only Sharad Pawar Saheb 👍👍👍💯💪💪💪🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vivekshinde8534
    @vivekshinde8534 Před 26 dny +6

    हा अंदाज १०० % बरोबर आहे

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před 26 dny +6

    आता महाराष्ट्र त फक्त पाडा फॅक्टर चालणार mva 225पार होणार आहे

  • @sureshkale1054
    @sureshkale1054 Před 26 dny +14

    महायुतीचा सुपाडा साफ होणार आहे हे शंभर टक्के बरोबर आहे

  • @user-qz8xs3ps2d
    @user-qz8xs3ps2d Před 26 dny +5

    Absolutely right Vijaya 👍👍👍👍

  • @paddygaming9715
    @paddygaming9715 Před 22 dny +2

    Pawar saheb is king 👑✌✌

  • @suhaskulkarni3266
    @suhaskulkarni3266 Před 26 dny +7

    नक्की s p बीजेपी la धूळ चारली आहे. बीजेपी supadaa saph होणार आहे 288/0 bagha thume

    • @arundeshmukh2927
      @arundeshmukh2927 Před 26 dny +2

      10-18 भाजपा आमदार येतील

    • @sureshpatil3792
      @sureshpatil3792 Před 26 dny

      Fdnisch tagegirich fala ata bjp mukt a maharastra honar maharasrat congressla ek numberla ahe fdnis oradun sangnar bjp motha pax tasa pahilat ar sharad pavar strike rate e awwal ahet

  • @SamadhanTompe
    @SamadhanTompe Před 26 dny +8

    जरांगे,पाटील,मुळे,झाल,आता,नाही,होनार,पवारा,सगट,पडतील,

    • @user-ph1gu2hd8b
      @user-ph1gu2hd8b Před 26 dny +4

      झोपले जेव्हा जागे होतील तेव्हां राज्यात महा आघाडीचे सरकार आलेले असेल.

    • @dnyandaclasses5883
      @dnyandaclasses5883 Před 23 dny +2

      मग घ्या की निवडणुका का लांबवालाबवी करुन रु 1500/-न मागता देण्यासाठी धडपड चालली तिघाडी सरकारची.😊

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 Před 21 dnem

      खरे तर ओबीसीने गांड मारली भाजपची नाहीतर 32 टक्के मराठा काहीच करू शकला नसता भाजपचे. कारण महागाईची झळ पण ओबीसीला चांगलीच बसली.त्यामुळेच भाजपचा डीएनए काय आहे हे ओबीसींनी ओळखले आणि भाजपच्या गांडीवर लाथ मारली.

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 Před 26 dny +2

    आपण अभ्यासपूर्वक बोलत नाहीत, आपल्या स्टेटमेंट ने जनतेची दिशाभूल होत आहे.
    सध्या ची परिस्थिती फार वेगळी नाही.

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 Před 18 dny

    शरद पवार साहेब निवडणूक firavtil आता म्हणायचे कारण काय? विधानसभेचा निकाल खरतर लोकसभेचे निकाल आले तेंव्हाच तयार झालेले आहेत.

  • @VijayPawar-v5y
    @VijayPawar-v5y Před 20 dny +1

    चुकीचे विश्लेशन कारण यात जरान्गे यान्चे नावच नाही आणी तेच खरे गेम विनर आहेत.

  • @sunnychavan7479
    @sunnychavan7479 Před 26 dny +7

    Jarange hote atta nahi jadu chalanar

  • @DrVilasraoDeshmuhk
    @DrVilasraoDeshmuhk Před 4 dny

    विदर्भात विकास पेक्षा भाजप सत्तेसाठी वर्चस्व लोकांना कळले लोक पळत आहे

  • @RamchanraGaikwad
    @RamchanraGaikwad Před 18 dny

    मॅडम खूप छान बोलता तुमची वाणी खूप सुंदर आहे न अडखळता बोलता खूपच छान

  • @SubhashThorat-i1r
    @SubhashThorat-i1r Před 11 dny

    महायुती भुई सपाट १००%

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 Před 26 dny +2

    Only Manoj dada jarange patil 🔥🔥🔥🔥

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Před 15 dny

    शरद पवार यांचा नाद करायचा नाही 👍

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx Před 25 dny +1

    उत्तम विश्लेषण केले आहे ताई

  • @RahulShinde-ej3dj
    @RahulShinde-ej3dj Před 16 dny

    नाद करा पण शरद पवार साहेबांचा नाही

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 Před 17 dny

    ओन्ली
    पवार साहेब ❤❤

  • @DnyaneshwarKhirodkar-jk5js

    Sharadchandrapawarsahebkingofmaharashtra❤❤❤❤❤

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 Před 20 dny

    झुंजार नेता शरद पवार साहेब योध्दा अजिंक्य योद्धा दिल्ली पुढे झुकणार नाहीत

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 Před 26 dny

  • @AdityaCholke
    @AdityaCholke Před 26 dny

    Only pawar saheb

  • @akshaydadajadhav
    @akshaydadajadhav Před 20 dny

    ✌️✌️✌️

  • @anildalvi6023
    @anildalvi6023 Před 13 hodinami

    काहींना शरद पवार कळालेच नाहीत आपण बिजेपीला हिंदुत्व सोडले तर काही महत्व नाही bjp ला फक्त गुजरातचा गुजराती माणसाचा विकास करायचा आहे त्यांना महाराष्ट्राशी काही देने घेणे गरजेचे वाटत नाही

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp Před 26 dny +1

    Raj Thackeray BJP la Maharashtra tun Tadipar kara

  • @arjundumbre6715
    @arjundumbre6715 Před 25 dny +3

    विजया तुला पवारची फारच काळजी आहे. नको करू त्यांची काळजी. To नेता नाही तर अभिनेता आहे रंग बदलणारा??

  • @user-ww4rk7of6t
    @user-ww4rk7of6t Před 18 dny

    तुम्ही मागच परत परत सान्गत वेळाणि विडीवो वाढऊ नका

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 Před 26 dny

    महायुती पुरस्कृत आपले संभाषण असते.

  • @shrirangnale5877
    @shrirangnale5877 Před 19 dny

    शरद पवार साहेब जिंदाबाद

  • @Ekbharat11111
    @Ekbharat11111 Před 20 dny

    Bhrastachar

  • @subhashkadlag9293
    @subhashkadlag9293 Před 24 dny

    जनता हुशार आहे

  • @VilasBhosale-ow4eg
    @VilasBhosale-ow4eg Před 18 dny

    आमची तुतारी

  • @prashantpatil9077
    @prashantpatil9077 Před 21 dnem

    तू जरा ओरिजिनली बोल

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 Před 21 dnem

    लोकसभेला पवारामुळे जास्त खासदार निवडले नाहीततर जरांगेच्या मराठा अंदोलनामुळे निवडले

  • @vishwajeetkharade
    @vishwajeetkharade Před 23 dny

    Sanglt tutari vajalich pahije.

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Před 26 dny +1

    Ghdayala peksha tutari parakramache pratik ani maharashtrat femes ahe shubh chinah ahe

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 Před 26 dny +5

    आता काय भाकरी फिरवणार या वयात आठ नऊ खासदार निवडून आले म्हणजे सरकार येईल असं नाही

  • @dadasopatil4275
    @dadasopatil4275 Před 26 dny

    Tiger jinda hai

  • @sahebraorathod5826
    @sahebraorathod5826 Před 25 dny +1

    शरद पवारची नाही श्री उद्धव ठाकरेंची धास्ती आहे. गलत बोलत आहे तुम्ही

  • @shivajimane9960
    @shivajimane9960 Před 8 dny

    अजित पवारला घरी बसवा

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Před 26 dny +1

    Sharad pawar maharastrat mahautiche sarkar 100 takke antil mahauti. Malida khnesati eyakter ali ahe

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Před 26 dny +2

    पवार पॉवर आहे pdtus अजित शिंदे यांची बती गुल करणार

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Před 20 dny

    Tutari🎉

  • @sagaralashi9674
    @sagaralashi9674 Před 25 dny

    Saheba ni kadhich nivdnuk fir ali.jay tutari...

  • @dipaktupe8224
    @dipaktupe8224 Před 26 dny

    Manoj Jarange Patil pattern ahe Bai ha.pawar sampla only Manoj Jarange Patil pattern

  • @PurushottomBhaskarrao
    @PurushottomBhaskarrao Před 21 dnem

    लोकसभा सभेचे यश हे अपवादात्मक आहे तर विधानसभा निवडणुकीत सर्वस्वी मनोज जरांगे पाटील हे जेथे सांगतील तेथे त्यांचा कार्यक्रम यशस्वीपणे मराठा समाज हा राबवणार याचा अर्थ असा की मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर महत्त्वाचा आहे .

  • @user-go7lg7ek3e
    @user-go7lg7ek3e Před 19 dny

    नक्कीच सत्तापालट करतील पवार साहेब

  • @pralhadgubnar9379
    @pralhadgubnar9379 Před 25 dny +1

    काय दिवे लावले पवार

  • @jahangirshaikh1406
    @jahangirshaikh1406 Před 26 dny

    Loksankhar kadhi bolnar rajkiy paksh

  • @jadhavsunil3509
    @jadhavsunil3509 Před 26 dny

    Ganesh pawar coment kartana बापाला visru नको

  • @gokuldasjadhav1078
    @gokuldasjadhav1078 Před 21 dnem

    Pavqrsaheb
    Madkula

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 Před 26 dny +4

    पवाराने नाही. फडणवीस ने शरद पवार च अवघड केलय.

  • @SanjayMane-ge7rk
    @SanjayMane-ge7rk Před 25 dny +1

    पवार चा दम संपला आता देवेंद्र पवराचा करदंकाल आहें